मुंबई ला अश्या प्रकारे ढाबा असणे म्हणजे मोठी भाग्यची बात आहे कारण पनवेल तालुक्यातील ढाबा किंवा हाॅटेल त्याची चव मुंबई ठिकाणी भेटते ते पण आगरी कोळी पध्दतीचं जेवण म्हणजे एक नंबर जय आगरी कोळी
@manojbhagare23003 ай бұрын
मुंबई चां कोळी,भावा पावसाळी चालू असतो का❤
@jplaxmanpawar36173 ай бұрын
भाऊ माकली, कोळंबी, आणि खेकडू कालवण चे किंमत काय आहे सर
@sahilmhatre22843 ай бұрын
Bhava tu mumbaicha koli aahes ka tuza aavaj tasach aahe