मुंबईत रहाणाऱ्या ७५% मराठी माणसालाही इतकी सखोल माहीती माहीत नसेल ,; धन्यवाद
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹🌹
@deepz12975 ай бұрын
माहिती ही वाचून काढली जाते..
@sujatagaikwad24705 ай бұрын
👉Yala dantkatha mhantat itihaas nhave ......asur hota marayla Devi aali mag Manipur madhe yevdhi nagdi pared Astana kuthe gelya saglya Devya....... 250 B.C madhe Samrat Ashok cha kalat Mumbai cha naav heptanesia hota .......go read the history 👈
@bapparawal97095 ай бұрын
@@sujatagaikwad2470गौतमबुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सर्वत्याग करुन भिख्खू बनायला सांगितले आहे. विवाह करायला सांगितले नाही. त्यामुळे विवाह करणारे बौद्ध नसतात. खरे बौद्ध निःसंतान मरतात.
@amitpatil66695 ай бұрын
Aata sagle bhayye aahet tithe
@chhayadongre4095 ай бұрын
शामराव मनापासून धन्यवाद. मुंबई शब्दाची व्युत्पत्ती इतकी छान उलगडून सांगितली तुम्ही..आणि जिथे आपण जन्मलो,वाढलो त्या भुमिबद्दलचे प्रेम आणि ओढ नेहमीच तुमच्या व्हिडिओ तून जाणवते.आई असत्या व्हिडिओ मध्ये तर आधी कल्पनाही मी करून पहिली. आईना नमस्कार सांगा. ..
छान अभ्यासपूर्ण माहिती मी मुंबईच्या आणिकच प्रेमात पडली धन्यवाद🙏🏻
@AplaShamu5 ай бұрын
♥️🙏
@sandeepzine76345 ай бұрын
पहिला like मी केले आहे शाम्या.. 😀
@AplaShamu5 ай бұрын
🏆👏👏👏👏
@KARTIKSAI-cu8jx2 ай бұрын
श्याम दादा तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏
@AplaShamu2 ай бұрын
🙏🌹
@prakashloni754 ай бұрын
Khup chhan mhiti dilit
@pravinshinde95234 ай бұрын
Nice we love our capital aplya sarv marathi mansanche hriday mhanje apli mumba aai mumbai..Jai Jai Marathi Jai Jai Maharashtra..
@pravinmhapankar61094 ай бұрын
प्रतिक्रिया मराठी भाषेत लिहायला हवी.
@PankajAglawe4 ай бұрын
शामराव माहिती दिल्याबद्दल आभार.
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹
@vinayashinde13325 ай бұрын
किती छान , सखोल माहिती दिली धन्यवाद ❤❤काकी कशा आहेत ? खूप दिवस दर्शन नाही.
@AplaShamu5 ай бұрын
धन्यवाद. आई ठीक आहे.
@CryptoMitra25 ай бұрын
शाम दादा असेच छान छान व्हिडिओ करत जा, खूप मजा येते तुम्हाला बघताना 😊
@AplaShamu5 ай бұрын
🕺🙏
@sangitachorghe96834 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे छान
@AplaShamu4 ай бұрын
तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला 🙏🌹
@siddharthm40953 ай бұрын
great info. Can you also make videos in Hindi so that others can also appreciate our culture.
@prashantpednekar98584 ай бұрын
मला खूप च आवडलं ❤ जय इश र् आलय..= इस्राएल 🙏
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹
@pranavbulbule35375 ай бұрын
व्हिडिओ खूप सुंदर बनविला आहे.❤❤❤
@shskssbjesus3945 ай бұрын
इतकी छान माहिती समर्पक शब्दांत सादर केल्याबद्दल धन्यवाद.भारत सोडून अनेक वर्षे लोटूनही इतकं अस्खलित मराठी.आम्हाला अजूनही बोलता येत नाही.यासाठी करावं तेवढं कौतुक कमी.
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹🙏
@SachinBaile5 ай бұрын
Ek no. Video banavlay . . . Ase ajun video banava bhau😮
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@jeevanshukla96824 ай бұрын
Awesome explanation !!!
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹🌹
@akashade50313 ай бұрын
Jai Mumba Aai! Jai Maharashtra! Balasahebanna Manacha Mujara! 👌🙏👍
@yogeshpathare27284 ай бұрын
शाम सर खूप छान माहिती देत आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी तुमच खूप खूप आभार. 🙏🏻 असेच व्हिडिओ बनवत रहा तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@AplaShamu4 ай бұрын
अनेक धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडले हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹
@shaileshburse40084 ай бұрын
🎉 उत्तम माहिती 🎉
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹
@sanjaybhagat42174 ай бұрын
वा शामू जबरदस्त माहिती दिली तू, एवढे वर्ष मुंबईत राहून आम्हाला सुद्धा माहिती नव्हत. उत्कृष्ट सादरीकरण
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹🌹
@arunwaghmare22152 ай бұрын
Yhanks
@AplaShamu2 ай бұрын
🙏🌹
@umapednekar9034 ай бұрын
good information
@AplaShamu4 ай бұрын
Thanks🌹
@suvarnagaikwad33924 ай бұрын
खूपच छान मी आहे एक मुंबईकर
@SatyaThatyaMithya5 ай бұрын
Thank-you for the information.
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@adityavanarse80624 ай бұрын
शामू काका,काय उत्कृष्ट माहिती दिलीत,सुंदर❤️
@AplaShamu4 ай бұрын
🙏🌹
@aditi68245 ай бұрын
जय मुंबादेवी 🙏🙏 बॉम्बे नावाचा इतिहास हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयात उपलब्ध आहे जुन्या छायाचित्त्रंसहित. माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद!!!!
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@madhuri95965 ай бұрын
आमची मुंबई
@ganeshpatil47304 ай бұрын
Love you Sir
@AplaShamu4 ай бұрын
🤠🙏
@chiraggupta91985 ай бұрын
Atiyant chan ani informative video astat tumche sir
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@aniljadhav7034 ай бұрын
🙏🚩🙏
@kavitamhaske95605 ай бұрын
खूप छान माहिती शामूजी तुम्ही ग्रेट आहात आई बरी आहे ना
@AplaShamu5 ай бұрын
आई ठीक आहे. धन्यवाद.
@nileshkamble22563 ай бұрын
❤❤❤
@AplaShamu3 ай бұрын
🙏🌹
@jeevanpawar88524 ай бұрын
Gret
@shashipatil33865 ай бұрын
शामू खूप छान माहिती मिलाली ,शामू धन्यवाद. एवढा अभ्यास म्हणजे पुस्तके वाचन खूप झाले आहे. तसेच त्या वाचलेल्या पुस्तकांची यादी तरी सांगा म्हणजे तुमच्या एवढी माहिती नाही आली तर थोडीफार माहिती मीलेल.
@AplaShamu5 ай бұрын
मी सहसा पुस्तके ॲमेझॉन किंडल वरून वाचतो.
@mrunalkulkarni8453 ай бұрын
खूप छान माहिती, पुणे हे नाव कसं पडलं त्याचा पण इतिहास सांगावा. पुणे आणि पुण्य या शब्दांचा संबंध आहे का? सांगाल का प्लीज
@AplaShamu3 ай бұрын
माझे काही व्हिडिओ आयत्यावेळी बनले जातात आणि काहींना काही दिवस लागतात. मात्र असा एकच व्हिडिओ आहे जो मी वर्षापूर्वीपासून बनवायला घेतला आहे आणि तो आता कुठे होत आला आहे. आणि तो नेमका तुम्ही विषय काढला त्याबाबत. याला वर्ष लागण्याचे कारण हे की याबाबत नेमकी माहिती कुठे उपलब्ध नाही. आणि जिथे आहे तिथे त्याची कारणे सांगितलेली नाहीत. लवकरच कधीतरी हा व्हिडिओ यावा.
@prashantjoshi8495 ай бұрын
अप्रतीम माहिती .... ❤
@AplaShamu5 ай бұрын
🙏
@vishwajitdeshmukh42444 ай бұрын
Chan shamu ❤❤❤❤❤
@AplaShamu4 ай бұрын
♥️♥️
@nimishgapchup71085 ай бұрын
उत्तम माहिती ❤
@jaimineerajhans98975 ай бұрын
छान माहिती
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@house-property-5 ай бұрын
शामु... वाह
@ravindrashankargawali55474 ай бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@ganeshdudhal84895 ай бұрын
Best, as usual. 😊
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@user-kp2ny1wr6p5 ай бұрын
sunder.
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@smitabhonsle53665 ай бұрын
शामु मुंबईची नावामागची गोष्ट खुप छान आवाजात नेहमी प्रमाणे सादर केलीत. पण रंजीत कि रंजक फरक आहे हो दोघांत
@AplaShamu5 ай бұрын
तुमच्या कृपेमुळे दुरुस्ती करता आली. 🙏🌹🌹
@smitabhonsle53665 ай бұрын
@@AplaShamu तुमच्या वरच्या प्रेमामुळेच दुरुस्ती सुचवण्याच धाडस केले. धन्यवाद.🙏
@CryptoMitra25 ай бұрын
..तुम्हा दोघांचे प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी आले 😭😅
@sunilpawar48274 ай бұрын
इतिहासाचा गाढा अभ्यासक शाम इस्त्रायलवाला.🙏
@AplaShamu4 ай бұрын
🤓🙏
@pramodhiwale46365 ай бұрын
Very nice Shamudada, Thanx !
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@VinodPise-d2s4 ай бұрын
जय mumba devi ❤
@AplaShamu4 ай бұрын
♥️
@pushpasharma45495 ай бұрын
👌👌👍🙏
@Kraisee04 ай бұрын
आंबेडकर विरुद्ध गुजराती बनिये. मुंबई कोणाची? यावर पण एक विडिओ बनवा
@vishakhagaigawal85255 ай бұрын
बटाट्याची कमेंट तुम्हाला आवडली नाही का?तुम्ही रिप्लाय दिला नाही. मी रोज व्हिडिओ पहात असते. एकदा पहा कमेंट काय होती ती. मुंबा देवीची कथा पहिल्यांदाच माहीत झाली. धन्यवाद.
@AplaShamu5 ай бұрын
माझं वाचन जरा हळू आहे मात्र मी सर्व कॉमेंट्स हळूहळू वाचतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून आनंद झाला.
@lenababushka51385 ай бұрын
Dear Shamu, you are fantastic as an enlightener!
@AplaShamu5 ай бұрын
🤠🕺
@nileshshingre79435 ай бұрын
वा , छान माहिती दिलात सर, इस्राईल मध्ये सध्या युद्ध चालू आहे की थांबले
@AplaShamu5 ай бұрын
युद्ध सतत चालू आहे मात्र आम्ही मध्यवर्ती शहरात राहत असल्यामुळे जाणवत नाही.
@vaishaliskitchenkatha14195 ай бұрын
Shamrao,chhan mahiti dilit👍
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@AshishSawant-mt5bv5 ай бұрын
Mumbai has best and worst of everything but yet Tata, Ambanis, Adanis, Birlas etc. call it their home because it is BLESSED by Goddess Mumbadevi.
@x-army.1024 ай бұрын
😮 लई काय काय माहित आहे शामराव
@TheShambenegal5 ай бұрын
छान माहीती... ❤
@rashidsayyad83795 ай бұрын
Very good sir 🎉🎉🎉
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@vishwanathacharekar81234 ай бұрын
😇😇
@happinesthardwork.4 ай бұрын
Sir tumhla baghun beneisraeli hiro devid siranchi athvn yete.🎉🎉 Apn kadhi bhetu shakto ka.
@aforashish75 ай бұрын
How you edit your audio?
@AplaShamu5 ай бұрын
I don't audit my audio but only video. Which I do in kinemaster app.
@suhaslimaye57115 ай бұрын
धन्यवाद शामू!
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@rajasateredesai3265 ай бұрын
JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
@namratashinde86495 ай бұрын
वाह पुराव्यासह माहीती असते म्हणुनच आपला शामु ऐकत असते
@AplaShamu5 ай бұрын
🙏🌹
@jyotiborkar27465 ай бұрын
तुमचा आवाज आणि शैली खूपच छान आहे दादा.तुमचा आवाज तुम्ही डबिंगसाठी द्यायला पाहिजे. नारायण सुर्वेंची एखादी कविता तुमच्या आवाजात ऐकायला मिळाली तर फार छान होईल😊😊
@aparnahulavale49924 ай бұрын
सर एकविरा आई कार्ला डोंगरावर कशी आली ते सांगा ही विनंती.
@vidyakoli25584 ай бұрын
कार्ला येथील मंदिर पांडवांनी बांधले आहे
@rupayelve98535 ай бұрын
राक्षस नावाची प्रजाती सध्या कुठे गायब झालेत. या बद्दल काही माहिती असेल तर सांगा.
@sarvameya31274 ай бұрын
कुर्ला, जोगेश्वरी, भिवंडी, डोंगरी येथे भरपूर आहे
@rupayelve9853Ай бұрын
@@sarvameya3127 🤣🤣🤣
@maheshthakare64595 ай бұрын
🙏🙏👍
@sebianau735 ай бұрын
Chaan mahiti shamu👌👌👌👌👌mumbai cha janma asun mala mahit nhavta.pan tumhi je vakya kaal koda mhanun takla hota tyacha kaay🤔aamhi doka khajavat baslo pan toh vakya hya vlog madhe kuthech nahi.fill in the blanks????
@AplaShamu5 ай бұрын
मुंबादेवी आणि मुंबईला.
@sebianau735 ай бұрын
@@AplaShamuok chaan
@sunandapawar40645 ай бұрын
!! आमचा शामू ... हुशार !!
@AplaShamu5 ай бұрын
🤠
@sunilransubhe5 ай бұрын
👍🙏
@pradip97685 ай бұрын
हजारो वर्षांपूर्वी भारत हे बुधिस्ट राष्ट्र होत आणि प्राचीन विहार अनेकांनी अनेक देवी देवता बनवून टाकल पुरातत्त्व खात्याने जर प्रामाणिक. इतिहास मंदिरांचा शोधला तर बरेच बुद्ध मुक्त होतील
@AplaShamu5 ай бұрын
🌹
@sanjayjayant-hc2tl4 ай бұрын
तुमची ही माहिती अर्धवट व चुकीची आहे. तुम्हालाच बुद्धपूर्व इतिहास माहिती नाही. बुद्धापूर्वी कोणकोण होऊन गेले त्याची माहिती घ्या. खरं सांगायचं तर 2500 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बुद्धमतामधील लोक आणि तुम्ही कथित नवबौद्ध यांचा काहीही संबंध नाही. उगाचच खोटं पसरवून तेढ माजवू नका.
@sivi67595 ай бұрын
Mumbarkar raksas hya baddal kuthe reference ahe ka
@Sp0935 ай бұрын
कारण दुबई ची कोरडी गर्मी सहन झाली नाही म्हणून ती मुंबईला आली
@rohiiitj5 ай бұрын
मी मुंबादेवी जवळ राहतो ❤😊
@AplaShamu5 ай бұрын
🤑🤑
@rohiiitj5 ай бұрын
@@AplaShamu 😁😁😁🫡
@umeshpatil99865 ай бұрын
Shamu तुम्ही मिस्किल पणे सांगता पण खरच सांगता मी तुमच्या दीर्घ आयुष्य chintatto नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
@AplaShamu5 ай бұрын
माझा सुद्धा अजून इतक्या लवकर जायचा कार्यक्रम नाही. अहो अजून लग्न होणे बाकी आहे 🤓
@shashisingit5 ай бұрын
अहो शामराव, कुठे गायब झाला होतात? आम्ही वाट पहात होतो ना...
Hello Shamu namaste 🙏How are you doing. Aai is OK? 😁Take care 👌👍
@AplaShamu5 ай бұрын
She is weak but much better than before. Thank you very much 🙏🌹
@Supriya-hb1wv5 ай бұрын
Mazi aajji mumbaila Mhamai bolayachi....te ka te aaj kalal....tyasathi dhanyawad
@AplaShamu5 ай бұрын
🌹🌹
@nilesh18j194 ай бұрын
Your voice is so deep 😅👍
@AplaShamu4 ай бұрын
🤠🙏
@anujapagare75175 ай бұрын
Shamya असे घाबरून गोष्ट सांगत आहे
@AplaShamu5 ай бұрын
👹😂
@vinayaksalunke93245 ай бұрын
सर तुमची पुर्ण बायोग्राफी एकदा नक्की सांगा
@AplaShamu5 ай бұрын
👍🤓
@vijaybhosle38503 ай бұрын
मी मुंबईकर.
@AplaShamu3 ай бұрын
♥️♥️
@pradip97685 ай бұрын
प्राचीन मंदिर ही बुद्ध विहार होती आणि कोळी लोकांचा आणी बुद्ध धर्मा च जवळच नात आहे .महामाया गौतम बुद्धांची आई होती
@suvarnagaikwad33924 ай бұрын
Wow
@avinashsalunke81844 ай бұрын
Budda chya adi shekado varsha pasun Mandire astivat ahet.Ani ha Budda Sagar kinari kadhi ala ?Koli Ani buddacha kay sambandh?.
@vidyakoli25584 ай бұрын
कोळी हे मनु महाराज यांच्या शी संबंधित आहेत इतर कोणाशीही नाही जलप्रलया वेळी कोळी यांनी प्रचंड जहाज बांधून दिले व ते जहाज एका महाकाय माशाने ओढले होते
@rajendrajayshree5 ай бұрын
आई कशी आहे ? नेत्यानाहू कसे आहेत ? युद्ध थांबवा इकडे खुप आवाज येतो युद्ध चालू असल्याचा.
@mukeshshinde92714 ай бұрын
Shyamrao Mumbai was place of death due to malaria or yellow fever. And as well as alibaug was heaven place for Jews. But after 40 decade revolution in medical field Mumbai became heaven for business. Still in alibaug and murud Portugal language is still talked in many villages.
@NitinThoke-br4fc3 ай бұрын
👉😂😂😂😂🤣🤣🚩 बुद्ध इतिहास हात जाऊन बघ बाबा मुंबईचा मुंब्रा पुरा इतिहास माहित होईल तुला 🚩🚩🙏
@sunitachougale35235 ай бұрын
आमचा शहाणा शामू❤❤
@AplaShamu5 ай бұрын
🤓
@scracher39585 ай бұрын
मुंबई आता आमची राहीली नाही मु़बई मुघलांच्या पुर्वजांची झाली आहे
@siddiqmohammad33524 ай бұрын
27 टन विस्फोटक सामग्री घेऊन भारतीय जहाज मित्र देश इस्राएल ला आज पोचला..... झाला ना आपल्या मना सारखं