मुंबई पोलीस संमानतर आरक्षण, पोरो हो ताण नका घेऊ by vitthal kangane

  Рет қаралды 69,283

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा fphik.courses....
Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
wa.me/+9170201...
काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
🔴 KZbin : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKa...
_______________________________________________
#vitthalkangane #vitthalkanganesir #psi #mpsc #vitthalkangne #naikwadisir
#VitthalKangne #vitthalkangnesir #comedy #marathicomedy #policebharti #vitthalkagnesir #vitthalkanganesircomedy #kangnesircomedy #kanganesir #vitthalkagnesir #kagnesircomedy #kangnesirparbhani #mpsc #psi #mpsc #english #tet
#पोलीस_भरती #पोलीसभरती2022 #भरती #vitthalkangne #मराठी #educational #education #कांगणेसर #kangnesir #स्पर्धापरीक्षा #स्पर्धा_परीक्षा #स्पर्धापरीक्षामार्गदर्शन #mpsc #compitativeexam #exam2022 #policebharti
Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻

Пікірлер: 395
@vishnugode6715
@vishnugode6715 Жыл бұрын
वास्तविक परिस्थितीवर रोकठोक बोलणारे गुरू तुमच्यासारख्या शिक्षकांची खूप गरज आहे आणि खूप छान माहिती दिली सर ❤❤
@MANOJPATIL-gz8he
@MANOJPATIL-gz8he Жыл бұрын
मा. श्री विठ्ठल कांगणे sir आपणास एकच विनंती अशी आहे की पोलिस भरती 2022 मध्ये काही मुलांनी एकाच घटका साठी दोन- दोन,तीन-तीन,चार-चार application केले होते. तरी त्यांना merit मध्ये नाव आले व यात ज्यांनी एकच form भरला होता ते आता घरी बसले. या मुळे त्या मुलांचे नुकसान झाले असून तरी आपण हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थी साठी हा मुद्दा सरकार पर्यंत पोहचवा. जेणेकरून यात काही सुधारणा करून त्यांना बाद करतील. ही आपणास नम्र विनंती.... आपलाच विद्यार्थी🙏🏽🙏🏽🙏🏽
@shreyasborkar62
@shreyasborkar62 Жыл бұрын
Double form wale bad jhalelch pahije.. GR nusar..
@shitalkhamgal1153
@shitalkhamgal1153 Жыл бұрын
हो त्यामध्ये एकच फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, डबल फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्याचा फॉर्म बाद करायला हवा .
@UmajiUN17
@UmajiUN17 Жыл бұрын
हे बरोबर आहे... समांतर आरक्षण वर जर एव्हढी बोंब होत आहे तर डबल फॉर्म वाले पण बाद झाले पाहिजेत... नियमानुसार.
@akshaymahamuni2851
@akshaymahamuni2851 Жыл бұрын
हो बरोबर आहे डबल फॉर्म वाले बाद केले पाहिजे
@Tigergaming0202
@Tigergaming0202 Жыл бұрын
@@akshaymahamuni2851 बरोबर् आहे bhavhano 😵डबल् fom वाले tyanch ky तरी केल् पाहिजे
@Ashvin_pande_sir
@Ashvin_pande_sir Жыл бұрын
समांतर आरक्षण म्हणजे विद्यार्थ्यांवर तर खुप मोठा अन्याय आहे हे थांबलं पाहिजे...सर खुप छान सर आपला पूर्ण सपोर्ट आहे सर तुम्हाला...
@yogeshchavanke7160
@yogeshchavanke7160 Жыл бұрын
कसला अन्याय
@yogeshchavanke7160
@yogeshchavanke7160 Жыл бұрын
सगळ्यांना सारखाच द्यायला
@surajbhosale3207
@surajbhosale3207 Жыл бұрын
कळू दे मित्रा.... ओपन च्या पोरांचं किती हाल होतेत ते
@ajaykumar-jd9fo
@ajaykumar-jd9fo Жыл бұрын
समांतर आरक्षण महिलांची ओपन लिस्ट कशीी लागेल सर
@maheshkuthe6516
@maheshkuthe6516 6 ай бұрын
Mahilana 100 take arakshan ahe indirectly...
@swapnilmande2766
@swapnilmande2766 Жыл бұрын
असाच लढा आत्ता डबल फॉर्म बद्दल देऊ कारण सर्व जिल्हाचा लेखी परीक्षा 2 एप्रिल ल होणार त्यामुळे तिथे परीक्षा दिलेल्या उमेदवाराला मुंबई ची लेखी परीक्षा देता येऊ नये म्हणजेच मैदानी चा cut-off लावताना डब्बल फॉर्म चा विचार झाला पाहिजे
@karan-nt3lc
@karan-nt3lc Жыл бұрын
आदरनिय धनंजय मुंडे साहेब तरुण नेतृत्व आहेत नक्कीच या गोष्टी वर तोडगा काढतील
@anandpatil3176
@anandpatil3176 Жыл бұрын
आरक्षण काढून टाका सगळ्या जागा सर्वांसाठी खुल्या होतील
@yogeshkale7497
@yogeshkale7497 Жыл бұрын
निर्भिड आणि रोखठकपणे बोलता सर तुम्ही सलाम आहे सर तुमच्या कार्याला
@madhavshamraomore5966
@madhavshamraomore5966 Жыл бұрын
तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे ते बरोबर आहें सर .....!!!
@amitbailkwad8507
@amitbailkwad8507 Жыл бұрын
सर अगदी छान विश्लेषण केले आहे धन्यवाद 😊😊
@satyadishgangawane1159
@satyadishgangawane1159 Жыл бұрын
तुम्ही बोलले ते खर आहे सर मी विद्युत सहाय्यक पदासाठी फ्रॉम NT-D कॅटेगरी मधून भरला होता आणि माझ Selection Open प्रवर्गा मधून झालं होत परंतु त्यानी यादी लिस्ट परत Rewise केली आणि म्हणत होते आम्ही समांतर आरक्षण लावले आणि Rewise यादी मध्ये माझे नाव caste मध्ये पण आले नाही आता माझी औरंगाबाद खंडपीठात केस चालू आहे सर.....
@umeshkulmethe1306
@umeshkulmethe1306 Жыл бұрын
माझं पण तेच झालं भाऊ
@nehabhosle1912
@nehabhosle1912 Жыл бұрын
open मदे. इतर kast चे येऊ नये हे बंद करावे
@udaysawant9907
@udaysawant9907 Жыл бұрын
सर्व जिल्हे आणि मुंबई चा पेपर एकाचदिवशी घ्या. डबल फॉर्म चा प्रश्न सुटेल
@shitalkhamgal1153
@shitalkhamgal1153 Жыл бұрын
एखाद्या मुलाने 4 ठिकाणी फॉर्म भरला असेल जिथे जास्त मार्क असेल तिथेच तो लेखी परीक्षा देईल, त्यापेक्षा डबल फॉर्म भरणाऱ्या ला परीक्षेला बसू नाही दिल पाहिजे
@rohinidhonner1714
@rohinidhonner1714 Жыл бұрын
Akadam brobr
@sagarwalunj2511
@sagarwalunj2511 Жыл бұрын
सर्वं सिस्टिम विरोधात गेले तरी चालेल फक्त पाठीशी कांगणे sir पाहिजे बस...
@atishsss
@atishsss Жыл бұрын
खरच तुम्ही भरती करणारी पोरान साठी मदत करत.आहेत तुमच्यासारखी माणसं नाहीत मदत करणारी
@NatureSachin
@NatureSachin Жыл бұрын
सर तलाठी भरती विषयी काही करा सर प्रत्येक परीक्षेचा नवीन तारीख दिली जात आहे. नुसते आश्वासन, घोषणा, पुढील काळात, लवकरच, समिती, gr, बिंदिनामावली, कंपनी निवड, असल चालू आहे किती दिवसांपासून वेळ मारून नेली जात आहे.😢
@Viralthought1
@Viralthought1 Жыл бұрын
सरळ 50% मार्क ला ड्राईव्ह टेस्ट साठी घेतल पाहिजे ना
@adarshsalunke8033
@adarshsalunke8033 Жыл бұрын
नमस्कार सर. मी आदर्श रामचंद्र साळुंके.वय 27.पत्ता:-72 संतोष नगर बाळे सोलापूर.सर मी पोलिस भरती मध्ये एकच अर्ज केला.कारण पोलिस भरती प्रक्रिया मध्ये सूचना दिली होती.जर 2 पेक्षा जास्त अर्ज केले तर अर्ज रद्द होईल असे बोले.पण तसे काय नाही झाले.बाकी चे उमेदवार 7 ते 8 अर्ज केलेत.त्यामुळे माझा सारख्या खूप मुलांचे नुकसान होत आहे सर.तुम्ही यात जातींनी लक्ष्य घाला सर आणि आमच्या सारखा मुलाचे कल्याण करा.खूप आभार होतील
@sunilpawar6757
@sunilpawar6757 Жыл бұрын
समांतर आरक्षण पदवीधर अंशकालीन मध्ये आहे. मला लेखीला घेतले नाही माझे वय 50 असून मला 25 मार्क पडणे शक्य नाही तरी 20 पडलेत. मला लेखीला घ्यावेत.
@VishalChougule-bm3ez
@VishalChougule-bm3ez Жыл бұрын
Sir tumhala ek vinati ahe Mumbai Merrite khup high janar ahe yach Karan mhanje double form....double form mule Mumbai che Merrite high jaun jyani ek form bharla asel tyana khup nuksan honar ahe Mumbai la Merritt chya baher padun tyanche khup mote nuksan hoyil....Ani double form vale Mumbai la fact Merritt vadvun jatil Ani tyanche etar jilyala nivad hovun te Mumbai la yenar nahit....tri sir tumhala ek vinanti ahe Mumbai la 25 chya pude marks asnaryana sarvana lekhi sati chance dyava hi apil sarkar KDE kelyas ek form valyanche nuksan honar nahi
@sunilgadhari7920
@sunilgadhari7920 9 ай бұрын
सर तुमचं कोणीही काही करू शकत नाही कारण तुम्ही जे बोलता येत ते सत्य परिस्थितीवर बोलत आहेत सॅल्युट सर आपल्या कार्याला
@manojkarde5042
@manojkarde5042 Жыл бұрын
सर तुम्ही बोलले तर जीवात जीव आला.. कारण रात्रीचा दिवस करून. दिवसाची रात्र करून 47 मार्क घेतले. पण लिस्ट मध्ये नाव काही आल नाही. माळ आसो की डोंगर. रोड असो की ग्राउंड.. सगळ जीव तोडून मेहनत घेतली. शेतात काम करून जीवाला झोप नाही घेतली.. आज हा आण्यय झाला.. सर तुम्ही सोबत हे म्हंटल्यावर जीव पण देऊ.. पण तुम्ही काही तरी करा सर अभ्यासात पण मान लागणं झाल सर..🙏🙏
@ajaytayade1210
@ajaytayade1210 Жыл бұрын
सर कुठेतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्षकाची गरज आहे तर त्या साठी तुम्ही पुढाकार घ्या सर सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहे प्रत्येक ठिकाणी , भरती मध्ये अन्याय होत आहे , कोणी आवाज उचलत नाही आहे सर्व राजकारण्यांना विद्यार्थ्यांची मताची पावर दाखवण्याची खूप गरज आहे सर
@shitalkhamgal1153
@shitalkhamgal1153 Жыл бұрын
हो बरोबर आहे सर
@riteshkochure8803
@riteshkochure8803 Жыл бұрын
हो बरोबर आहे सर
@sanjayvirkar7950
@sanjayvirkar7950 Жыл бұрын
Sir सुधारित लिस्ट लावतील दोन दिवसात कारण रायगड जिल्ह्यात सुद्धा असच समांतर आरक्षण लावल होत आणि दोन दिवसात परत मेरिट change केल त्यांनी
@madhavkangane-bs2vq
@madhavkangane-bs2vq Жыл бұрын
Kharch sir mulanche khup nuksan hoil aamhi tumchya sobat aahet sir plz..aapan saghtna Karu vel aalich tar 🙏
@unknownboy3271
@unknownboy3271 Жыл бұрын
कांगणे सर आगे बढो, आम्ही तुमच्या सोबत आहोत
@avinashsonule2757
@avinashsonule2757 Жыл бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात सर
@SS-pn5xu
@SS-pn5xu Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏 सर्वाच्या बाजूने भूमिका घेऊन बोलले आहात तुम्ही आम्हा सर्व गोरगरिब विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात , खूप आधार वाटला सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@shamsarode1075
@shamsarode1075 Жыл бұрын
सर तुम्ही आमचे प्रश्न समजून घेता सर. ..तुम्ही आमच्या भावना समजू शकता ..ज्या ज्या वेळेस आमच्या पोरांवर अन्याय झाला ..तुम्ही आणि वर्धा चे नितेश कराळे सर प्रत्यक वेळी आवाज उठवता....नाहीतर बाकीचे मस्तर आपल्या गरीब मुलांना zedon पॉवर्डर घ्या त्यांना खूप फायदा होते...माझा पुस्तक घ्या तुम्ही नक्की परीक्षा पास होता ,,हे जे दोन मस्तर आहे आपली झोळी भरणारे स्वार्थी आहे ..गोरगरीबांना लुटून रायले...zedon घ्या त्यानं तुमचं ग्राऊंड चांगल हाईल..सर पण तुमच्या सारखे मास्तर आमला भेटले..बाकी चुकलं असेल तर माफ करा सर..आपला ऋणी...
@apbhaiya8322
@apbhaiya8322 Жыл бұрын
Sir आम्ही आशे पण नौकरी नाही लागली तर काय कामाचे आमचा जीव जरी गेला. तर. तुमचा सात देऊ
@jayeshwagh6719
@jayeshwagh6719 Жыл бұрын
साईट वरून लिस्ट delete केलेली आहे sir ✌️🙏
@fititup07
@fititup07 Жыл бұрын
Sir successful zalyavar tumhalla nakki bhetin mothe bhau mhanun 🙏 me n mazi aai aamhi doghach ahet dogha tumche lecture baghto
@ratandhiwar4827
@ratandhiwar4827 Жыл бұрын
Sir itake spasta bolnare guru mi pahilyandda baghtoy sir..
@rahuldada1879
@rahuldada1879 Жыл бұрын
आपल्या सारखा माणूस गुरू लाभला सेल्युट आहे तुम्हाला 🙏🙏
@kerbasawant7119
@kerbasawant7119 Жыл бұрын
👍👌👌💥💥
@mahendraingle5091
@mahendraingle5091 Жыл бұрын
Hi
@Irfansa707
@Irfansa707 Жыл бұрын
Ekdam barobar sir Khoop chan margrdarshan.
@shukrantjagtap6946
@shukrantjagtap6946 Жыл бұрын
सर मी पण ओपन चा आहे मी पण एक मार्क ने बाहेर पडलो आहे ... आमच्या इथले आमदार जे की शिंदे साहेबांचे आहेत त्यांच्या सोबत contact चांगला आहे तुम्ही तुमचा नंबर देत असेलतर मी कॉन्टॅक्ट करून देतो समान आरक्षण बद्दल बोला त्यांच्यासोबत सर
@roshanhajare3428
@roshanhajare3428 Жыл бұрын
Humara teacher kesa vithal kangne sir jesa ho🙏🙏🙏
@rU-zv3er
@rU-zv3er Жыл бұрын
Majhi mulgai thanya ला akatich प्रकल्प ग्रस्त obc आहे मग तिला स्री या नात्याने ak जागा मिळेल का
@maharashtra9837
@maharashtra9837 Жыл бұрын
हा प्रोब्लेम फक्त पोलीस चालक चा नाही तर पोलीस शिपाई चा पण आहे त्या मुळे सर्वांनी ऐकत्र येऊन लढण्याची गरज आहे नाहीतर शिपाई ची पण हीच अवस्था होईल 😭 माणूस नाही भेटणार
@shubhangipimpale2323
@shubhangipimpale2323 Жыл бұрын
Ho aaj pune police pan ch pan samatar nusar cut off lagle ahe
@vikrambagul8783
@vikrambagul8783 Жыл бұрын
Pune city pn samntr lavlay yanni
@shubhangipimpale2323
@shubhangipimpale2323 Жыл бұрын
@@vikrambagul8783 Ho Na
@shubhangipimpale2323
@shubhangipimpale2323 Жыл бұрын
@@vikrambagul8783 yachavar kahi badal hou sakto ka
@vikrambagul8783
@vikrambagul8783 Жыл бұрын
@@shubhangipimpale2323 udya kalel zala badl tr hou shakto mhnlet nahitr asch 😒
@Mahes529
@Mahes529 Жыл бұрын
Va sir manal tumala kharach mi khup lecture baghitale pan tumach bolan ekun talmal ekun dole panavale sir Asach support rahudya sir
@ashwajeetingle7895
@ashwajeetingle7895 Жыл бұрын
Sir आम्ही मेल केला आहे डबल फॉर्म साठी तुम्ही पण काहीतरी करा सर
@sagarpawar686
@sagarpawar686 Жыл бұрын
एकदम बरोबर सर homegard बद्दल बोलले
@anantaingle2462
@anantaingle2462 Жыл бұрын
Sir ...khrch tumhi ...khup kahi madat katay police bharti chya mumanna
@yashmagar7656
@yashmagar7656 Жыл бұрын
Nokrit aarakshan, shikahnat aarakshan, padonnatit aarakshan ya vishyi tumhi samjavun sanga sir, evdha vishob mandla tr ha pn hishob sanga sir
@avinashrathod7761
@avinashrathod7761 Жыл бұрын
डब्बल फ्रॉम वाले खूब जास्त आहे सर मुंबईला
@yogeshraut7961
@yogeshraut7961 Жыл бұрын
Jani Mumbai ite akach from bharla ahe ashawar khup anyay honar .Karan dabal from mule .dabal from walena 1./10 madi moju naye tarach shingal from walena nyay Milan
@parasramubale9742
@parasramubale9742 Жыл бұрын
छान मुद्दा घेतला सर 🙏 धन्यवाद
@shaikhsaddam1622
@shaikhsaddam1622 Жыл бұрын
सर खरच मनापासून सलेऊट ग्रेट सर
@yogeshdhuriya
@yogeshdhuriya 8 ай бұрын
Sir arogya vibhag result paaha ani mazha solution dya open la fhorm bharla job geli saamantar aarakshan la ani 2015 pasun 2017 paryant lagleli job geli cast la fhorm bharun aata watey marun jayacha arogya vibhag reply nhi solutions nahi 😢
@rohitphanse5703
@rohitphanse5703 Жыл бұрын
Sir merit cha jra sanga ki mumbai constable cha kiti lagel video banava ki
@chetansp7017
@chetansp7017 Жыл бұрын
Sir...talathi , ani vanvibhag chya jahi rati he sarkar kadnar ahe ki nhi ...tyasathi kahitari prayntn kara sir..
@sachinkunde8946
@sachinkunde8946 Жыл бұрын
barobar aahe sir pan samantar sarkh form chi fees pan saman pahije na
@dreampolice7301
@dreampolice7301 Жыл бұрын
सर , मला मुंबईला 34 मार्क पडले आहेत काय करू काही कळेना सोळाशे मीटर मध्ये 3 सेकंदापाई 2 मार्क गेलेले आहेत आणि 100 मीटर मध्ये 10 मायक्रो सेकंद मुळे दोन मार्क गेलेले आहेत. मेरिट मध्ये बसेल का माझी कास्ट NTB आहे मुंबईला आमच्या कास्टला 54 जागा आहेत. मग मेरिटमध्ये बसेल का प्लीज सांगा सर माझं पण स्वप्न आहे पोलीस व्हायचं ग्राउंड मध्ये मार्क कमी पडल्यामुळे मी पूर्णपणे खचून गेलोय .सर माझा लेखीचा अभ्यास चांगला आहे फक्त मी मेरिटमध्ये बसेल का याची काळजी लागली आहे मला प्लीज सांगा🙏
@amardeepsuryawanshi6633
@amardeepsuryawanshi6633 Жыл бұрын
पहिल्या लिस्टमध्ये माझे नाव होते राव आता दुसऱ्या लिस्टमध्ये माझं नावच नाही हा माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला
@shaikhsaddam1622
@shaikhsaddam1622 Жыл бұрын
सर खरच खूप खूप मनापासून आभार सर तुमचे, तुमच्या सारखा शिक्षक आम्हा जील्याला लाभला हे आमचे भाग्य
@---th8xb
@---th8xb Жыл бұрын
Sir .khup chan. Radaychi vel hoti aaj divsbhar
@bhagwatpawade4162
@bhagwatpawade4162 Жыл бұрын
अहो सर जे केले ते योग्य आहे, तुम्ही कास्ट मधील जागा खातात आणि ओपनच्या मुलांच्या ही जागा खातात, हे पण ओपनच्या मुलांवर अन्याय आहे ना त्यांना तर आरक्षणच नाही.
@chougaleabhishek
@chougaleabhishek Жыл бұрын
सर तुमची शिकवण खूप चांगली आहे जय शिवराय 🙏
@anandpatil3176
@anandpatil3176 Жыл бұрын
सर समांतर वाटप कसे होईल जातीनिहाय लोकसंख्या आहे आणि त्या नुसार जागा आहेत
@pawarrahul9539
@pawarrahul9539 Жыл бұрын
Sir Maharashtra chya mantri mandal gya Akhandya divshi.. Aani mg yanchya dokyat prakash taka..
@manishachavan4882
@manishachavan4882 Жыл бұрын
Sir adhi dabl fhom valyana baher kadha ani nuntar samntr arkshn lava mhna...
@apbhaiya8322
@apbhaiya8322 Жыл бұрын
आमचे साठी सगळ आशा उम्मिद. सर्व काही. महाराष्ट्रात कांगणे sir only कांगणे sir
@khandudevkate3858
@khandudevkate3858 Жыл бұрын
सर मी रत्नागिरी जिल्हा पोलिस हाच प्रश्न विचारला होता तो हा की इतर कास्ट प्रकल्पग्रस्त चे उमेदवार ओपण प्रकल्पग्रस्त मध्ये जाऊ शकतात का तर ... मला रत्नागिरी जिल्हा पोलिस दला तर्फे ऐक परिपत्रक आल आहे त्यात अस सांगितलं आहे की इतर कास्ट चे उमेदवार ओपन कास्ट मध्ये जाऊ शकतात
@VitthalKangane
@VitthalKangane Жыл бұрын
यस
@s.rmangofarming6010
@s.rmangofarming6010 Жыл бұрын
रोखठोक सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आवाज
@prem___x7724
@prem___x7724 Жыл бұрын
आई शपथ सांगतो हा व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगाला काटा आला
@Breakingnews9538
@Breakingnews9538 Жыл бұрын
सर जी पोलीस भरती चालक ला 84 मार्क आहेत पण त्यांनी लिस्ट मध्ये 83 दिले आहेत उत्तरपत्रिका फेर तपासणी अर्ज कसा करायचा या बदल मार्गदर्शन करावे त्यांनी अर्ज किंवा मेल कराया सांगितले आहे
@VitthalKangane
@VitthalKangane Жыл бұрын
Ok
@pawarrahul9539
@pawarrahul9539 Жыл бұрын
Maharashtrat tumchya sarkya siranchi garj aahe sir
@Sachin15994
@Sachin15994 Жыл бұрын
You are Great personality Sir..sadaiva Porasobat asnare Jay Sewalal 🙏
@vitthalnarhede4782
@vitthalnarhede4782 Жыл бұрын
Sir mazya mulala mumbai Lohmarag 43+84 aase totale 127 mark aahe pan vjnt category madhe yeto parantu jaga 2 ch aahe
@arunghute4379
@arunghute4379 Жыл бұрын
काही कडे licences nahi aahe sir... documents chek nahi kele .. Direct list lavli... भोंगळ कारभार
@vijaybhosale2300
@vijaybhosale2300 Жыл бұрын
Mala44 mark milali 1 list मध्ये naav hote.2 लिस्ट la वगळले.
@ramdaskokate5325
@ramdaskokate5325 Жыл бұрын
Please sir khi tari marg dakhava me tumchyasobat ahe
@heartmusic3145
@heartmusic3145 Жыл бұрын
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी MS-CIT Certificate ऐवजी CCC Certificate चालते का ?
@sanjaypathare1471
@sanjaypathare1471 Жыл бұрын
सर डबल फॉर्म वर काहितरी अॅक्शन घेतले पाहिजे कारण एक फॉर्म भरणारे उमेदवारांवर अन्याय अाहे
@shukrantjagtap6946
@shukrantjagtap6946 Жыл бұрын
Sir tyanni lavli final list n aamhi 1 markane baher gelo aamhala laj vatat aahe aamhi open merit madhye janmala aalo tyavhi
@purushottambhise5030
@purushottambhise5030 Жыл бұрын
Sir tumhi aamchya madtila aalat mhtlya vr Sir Aamhi tumchya sobt aahot kahi hou
@shitaldevkate7287
@shitaldevkate7287 Жыл бұрын
जर समांतर आरक्षण लावायचय तर सगळ्यांना समान जागा पाहिजे ना ews la 212 ani sc la 276 ani nt chya category la evdhya kami jr sc ews chya 26 markachya muli qualified hou shatyat ani nt chya 28 te 30 markavalya muli basat nhit ka tr jaga jast aslyamul mg sglyanla same jaga pahije mg hoil samantar arkshan..
@niteshmane3297
@niteshmane3297 Жыл бұрын
Sir... खुप बर वाटलं ऐकून
@anandwaybse3598
@anandwaybse3598 Жыл бұрын
सर त्यांनी डॉक्युमेंट पण चेक केले नाहीत आणि कोणाकड लायसन आहे की नाही हे पण दुसरी गोष्ट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्यानंतर लिस्ट पडतात हित आधीच पडली मुंबई काय Maharashtra च्या बाहेरची आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील चालू आहे तशी भरती प्रक्रिया का घेत नाहीत
@VitthalKangane
@VitthalKangane Жыл бұрын
हो ना
@GamerYogesh10
@GamerYogesh10 Жыл бұрын
सर आज तुम्‍हाला ऐकून, एक शिक्षक विद्यार्थी करिता किती जीव तोडतो हे कलाल मला. 🙏🙏
@nileshjakapure8283
@nileshjakapure8283 Жыл бұрын
Sir he point ahe sir samantr arkshan cha
@vasantvasave1103
@vasantvasave1103 Жыл бұрын
Sir amhi varsh bhar mehanat karun jar amchy ground divas bhar basvun ani 10 minitacha at sampavat asel tara amhi grounds var kai karnar ani 2 kiva 3 minit sudha time det nasel tar mulanche ground chagle yenar nahi
@sujatakittad3581
@sujatakittad3581 Жыл бұрын
Sir ata daru bandi ch add yenar ahe tyat mulinichi hight 155 hoyla pahije police Bharati la 155 ahe ,van vighag la pan kamich ahe tar mag daru bandi la ka 160 ahe
@alkadhond9719
@alkadhond9719 Жыл бұрын
Khar aahe sir 👍👌 yek number bolta tumhi sir mazi big sister aahe police bharti dete NT(D) CAST AAHE
@alkadhond9719
@alkadhond9719 Жыл бұрын
7 years zale practice karate ti tari pnnn nhi lagat 1/2 mark varun jate
@priyankabagade839
@priyankabagade839 Жыл бұрын
Sir Police पाल्य ओपन मध्ये cast पोलीस पाल्य मुल येतात का सर..
@rocky007gaming5
@rocky007gaming5 Жыл бұрын
सर तुम्ही आमचे हीत पाहत आहेत आम्हीं तुमच्या सोबत आहेत
@sanghpalbharade6059
@sanghpalbharade6059 Жыл бұрын
Khup chan sir mahiti sangitale 👌
@amargurav555
@amargurav555 Жыл бұрын
सर खरंच तुम्ही खूप छान बोललात nt b साठी खूप कमी जागा असतात. सगळ्यांना समांतर आरक्षण मिळालेच पाहिजे.
@MANOJPATIL-gz8he
@MANOJPATIL-gz8he Жыл бұрын
Sir Double form बद्दल पण असा video बनवा please 🥺🥺 merit वाढत आहे याच्यामुळे
@manishachavan4882
@manishachavan4882 Жыл бұрын
Tithe nahi bolt bhau kunich...ok
@javedpinjari6672
@javedpinjari6672 Жыл бұрын
एक मेव कागणे सर खरे बोलतात आह्मी सर्व बगत आहेत सर
@SandipJadhav-xs8lf
@SandipJadhav-xs8lf Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद..
@fititup07
@fititup07 Жыл бұрын
Sir mumbai varun ahe me OBC 44/50 ahet driver madhe khup bara vatla sir tumhi ahe mhanun aamhi aahot 🫡Thank you sir 🙏💐
@theinferior37
@theinferior37 Жыл бұрын
धन्यवाद सर.... किमान तुम्ही तरी आमचं सोबत आहात 🙏
@vaibhavrathod7695
@vaibhavrathod7695 Жыл бұрын
Sir Ji Tya Lokani Aplyaya Agodarch Sanjaylach Pahije Hot
@bapuchavan3350
@bapuchavan3350 Жыл бұрын
सर ओपनला जागा कशाला पाहीजेत ओपनवाले रोबटच आहेत
@AJ-mt4yf
@AJ-mt4yf Жыл бұрын
गेल्या वर्षी असचं केल होत यांनी. मुंबईला अगोदर 2019 ला अशीच लिस्ट लावली होती नंतर लिस्ट बदलली.
@akashwanave4863
@akashwanave4863 Жыл бұрын
Site varun list dilect zali ahe monady parynta navin list yeil asa aanddaj ahe
@jivangavali8607
@jivangavali8607 Жыл бұрын
बरोबर आहे सर काही तरी निर्णय लागला पाहिजे
@arjunpawar7583
@arjunpawar7583 Жыл бұрын
समांतर आरक्षण ही काळाची गरज आहे
@krushnathkoravi8221
@krushnathkoravi8221 Жыл бұрын
सर एक माझं नशीब आहे की तुमि आपल्या महराष्ट्रात आहात तुम्ही शिक्षक माझे आई वडील आहात सर 42 मार्क आहेत तरी नाव नाही सर मनापासून अभिनंदन सर
@yogeshdhuriya
@yogeshdhuriya 8 ай бұрын
Sir arogya vibhag ne to saamantar aarakshan cha kachra kela aahe open wale candidate bahar cast wale andar open wale candidate ne exam dena chood dene ko hona aisa lag raha
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 120 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,2 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 534 М.
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН