नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पण दिड लाख माफी झाली पाहिजे
@rajendrapatil98383 жыл бұрын
जुनी बातमी आहे
@rohidasyadav17044 ай бұрын
नियमित कर्ज भरणारे व सहकार जिवंत राहवं जिल्हा बँक चालावी आमदार मंत्री व सहकार कर्मचारी चे जीवन मान उंचवावे म्हणून आम्ही दुसर्याकडून कर्ज काडून नियमीत व्याज भरून सरकारला सहकार्य करतो त्या मुळे नियमित कर्ज भरणारे शेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे तरच आम्ही फुडील वर्षी आमचे कर्ज भरू नाहीतर संपूर्ण कर्ज थकवून सोसायटी व कर्ज देणाऱ्या बँका डबघायला आणू व बीजेपी सरकारला महाराष्टतून घरी बसवू व आम्हांला रेग्युलर कर्ज दाराला सरसकट कर्ज माफी देणारे सरकार ला मतदान करून निवडून देऊ त्या मुळे आम्हाला प्रोत्साहन अनुदान नको तर रेग्युलर ला सरसकट कर्ज माफ करा नाहीतर 2024ला आम्ही रेग्युलर कर्जदार तुम्हाला घरी बसवू
@parshantgaikwad226810 ай бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण दिड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात यावी
@पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ4 жыл бұрын
मी पी के पाटिल भुदरगड मधुन नियमीत भरणारा शेतकरी आहे म्हणून मी माझ्या तर्फे आपणाला आज पर्यंत कोणताही लाभ घेतलेला नाही आणि पीककर्ज घेत असून नीयमीत भरतो जर मला कोणताही लाभ जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई मिळणार नाही आसेलतर माझ आव्हान आहे सर्वकाही मालमत्ता जप्त केला तर चालेल पण एक रुपया सुधा भरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आसुन आज पर्यंत आम्ही पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आब्रु ईजतीसाठी नियमीत भरत आहे त्यामुळे ही आम्हाला शीक्षा मिळणार आहे हे समजतो आमच्या साठी सरकार दुबळ आहे हे मला वाटतं मला फाशी जाली तर चालेल पण नीरनय पका हे लक्षात घ्यायला हवे पी के पाटिल भुदरगड
@FaizalKhan-gy4ivАй бұрын
Good 👍 Best New
@vithalpawar3544 ай бұрын
नियमित कर्ज परतफेड करना-या शेतकऱ्यांवर अन्याय का व कशासाठी? आमचे पण सर्व कर्ज माफ करा. नसता आम्ही पण थकबाकीदार होवू. मग तर माफ करचाल की? पुर्वी 50000 दिले होते. अत्ता कमीत कमी रू. 75000/- प्रोत्साहन पर अनुदान नियमीत वाल्याना द्यावे. नियमीत वाल्याना 25000 च का व कशासाठी?
@ganeshjadhav44355 жыл бұрын
विडिओ कधीचा आहे
@malgondanule24442 жыл бұрын
लबाड्याच आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही
@manikraokhode71466 жыл бұрын
नियमित लोन भरनारे साठी सुद्धा योजना लागू करावी त्याचे पैसे दिड लाख जमा करावे ही विनंती
@dinkargunjkar30274 жыл бұрын
नाही तर त्यांनी भरलेले पैसे परत करा,तेवढीच माफी द्या
जून-2017 पर्यंत ची कर्जमाफी होणार आहे असे वाटते... परंतू ही कर्जमाफी डिसेंबर-2018 पर्यंत कर्जे घेतलेल्या शेतकर्यांना दिली जावी...तसेच कर्जमाफी मध्ये जाचक नियम व इतर अनेक जाचक अटी-शर्ती लादू नये.सरसकट हवी....
झी 24 तास नी नियमित कर्ज भरनार्या शेतकरी चा आवाज सरकार लोग पोहोचवला पाहिजे
@arunchakkar75935 жыл бұрын
सर्व नाकारता येत नाहीत
@popatravpawar1169 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब गरीब शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ करावी
@avinashsirsat63075 жыл бұрын
Good
@shivnathausarmal42345 жыл бұрын
जर सरसकट कर्ज माफी नाही झाली तर या नंतर कोणताही शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करणार नाहीत .त्यामुळे नियमित कर्ज परत फेड करणार्या शेतकऱ्यांची सुधा कर्ज माफी झाली पाहिजे .
@sureshgabhane46374 жыл бұрын
Niyamit karj bharnare tyanya purn karzmafi nshi zali tar te shetakari kadhi karz bharnar nahi & goverment var asalela vishwas rahanar nahi
@inglepatil81762 жыл бұрын
@@sureshgabhane4637 j
@ashokrokade89932 жыл бұрын
😊😅😅
@dharmnathpawar53426 жыл бұрын
रेगुलर कर्ज भरते यांना पन कर्ज सुट द्या कारन यांनी पन मेहनत करून कर्ज भरल आहे माननीय श्री देवेन्द्र फडणवीस जी माझी तुम्हाला विनंती आहे प्लिज
@ravikurekar87335 жыл бұрын
Yes
@pradipborge11215 жыл бұрын
Agree
@ashokjagtap86545 жыл бұрын
@@ravikurekar8733 k
@bahusahebpatil51926 жыл бұрын
अब कि बार शिवसेनेचे सरकार
@rameshwarbhosle7586 жыл бұрын
Bahusaheb Patil आपकि बार कशाला हे सुध्दा या पापाचे वाटेकरी आहेत
@rajusingal83795 жыл бұрын
थकीत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कजॆ माफी केली आणि जे शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले अशा शेतकऱ्यांना नुसते २५ हजार रुपये हा नियमित कजॆ भरना या शेतकऱ्यांवर अन्य ााय आहे
@AbhijitDange-by9uh4 ай бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या यांचा पण विचार करा आणि योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करा त्यांच्या खात्यावर प्रत्येकी एक एक लाख रुपये जमा करा
घाबरू नका यांच्या बापाला सरसकट कर्ज माफ कराव लागेल
@patiljagdish6816 жыл бұрын
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार कारण तेच खरं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतात शिवसेना नाही तर शेतकरी नाही
@sunilchole43185 жыл бұрын
आम्ही नेहमी कर्ज भरत असतो आम्हाला फक्त 25,000 असं चालणार नाही साहेब आम्हाला जेवढा कर्ज उचला त्याचा आम्हाला अरदे पैसे मिळाले पाहिजे । जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@विजयनरोडे-त6त5 жыл бұрын
बोनस नको दीड लाख रुपये मंजूर करा नाहीतर हा अन्याय होईल कर्ज भरले आहे
@shravanrohilkar84934 жыл бұрын
सात बारा कोरा यालाच म्हणतात का? कर्जमुक्त म्हणजे काय?
@panditkolte12432 жыл бұрын
खाजगी बँकेचे कर्ज माफ होईल का
@mangeshpatekar11724 жыл бұрын
2013 ची कर्ज आहे होम चुकीमुळे अजूनही माफ झालेले वारंवार फॉर्म दुरुस्त करू नये अजूनही मी दीड लाखाच्या कर्जमाफी पात्र नाही
@nileshmanusmare90777 жыл бұрын
मी जे कर्ज भरासाठी काही वस्तू विकून कर्ज भरलं की मला पुढील कर्ज मिळावं आणि आंदोलनात मी इतकं झटलो मी नियमित कर्ज भरून काय फायदा झाला माझ्या वस्तू विकल्या गेल्या त्या कश्या मिळवाच्या मुख्यमंत्री साहेब निर्णय चुकला तुम्हचा
@ravisonawane34407 жыл бұрын
nilesh manusmare
@govindaingle76896 жыл бұрын
Govinda ingle
@Rajeshpatil-gk1qq6 жыл бұрын
True
@bhauraopadghan5006 жыл бұрын
कजॅ भरणारे शेतकरी मुखॅ ठरला .🙊
@aabarathod76576 жыл бұрын
nilesh manusmare
@kishorpatil375 жыл бұрын
Satbara Kora asa asto ka
@ludoking64893 ай бұрын
अरे 25000 तरी कशाला पाहिजे आम्ही सोनं घाण करू आणि बाकीचं भरू पण तुमचं 25 पण नको आम्हाला
@gajanannaye32045 жыл бұрын
कर्मचारी असो या शेतकरी याना पण दिड लाख कर्ज माफी दिली पाहिजे रिटर्न भरणाऱ्या ना पण झालीच पाहिजे यांनी काय पाप केलं सांगा साहेब
@vasantdevkar39405 жыл бұрын
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय केल त्याना पन दीड लाख माफ करा आमी कर्ज भराला नको होत थकबाकीत च बर होत
@गजानन.तूबोंडेबोंडे7 жыл бұрын
रेगूलर,वालयानि यापूढे भरू कजै. भरू नाहि
@dattamali765 жыл бұрын
गजानन. नियमित वालयांना फा र तोडकि मदत बोंडे.
@baluumbare26792 жыл бұрын
ह,भ,प, बाळूमहाराज उंबरे
@YuvrajTalekar-q9pАй бұрын
नियमित क्रापलोन कर्ज भरणारांना. एक ते दिड लाखा पर्यंत अर्थ साह्य मिळावे... जे नियमित क्रापलोन कर्ज भरतात त्यानी चुक केली काय.. त्यांना हि न्याय मिळावा..आ.कष्टकरी शेतकरी......
@vasantdevkar39405 жыл бұрын
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय पापं केल त्याना पन दीड लाख माफ केले
@rameshphadatare47655 жыл бұрын
Khoop Chan
@KAILASRAMKRISHANAKASTODEPATIL5 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारर्याना सुध्दा संपुर्ण कर्ज माफि झाली पाहीजे
@snehalpatil17894 жыл бұрын
Asa nay aasel tar ya pude sarwa Jan karja thakitcha thevti ya pude koncha nahi bharnar karja regular shetkryacha vichar kela pahije ..
@jagdishgangurde60114 ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे तो लेगलुर असो की थकित तेज नाही शेती पंप च विज बिल पण माफी करा
@mahadevthakare85194 ай бұрын
रेगुलर कर्ज भरने वाले लापन कर जो माफ झाला पाहिजे
@vasantdevkar39405 жыл бұрын
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी ना पन दीड लाख माफ करा
@ravimandale56884 жыл бұрын
जे थकबाकीदार आहेत त्यांना किती माफ करणार
@rajendratidke22088 ай бұрын
शेतकऱ्यांना फसवणूक होणार नाही न बातम्या समजली नाही
@tusharwadibhasme73317 жыл бұрын
regular karj bharnare naraj
@pramodbobade44575 жыл бұрын
आज घोषणा केली साल सांगा फडणवीस साहेब
@pankajsawalakhe960820 күн бұрын
😮 सर यवतमाल महाराष्ट्र च काय
@AbhimanyuKadam-wm3pqАй бұрын
ही बातमी आहे ती 2014 ची आणि आज बोगस आहे
@vitthaldesai72185 жыл бұрын
कोनाला मिळाली साहेब
@chakrdharkakade50447 жыл бұрын
कोणीही नियमित भरू नये
@arunkadam79862 жыл бұрын
हि कर्ज माफी केव्हा होनार आहे . आणी कधी पासून होणार आहे व्हीडीओ मध्ये सांगा
दुसऱ्यांकडून व्याजाने पैसे घेऊन आम्ही सोसायटीचे कर्ज भरतो आम्ही थकबाकीत घालवत नाही त्याचा मोबदला 25000 असेल तर आम्ही सरकारला मतदान करू शकत नाही
@aparnawarad74996 жыл бұрын
Anjuman maf zala aahe ka
@suchitabhangale-bonde16645 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारा शेतकर्याला जर अशी फक्त 25000 ची सुट आणि थकबाकी दाराला पुर्ण कर्ज माफी अशाने भविष्यात नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांची संख्या घटत जाईल ,
@avadutsirsat33155 жыл бұрын
त्या
@vikasranmode68924 жыл бұрын
सर रेगूरल वालाच बाघ राव मि तर सोने मोडून भरले होते
@rameshwarbhosle7586 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांना थकबाकीदार होण्यासाठी सरकार कडूनच प्रोत्साहन
@sarthakofficial11665 жыл бұрын
Rameshwar Bhosle लाखत एक विधान एकदम बरोबर
@BapuraoNikam-q1w4 ай бұрын
नियमित शेतकरी कर्ज फेडता त्यांना काय नियमित म्हणजे काय चालू वर्षी कर्ज भरणाऱ्या चे काय कुठे कुठे काड्या घालू नका नियमित चा अर्थ असा धरा चालू वर्षी ज्यांनी कर्ज भरले आहे त्याला द्या प्रोत्साहन पर अनुदान मागचा इतिहास तपासू नका चालू असलेला भूगोल पहा आणि काही काड्या घातल्या तर लोकही 2024 मध्ये काड्या घातल्याशिवाय राहणार नाही
@dnyandeobavdhankar24525 жыл бұрын
Nice
@birawaghmode96116 жыл бұрын
नियम मीतांचा तोटा केला
@बालुसवाई5 жыл бұрын
आई घालं सरकार
@Allkhandeshbandlover025 жыл бұрын
ज्यांनी कर्ज घेतलं नव्हतं त्यांना सरसकट एक लाख रुपये हेक्टरी जाहीर करावे
@rajeshkolhe75684 ай бұрын
नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकरी हा पण सरसक्त कर्ज द्या
@LukyJadhavАй бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय कुसळ फुटायची का
@gorakhpatil77744 жыл бұрын
नेहमीच भरणाऱ्यांना दामदुप्पट कर्ज दिले पाहिजे तेव्हा ती कर्जमाफी म्हणता येईल नाहीतर शेतकरी पुन्हा कर्ज भरणार नाहीत
@mangalacharpe73862 жыл бұрын
Book
@harichandrakale40465 жыл бұрын
जुन २०१७ पर्यंत कर्जमाफ केलच पाहिजे. नाहीतर तुम्हाला जनता माफ करणार नाही. जय जवान जय कीसान.
@योगेशवाघ-ज8ढ6 жыл бұрын
डर नही मरन नही आप लोग समजो पुरा.
@RahulShinde-ww2kh6 жыл бұрын
lllbama and his circles and his family
@shashilalrathod40366 жыл бұрын
nemi karj barun Kay setacari kahi guha kela ka ya puthe yakahi setacari nehamit karj bharanar nahi saheb apala niranay chukal ko
@rutujapastkar65616 жыл бұрын
galat nirnay ahe ha
@d.n.padavi87006 жыл бұрын
nandurbar dist madhil akkalkuwa tasech taloda dhadgav talukyatil 70% lokanche karj mukti jhaleli nahit he taluke (S.T.) magaslele aslyamude yethe konacha hi laksh nahi tari krupa karun khare je adivasi shetkari aahe tyanchi tar karj mafi jhalich nahi mag konala sagave ...
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra
@RaavKerba25 күн бұрын
चालू बाकिदारला काय है
@sukhdeogedam65434 жыл бұрын
Sarsakat karj sut zale pahije
@shubhangipal15665 жыл бұрын
जे, शेतकरी, अजिबात, कर्ज घेत, नाही,त्यांना, काही मिळेल,का
@krishnashinde77272 ай бұрын
नियमित कर्ज भरनारा शेतकरी हा प्रतेकवेळी हात ऊसने घेऊन कर्ज भरत आसतो कारन शिबला महतव देतो आताईथून पूढे हा शेतकरि कर्जभरनार नाहि कारन ईथे खरेचे आयला पांडूरंग ईथे फकत खौटेचे राज चालते
@suhasshinde18125 жыл бұрын
मी देखील शेतकरी आहे. नियमित दर वर्षी कर्ज भरतो पण कर्ज माफीचा लाभ अपेक्षित झालेला नाही. तरी राज्य सरकारने सर्वांना दुष्काळामुळे समान एक लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करावे ही विनंती.
@mangeshdharamthok374 жыл бұрын
2.3 ऐकड वाले डायरेक डायरेक्ट बैंक की जमा करावा कारण पटवारयाला जो शेतकरी पैसे देतो तयाचे नाव पटवारी पैसे पाठवतो की चलो पन्ना पैसे देता
@pappukhote8955 жыл бұрын
तारीख टाकत जा
@sahadevgawadkar35794 жыл бұрын
मा. मुख्यमंञी साहेबांना विनंती आहे कि,विदर्भ शेतकऱ्याना धान पिकासाठी सरसकट कर्जमाफी दया. कारण शेतकरी हा वारषीक एेकच धान पिक घेतो. Sahadeo Gawad
@MCh-s1iАй бұрын
लबाडा चा अवतार जेवल्याशिवाय नाही
@sanketbankar65674 жыл бұрын
Kara natar sanga
@devdttapatil48174 жыл бұрын
सरसगट चा अर्थ कळतो का,सरसगट म्हणजे सर्व आले त्यात,चालू बाकी थकबाकी अस काय नसत त्यात,म्हणून सगळ्यांचीच माफी व्हावी,कोणावर अन्याय होऊ नये
@pratikpawale73685 жыл бұрын
गाजरदाऊन रताळे पण देनार नाही मत देऊ नका
@yogeshdeore73957 жыл бұрын
सरकारने शेतकय्राची फसवणूक केली रेगूलर कजॅ भरणा करवा अस वाटत
@rameshbamne71957 жыл бұрын
yogesh deore आजचे बात्मय
@santoshkudekar62896 жыл бұрын
Ramesh Bamne संतोष कुडेकर
@kisorzore34345 жыл бұрын
मी नवीन घेतल
@shyamraodashrathjondhale71975 жыл бұрын
कर्मचाऱ्याच्या चे शेतीवरील कर्जमाप आहे का ?
@गोकुळआढाव6 жыл бұрын
30जुन 2017 ची पन माफी झालि पाहिजे 25हजारात एक बैल भेटतोका
@vasantjondhale66294 жыл бұрын
जुन्या बातम्या टाकतात कारवाई झाली पाहिजे, लोकांना फसवतात
@rajusingal83795 жыл бұрын
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकार २५००० रूप या ची भिक देत आहे माझा सरकारला एकच गोष्ट विचारायची जे थकीत अशा शेतकऱ्यांना दीड लाख माफ जांनी ईमानदारी ने कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना फक्त २५००० रूप ये बाेनस ही कसली सरसगट कजॆ माफी १ला माय १ला मावशी अस ❓
@hanumankale17045 жыл бұрын
Jyani khajagi karj kadhun 2017 la Barnard kela aani Navin karaplon jyastiche kadhale ashya shetkaryala👊✊👎 thenga😭😭