मुंबई : गिरगावातील 80 वर्षीय दाम्पत्याचा इच्छामरणाचा निर्णय, दाम्पत्याशी बातचीत

  Рет қаралды 1,501,367

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@HD-ix1gi
@HD-ix1gi 5 жыл бұрын
ज्ञानदा तू all time आणि all subject वर अँकरिंग करणारी आणि मानवी चेहरा असणारी आणि जपणारी पत्रकार आहेस. तुला आशीर्वाद.
@sushantg4390
@sushantg4390 4 жыл бұрын
ज्ञानदानी उत्तम प्रकारे निवेदन केलं 👏 त्यांच्या आयुष्यातल्या सुंदर गोष्टी तिने उजळीत करण्याचा उत्तम प्रयत्न केला.
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 5 жыл бұрын
ही मुलाखत मी, आज म्हणजे खुप उशीरा पाहिली. ह्यात ज्ञानदाने खुप छान प्रकारे प्रश्न विचारुन, काही वेळ त्यांना खुश केले, हे बरं वाटलं ! त्यांच्या अश्या निर्णयामुळे मला खुप वाईट वाटतेय. मी काय, आपण सारेच ह्यात भले काही करु शकत नसु, तरीही ह्या दोघांनी इच्छामरणाचा विचार सोडुन दिला तर बर होईल, अशी माझी तीव्र इच्छा आहे. शेवटी हा निर्णय ऐकुन ही, आपण फक्त त्यांना असे न करण्याचा सल्ला देवु, पण त्यांनी ऐकलं तर खरोखर देव पावला असचं मी समजेन ! देवांनी तरी त्यांचे विचार बदलावे, हीच प्रार्थना !
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Mi pan aatta pahat aahe kay zale asel yanche mala vait vatatey😞
@spspecialart1827
@spspecialart1827 6 жыл бұрын
आजी आजोबा ... बोलनारे खुप असतात.. मी मना पासुन बोलतोय. खरच तुम्ही तुमचा र्निणय बदला. मी तुम्हा दोघांना सांभायायला तयार आहे. माझ्या घरी मी अन माझी आई दोघेच राहतो. मी तुम्हाला तक्रारीची कोनतीही संधी देनार नाही. खुप चांगला सांभाळ करीन तुमचा. तुम्ही इच्छा मरनाचा विचार सोडा.. मुंबई च्या गुदमरलेल्या वातावरनातुन गावच्या स्वच्छ वातावरनात खुप बर वाटेल तुम्हाला. सेवेची संधी द्या. माझ्याकडे नाही बर वाटल्यास तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेउ शकता.. क्रुपया विचार करावा. अनमोल आहे हे जिवन..
@surekhakoparde6590
@surekhakoparde6590 6 жыл бұрын
Govt.must implement law of swechha maran.
@panash6
@panash6 6 жыл бұрын
i really appreciate u, ur thoughts and ur courage n empathy towards other people in society
@akshayshetye8718
@akshayshetye8718 5 жыл бұрын
Evada asel tar. Abp la call kara and ajji ajoba la contact kara. Mg sambhalnyacha praytna kara.
@swatichaudhari4074
@swatichaudhari4074 4 жыл бұрын
Mla sambhakana mi ak manorugn ahe
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 2 жыл бұрын
वा...👌👌👌👏👏👏
@shubhangikulkarni9714
@shubhangikulkarni9714 5 жыл бұрын
आजी आणि आजोबांना परमेश्वर कृपेने आरोग्य संपूर्ण दीर्घायुष्य मिळो👌👌👏👏👏👏👍
@sushiladange5047
@sushiladange5047 2 жыл бұрын
Uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
@prakashthube1489
@prakashthube1489 Жыл бұрын
@@sushiladange5047 *
@shwetakelkar7827
@shwetakelkar7827 6 жыл бұрын
तुमचे विचार खरच खूप घेण्याजोगे आहेत. जर तुम्हाला दुसऱ्यांच्या जीवावर जगायचं नसेल तर इच्छा मरण हाच एक उपाय नाही. तुम्ही तुमच उर्वरित आयुष्य छोट्या छोट्या मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांच्यात वेळ घालवून शिवाय मतिमंद मुलांना मदत करून आणि गरीबांना साथ देऊन जे आयुष्य उरलं आहे ते एकमेकांच्या सोबत राहून इच्छेने जगा. खरच तुमची जोडी खूप सुंदर आहे. आयुष्याचा शेवट दुसर्यांना मदत करून आनंदाने करा. तुम्ही जेव्हा असं कराल आणि तुमच्या मुळे इतरांना जगण्याची व समाजात बिनधास्त पणे वावरण्याचा मार्ग कळेल आणि ते आनंदीने स्वतःच आयुष्य जगतील तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडे पाहून त्यांच्या साठी आपण आता उर्वरित आयुष्य जगावं असं नक्की वाटेल आणि हा इच्छा मरणाचा विचार कायमचा निघून जाईल. तुमचं आयुष्य खरच खूप सुंदर आहे हो आजी आजोबा. जेवढं आयुष्य उरलं आहे तेवढं एकमेकांसोबत आणि सकारात्मक विचार करून समाजासोबत आनंदाने जगा....🙏ही कळकळीची विनंती आहे🙏
@Nikhilwadekar3333
@Nikhilwadekar3333 6 жыл бұрын
जो पर्यंत एकत्र कुटुंब पद्धत व वाडे संस्कृती होती तेव्हा असे विचार पण कोणाच्या मनात येत नसतील परंतु अती पैशाच्या माघे लागून माणूस आपले माणूसपण हळू हळू गमावत आहे.
@reenathakur8962
@reenathakur8962 5 жыл бұрын
Hm
@Sachhin50
@Sachhin50 5 жыл бұрын
Aata ti apulki pan over zala relationship madhe bonding nahich aahe aaj koni pan kunach naste
@reenathakur8962
@reenathakur8962 5 жыл бұрын
aata tuthe ekjuti aahe sepret zhale bhau ki ganpati pan vegle basvtat.... ekjuti nahich rahili ....aayusha kiti rahilay bhadanatach sampvtat
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 4 жыл бұрын
हो बरोबर खर आहे दादा तुमचे
@raju-ci4xu
@raju-ci4xu 4 жыл бұрын
अगदी खरंय
@ravindrasonawane1962
@ravindrasonawane1962 4 жыл бұрын
जीच्यासोबात आयुष्याची पन्नास वर्षे सुख दुःख वाटून घेतली...तिचा गळा दाबून अंत करणे हे मनाला पटत नाही.
@kanthapatare3095
@kanthapatare3095 2 жыл бұрын
u
@sheelasurve1965
@sheelasurve1965 Жыл бұрын
निव्वळ फालतू गीरी
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
अद्भुत दाम्पत्य..... पूर्ण हिंदू संस्कारीत..... अत्यंत आत्मविश्वासाने, धाडसी निर्णय.....i love both of u......
@arpitbrahamne623
@arpitbrahamne623 4 жыл бұрын
निराश होऊ नका जीवन संपवण्यासाठी अशे निर्णय चांगले नाही जीवन आणि मरण माणसाच्या हातात नाही जंनम होतो त्यावेळी आपल्याला माहीत नसते तसेच मरण पावतो ते सुद्या आठवण राहणार नाही बाकी जीवनात सर्व गोष्टी लक्षात राहते म्हणून हा निर्णय बदला मुले न होऊ देण्या च्या निर्णय घेण्यात आल्या मुडे आज तुमच्या मनात विचार मरणाचा येत आहे
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 6 жыл бұрын
वृध्दाश्रमात रहायला जा. / ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व्हा..तुम्हीच तेवढे इच्छामरणावर बोलत आहात. तुमच्यापेक्षाही जास्त वयाचे लोक शांततेने जगत आहेत.जन्म आपल्या हातात नसतो तसाच मृत्यूही आपल्या हातात नसतो.
@poonammanve9676
@poonammanve9676 5 жыл бұрын
Chaan bolalat tai
@shashikala85
@shashikala85 5 жыл бұрын
Barobar khup Kahi karu shakata ajun
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@sachinghare5345
@sachinghare5345 4 жыл бұрын
वृध्दाश्रम संस्कृती आपल्याला समाप्त करायची आहे.आपण संपूर्ण भारतीय संस्कृती स्विकार करण्यात कमी पडलेलो आहे.
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 4 жыл бұрын
हो बरोबर
@drajayspaval8211
@drajayspaval8211 6 жыл бұрын
I have shifted to my village from Pune for my mom and dad!!
@queenroopali
@queenroopali 5 жыл бұрын
You are a very good Son god bless you
@dipikapatil4392
@dipikapatil4392 5 жыл бұрын
Wow...good job dear
@rupalishirure3096
@rupalishirure3096 4 жыл бұрын
Good sir
@devendrapatil728
@devendrapatil728 4 жыл бұрын
Good decision ajay
@zainsayed5363
@zainsayed5363 4 жыл бұрын
Well done. God bless you. 👍👍👍👍👍
@rekhadingorkar663
@rekhadingorkar663 Жыл бұрын
खूप मनमोकळे पणाने त्यांनी सांगितले की या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण कसे वागतो तरी आपले आयुष्य पुढे जातच असते त्यांच्या गप्पा ऐकायला खूप छान वाटले मुलाख त पण छान संतुलित व परिणामकारक घेतली खूप छान❤️
@maulidagale461
@maulidagale461 2 жыл бұрын
वृद्ध आश्रमात राहायला जा तिथे तूम्हाला छान वाटेल तुमच्या वयाची माणसे भेटतील ऐकदा वीच्यार करुन पहा तूम्हाला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@yupp_harish3936
@yupp_harish3936 2 жыл бұрын
yanche mul kay kamache
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
हे जन्म पुन्हा पुन्हा नाही तेव्हा आजी-आजोबा आयुष्य जगा तूम्हचे मार्गदर्शन गरज आहे आपण.आदरिनीय.ऊध्वसाहेबठाकरे चिंतन करन्याचा.सलादिलाआहे
@NDalvi
@NDalvi 2 жыл бұрын
खूप छान निर्णय मूल नको छान स्वतःचे life जोडीदारा सोबत जगले दोघे समविचारी नशिबाने मिळाले आहेत आता इच्छामरण खूप मस्त मला पटले ह्यांचे विचार. आपले life कुठे थांबवायचे हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
@sachinmalve...1638
@sachinmalve...1638 4 жыл бұрын
विचार खूप मोठे आहे आजी आजोबांचा 👍
@prakashshirasath1911
@prakashshirasath1911 2 жыл бұрын
मुल जन्माला न घालणे, ह्या निर्णयाला राष्ट्रपती कडून मंजुरी मिळाली होती का? तर मग आता राष्ट्रपती कडे इच्छामरण साठी का अर्ज करताहेत. आजोबा आजी हा खुळचट विचार डोक्यातून काढून टाका. जग फार सुंदर आहे, कुठल्याही आदर्श वृध्दाश्रम मध्ये समर्पित होवून आपले भावी जीवन सुखकर करा.
@vijukulkarni1762
@vijukulkarni1762 4 жыл бұрын
खरच ईच्छा मरणाची गरज आहे आजकालची मूल सांभाळत नाही आई वडिलांना सांभाळत नाही
@pragatikardile3834
@pragatikardile3834 2 жыл бұрын
देव आपणाला आनंदी व निरोगी ठेवो.
@prakashcharate7095
@prakashcharate7095 2 жыл бұрын
उर्वरित आयुष्य जास्तीत जास्त वेळ दिर्घ श्वसन करत,ओंकार जप करत,डोळे मिटून स्वताच्या श्वासाकडे लक्ष देत,सर्वात चांगले जितका जास्त वेळ विपश्यना करत ,कोणताही,कुणाचाही,कसलाही विचार न करता घालवा.याची गोडी लागली की तुम्ही आयूष्य संपवण्याचा विचार नक्की च सोडून द्याल.आयूष्य संपवणेचा अधिकार तुम्हाला नाही. बरे ती कृती करताना काही चूक झाली व शरीर अधू झाले तर काय कराल? विपश्यना तुम्हाला नक्की स्वर्ग सूखाचा आनंद देईल! मग वाटेल,अरे!एवढी चांगले ज्ञान आपण या यापूर्वीच का नाही शिकलो?तर करा सुरवात विपश्यनेला! मी स्वतः तुमच्या च वयोगटातला आहे. दिनचर्यात हलके फुलके योग,विपश्यना,दीर्घ श्वसन,ओंकार जप यात कसा दिवस जातो ते कळत नही.मुलगा नाही. मुलींचे संसार मोठे झालेत.त्यांची घरे त्याच्या मुलींचे माहेर!मग त्यांना स्वताच्या माहेर ला येणे जमत नाही. आम्ही हु अपेक्षा करत नही.तरीही वेळात वेळ काढून येतात. पेन्शनवर आयूष्य शांत पणे जात आहे. भूतकाळ आठवू नका,भविष्याचा विचार करू नका.फक्त वर सांगितल्या प्रमाणे दिनचर्या ठेवा.कसा दिवस गेला,कसे आयुष्य संपेल तेही कळणार नाही. शुभम् भवंत्तू! ओम् शांती!शांती !!शांती!!!
@alkashinde2522
@alkashinde2522 Жыл бұрын
Hech aahe jivanac antim saty... Great thoughts..!
@rajuthokale9377
@rajuthokale9377 2 жыл бұрын
व्हा, लव्हाटे यांनी खुप सुंदर इच्छा मरणांचा मागणीचा सविस्तर मुलाकात घेतलीत? सुरवातीला इच्छा मरणांचा विषय एकुण हैराण होतं, पण छान मोगरा फुलावलात! आजी-आज़ोबांना‌ वंदन...!
@lkchougule6055
@lkchougule6055 4 жыл бұрын
आणि आणि आजोबा पहिल्यांदा पायावर डोकं ठेवून नमस्कार तूम्ही दोघे एवढे सुशिक्षित पण असला निर्णय घेण्याचा विचार मला तर पटत नाही कारण दोघे एखाद्या वृद्धाश्रमात राहून पण आपले ज्ञान इतरांना दे शकता रमू शकता पण असला आत्म घातकी निर्णय कृपा करून घेऊ नका अजून या जगात फक्त भारतातच माणुसकी टिकून आहे जय भारत माता
@randhavet.r.5687
@randhavet.r.5687 5 жыл бұрын
मरण जो मागे गाढवाचा बाळ ।न द्यावा जीव सहजची जाणार । संत तुकाराम .
@Shrikumarthosarofficial
@Shrikumarthosarofficial 4 жыл бұрын
न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार जाणा काही।। मरण जो मागे गाढवाचा बाळ बोलीजे चांडाळ शुद्ध त्याशी।। तुका म्हणे काही होईल जे हित निधान जो थित टाकू पाहे।।
@shashankvedante1047
@shashankvedante1047 6 жыл бұрын
ज्ञानदा तू खूप छान बोलतेस थोड्या वेळासाठी का होईना आजी आजोबांच्या चेहेऱ्यावर आनंद होता.
@vkfvishalkadamfilms348
@vkfvishalkadamfilms348 4 жыл бұрын
E by
@suryakantnaik8107
@suryakantnaik8107 4 жыл бұрын
तुम चा मला है वाट तो
@sbhastekar
@sbhastekar 6 жыл бұрын
ते जे म्हणतात ते सर्व बरोबर अहे जो पर्यंत तुम्हि त्यांच्या वयाचे होत नाहित तो पर्यंत त्यांचे विचार तुम्हाला पटणार नाहित जगण्यासाठि कुठलिहि इच्छा राहिलि नसताना फक्त मरण येत नाहि म्हणुन जगत राहायच हे तर मरणा पेक्षाहि वाईट
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz 6 жыл бұрын
sbhastekar एकदम बरोबर
@bharatmaa8705
@bharatmaa8705 6 жыл бұрын
Kadachit ya jagat iter hi aahet jyana tyanchi garaj àahe........ parat janm aahe atmhatya paap aahe
@sbhastekar
@sbhastekar 6 жыл бұрын
Yamini Mhapsekar कोणाला त्यांचि गरज वाट त असति तर त्यंच्यावर हि वेळ अलि नसति गम्मत म्हणुन कोणि अत्महत्या करत नाहि ना ज्या वेळेला जगण असह्य होत आणि कोणावर आ श्रिता सारखेअवलंबुन राह्मण नको वाट त तेव्हा हाच मार्ग सोपा वाट तो
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 6 жыл бұрын
@@sbhastekar 👍🏻👍🏻
@rohinandgaonkar9013
@rohinandgaonkar9013 5 жыл бұрын
@@sbhastekar barobar ahe tumcha.
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 2 жыл бұрын
Mrs lavhate was my teacher in Aryan School girgaon.i am seeing her after 45 years.very loving devoted teacher .really happy to see her.and sorry to hear about their plans.i wish them good health till the last breath.
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 Жыл бұрын
Can you contact her and pursvade? Bcs spiritually, it's not correct. They must exhaust their karmas/ sanskaras...they are still well physically and mentally...
@rekhachavan3652
@rekhachavan3652 2 жыл бұрын
काका आणि मावशी मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा लहान आहे,तुम्ही या जगात आलात ते सरकारच्या इच्छेने नाही, तेव्हा आपण सरकारला वेठीस देणे उचित नाही,तसेच तुमचे वय पाहाता तुम्ही या वयातही चालू फिरु शकता ही तुम्हाला ईश्वराने दिलेली देणगी आहे,देशावर जे संकट आलय यात जास्तीत जास्त तरुण पिढी संपुष्टात आली,कित्येक संसार उध्वस्त झाले, मान्य आहे तुम्हाला जीवन नकोसे झाले आहे,परंतु तुम्ही सरकारकडे जी मागणी केली आहे, त्याचा पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार केला आहे का? पुण्यामध्ये संस्था आहेत ज्या वृध्द दाम्पत्याची घरच्या सदस्याप्रमाणे पालन पोषण करतात,फक्त त्यांना तिथे काही पैसे भरावे लागतात,तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न आहात,तर हा पर्याय निवडावा. काका मावशी तुम्ही दोघे सामाजिक बांधिलकी जपणारे आहात,तुमच्या सारख्या व्यक्तींची आज समाजाला गरज आहे.कृपया यातुन मार्ग शोधा,तुम्ही घेतलेला निर्णय योग्य नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.
@vinodkute5192
@vinodkute5192 4 жыл бұрын
खरंच आज एक वेगळा अनुभव मिळाला खूपच छान मुलाखत ज्ञानदा मॅडम नी घेतली
@sulbhajadhav5587
@sulbhajadhav5587 Жыл бұрын
E km RC
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Жыл бұрын
आजी आजोबा तुम्हांला जीवनाला कंटाळलेले आहेत पण जगण्याचा प्रयत्न करतात अशा आजी आजोबा साठी काय करता येईल
@RahulArtFactory.
@RahulArtFactory. 3 жыл бұрын
Ho he खरंच आहे दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण जन्माला येतो .आणि या प्रदूषित जगात जगायला लागतो, ताण तणाव,नोकरी ,कुटुंब,.यामुळे स्वतःसाठी time nahi.
@erkadbhane2854
@erkadbhane2854 4 жыл бұрын
मुल नसल्यामुळे तुम्ही स्वतःला दुःखि समजतात परंतु मुले असुनही काही दाम्पत्य समाजात किती दुःख भोगतात . ! त्यामुळे अशा मुळे नको ती पैदास असे होते. त्यामुळ तुम्ही खुप सुखी आहात . त्यामुळे उर्वरीत आयुष्य हे बोनस लाईफ म्हणून आनंदाने जीवनाचा उपभोग घ्यावा .
@nandamhatre7342
@nandamhatre7342 5 жыл бұрын
यांची समस्या मान्यं आहे पण त्यांचे विचार किंवा त्यांचे निर्णय म्हणजे केवळ अविचार आहे. त्यांच्या वयानुसार तर तो त्यांनां योग्य वाटत नाही.त्यांनी अध्यात्माचा आधार घ्यायला‌ हवा. महाराष्ट्रात असे अनेक आश्रम आहेत.धार्मिक स्थाने आहेत. अशा ठिकाणी जाऊन राहू शकतात. मूल नको मागची भूमिका मान्य व दत्तक ही नको हा विचारही चूक आहे. रत्नागिरी,नाशिक,औरंगाबाद अशा ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी उर्वरित आयुष्य घालवू शकता. जगात कोणासाठीही दिवसभर करमणूकउपलब्धनाही.सगळ्यांचेच नातेवाईक बिझी असतात पण तरीही सगळ्यानांच जगावं लागतं.स्वत:ची मुले असूनही वार्धक्यात एकटेपण सोसावी लागतं.या जगात कोणीही कोणाचं नसतं.प्राप्त आयुष्याशी समायोजन करावं लागतं.जगात अनेक अविवाहित, अनाथ, परित्यक्ता स्त्रिया ,अनाथ,अपंग मुले, एकटे जीवन जगतातं.पण त्यावर हा उपाय नाही.मीही एकटं च् जगतेय.तुमच्याशी शेजारी, नातेवाईक तरी बोलतात मी तर अस्पृश्य, वंचित असं जीवन जवळजवळ मागिल २२ वर्षे जगत आहोत.कुमारिका आहे. त्यामुळे समाजाने केलेला सगळा छळं सहन केला. आई-वडिलांनी वार्धक्यात ,शेजारी आणि बिल्डर यांच्या संगनमताची सामूहिक गुंडगिरी व छळ सहन केला.आईवडिलांच्या निधनानंतर ही माझा छळ चालूच होता. पोलिसांनी माझे कपडे काढून मला अमानुष मारहाण करावी अशी माझ्या सोसायटीची व बिल्डरची मागणी होती.भर तरूण वयात हा छळ चालू होता.कारण माहित नाही. आमचं कुटुंब संत ज्ञानेश्र्वरांची प्रतिमा. नैतिकता कधीच सोडली नाही. लोकांनी वाटेल ती बदनामी ही केली.आज लोकांचं म्हणतात की आमचा 'आदर्श' त्यांच्या मुलांनी घेण्यासारखा आहे की आम्ही प्रत्येक संघर्ष सहन केला पण आई-वडिलांनी तर ही घर सांभाळले. कोठे वाकडे पाऊल पडले नाही. मग,अनाथ महिलाश्रम चालवणाऱ्या परिवर्तंन संस्थेच्या तत्कालिन अध्यक्षा समाजसेविका दि. ज्योती पाटकर यांच्या मध्यस्थीने हा छळ थोडा कमी झाला.पण तरीही बेसुमार चार्जेस लावून माझ्या नावे सोसायटीने मासिक चार्जेस लावून बील फुगवलयं कदाचित मी मेल्यानंतर माझ्या प्लॅटवर दावा करण्यासाठी ही रक्कम थकबाकी दाखवण्यासाठी तयार केलेली असू शकते.नातेवाईकांनी जमिनजुमल्यासाठी छळ केला.मी काय करायचं ? तुम्हीचं सांगा. पर्याय नाही.जगावचं लागतं. मनाच्या वेदना मनातच ठेवाव्या लागतात.काही माणसांमुळे मी जीवित राहू शकले.पण, सुरक्षेसाठी मी त्यांची नावे येथे नमूद करू शकत नाही.काही चुकले असल्यास क्षमस्वं आहे.
@rekhachavan3652
@rekhachavan3652 2 жыл бұрын
घटनेला चार वर्ष झालीत तुम्ही असाल तर ईश्वराला तुमच्या सारखी माणस आदर्श म्हणून समाजात ठेवायची आहेत, असे समजून घ्या,माझ्या वाचनात आज आलय,म्हणून आत्ता रिप्लाय दिलाय.
@vijukulkarni1762
@vijukulkarni1762 4 жыл бұрын
व्रुद्ध पणाच्या यातना खूप असतात प्लिज सरकारने याबाबत खूप गांभीर्याने विचार करावा
@anjilekanwale129
@anjilekanwale129 Жыл бұрын
दुसर्यांच्या दुख्खात सामिल व्हा, मुल असुनही आश्रमात लोक आहेत, तुम्ही आश्रमात जा स्वतःची property आश्रम दान करा तुमचा निर्णय पळपुटा पणा आहे, परोपकारी बना मनाला समाधान मिळेल जगण्याची उमेद वाढेल, आश्रमात समवयस्क तुम्हाला भेटतीलच तुमचे शेवटचे जे काही असेल आश्रमचे लोक सर्व करतात निर्णय बदला Love you so much 😘 आई, बाबा 🙏💗
@vijaykulkarni7619
@vijaykulkarni7619 Жыл бұрын
दोघांचे विचार खरोखरच चांगलेच आहेत. सल्ला देणारे. उपदेश करणारेच खूप. पण ज्याचे जळते त्यालाच कळते. अशा वयात जगण्यात कांहीही अर्थ उरत नाही. निदान या 21. व्या शतकात प्रेम वात्सल्य माया हे सगळे संपलेले आहे. व्यसनं उर्मटपणा बोकाळला आहे. खरं तर या कलियुगात 75. च्या पुढील माणसांनी जगू च नये. माझेही वय 84. च्या पुढे आहे. मीही रोजच देवाला प्रार्थना करीत आहे. की बाबा रे लवकर उचल या घाण जगातून. राम कृष्ण हरी.
@sambhajipawar836
@sambhajipawar836 4 жыл бұрын
एवढे निर्णय घेऊ नका आयुष्य फार महत्वाचे आहे परत तुम्हास जन्म नाही जवानी मजेद काढली आणि शेवटी असे निर्णय का घेता जनते समोर येऊन असे बाकी लोकांना दुखी करू नका मृत्यूवर विजय मिळवा असे घाबरू नका श्री राम जय राम जय जय राम तुम्हांस उदंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 2 жыл бұрын
ईच्छा मरण परवानगी देण्यात यावी अशी मागणी माझी पण आहे 👏🏻👏🏻👏🏻
@shamchandane9860
@shamchandane9860 6 жыл бұрын
ईच्छा मरण हा आपल्या भारतीय देशात कायदा अस्तित्वात नाही... तरीपण असा कायदा व्हायला पाहिजे असे माझे मत आहे ? तरीपण आपणास बघून असे वाटत आहे की आपण वृद्धाश्रमात का रहाण्याचा विचार करत नाही...
@Komal_Mruda
@Komal_Mruda 6 жыл бұрын
Sham Chandane mala hi watat ...ichhamaran ha kayada vhayala hawa
@vijukulkarni1762
@vijukulkarni1762 4 жыл бұрын
खरच अस जगण फार अवघड फार आहे
@poojawarekar7097
@poojawarekar7097 2 жыл бұрын
आजी आपण शिक्षिका होता तर असा विचार का नाही केला की जी मुल अनाथ आहेत त्याना शिकवावे त्याच्यात वेळ घालवावा कारण मरायचेच आहे ना तर कोणाला तरी आनंद देऊन च मरावे
@sahebraowatane4335
@sahebraowatane4335 4 жыл бұрын
निसर्ग तुम्हाला मृत्यु देईन निसर्गाचं प्लीज तुम्ही उल्हांगण करू नका. तो पर्यंत तुम्ही जिवंत आहात तो पर्यंत ह्या निसर्गाचा स्वाद घ्या अजी आजोबा.🙏
@pawarshivaji1866
@pawarshivaji1866 5 жыл бұрын
जीवन मरण हे वरच्या च्या हातात आहे आहे तो पर्यत जगा मजा करा ....सगळ्या ना ऐक दिवस जायचंच आहे .... शेवटी तुमची इच्छा
@indukailashdandage5709
@indukailashdandage5709 6 жыл бұрын
मी पण तुमच्या सारखीच आहे. मला पण कोणी नाही. सध्या मी घर काम करुन खाते. पण नंतर काय? पण मला मरायचे नाही. जेव्हढे आयुष्य असेल तेव्हडेमातर जगायचे आहे. कारण हे फक्त आत्ता च आहे आहे आपल्या कडे. मला तर सख्खी आई बहीण भाऊ. कोणी नाही. नवर्‍याला मी सोडून आले त्याने मला नाही सोडले. मला मुल होत नव्हते. तो मेला त्रास द्यायचा म्हणून.
@cakespecialist5899
@cakespecialist5899 5 жыл бұрын
Kute rahata tumi mi kay madat kru ka
@rohinandgaonkar9013
@rohinandgaonkar9013 5 жыл бұрын
Sagla kahi thik hoyel tai.
@allthebest709
@allthebest709 5 жыл бұрын
mi tumhala sambhalto
@udstechtherapy723
@udstechtherapy723 5 жыл бұрын
NGO 7208888855 call me
@queenroopali
@queenroopali 5 жыл бұрын
फार धाडसी आहात
@zindagi8881
@zindagi8881 2 жыл бұрын
परमेश्वराने जितके आयुष्य दिल आहे तितके जगावे सखदुख हे प्रत्येकाच्या वाटयाला आलेले आहे नशीब खुप चांगले के तुम्ही अजून एकमेकांन सोबत आहात .🙏
@varshapardeshi1652
@varshapardeshi1652 5 жыл бұрын
असला विचार करन्या पेक्षा गरीब लोकंची सेवा करा वृध्दाश्रमात जा तीथे त्यांच्यातमीसळा ते कसे आंनदात आहेत ते पहा
@madhavipatil8886
@madhavipatil8886 4 жыл бұрын
बरोबर आहे आपले म्हणणे.
@vrushalic3389
@vrushalic3389 5 жыл бұрын
त्या दोघांची मजबुरी असेल हे आपल्या ला माहिती नाही. मरण एवढे सोपे आहे का? जो माणूस देवाची भक्ती करतो तो असा विचार करू शकत नाही. देव अलगद शांत पणे मरण दे ईल..
@girishkumarkakaji2898
@girishkumarkakaji2898 4 жыл бұрын
ही विडिओ 2 वर्षांपूर्वीची आहे , आता या आजी आजोबांची काय स्थिती आहे ?? फारच भावुक क्षण होते ते , पुढे काय झाले ?
@varshagodre2869
@varshagodre2869 2 жыл бұрын
आजची स्थिती काय आहे?
@ashapatekar3231
@ashapatekar3231 2 жыл бұрын
Tyani adhyatmakade walawe va wridhashramat rahave.Aplya ayushyacha anubhav dusaryala dyava.
@chitramantri9557
@chitramantri9557 6 жыл бұрын
तुमचा निर्णय बदला, कळकळीची विनंती!
@akshaymahajan121
@akshaymahajan121 6 жыл бұрын
...
@allnew8248
@allnew8248 5 жыл бұрын
ज्ञानदा ने केलेले प्रश्न एकदम मस्त त्यांना फ्रेश केले
@littlejourny4816
@littlejourny4816 6 жыл бұрын
मूल नसेल तर दत्तक घ्यायच होत? अजून एक म्हणजे देवावर विश्वास नसणे. माणसाचा देवावर विश्वास नसेल तर जगायची इच्छा राहत नाही. देवावर विश्वास असेल तर नामसमरण करण्यात शेवटचे क्षण घालवू शकता. शरीर हे नाशवन्तच आहे. मृत्यू अटळ आहे. जीवन म्हणजे मृत्यूची तयारी आणि ती अखंड चालू असते. शेवटचा एक गोड व्हावा.
@dogoodbegood1174
@dogoodbegood1174 6 жыл бұрын
agadi barobar
@MD-hh9yp
@MD-hh9yp 5 жыл бұрын
Tyana mul nko hot
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं
@msuhasam23
@msuhasam23 2 жыл бұрын
३ वर्षांनंतर देखील रस्ते खड्डेमय आहेत.खराब रस्त्यांच्या कामासाठी सरकारी अधिकारी व नेत्यांना तुरुंगात ठेवले पाहिजे.
@prashantsutar1368
@prashantsutar1368 5 жыл бұрын
सगळं बरबरोब आहे यांचे पण मूल नाही होऊ दिल हा निर्णय त्यांचा चुकीचा होता
@bharatnaik6900
@bharatnaik6900 4 жыл бұрын
Me tumacya matashi sahmat ahe
@reena7036
@reena7036 4 жыл бұрын
Pan zhale asate aani ghara bhaher khadhale.asate tar Kiva gharatach marun takle asate tar.
@shaileshsawant7262
@shaileshsawant7262 4 жыл бұрын
Mag lagn kashala karayach mul nako tar
@reena7036
@reena7036 4 жыл бұрын
Fakt mul pahije mahun lagn karayche ha konata niyam thodi aahe aani Kahi physical problem aasnar Kiva other Kahi problem aapan konachi Bhavana vatun nahi ghevu sakat. Death tar yeyilach mag lagn mul career education Kahi hi ho Kiva nahi.
@anojkambli6937
@anojkambli6937 4 жыл бұрын
अगदी बरोबर आणि जोडी खुप छान आहे पण हा निर्णय बरोबर नाही आणि हया मुलाखतिला दोन वर्ष झाली आता काय लाँकडाऊन मधे स्थिती आहे आजी आजोबांची? धन्यवाद
@narayankhadatkar6926
@narayankhadatkar6926 Жыл бұрын
योग्य निर्णय, घेतला.
@chandrakantlokhande4802
@chandrakantlokhande4802 4 жыл бұрын
इच्छा मरण मरता येते विनोबा भावे यांचे मरण किंवा जैन मुनींच्या मरणाची पध्दती या मार्गाने इच्छा मरण घेता येते
@pratibhabapat1623
@pratibhabapat1623 2 жыл бұрын
परमेश्वराचे स्मरण चिंतन करून, सकारात्मक रहावे. मन ईश्वरचरणी लावावे. सर्व संबंध परमेश्वराशी जोडून पहा आपल्या जीवनात कसा आनंद होईल.
@sandeepdhudat8079
@sandeepdhudat8079 4 жыл бұрын
ह्यांच्याकडे बघून असे वाटते मुलं बाळ व नाते गोते मित्र परिवार पाहिजे नाहीतर काही खंर नाही
@sunita1565
@sunita1565 2 жыл бұрын
हो न पाहिजेतच ह्यानी मुल न होवु देन आज चुकिच ठरलय
@maheshyadav2603
@maheshyadav2603 4 жыл бұрын
आशे आई वडील मला मिळाले तर माझा सार्त झाला असे वाटेल आपणाला कोटी कोटी प्रणाम
@swatichaudhari7056
@swatichaudhari7056 2 жыл бұрын
Kay nirlajjjj manus ahe
@bhairumore351
@bhairumore351 6 жыл бұрын
शरीराचे मालक आपण नाही त्यामुळे तॆ संपवण्याचा अधिकार आपलानाही. त्यामुळे या दांपत्याने व्रधाशर्मात जाऊन आपलॆ पुढील आयुष्य आनंदात घालवावे. अविचार करू नये. ज्यानी(देवाने) हॆ शरीर दिले तो तुम्हाला सांभाळण्यासाठी समर्थ आहॆ.
@manishawaje2881
@manishawaje2881 6 жыл бұрын
Bhairu More 👍👍
@swatiborade7857
@swatiborade7857 2 жыл бұрын
अंगावर काटा आला माझ्या... तुमचे विचार आणि मानसिकता मी समजू शकते...पण अजून कार्य पूर्ण झाली नसावीत...माझा तुम्हाला मनापासून नमस्कार
@messdmarth
@messdmarth 5 жыл бұрын
आज काल जवळ जवळ नव्वद टक्के लोक मुलं असूनही एकटेच राहत आहेत मग कारण काहीही असो . अहो आदर्श घ्यावा तर सिंधुताई सपकाळ यांचा. आजी म्हणाल्या सन्यास आश्रम मग आजी असेच समजून राहा .
@rajendradhavle5542
@rajendradhavle5542 2 жыл бұрын
खरच आजोबा म्हणतात तसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असावं
@Donaldasdf
@Donaldasdf 6 жыл бұрын
Short life jagav pan quality life jagav !! Asa tyanna mhanaych aahe !!
@augustusgregory1748
@augustusgregory1748 3 жыл бұрын
I guess Im kinda off topic but do anybody know a good website to watch newly released tv shows online ?
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 Жыл бұрын
आजी आणि आजोबा जन्म आणि मृत्यू हा निर्णय सर्वस्वी ईश्वराच्या हातात आहे तुमच्या निर्णयामुळे तुम्हाला मुले नसली तरी तुमच्या नातेवाईक भाऊ बहिण यांना अनाथ करत आहात हे योग्य नाही.कारण तुमची त्यांना आज गरज आहे .तुम्ही घेतलेला निर्णय मागे घेतला पाहिजे.तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@ashoksaswade9244
@ashoksaswade9244 4 жыл бұрын
या दांपत्याने नातेवाईकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 2 жыл бұрын
अस करू नका जिवन पुन्हा नाही तुमची गरज आहे आपन खूप सामाजिक कार्यात वेळ dya ही विनंती
@akshayg7150
@akshayg7150 6 жыл бұрын
Khup chan jodi aahe
@anitaanbhule6233
@anitaanbhule6233 2 жыл бұрын
ज्ञानदा तु जे मनापासून आजी आजोबांशी जो गोड संवाद साधून त्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिला ते कौतुकास्पद आहे.दोघांनही निरोगी आयुष्य लाभो.चांगला विचार करता पण इच्छा मरण हा निर्णय चुकीचा आहे. जन्म एकदाच मिळतो .पुढचा प्रवास सुखकार होवो हिच प्रार्थना देवापाशी.
@manojbhandari1233
@manojbhandari1233 4 жыл бұрын
कृपया या संवाद 2 वर्षा पुर्वीचा आज पाहीला, नंतर त्याना न्याय जाला का?
@ketankambli3332
@ketankambli3332 Жыл бұрын
आजी, आजोबा हा तुमचा निर्णय ऐकून डोकं अगदी सुन्न झाल तुम्ही जगा एकमेकाला साथ देत जगा तो परमेश्वर नक्कीच तुमच्या मदतीसाठी पाठवेल कुणाला तरी त्याने तुम्हाला मूलबाळ दिल नाही म्हणून काय? झालं पण देवाने तुमच्या साठी काही तरी सोय केली असणार ,कारण त्तूम्ही एवढ लाईफ निरोगी जगलात ही त्या परमेश्वराची कृपा आहे देवाव विश्वास ठेवा तुमचं काही वाईट होणार नाही मला तु्हाला भेतवस वाटतय ,पण ते शक्य नाही पण तुमच्या साठी देवाजवळ प्रार्थना करीन तुम्ही जिवत असे पर्यंत तुम्हाला सुखी ठेव प्लिज काळजी घ्या मरण येईल तेव्हा त्याला सामोरे जा हे मनुष्य जीवन मोठ्या मुश्किलीने मिळते🙏🙏🙏 देव तुमचं रक्षण करो from (सुषमा परब कांबळी )
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 6 жыл бұрын
अहो आज्जी आजोबा घरच्या घरी मुलांना संस्कार करण्याचे काम करा... तुमच्या जवळ असलेल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याची खरच खूप गरज आहे जीव देऊन आयुष्य संपवणे म्हणजे पळपुटेपणा आहे हा.... जवळ असलेल्या अनेक विषयातिल माहिती चा उपयोग मुलांना होऊ शकतो
@nooneedd7656
@nooneedd7656 5 жыл бұрын
True
@samratashok5086
@samratashok5086 5 жыл бұрын
TABYET BARI RAHAT NAHI TYANCHI
@prabharoundalkar2233
@prabharoundalkar2233 Жыл бұрын
गिरगावातील 80 वर्षीय दांपत्य इच्छा मरण मागत आहेत नाहीतर आमचं जीवन आम्ही संपवू असे म्हणतात पण हे चुकीच आहे मुलं नाही म्हणून काय लोक जगत नाहीत का आपलं मराठी देवांना लिहिले असते ते जेव्हा व्हायचं तेव्हाच होते आपण आपण का ओढून घ्यायचं मरणाला हिम्मत नाही लागत जगायला हिम्मत लागते राहिलेल्या जीवनाचे सार्थक करा सेवा करा आपल्या त्यांनी जे होईल ते करा जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही आलेला जीवनाचे सार्थक करावे असे मला वाटते बाकी आपली मर्जी शुभरात्री
@SCHOOL22659
@SCHOOL22659 3 жыл бұрын
मलासुद्धा इच्छामरण हवे आहे
@gurupadswami1280
@gurupadswami1280 2 жыл бұрын
ग्यानदा फार छान बिषय आहे.शासन किती बेफिकीर आहे.का़ही उपाय योजना तातडीचे करणे आवश्यक. आपण शासकीय कार्यालयात जाऊन कामासाठी लोक येतात त्यांचे हाल काय आहेत.
@suhasrashiwadekar6807
@suhasrashiwadekar6807 4 жыл бұрын
खूप छान. वस्तुस्थिती आहे.
@vishnunandurkar6950
@vishnunandurkar6950 2 жыл бұрын
भारत माता की जय.वंदे मातरम खुप खुप छान. आपणास खुप खुप शुभेच्छा.
@tusharsontakke4975
@tusharsontakke4975 4 жыл бұрын
आयुष्य एकदाच मिळत जितकं मिळालं तितकं जगून घ्याव. मरण इतकं सोपं झालं काय आजोबा , काय शिकावं तुमच्या कडून आम्ही.
@shailajakakade2199
@shailajakakade2199 2 жыл бұрын
You tube तुमचे आवडते गाणे आहे suresh करा. मिळेल.
@busylife4742
@busylife4742 Жыл бұрын
आजी ,आजोबा खूप छान आहेत ।त्यांच्यातील नात पण खुप छान आहेत ।🙏🙏
@swatiparab279
@swatiparab279 5 жыл бұрын
नैराश्य आहे, स्वतःचे मन रमवा. गावी जा. सकारात्मक रहा. आजून ही फ्रेश आणि हुशार आहात.
@amolkale2140
@amolkale2140 5 жыл бұрын
Yes.. They seems to be in senses
@dineshkadam5191
@dineshkadam5191 2 жыл бұрын
काय करणार गावात नाहि घर खलाटीत नाही शेत
@vrushhule4128
@vrushhule4128 6 жыл бұрын
Khupch chan vichar aahe. Je kahi nirnay tya doghani ghetle tyachi sampurna jababdari te ghet aahet... Fkta lok kay mantil manun te jagle nahit, chan life jagle ani sarva icha nashta zhalya aahet. Chan nirnay.
@sunitakhutal4600
@sunitakhutal4600 4 жыл бұрын
कायद्याने- ज्यांना मरण येत नाही शारीरिक त्रास आहे अशा व्यक्ती ला इच्छा म्रुत्यु ला मान्यता द्यावी.
@nileshjadhav135
@nileshjadhav135 Жыл бұрын
आई बाबा धीर ठेवा परमेश्वर् तुमचा सोबत आहे😢😢😢😢
@varshasharma5286
@varshasharma5286 6 жыл бұрын
पूरन आयुष्य स्वाभिमान ने जगले, आता मृत्यु पण स्वाभिमान ने पाहीजे
@BHARAT-24.
@BHARAT-24. 4 жыл бұрын
ही आत्म हत्या आहे मँडम मरण नव्हे.
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 Жыл бұрын
साई बाबा ची कहाणी.. अगदी खरी खरी मांडली
@sanketsawant6039
@sanketsawant6039 6 жыл бұрын
आजी आजोबांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी खूप नकारात्मक आहे. या दोघांना समुपदेशनाची गरज आहे.
@icefrog5425
@icefrog5425 6 жыл бұрын
Sanket Sawant kiti normally wichar kartat he Maraycha.
@ams7006
@ams7006 6 жыл бұрын
ho na ya abp majha walyani samodeshan ani wyawasth karaychi ta batmi dakhwta
@aarohihardas5236
@aarohihardas5236 6 жыл бұрын
Sanket Sawant
@nakulkunjar620
@nakulkunjar620 6 жыл бұрын
Tumhi tyanchya wayache zalyawar tyanchya bhavana kaltil...?
@idontcarei
@idontcarei 6 жыл бұрын
sanket tumhala samopadeshnachi garaj aahe ....jeevan enjoy karayche aste ...bichanyavar radat padat chighlat retayla naste...typical indian mentality ashich aste neet jagu dhyache nahi ani maru pun dhyache nahi
@hemlataparanjape9500
@hemlataparanjape9500 2 жыл бұрын
असे काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा ज्या मुले मुलींना काही सहारा द्या अशा मुलांसाठी तुमचे आयुष्य खर्च करा आणि देवाज्ञा होईल तेव्हा हे जग सोडून जावे
@n.snikam8298
@n.snikam8298 5 жыл бұрын
Plz असा काही निर्णय घेऊ नका तुम्हाला परमेश्वर आशिष देणार तुमचा शेवट खूप चांगला होणार तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही पण तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका..plz🙏🙏🙏
@sonaldicholkar9430
@sonaldicholkar9430 2 жыл бұрын
" नमस्कार मंडळी वरील माहिती ऐकली . ह्या अशा व्यक्तींच्या इच्छा मरणाचा इतर लोक अर्थात त्यांच्या मागे घरातील लोकांनी एक दक्षता घ्यावी जेणेकरून त्या व्यक्तीच्या अवयवांचा वापर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला उपयोग होतो अशा वेळी ‌जातीने उपस्थित रहावे.व अशा व्यक्तींना तो अगदी गरीब असेल तर त्याला मदत करावी. पैशेवाल्या व्यक्तीला मदत करु नये. ही माझी प्रार्थना करते. लिखाणात अतिशयोक्ती झाली असेल तर क्षमा ‌असावी." ‌ ‌. " बाकी सर्व विधात्याची मर्जी असेल तसे लोक वागतात. हे सत्य नाकारता येत नाही. ‌🙏🙏🙏
@suhaspatil148
@suhaspatil148 4 жыл бұрын
Sadguru thanks for your blessings.
@sangrammane6587
@sangrammane6587 2 жыл бұрын
1.त्यानी आसा म्हंटला अहे कोणाचे मुळे आम्हे जन्मलो तर आमच्‍या मुळे दसरा कोण यात्ना बघायला नको. आशा लोकाना जन्म मिलन चुक होते. निसर्गाची प्रक्रिया ला विरोध करत अहे. 2. जरा गोंडस नातू आणि काळजी घेणारा मुलगा अस्ता तारी हा विचार केला अस्ता का? 3. तुम्हाला तो सुंदर जग दिसावा म्हाणून कुणी तारी ९ महिने वेदना घेटली अहे या गोष्टी ला कुणाच्या तारी इच्छे मुळे जन्म मिलाला आसा म्हनू नाय ४. प्राण्यांना जगन्याची कला आत्मसात केली आहे, ते आत्महत्येचा किंवा कृत्रिम मृत्यूचा प्रयत्न करत नाहीत. कृपया त्यांच्याकडून शिका 5. ज्या व्यक्तीला खरोखरच जीवन नको आहे तो कधीही कोणाला विचारत नाही किंवा परवानगीसाठी समोर येत नाही, स्टंट करणे थांबवा आणि शक्य असल्यास मृत्यूपेक्षा दुःखात कसे जगायचे याचे उदाहरण द्या
@anandhardikar1823
@anandhardikar1823 6 жыл бұрын
आजी. आजोबा ...हेतु एकदम बरोबर. मी असे असंख्य व्रुद्ध पाहातोय. फक्त एकाचा दुसर्याने गला दाबणे...अव्यवहार्य व दुक्खदही...क्लेशकारक आहे. एकटे राहाणार्याचे हाल आणखी होतील .? ..पर्याय ' सुखाची चिरनिद्रा...DEEP OVER SLEEPING MEDICINE.if GOVERNMENT permitts..or प्रायोपवेशन....! अनेक हतबल व्रुदध मी पाहातो. आम्ही...हाती असूनही...सुटका करत नाही..म्हणून रागावतात पण.. ! एका 90 वर्षाच्या आजीने..शेवटी..कॅन्सरने गाठले तेव्हा..मध्य रात्री व्हिजिट ला बोलावले..त्यावेळी " डोक्टर,.मी सान्गत होते...नातवन्ड पणत्वन्ड बघून झाली.तुमच्या हातात असुनही केलंत नाही माझं काम! " एवढं बोलून पहाटे...निसर्गाने तिचा सुटका केली. याना मूल बाल नाही पण मुलं बालं वाल्या अनेकांची ही अवस्था होत आहे . मुम्बई सकाल मध्ये माझा लेख आला होता. ' सुखाची चिरनिद्रा ' ...आजची गरज !
@Komal_Mruda
@Komal_Mruda 6 жыл бұрын
Anand Hardikar विदारक सत्य sir
@Suchitra2065
@Suchitra2065 6 жыл бұрын
Ho kharay ata mul nahi sambhalat aai vadilana, te visratat ki te pan pudhe jaun vrudh honar aahet te
@prasadovhal787
@prasadovhal787 5 жыл бұрын
H
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 жыл бұрын
जन्म मरण काय कुणाच्या हातात नसत .ते काय मना प्रमाणे होत नाही आश्रमात जावुन रहा तिथे तुमच मन रमेल .
@vijayghadage1067
@vijayghadage1067 6 жыл бұрын
गावाकडे रहायला या काहीच समस्या रहाणार नाही
@nooneedd7656
@nooneedd7656 5 жыл бұрын
Kharach, girgao sodun nisargachya javal gaavaat jaun rahilyaas shantapane sukhaat jagu shakatil.
@sP-cd5nq
@sP-cd5nq 5 жыл бұрын
Gaavat tari kon sambhalnaar ? Ekda haath pasy thakle ki kon baghnaar nahi
@shivaleela.jgudagunti2286
@shivaleela.jgudagunti2286 2 жыл бұрын
Dhanya ahat.aikun dhanya dhanya vatle. Satipatidharm uttam. Shatshatkoti namaste 🙏 ♥️ ❤️ 💖 😍 ✨️ 🙏 ♥️ ❤️ 💖 😍 ✨️
@pratibhakadam2095
@pratibhakadam2095 6 жыл бұрын
माझ्या मे या दोघांना एखाद मुल असत तर आज तयांचे विचार वेगले असते व तयांचा मुलांनी तयांचा संभाल केला असता पन मला वाटतय दोघही स्वभावाने खडुस आहेत पन आता एक्ट रहायला वैतागले आहेत आता तयांनी एखादया वुदधाआशरमात रहायला जावे तिथे तयांचे मन रमेल
@Birdsnaps
@Birdsnaps 6 жыл бұрын
Agadi barobar! Adhi tarun vayat family planning che karane ani tyana ase karnya pasun paravrutt karnya aivaji operation karanara dr dhanya! Ani mul jhale asle tari hya dogha n che vichar pahun te kase nipjale aste kai mahit. Vayaska manasa varun tyanchya mula balana kayam target kele jate. Pan kahi vela vayaska manse ch barobar astat ase nahi, vaya jhale mhanun mul swabhav baldalto ka? Shevti manus ch na?
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 жыл бұрын
mul n honyacha vichar krn hech mulat kiti vichitr vatt. lgnanntr mul houn aai baba honyachi kiti tivr echcha aste prtekachi? hyancha hya jga veglya vicharavrunch hyanchi mansikta lxat yete. hi pristithi tyach nirnyachach prinam ahe. aaj pstvnyashivay hatat kahi rahil nahi. mhnunch he nkaratmk vichar yet astil tyanchya mnat. hya adhihi tyanni samajik karyat gunvun getl ast tr nkkich tyanna mansik smadhan milal ast.
@arunakhot4934
@arunakhot4934 Жыл бұрын
किती हृदयस्पर्शी आहे हे सारे!
@queenroopali
@queenroopali 5 жыл бұрын
Such a sweet couple, government should think for senior citizens now, like USA, we should also have safe and good old age homes where senior citizens can live happily for the rest of their lives !!!
@queenroopali
@queenroopali 5 жыл бұрын
Old age homes especially which has good parks!!!
@arativelankar9068
@arativelankar9068 2 жыл бұрын
890
@jagannathmorye9328
@jagannathmorye9328 4 жыл бұрын
ज्ञानदा तुझी चौर्फेर फटकेबाजी मस्त
@sangitasohal4997
@sangitasohal4997 6 жыл бұрын
आजी आजोबा मला माहीत आहे की तुम्ला आता जगयेच नाही आहे कारन कि कोन चे उकार नको म्हणून त्या मर
@zds3483
@zds3483 4 жыл бұрын
I fully agree with dem. Euthinias must be made a law
@yoursoulisariver
@yoursoulisariver 2 жыл бұрын
@@zds3483 even I feel so.
@yashwantapte2788
@yashwantapte2788 2 жыл бұрын
प्रयोपवेशन करा।श्री विनोबया भावे ह्यानी केले होते
@mahadevpowar6553
@mahadevpowar6553 6 жыл бұрын
ही अंकर सारखी सारखी आजी आजी म्हणते ,ही कुठे तरुण राहीली आहे.दुसरं असं ह्या दांपत्याने एखादं मुल दत्तक यापुर्वी घेणे आवश्यक होतं .एकदरीत चर्चेवरुन असं दीसतयं की ही जोडी अविवेकी आहे
@Suchitra2065
@Suchitra2065 6 жыл бұрын
Mahadev power aaj kal swatchi mul aai vadilana sambhalat nay tar te dattak mul kiti divas sambhaltil
@ramkrishnautpat4699
@ramkrishnautpat4699 6 жыл бұрын
@@Suchitra2065 एकदम बरोबर तुमचे
@balumunde5951
@balumunde5951 6 жыл бұрын
Ffa
@udaykorde4468
@udaykorde4468 5 жыл бұрын
तरुणपणात मित्र नातेवाइक शेजारीपाजारी कोणाची मेत्री केली नाही तर मग असे वैराग्या चे दिवस येतात. तरी आता पासून माणसे जोडा. पुढच्यास ठेच ::: :::::
@suchetaswami4025
@suchetaswami4025 Жыл бұрын
आजी आजोबा मरण शासनाला मागू नका मरण परमेश्वराला मागा या जन्माचे भोग इतेच संपवायचे पुढील जन्मी उरलेले भोग नको
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН