Рет қаралды 307
मुंबई ते सिंगापूर संपूर्ण माहीती | MUMBAI TO SINGAPORE BY AIR INDIA 🛫🛬 PART - 1 @Jayantsarang
_________________________________
मुंबई ते सिंगापूर आणि सिंगापूर ते बाली संपूर्ण प्रवास आमचा मस्त झाला आहे. त्यात ह्या ब्लॉग मध्ये मी भाग-1 दाखवत आहे तो म्हणजे मुंबई ते सिंगापूर पूर्ण प्रवास तर मित्रांनो video नक्की तुम्ही बघा आणि video चा आनंद घ्या. ह्या video मध्ये संपूर्ण माहीती आहे की international airport ला गेलात की कसे असते instruction काय असतात. जर मित्रांनो video आवडली तर video ला नक्की Like आणि जास्तीत जास्त Share करा. त्याचबरोबर माझ्या चॅनल वर जे नवीन users असतील तर त्यांनी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका. तुमचा जेवढा माझ्या चॅनल ला जास्त प्रतिसाद मिळेल तेवढे मी तुमच्यासाठी नवनवीन video घेऊन येईन. धन्यावाद 🙏
____________________________________
Follow Us On Instagram- www.instagram....
____________________________________
#travelvlog #traveling #mumbaitosingaporevlog #marathi #marathivlog #viralvideo #airport #airindia #airindiaflight #mumbaitosingapurtravelling #funny #enjoyment #vlogger #vlogging #vlogvideo #youtubevideo #youtubers #youtuberslife #subscriber #subscribers #explorepage #exploremore #explore #exploring #exploringjayantsarang #exploringjayant #singapore #flights #flight