No video

मुंबई । मराठा आरक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

  Рет қаралды 414,165

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Mumbai | CM | Devendra Fadanvis Addressing Media After All Party Meet On Maratha Reservation
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on / zee24taas
Follow us on / zee24taasnews

Пікірлер: 389
@mahavirhawale5137
@mahavirhawale5137 10 ай бұрын
फडणवीस साहेब वेळ काढूपणा करू नका, ‌राजपाल यांना सांगून विशेष अधिवेशन बोलावून घेऊन आरक्षण वाढवून घ्या, केंद्रात भाजपची सत्ता आहे , मराठा आरक्षण देण्याची गरज आहे, कायदा त टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे,
@nikhiljadhav6018
@nikhiljadhav6018 6 жыл бұрын
मागासवर्ग आयोगाचा अहवाल(Report) मेघा भरतीच्या अगोदर आला पाहिजे आणि मराठा आरक्षण मंजूर झाल्यावरच ही भर्ती झाली पाहिजे
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 9 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही टाईमपास करण्याचा प्रयत्न करु नका शेतकरी मराठा आरक्षण देण्याच काम लवकरात लवकर प्रसन्न सोडवायचा प्रयत्न करावा
@hamarabharat6299
@hamarabharat6299 6 жыл бұрын
मराठा है तो महारा्ष्ट्र है महाराष्ट्र को सुन्दर बनाने महाराष्ट्र की संस्क्रति को बचाने पर सिर्फ मराठो का योगदान रहा है दूसरे राज्यो से आय गरीबो बेरोजगारो का मराठो ने भरपूर प्यार और सहयोग किया है कोई भी किसी प्रकार का कभी भी विरोध नही किया ईसीलिऐ आज मराठो को आरच्छण मिले सभी लोगो को भरपूर सह़योग देकर मराठो का स्वागत करे और अपना फर्ज निभाय मेरी तो यही दिल से सभी लोगो से विनती है एक मराठा लाख मराठा का हम गुज राज यू पी बिहार की तरफ से मराठो का समर्थन करता हूं मराठो को जल्द से जल्द आरच्छण मिले
@maheshrupnar9589
@maheshrupnar9589 6 жыл бұрын
आम्हाला फक्त दोन गोष्टींची उत्तरे पाहिजेत , कोपर्डी बहिणीला न्याय आणि मराठा आरक्षण... बस
@siddharthupadhyay4246
@siddharthupadhyay4246 3 жыл бұрын
milala aata aarakshan ?
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 9 ай бұрын
जसी नोटा बंदी घातली तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही विनंती आहे
@anilm.rathod8519
@anilm.rathod8519 6 жыл бұрын
घाई केली केली तर न्यायालयात टिकणार नाही. अगोदरच घाई करुन दिल्याबद्दल न्यायालयात अडकला आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे.
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 6 жыл бұрын
फसणवीसचा पुन्हा एकदा नवीन गाजर दाखवून मराठा समाजाला फसवायचा प्रयत्न पण आता मराठा समाज तुमच्या या भूल थापांना बळी पडणार नाही.
@amarshinde8241
@amarshinde8241 6 жыл бұрын
आरक्षण जर द्यायच असेल तर द्या... नाहीतर कोणालाच नको... समान नागरिक कायदा सरोत्तम पर्याय... हं भ्रस्टचार हा एक नको...
@bharatsonwane5185
@bharatsonwane5185 10 ай бұрын
समान नागरी कायद्याने आरक्षण भेटत नाही
@maheshsurve6218
@maheshsurve6218 7 ай бұрын
बरोबर
@ramrahimyeshu
@ramrahimyeshu 6 жыл бұрын
इतकी राहिलेली कामे फक्त आंदोलनामूळेच पुढे आली. आधीच केली असती तर अशी परीस्थिती निर्माण झाली नसती साहेब🙏
@sachinmane2938
@sachinmane2938 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय आरक्षण दिले पाहिजे लवकर सरकार नाही तर सरकार पडणार आहे ््
@onkarpethe512
@onkarpethe512 6 жыл бұрын
आरक्षण वगैरे सगळे बंद करा आणि सगळ्या collegesची fee एकसमान करून मेरिटवर जागा भरा
@sohamavhale690
@sohamavhale690 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@shankarpatil0204
@shankarpatil0204 10 ай бұрын
पाठीमागचा पसारा सांगू नका आरक्षण सागा
@niteshbangal1513
@niteshbangal1513 6 жыл бұрын
याच नाही बाकी कोणत्या जागेवर मराठा च्या असेल.तिथे मराठा माणूस भरला पाहिजे
@amolkadam9114
@amolkadam9114 6 жыл бұрын
2 वर्ष तुमचे आयोग झोपले होते का ..2वर्षात तुमाला आयोग कडून काम करून घेता आला नाही का
@bharatsonwane5185
@bharatsonwane5185 10 ай бұрын
फडणवीस साहेब धन्यवाद
@pawanlondhe8257
@pawanlondhe8257 6 жыл бұрын
Nice and detail explained . ....BY C.M...👌👍
@user-nf2er4ht8y
@user-nf2er4ht8y 7 ай бұрын
इतके दिवस काय झक मारत होता काय ? जनता खुळी नाही तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय जनता गप बसणार नाही....!
@user-hv5zx9xb6s
@user-hv5zx9xb6s 7 ай бұрын
महाराष्ट्र 🎉 सरकार चालू पणा करत आहे
@ashishchavan4376
@ashishchavan4376 10 ай бұрын
सोमवारी चार जीव गेलै सर तुमी नाराजगी वकत केली आमही कोनावर करायची
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 10 ай бұрын
साहेब तुम्ही नुसतं बोलतात करीत काहीच मराठवाड्यासाठीपाण्याची योजना आणली होती त्याचं काय
@changdevbhange2179
@changdevbhange2179 8 ай бұрын
धन्यवाद साहेब एक मराठा लाख मराठा
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 7 ай бұрын
सरकार .......कुठे आहे तमाशा चालु आहे
@osmomee2158
@osmomee2158 6 жыл бұрын
कोपर्डी च बहिणीला न्याय कधी भेटणार ? हा मुद्दा विसरू नका
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 6 жыл бұрын
Osm Omee तो मुद्दा कोणीही विसरलेले नाही. तो मुद्दा मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चात आणि आंदोलनात ज्या मागण्या निवेदनाद्वारे सरकारला दिल्या जातात त्यामध्ये नमूद केलेला असतो आणि सध्या खालच्या जिल्हा कोर्टात त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे आणि हे प्रकरण वरच्या हायकोर्टात गेले आहे. काळजी नको ते सुप्रीम कोर्टात जरी गेले तरी त्यांना फाशीच होणार आणि आपल्या बहिणीला न्याय मिळणार.
@shrvlogs7930
@shrvlogs7930 8 ай бұрын
आज 5 वर्ष कम्लेट झाले सरकार पण तुमचेच आहे तरी अजून आरक्षण नाही मराठा समाजाला देवेंद्र भाऊ काय 2024 ला तुमचा सुफडा होऊन द्यायचा वाटतंय महाराष्ट्रात
@maheshjagdale4158
@maheshjagdale4158 6 жыл бұрын
तम्हीु शिवाजी महाराजांच्या नावाने मुख्खमंत्री झाला आहेस मग टरबूजा मराठ्यांना आरक्षण दी नाहितर तुम्हाला तुमची लायकी 2019 मध्ये दाखवून देवू मराठा खडा तो सरकार से बडा🚩🚩🚩💪💪🔥🔥
@santoshnimbalkar5699
@santoshnimbalkar5699 7 ай бұрын
नेमक CM कोन आहे
@vishnudalavi6572
@vishnudalavi6572 7 ай бұрын
मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या तुम्ही गोल गोल फिरवायचे प्रयत्न करू नका
@user-fi2iq9dz1j
@user-fi2iq9dz1j 7 ай бұрын
मुख्यमंत्री मिंधे आहे का फडणवीस आहे. यांच्यात हेच कळत नाही, फडणवीस वाल्यानी लाईक करा. शिंदे मिंधेनी कमेंट करा,, जय महाराष्ट्र
@sohamavhale690
@sohamavhale690 8 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@sunilgaware8676
@sunilgaware8676 8 ай бұрын
मेरिटवर्, सवळत, शिक्षण जागा, टक्केवारी सेम आसवि, नोकर भरती प्रक्रिया मेरिटवर् , व्हावी सवलती, सारख्या आसाव्या, गुंता गुंती नसावी, लाभ मिळावा हेच, खरे आरक्षण होईल.
@jaweedshaikh3178
@jaweedshaikh3178 5 жыл бұрын
मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळणार हे सांगा.मुख्यमंत्री साहेब.
@shindegovinda9363
@shindegovinda9363 2 жыл бұрын
👌👌👌
@nanasahebkadam1074
@nanasahebkadam1074 6 ай бұрын
फडणवीस हा कोणत्या हि जातीच्या गोर गरीब जनतेच चांगल करणार नाही त्याला फक्त गोड बोलून महाराष्ट्रात भाजपाच सरकार आणाच आहे फक्त जनतेच मतदान पाहिजे त्याचा फायदा हा आमदार आणि खासदार करून देतोय हे जनतेने ओळखा
@jagtapjagtap8984
@jagtapjagtap8984 7 ай бұрын
देवेंद्र जी मी पुन्हा येईन हाभंरम गेला का आजून किती काडया करणार आहात
@mrharshtarepatil1256
@mrharshtarepatil1256 7 ай бұрын
अरे आम्हाला कोर्टातला आरक्षणनको आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आमच्या ओबीसी म्हणून नोंदी सापडल्या एक मराठा कोटी मराठा
@manojpatil3425
@manojpatil3425 10 ай бұрын
मुख्य मंत्रीपद फडणवीस साहेब बच आहे
@ghanshampawde9329
@ghanshampawde9329 Жыл бұрын
Good ji
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 7 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@changdevbhange2179
@changdevbhange2179 8 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही च आरक्षण देवे शकता
@jaganpatilkshirsagar2606
@jaganpatilkshirsagar2606 6 жыл бұрын
तुला तुझी आवकात दाखवून देतील मराठा समाज
@praladbargal2080
@praladbargal2080 7 ай бұрын
आरक्षण बंद करुन जमनार नाही फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे
@rameshiengare9393
@rameshiengare9393 6 жыл бұрын
ok sir
@branding2631
@branding2631 6 жыл бұрын
Tu khup good ahes....i like ur explanation
@rajendragarad6982
@rajendragarad6982 7 ай бұрын
टाईमपास सरकार भ्रष्टाचार करण्यात तरबेज?
@user-lf2xw9up1t
@user-lf2xw9up1t 8 ай бұрын
फास्ट काम करने जरूरी आहे सर देवेंद्रजी आरक्षण देने से कोई नुकसान नहीं हैं अच्छी बात है सविधान है सबकी लिए है😂 करते चलो सब का भला
@siddharthingole7343
@siddharthingole7343 6 жыл бұрын
Nice c.m saheb.
@kiransawant3721
@kiransawant3721 6 жыл бұрын
प्रश्न विधीमंडळात सोडवायचाय तर चार वर्षे झोपला होतात का ??
@akashrakhonde5774
@akashrakhonde5774 6 жыл бұрын
कोपर्डी प्रकरनाचे जे आरोपी सरकारी जावई बनऊन ठेवलेत त्यांच्या शिक्षेची अंमलबजावनी कधी होनार
@dnyandeogadge3760
@dnyandeogadge3760 6 жыл бұрын
Akash Rakhonde thapadya
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 8 ай бұрын
या टरबुजाचे काही खरं नाही आंदोलन झालं उद्या आंदोलनात वाद-विवाद झाले तोडफोड झाली तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे😮😮
@shindegovinda9363
@shindegovinda9363 2 жыл бұрын
💐💐💐💐
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 9 ай бұрын
केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे नुसत बड बड करून कांहीच फायदा नाही. हे पहात आहोत. अंमलबजावणी करा.
@Tothepointmarathi
@Tothepointmarathi 6 жыл бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा
@akshaypatil2334
@akshaypatil2334 6 жыл бұрын
Lokana Puna chutya banvato
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 10 ай бұрын
विद्यार्थ्यांची फीस 50% सरकार देत तसं करण्यापेक्षा ओबीसीला जेवढी फीस आहे तेवढी फीस घ्या बाकी काही नाही
@vijaypatil2564
@vijaypatil2564 7 ай бұрын
फडणवीस एका दिवसात सरकार स्थापन करतोस अधिवेशन बोलवायला फेब्रुवारी कशाला पक्ष तोटया
@santoshjadhav3877
@santoshjadhav3877 7 ай бұрын
अरे अनाजीपंत बाकी काहीच सांगू नको. विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करा. मराठा आरक्षण चा कायदा पारित करा
@sachindesale7264
@sachindesale7264 7 ай бұрын
फडणवीस साहेब फक्त बोलू नका आरक्षण सर्वांचं काढून घ्या समान नागरी कायदा लागू करा
@shreeyasawant4080
@shreeyasawant4080 6 жыл бұрын
आरक्षण लवकर द्या .....फसवू नका लोकांना
@pawarpatil8697
@pawarpatil8697 6 жыл бұрын
पुन्हा गाजर नका दाखवू आम्हाला.धोत्रावर इन करतो काय आम्ही? प्रयत्न नाही पाहिजे,काम काय करता व केलं ते सांगा. फसवणीस.
@patil9614
@patil9614 6 жыл бұрын
9ऑगस्ट 2017ला हेच बोला होता .....मागास वर्ग आयोग ....फक्त आश्वासने देऊ नका .... आरक्षण .. मेगा भरतीच्या आधी द्या .....
@sarjeraogarad2633
@sarjeraogarad2633 8 ай бұрын
तुमचं सरकार आल्यापासुन हेच चालू आहे
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 10 ай бұрын
साहेब या दुसऱ्या गोष्टी काही सांगून आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नका
@rajdeepnalavade1508
@rajdeepnalavade1508 10 ай бұрын
फडणीस तुम्ही मराठाआरक्षण मिळवून दिला तर तुम्हाला मराठी डोक्यावर घेतले
@gamerzone6183
@gamerzone6183 6 жыл бұрын
devendraji great cm
@changdevbhange2179
@changdevbhange2179 8 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही आरक्षण देणार
@jagtapjagtap8984
@jagtapjagtap8984 7 ай бұрын
कोशिरी भगतसिंग बोलवा मग सगळेच बराबर होईल
@akashrakhonde5774
@akashrakhonde5774 6 жыл бұрын
आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या विरोधात आला तर हा फसनविस काय करनार
@rajnavgire7826
@rajnavgire7826 6 жыл бұрын
Mature cm
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 7 ай бұрын
महाराष्ट्राचा चिखल करणारे माहाशय
@yuvrajagalaweaglaveyuwraj135
@yuvrajagalaweaglaveyuwraj135 10 ай бұрын
जो आरक्षण देईल तोच पुढील वीस वर्षे मुख्यमंत्री राहणार हा मराठा बांधवांचा आशीर्वाद
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 10 ай бұрын
Mr. Devendra Fadnavis will give Maratha reservation. 100% is true. BJP zindabad.
@chandrakantmore920
@chandrakantmore920 9 ай бұрын
कुठलीही नोकरभरती आरक्षणाशिवाय होणार नाही
@laveshkolhe7603
@laveshkolhe7603 7 ай бұрын
मिदे ला बोलुन दे ते मुख्यमंत्री आहे ना
@vishnusawant2498
@vishnusawant2498 6 жыл бұрын
आरक्षण द्या 2019 घ्या नाहींतर 2019 काय घडेल हे माहीत नाही
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 9 ай бұрын
आसं दिसून येते हे राजकारणी लोक टाईमपास करत आहेत आरक्षणाचा निर्णय पहिलं आरक्षण नंतर तुमचं राजकारण
@prkashchougule5175
@prkashchougule5175 6 жыл бұрын
धनगराला कधी आरक्षन देणार
@amolkapase7668
@amolkapase7668 6 жыл бұрын
Prkash Chougule 🐑🐑🐑🐑🐑 यातच लय फायदा आहे
@abhigadekar5007
@abhigadekar5007 6 жыл бұрын
Tumhala already ahe reservation Te pan ghatnabahya Ek jatiya arakshan categorisation or sub categorisation is unconstitutional
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 6 жыл бұрын
ह्याला नुसती खोटी आश्वासने देण्याशिवाय काहीही येत नाही. हा फसणवीस धनगर समाजाची सुद्धा फसवणूक करत आहे. २०१९ ला याला घरी पाठवायचे.
@user-hg2ph3yo3k
@user-hg2ph3yo3k 7 ай бұрын
नेमकं मुख्यमंत्री कोण आहे आणि त्यांनी
@anilbachhav1611
@anilbachhav1611 7 ай бұрын
मराठाआरक्षणाचा कलंकमहाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीफडवणीस
@TatyaramJadhav
@TatyaramJadhav 7 ай бұрын
Right sir 🎉 very good
@balasahebjadhav9121
@balasahebjadhav9121 6 жыл бұрын
आरे काशीकरीच्या निवडणुकीत कशाला आश्वासन दिलतस
@india4131
@india4131 6 жыл бұрын
या सर्व गोष्टी लवकर पूर्ण करा मग आम्ही तुम्हाला2019ला डोक्यावर घेऊन नाचू
@namdevmedge5993
@namdevmedge5993 7 ай бұрын
तुम्ही बोले कि सगळे गुन्हे मागे घेणार आता नाही बोलतात म्हणजे तुमचं बोलात बोल नाही
@dattabhutale5740
@dattabhutale5740 6 жыл бұрын
तेच ते उत्तर देऊ नका साहेब
@prabhakarchavhan8426
@prabhakarchavhan8426 6 жыл бұрын
Good sir
@anilbachhav1611
@anilbachhav1611 7 ай бұрын
मुख्यमंत्री काय करतातटरबुजाचे भाषण ऐकता
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 8 ай бұрын
आता ऊशिर नको लवकरच आरक्षण द्या
@kishortawar9013
@kishortawar9013 8 ай бұрын
50 टक्क्यांच्या बाहेर आजीबात टिकणार नाही
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y 7 ай бұрын
या टरबुजाचे काही खरं नाही एकीकडे हा मराठा समाजाला उपदेश देतो दुसरीकडे पडवळकर व सदावर्ते मराठ्यांवर सोडतो हा अनाजी पंत आहे याच्या पासून सावध राहा😅😅😅😅
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 7 ай бұрын
फडणवीस ला बोलु देवू नका
@dogoodbehappy5018
@dogoodbehappy5018 6 жыл бұрын
लवकर आमचा( /लिंगायत/ला)पण आरक्षण देऊन टाका
@sohamavhale690
@sohamavhale690 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@arjunkale7684
@arjunkale7684 6 ай бұрын
आरक्षण दे नंतर बोल फडनविस
@jagtapjagtap8984
@jagtapjagtap8984 7 ай бұрын
गुजरात मॉडेलनेकर महणजे बरे वाटेल
@AM-bt5zy
@AM-bt5zy 6 жыл бұрын
या सरकार मध्ये दम आहे का
@pappunipanikar4096
@pappunipanikar4096 7 ай бұрын
Tech tech bolun kantala yet nahi ka
@user-rc9ih9pc9d
@user-rc9ih9pc9d 6 жыл бұрын
कधी येईल अहवाल ....2019ला
@adityarajendrakale8906
@adityarajendrakale8906 7 ай бұрын
आरे 26 जानेवारी चे भाषण बंद कर. आता पर्यंत फक्त आई घातली का
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 8 ай бұрын
Fadanvis sahebanchya kadunac khup apeksha maratha samjayla ahe
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 33 МЛН
27th National Conference on e-Governance | #DCMDevendraFadnavis
1:15:50
Devendra Fadnavis
Рет қаралды 7 М.
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН