ह्यांनी नवरा बदलला, गद्दारीवर नाना पाटेकर संतापले ! शिंदेच्या सभेत नानांची जोरदार बॅटिंग

  Рет қаралды 1,344,323

मराठी जनता

मराठी जनता

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@BaluMehetre-fq8xx
@BaluMehetre-fq8xx 4 ай бұрын
नाना पाटेकर साहेब महाराष्ट्रात पहीला मानुस आहे कि जो राजकारणी लोकांच्या तोंडावर बोलले त्या बद्दल त्यांना शतशः प्रणाम
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 ай бұрын
क‌र्म वाईट असतात म्हणुन बाँडीगार्ड लागतात
@pradipthakur2228
@pradipthakur2228 4 ай бұрын
खरा माणूस
@xavierpereira9757
@xavierpereira9757 4 ай бұрын
😅😅😅😅😅​@@shahajishinde8492
@ashwinijambale8437
@ashwinijambale8437 4 ай бұрын
Utkrust kalakar !
@haribhalerao458
@haribhalerao458 4 ай бұрын
लई भारी.मानाचा मुजरा.
@viswasjadhav3144
@viswasjadhav3144 4 ай бұрын
नाना पाटेकर ही महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती.राजकिय व्यासपिठ मंच गाजविणारे. नानांना मनपूर्वक अभिनंदन /सलाम
@dnyandevborude1857
@dnyandevborude1857 4 ай бұрын
नानांचे वक्तृत्व खरोखरच खूप खूप छान अप्रतिम आहे....खरेपणा आहे
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 4 ай бұрын
नाना पाटेकर, भाजपा,पक्ष पाहीज आहे महाराष्ट्र गरज, आहे
@arvindsawant6910
@arvindsawant6910 4 ай бұрын
ज्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या मंचावरून बोलतो त्याची विश्वासार्हता काय? तो किती भ्रष्टाचाराने बरबटला आहे कि नाही याचा पूर्वेतिहास वक्त्याने विचारात घ्यायला हवी. भावनाविवश होऊन चालत नाही. आपण अप्रत्यक्षपणे त्याची पाठराखण तर करत नाही ना हेही पहायला हवं. हा नाट्यगृह किंवा सिनेमागृहाचा मंच नाही हे लक्षात ठेवणेही तितकेच गरजेचं
@ashokbhoye8393
@ashokbhoye8393 4 ай бұрын
भाजपा पक्ष महाराष्ट्राला नको
@vijayparab925
@vijayparab925 4 ай бұрын
अजिबात नको ​@@ashokbhoye8393
@mandakininalwade9544
@mandakininalwade9544 Ай бұрын
0000​@@kundalikgadade3568
@kalpanasatrange-pk4bo
@kalpanasatrange-pk4bo 4 ай бұрын
समोरच्यांचे वाभाडे त्याच्या समोरच काढावे हे धाडस जी व्यक्ती आयुष्यभर प्रामाणिक पणे आयुष्य जगलेले असतात तेच करू शकतात. कारण त्यांच आत्मबळ सशक्त असते अशा व्यक्ती कधीही कुठेही स्पष्टपणे बोलायला घाबरत नाहीत. माझे प्रिय बाबाही असेच होते.खूप खूप प्रेम नाना. समाजाचा आरसा आहात तुम्ही.
@user-ce7vm7if5g
@user-ce7vm7if5g 4 ай бұрын
नाना, आपण रोखठोक बोलता मात्र लाज विकलेल्यांना त्याची शरम वाटत नाही.
@vinodkumarbansode329
@vinodkumarbansode329 Ай бұрын
अतिसुंदर नाना! कसलेला राजकारणी पण आपल्यासमोर काहीच नाही! आपले सुंदर विचार मनाला भावून गेले! 🙏👏👌
@tukaramchavan1097
@tukaramchavan1097 4 ай бұрын
नाना महाराष्ट्र राज्याच्या आवाज
@patilbagomase9711
@patilbagomase9711 4 ай бұрын
NanA tumi right boltat
@PintuBhai-wx6ni
@PintuBhai-wx6ni 4 ай бұрын
नाना पाटेकर साहेब तुम्ही काही लोकांचे डोळे उघडले खूप छान आवाज आणि तुमचं भाषण लय भारी
@pranavrakshe8857
@pranavrakshe8857 4 ай бұрын
Tanaji Rakshe
@VikramSarode-o5r
@VikramSarode-o5r 4 ай бұрын
नाना आपलं बोलणं ऐकून मी खूप आनंदी आहे तुमचे बोलणे खुप मार्मिक आहे अभिनंदन
@vijaymore9352
@vijaymore9352 4 ай бұрын
उदय अगोदरच चुकला आहे...नाना तुम्ही चांगल्या शब्दात राजकारणी लोकांना समजवताय तुम्ही महान आहात..तुम्ही जसे बोलताय तसे जर राजकारणी वागले तर...आपला महाराष्ट्राचं काय संपूर्ण देश विकसनशील होईल...या राजकारण्यांनी धर्म आणि जाती मध्ये अडकाऊन ठेवले आहे..तुम्ही बोललात ते बरोबर आहे स्वतःला अक्कल नाही का..स्वतःला समज हवी..नाना तुम्हाला जय महाराष्ट्र.
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 4 ай бұрын
नाना तुम्ही शेतकरी चळवळीत योगदान दिल्याबद्दल तुमचा मी मनापासून अभिनंदन नाना तुम्ही असंच काम करत राहा अशोक निर्भीड निस्वार्थ बोलत रहा जय शिवराय
@msjamadar7710
@msjamadar7710 4 ай бұрын
नाना आपल्यासारखे नागरीक,विचारवंत असतील तर देशाचा स्वर्ग होईल,नाना मला आपला अभिमान वाटतो.
@amrutaborkar7009
@amrutaborkar7009 3 ай бұрын
Just great
@shaikhgani6648
@shaikhgani6648 4 ай бұрын
नेते मंडळी हूकमशही प्रमाणे वागत आहे जनता चे पैसै वर ऐश करते इमानदार सच चे खरच जनता सेवक राहिले नाही शब्दाद वजन नाही फक्त खोटे आश्वासन
@misbahsvs8355
@misbahsvs8355 4 ай бұрын
आदरणीय नाना पाटेकर आपको आपके विचारो को सलाम, आप या आप जैसे लोग अगर राजकारण मे आजाए तो देश मे विकास होगा , कही पर भी हिन्दु मुस्लिम की राजनीती नही होगी , मोबलिन्चिंग नही होगी , हरतरफ शांती होगी एक्ता , अखंडता अेाेर प्रेम मोहब्बत भाईचारा एक दुसरे के लीए सहानुभूती होगी , आप जैसे सुशील समझदार व्यक्ति , व्यक्तिमत्त्व को आज के इस दाैर मे ,समय मे बडे बडे मंच से motivation के लीए , धर्म , जाती की नफरत को मीटाने के लीए भाषण देने जरुरत है you are able , and ability , आपका भाषण सुनकर ,,,क्रांतीवीर,,का आखरी सीन याद आगया ,,,, सैलुट , सलाम प्रणाम 🙏
@mohamedismail-cc3fm
@mohamedismail-cc3fm 4 ай бұрын
Krantivirka ka aakhari shin bahot hi jabardast raha hai bahothi jajbati tha
@ChandrakantBolade-i3u
@ChandrakantBolade-i3u 4 ай бұрын
सरळ साधा व रोखठोक व्यक्तिमत्त्व सर्व सामान्य जनतेसाठी खुले आम बोलणारे नाना आपनास मानाचा मुजरा.
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 4 ай бұрын
नानांनी नेतेमंडळींना आरसा दाखवून देत आहेत जय महाराष्ट्र
@anandakudale5287
@anandakudale5287 4 ай бұрын
व्हिडिओ आवडला धन्यवाद नाना पाटेकर, सडेतोड सत्य बोलणे, कदाचित राजकारणी नेत्यांना ते आवडणार नाही,पण सत्य हे सत्यच असते.राजकारणी नेत्यांनी बोध घ्यावा.
@pramodbhende5842
@pramodbhende5842 4 ай бұрын
नाना तुम्ही बोलले फार छान झाले. असे कान टोचत चाला. तुमच्या सारखे फार कमी लोक आहे
@PapulalTupe-me3sz
@PapulalTupe-me3sz 4 ай бұрын
सर आपण जे विचार जनतेसमोर नमूद केले आहेत ते माझ्या 73वर्षात कधी कोणीही मांडले न्हवते आज मी धन्य झालो असेच सर्व समाज्यातील नागरिकांनी विचार केला तर भारतात व महाराष्ट्र राज्या मध्ये होणे सर्वांसाठी छान आहे. धन्यवाद सर 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@heeragadge1861
@heeragadge1861 4 ай бұрын
नवरे पळून जातात हि उपमा लागू पडते तुमचे विचार खूप छान
@sanjivani60
@sanjivani60 4 ай бұрын
नानांनी बायका बदलल्या. त्या सुद्धा real life मधे
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 4 ай бұрын
नाना पाटेकर सर यांनी सत्य सडेतोड परखड निर्भीड पणे महाराष्ट्र समोर सांगतात 🙏
@MarutiKarande-y6w
@MarutiKarande-y6w 4 ай бұрын
नानाजी आपलं बोलणं फार चांगले आहे
@mohammedbagdadi9790
@mohammedbagdadi9790 4 ай бұрын
अति छान भाषण न्हवे तर सकोल कोंकणी माणसाला मार्गदर्शन होता. इय्या कणाबुदू व इयया कनस्तईन अर्थात मी तुझीच भक्ती करतो आणि तुझ्याशीच मदत मांगतो. इधिनस सिरातल मुस्तकीम,अर्थात मला सरळ मार्ग दाखव.
@ayoubbawamukadam4998
@ayoubbawamukadam4998 4 ай бұрын
@@mohammedbagdadi9790 beshak
@vijaysawant2572
@vijaysawant2572 4 ай бұрын
नानासाहेब धन्यवाद....👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@rameshgedam1928
@rameshgedam1928 4 ай бұрын
बेधडक रोखठोक फारच छान नाना पाटेकर बेधडकपणे अफलातून जय हो धन्यवाद
@manoharkor9099
@manoharkor9099 4 ай бұрын
नाना पाटेकर तुमचे विचार खुप छान सुंदर आहेत
@eknathjadhav1885
@eknathjadhav1885 4 ай бұрын
नाना तुम्ही किती छान व योग्य बोलतात कोनाच्या बापाला बापाला घाबरत नाही
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 4 ай бұрын
नाना एक वाक्य चांगले बोलून गेले नवरे बदलणे हे वाक्य मला अतिशय रास्त वाटले म्हणजे कसं हल्ली राजकारणी ह्या पक्ष्यातून त्या पक्ष्यात अश्या त्याच्या बेडूक उड्या चालू असतात. आणि ही सत्य परिस्थिती आहे.
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 4 ай бұрын
❤❤❤ नाना पाटेकर की शेतकरी संदर्भ तुम्हाला भरपूर भरपूर शेतकऱ्यांना मदत तुम्हाला दीर्घ आयुष्य ही❤❤❤
@anilbadwe8549
@anilbadwe8549 4 ай бұрын
नाना आपण सर्वाना एवढ महत्त्व कि आपण आपोआप महान होवुन जाता हि कला सर्वास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@suniledake6360
@suniledake6360 4 ай бұрын
नाना best❤
@veenakarnik5954
@veenakarnik5954 4 ай бұрын
Best comment which is very true
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 4 ай бұрын
पाटेकर साहेब तुम्ही ऊदय सामंत यांच्या समोर म्हणालात की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही फक्त तुम्ही आमच्यासाठी काम करता याचा आम्हाला अभिमान आहे वगैरे वगैरे पण या तुमच्या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही कारण पक्षांमुळे नेते आहेत त्या पक्षांमुळे आपण मोठे झालोत त्या पक्षाशी गद्दारी करून स्वहितासाठी दुसर्या पक्षाशी हातमिळवणी करणे याच्यासारखी नीच प्रवृत्ती नाही आणि याचमुळे फडणवीस सारख्या माणसाला मोदी शहा यांनी हाताशी धरून महाराष्ट्रात जो धिंगाणा घातला आहे तो निश्चितच स्पृहणीय नाही आणि ह्या घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे जे आतोनात नुकसान झाले आहे त्याला ही स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहे धन्यवाद
@shobhabhavsar-hv5ry
@shobhabhavsar-hv5ry 4 ай бұрын
सिताराम सातव साहेब आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांच्याच वारसाने गद्दारी केली व शिवसेनेला अभिप्रेत हिंदू धर्म किंवा मराठीबाणा आणि शिव छत्रपती च्या विचारांची प्रतारणा केली.हे तुम्ही सोईस्करपणे विसरता आहात.आणि उदय सामंतांना देत आहात....
@shobhabhavsar-hv5ry
@shobhabhavsar-hv5ry 4 ай бұрын
दोष उदय सामंतांना देत आहात....
@sahadevp0496
@sahadevp0496 4 ай бұрын
​@@shobhabhavsar-hv5ry ज्या मुफ्ती मोहमद ला जिहादी म्हणणारे भाजपा वाले सत्तेसाठी जवळ करतात 70000 हजार कोटी चा घोटाळा करणारा अजित पवार कसा चालतो
@rabhajithorat4306
@rabhajithorat4306 4 ай бұрын
अशा प्रकारे स्पष्ट वक्ता पाहिजे आणि हे फक्त ज्याच्यात लाचारी नाही, तोच बोलू शकतो. असे पत्रकार तयार झाले पाहिजे नाना पाटेकर यांना धन्यवाद 🙏🙏✌👌
@ayyubshaikh57
@ayyubshaikh57 4 ай бұрын
नाना बोले तो सच बोले रोखठोक सत्यमेव जयते प्रणाम सलाम आपल्या सत्यबोल कार्याला मानाचा मुजरा
@RavindraBhagat-s9m
@RavindraBhagat-s9m 4 ай бұрын
ग्रेट नाना 👌👌
@sondasganvir
@sondasganvir 4 ай бұрын
नाना या महाराष्ट्र आमच्या नेत्यांना अकल सांग रे राजा 17:51
@sheetalsawant4865
@sheetalsawant4865 4 ай бұрын
व्वा नाना. रोखठोक विचार. आमच्या मनातलं बोललात. मानलं तुम्हाला....
@umeshpawar275
@umeshpawar275 4 ай бұрын
उदय साहेब जयभिम तुमचं काम चांगले आहे पण वाईट वाटले ते घर सोडल
@sangitachavan3636
@sangitachavan3636 4 ай бұрын
नाना तुम्हच्या प्रत्येक शब्दातून सत्यच ऐकले खरंच खूप छान
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 4 ай бұрын
नानांच राहणीमान इतके साधे आहे नाहीतर राजकारणातले लोक स्वतःला शेतकरी म्हणवतात आणि शेतात जाताना हेलीकॅाप्टरने जातात
@pravimayekar
@pravimayekar 4 ай бұрын
नाना किती दिलखुलास व अप्रतिम बोलता आपण. 👌👌👌👌👌
@marutishewale7029
@marutishewale7029 4 ай бұрын
एकच नंबर नाना तुमचे आभार मानावे तेवडे कमी
@shankarkhutale303
@shankarkhutale303 4 ай бұрын
नाना अप्रतिम भाषण.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 4 ай бұрын
वास्तववादी नाना हे भारतीय लोग एका कानाने ऐकतात व दुसर्‍या कानाने सोडून देतात. खूप दांभिक लोक आहेत. मी असे यासाठी बोलतो की खेड्या पाड्यात जातीयता खुप अजुन घट्ट झाली आहे. येथे हे बहिरे लोग आहेत, कोकिळेचा रंग पाहून ते कावळा च समजतात.
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क 4 ай бұрын
नाना सलाम तुम्हाला🕵️
@joanitadcosta6628
@joanitadcosta6628 4 ай бұрын
I'm very impressed by your speech, So true it doesn't matter which party you belong but when you work for me you are my Hero.
@prabhakarkaranjkar425
@prabhakarkaranjkar425 4 ай бұрын
नाना तुमच्या विचाराचा वसा जर राजकारणी मंडींनी घेतला तर देशाचं भवितव्य बदलेल आणि पैसा किती जमावावा याचंच विचार राजकारणी लोकांनी करावा जेणे करून भ्रष्टाचार देशातून हद्दपार होईल. आपले अनमोल विचार ऐकत राहावे वाटते. आपल्या विचारला सॅल्यूट
@qsmanagerfolcra6634
@qsmanagerfolcra6634 4 ай бұрын
Only BJP politicians
@umeshpawar275
@umeshpawar275 4 ай бұрын
नानाजी आपल्या सारखे लोक विचाराचे असतील ना तरच देश सुधरेल पण गारांच्या टेजवर तुम्ही हे वाईट वाटले
@nareshkadam4391
@nareshkadam4391 4 ай бұрын
नाम फाउंडेशन ❤जबरदस्त काम चालू आहे बेधडक नाना
@sugandhabait3751
@sugandhabait3751 Ай бұрын
🙏 श्री नानाजी सुंदर विचार.खणखणीत शब्द उच्चार योग़्य मार्गदर्शन , निर्भीड बोलणारे एक निष्ठावंत नेतृत्व १००० तोफाची सलामी जय शिवराय जय महाराष्ट्र
@prakashkadam3620
@prakashkadam3620 4 ай бұрын
एकदम रोखठोक नानासाहेब
@sunilnarkhede5561
@sunilnarkhede5561 4 ай бұрын
नाना तुमच्या सारखे विचार घ्या राजकारणी लोकांनी आत्मसात केले तर हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आजच होइल great speech नाना पाटेकर 🙏
@Harishchandraraonang
@Harishchandraraonang 4 ай бұрын
नाना महाराष्ट्र मध्ये जे चाले आहे त्याला तुम्ही बरोबर नाडी पकडलीत धन्यवाद
@ushakiranmalode3937
@ushakiranmalode3937 Ай бұрын
🎉 व्वा नाना ,तू ग्रेट आहेस.तुला मनापासून नमस्कार.
@rajabhausaundankar9718
@rajabhausaundankar9718 4 ай бұрын
खुप छान अशा परिस्थितीत सेवा केली.
@nathuwadkar1903
@nathuwadkar1903 4 ай бұрын
नाना किती छान सांगितले आणि खरे बोलत आहे 🎉🎉🎉❤❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी
@shalinimhadave456
@shalinimhadave456 4 ай бұрын
नाना फारच रोखठोक बोलता फारच आवडते.
@MarotiKalyankar-ii6tc
@MarotiKalyankar-ii6tc 4 ай бұрын
नाना राज्य कृत्याचहेचचालूआहेयानाशेतकरयाचेकाहीदेनेघेनेनाही
@vinodshinde2101
@vinodshinde2101 4 ай бұрын
योग्य बोललात नाना... मिंधे व फडणवीस टरबूज सरकार चे वाभाडे त्यांच्या समोरच काढलात ...
@Naushadpthan
@Naushadpthan 4 ай бұрын
नाना❤❤❤❤❤❤❤❤❤
@BalkrushnaShinde-u3t
@BalkrushnaShinde-u3t 4 ай бұрын
Great nanajee
@dattavitukade7057
@dattavitukade7057 4 ай бұрын
नाना आपन रोखठोक बोलता मात्र लाज विकलेल्यांना त्याची शरम वाटत नाही
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 4 ай бұрын
राजकारणी लोक इतकी निर्ढावलेले आहेत की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे समीकरण च त्यांनी केलेलं आहे जनतेला मुर्खात काढून लुटायचे काम चालू आहे जनतेने काम करणाऱ्या लोकांना मत दिली तर लोकशाही राहील नाना बरोबर आहे.
@Royalstar2024
@Royalstar2024 4 ай бұрын
एक नंबर 😊
@yashpatil668
@yashpatil668 4 ай бұрын
परखड विचार मांडले परंतू ह्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 4 ай бұрын
धन्यवाद नाना आपल्याला राजकारण्यांना आरसा दाखवलात पन असे नको व्हायला कान टोचले सोनारे इकडून तिकडे गेले वारे
@shashikantbhosale2013
@shashikantbhosale2013 4 ай бұрын
खरी वस्तुस्थिती मांडली.खरे बोलताना राजकारणी लोकांना आवडत नाही.
@shantarammahadik4746
@shantarammahadik4746 4 ай бұрын
नानासाहेब फारच छान.
@deepajail1891
@deepajail1891 4 ай бұрын
नाना तुमचे मार्मीक बोलंणे अगदीं योग्य, तसेच राजकारण्यांचे योग्य कान टोचलेत
@DeepakMain-q9o
@DeepakMain-q9o Ай бұрын
खरोखर मला हेच तुम्ही बोललात ते भाषांन. आवडले खरोखर दोन शब्द चांगले बोलून दाखविला❤❤❤❤❤
@shantilalsaindane152
@shantilalsaindane152 4 ай бұрын
नाना हा स्पष्ट वक्ता आहे स्पष्ट आणि खरे बोलला हा नानांचा स्थायीभाव आहे आज देखील तसेच खरे बोलले कोणाला राग येण्याचे काही कारण नाही
@JayshreeAmbekar-w6p
@JayshreeAmbekar-w6p 4 ай бұрын
नाना तुम्ही परखड आहात अभिमान आहे आम्हाला
@balkrishnasurve7888
@balkrishnasurve7888 4 ай бұрын
Very good lecture
@AshokRaut-k4u
@AshokRaut-k4u Ай бұрын
नाना खुपच चागले विचार दिलेय तुम्ही जाती विषयी डोळे ऊघडुन सामाजीक बाधलकी जपायची ऊत्तंम ऊदाहरणे दिली शतशा प्रणाम.🙏
@vijayghogale9463
@vijayghogale9463 4 ай бұрын
नाना आपल बोलण निर्भिड आहे. आपण राजकारण्यांना न घाबरता असच बोलत रहावे.
@KailasShinde-oz3kk
@KailasShinde-oz3kk 4 ай бұрын
नाना खर बोलता अप्रतिम
@Vyakta_Vichar
@Vyakta_Vichar 4 ай бұрын
नाना खरोखरच आपण समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे आपले बोलणे ऐकवत ऐकतच राहावे असे वाटते पण काहींना खरं बोलल्यावर राग येतो लोक म्हणतात खरं बोलल्यावर सख्ख्या आईला सुद्धा राग येतो आशी राजकारण्यांची गत झाली आहे 🙏🙏
@subhashkhandare4889
@subhashkhandare4889 4 ай бұрын
बरोबर बोलतात नाना
@anisshaikh6272
@anisshaikh6272 4 ай бұрын
नाना जी महाराष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाग घ्या महाराष्ट्र राजकारण व विकास घढवां
@supriyaghodke3967
@supriyaghodke3967 4 ай бұрын
नानाचे विचार ऐकावयास छान वाटतात
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 4 ай бұрын
गद्यारांना🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥लावून वर पाठवा.
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 4 ай бұрын
खरं तर नाना यांना दोन दोन लावायला पाहिजे 👍
@shobhadastane6746
@shobhadastane6746 4 ай бұрын
Nana apne samaj ke prati hone vali jimmedari 100% nibha rahe hai ❤❤❤
@दतात्रयताबे
@दतात्रयताबे Ай бұрын
नाना पाटेकर राजकारणी लोक गंधार आहे
@PrakashKadam-n8e
@PrakashKadam-n8e 4 ай бұрын
नाना पाटेकर जी बहोत खूब कहा
@Tejasmarathe634
@Tejasmarathe634 4 ай бұрын
उडता बाण घेणे याला म्हणतात 😂😂😂
@vasantjadhav7472
@vasantjadhav7472 4 ай бұрын
नाना जबरदस्त ग्रेट
@vijayjumde445
@vijayjumde445 4 ай бұрын
आदरणीय नाना फारच सत्य बोललात, खरच यांना ऐवढी सुरक्षा कशाला हवी आहे १ नेता शहरात येते आहे म्हटले की पूर्ण सुरक्षा दल त्याच्यां सेवेत लागतात आणि जनतेला मनस्वी त्रास होतो नेते स्वच्छ मनाचे असते तर त्याना भिती नसती 🙏
@AnantaKhawle
@AnantaKhawle 4 ай бұрын
संत तुकाराम महाराज यांनी गाथेत अंभग लिहिले आहेत. नाना तुम्ही तोंडीच अभंगांचे विश्लैषण करतात. रोखठोक खरे बोलतात ते भी समोरासमोर बिनधास्त यालाच म्हणतात माणूस.
@maheshnagre3602
@maheshnagre3602 4 ай бұрын
अत्यंत हूशार व्यक्तिमत्व 😊
@shamsundarjaygude8387
@shamsundarjaygude8387 4 ай бұрын
नानां सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर महाराष्ट्रातील लबडीच संपेल
@avinashchannesongs9333
@avinashchannesongs9333 4 ай бұрын
श्री. नाना पाटेकर हयांच्या बद्दल मनात खूप खूप आदर वाटतो.
@ganeshlondhe3371
@ganeshlondhe3371 4 ай бұрын
Nana is great 👍
@popatjawale9599
@popatjawale9599 4 ай бұрын
नाना पाटेकर हे एक अत्यंत सरळ व रोकठोक बोलणारा माणूस आहे , keep it up
@shashikantdoshi7084
@shashikantdoshi7084 4 ай бұрын
Nana patekar voice is public voice
@SomnathHodade-mo8yy
@SomnathHodade-mo8yy 4 ай бұрын
नाना पाटेकर यांना माझ्या मनातून विनंम्र अभिवादन.
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 4 ай бұрын
माणुस म्हणजे काय माणुसकी म्हणजे काय हे माहीतच नाही यांना
@sunilbulukale6617
@sunilbulukale6617 4 ай бұрын
Nana dusra hone naahi Maharashtra chya Lokanchi vedna mandli 1no
@ushadeshpande277
@ushadeshpande277 4 ай бұрын
Nana उत्कृष्ट अभिनेता
@RadhunathKasabe
@RadhunathKasabe 4 ай бұрын
Khup chan.nanaji.❤🌹🙏
@arjunmithari3523
@arjunmithari3523 4 ай бұрын
किती छान विचार नाना पाटेकर सरांचे असेच सद विचार जर भारतमातेच्या राजकारण्यांनकडे असेल तर भारत देश खरोखरच सोण्याची चिडिया बनायला उशीर नाही लागणार.
@DattatrayaGaikwad-p9m
@DattatrayaGaikwad-p9m 4 ай бұрын
नाना आसे आहेत खरं आहे ते तोंडावर बोलून मोकळं
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН