Рет қаралды 53,339
मुंबईतील सगळ्यात मोठा मासे बाजार म्हणजे कुलाबातील ससून डॉक मासळी बाजार. या मासळी बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे मासे आपल्याला पाहायला मिळतात. बाजार सर्वसामान्य जे मासे विक्रेते असतात त्यांच्यासाठी हा मोठा बाजार आहे. इथे मासे विकत घेऊन संपूर्ण मुंबईमध्ये विकायला नेले जातात. पहाटे साडेतीन ते चार वाजता हा बाजार सुरू होतो व दुपारी बारा वाजेपर्यंत हा बाजार सुरू असतो. किरकोळ तसे घाऊक मासे विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणात होते.
या बाजाराचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलाय तो प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओला लाईक करून शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही नेहमीची विनंती आहेच!
धन्यवाद 🙏
जय शिवराय🚩
जय हिंद 🇮🇳