या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव "पिशवी" का पडले असेल | Village Life

  Рет қаралды 493,797

Paayvata

Paayvata

Күн бұрын

या गावात 🛖 घराच्या शेजारीच वन्य 🦌प्राणी आहेत बघा | गावाचे नाव पिशवी का पडले असेल | Village Life
#paayvata #villagelife #village #villagevlog
एक असे गाव जिथे जाण्यासाठी फक्त एक छोटीशी पायवाट आहे.
गावात फक्त 10 घरे आहेत.
इथे गेलो तेव्हा कोणीच नजरेस पडत नव्हते त्याचे कारण हे भातशेतीचे दिवस. बरेच फिरल्यानंतर
एक आजोबा भेटले आणि त्यांना भेटल्या नंतर समजले की ते निवृत्त सैनिक आहेत म्हणून.
त्यांच्या बरोबर जो संवाद घडला ज्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या व्हिडिओ च्या माध्यमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोबत एका आज्जी बरोबर देखील बऱ्याच गप्पा मारल्या अगदी आधीचा त्यांचा काळ आणि आताचे जीवन.
या रानमाणसांबरोबर दिवस घालवून नवीन अनुभव मिळाले.
या भागात बहुतेक जमिनी विकल्या गेल्या आहेत.
आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया जमिनी विकू नका एवढेच सांगेल.
आज तर आहोच पण उद्याचे खरे पोशिंदे देखील आपणच असणार आहोत.
कृपया गावाचा पत्ता मागू नका. मला कुठल्याही प्रकारे ह्या लोकांचे, निसर्गाचे नुकसान करू द्यायचे नाहीये.
मी कुठलाही व्हिडिओ पर्यटन म्हणून टाकत नाही.
धन्यवाद !
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
🔶ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
🔶धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#villagelifeinindia
#marathi
#pishavivillage
#bhumi
#kokanvillage
#dhangarijeevan
#maharashtranews
-----------------------------------------
◆ Instagram Id :
/ paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZbin Music Library
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Пікірлер: 370
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 күн бұрын
रिस्पेक्टेड जवान आर्मी बंधु यांना शत शत नमन, नमस्कार पत्रकार बंधु आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहीत देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार सर, माझी एक गोड सूचना आहे की, आपण गांवाचा नांव सांगत असतात, त्याबरोबरच *तालुका व जिल्ह्याचे नावाचा ही उल्लेख असावा त्यामुळे पहाणार्‍या प्रेक्षकवर्गाला समजण्यास मदत मिळेल *
@surekhapowar4058
@surekhapowar4058 14 күн бұрын
आर्मी दादाना आणी त्या शीक्षकाना नमस्कार, एवढ्या दुर्गम भागात राहतात व काम करतात, मानल पाहिजे या लोकाना 🙏....
@AnisShaikh-hc3ht
@AnisShaikh-hc3ht 17 күн бұрын
सलाम येथे राहणार्‍या लोकांना आणि साथ तोफांची सलामी इथल्या शिक्षकाला
@Sula1965
@Sula1965 24 күн бұрын
महेश मानले तुम्हाला एवढ्या ग्रामीण भागात जावून लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहात. असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 22 күн бұрын
सत्यमेव जयते जय हिंद महेश भाऊ ❤
@0ldHindisongs
@0ldHindisongs 24 күн бұрын
म्हणतात ना तुम्ही केलल चांगल काम एक ना एक दिवस जगासमोर येत ..आज त्या सौनिकाचे कार्य महेश भाऊ तुझ्या मुळे समाजा पुढे आले..जय हिंद ❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏 जय हिंद
@laxshmanshelar6660
@laxshmanshelar6660 3 күн бұрын
तालुका जिल्हा हे नक्की नमूद केले पाहिजे साहेब
@amitapatil5344
@amitapatil5344 18 күн бұрын
बाबांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे.शाळेच्या सरांचे सुद्धा इकडे राहणं येवढं सोपे नाही निसर्ग तरी खुपच छान आहे.निसर्गाचीतर बरोबरी कोणीच करू शकत नाही.
@anilshinde190
@anilshinde190 24 күн бұрын
पूर्ण माहिती देण्यात यावी. जिल्हा, तालुका, जाण्याचा मार्ग इत्यादी
@dattalambe3940
@dattalambe3940 18 күн бұрын
खेड्याच जीवनच वेगळं असतं,,,एक जवान,,एक किसान,,एक तुम्ही,,तिघांचा मेळ च वेगळा,,धन्यवाद,,भाऊ,,आम्हाला खूप छान वाटलं,,🇵🇾🙏🌺🙏
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 19 күн бұрын
आर्मीतील बाबांना कडक " जय हिंद salute "
@ashokjadhav3847
@ashokjadhav3847 24 күн бұрын
गावाचे नाव सांगताना पूर्ण माहिती द्यावी तालुका जिल्हा आजूबाजूची गावे
@vikasoak9382
@vikasoak9382 24 күн бұрын
हो,बरोबर आसपासची माहिती मिळायला हवी.कारण पुणे ते रायगड जिल्ह्यातील महाड पर्यंत इथून हायवे प्रस्तावित आहे.
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 2 күн бұрын
@@ashokjadhav3847 बरोबर भाऊ तालुका जिल्हा आणि गाव सर्व सांगा
@girishthakare3484
@girishthakare3484 24 күн бұрын
🇮🇳🙏🌹🍀प्रथम आरमीतील बाबानांं त्रिवार मानाचा मुजरा अभिवादन व नमस्कार👏✊👍 खूपच छान वाटले बाबाचीं भेट घेतली आणि त्याचं मनोगत ऐकून तिथल्या निसर्गानं भुरळ घातली आहे खूपच सुंदर पाऊस सगळीकडे हिरवेगार आणि मध्ये लाल मातीचा रस्ता आजुबाजूला खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या ओहळ अगदी नयनरम्य दृश्य हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न झाले आजी बरोबर मारलेल्या गप्पानीं मन भरून केवढ मोठं मन खाण्यासाठी किती आग्रह धन्यवाद सर्वाना🙏 🎉🎉🌹🍀
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏♥️👍
@lotanpatil-dc2rx
@lotanpatil-dc2rx 8 күн бұрын
पीशवी गावात जाऊन आल्यासारखे वाटले. वास्तव समोर आले धन्यवाद महेश सर.
@paayvata
@paayvata 8 күн бұрын
🙏
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 24 күн бұрын
बाबांचा खूप मोठा सन्मान झाला पाहिजे दादा.... आपल्या तालुक्याचे भूषण आहेत बाबा... असेच अजून व्हिडिओ टाक 🙏💐💐
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏♥️👍
@balaSS3272
@balaSS3272 21 күн бұрын
राजगड तोरण्याचा मावळा जवान
@janardandesai3801
@janardandesai3801 17 күн бұрын
तालुका आणि जिल्हा सांगितला तर फारच चांगले होईल.👋
@maheshlohar432
@maheshlohar432 23 күн бұрын
पिशवी या नावाचे अजून एक गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे असेच डोंगराळ भागांमध्ये वसलेले
@krishnabhosale662
@krishnabhosale662 20 күн бұрын
Bambavde pishvi
@krishnabhosale662
@krishnabhosale662 20 күн бұрын
Amhi tithlech
@vijaykumarvedpathak7982
@vijaykumarvedpathak7982 19 күн бұрын
Please send me the exact location.talluks.district.hats off to baba and sir.
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 19 күн бұрын
या गावा पेक्षा शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गांव मोठे आणि बर्यापैकी सोई आहेत. पण पिशवी नाव का आहे याचा इतिहास कळत नाही.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 18 күн бұрын
​​@@kishorekarambelkar1535ग्रामदैवत "पिसाईदेवी "च्या नावावरून गावचे नाव' पिशवी' असे पडले अशी अख्यायिका आहे.
@govindborkar9191
@govindborkar9191 22 күн бұрын
बाबा म्हणजे गावचे स्वप्नातील राजा.
@vijaypardeshi3343
@vijaypardeshi3343 18 күн бұрын
76 yrs मध्ये पण बाबांची फिटनेस जबरदस्त आहे
@bharatmohol7969
@bharatmohol7969 17 күн бұрын
मनापासून मनापर्यंत अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान शेतकरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण स्वतः सर्वना मिळुन मिसळून जे काम करत आहेत तरी असेच काम करत राहिल्यास गुरुजींना मानाचा जय महाराष्ट्र सत्य घटना दाखविली धन्यवाद धन्यवाद
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreegohil4462
@jayashreegohil4462 14 күн бұрын
खुप सुंदर निसर्ग बघायला मिळाला,,,निवृत्त जवान काकांना बघुन पण आनंद झाला,,,,माझे काका सुद्धा बेळगांव मराठा रेंजिमेंट मध्येचं होते,,,पण ते 1968 ला चालु सर्व्हिस मध्ये शहीद झाले आहेत,,,,🇮🇳🙏🏻
@paayvata
@paayvata 14 күн бұрын
🇮🇳🙏
@yogeshdar
@yogeshdar 24 күн бұрын
धन्यवाद. या चॅनलमुळे वेल्हे तालुक्यात घालवलेला काळ पुन्हा अनुभवायला मिळतो.जुन्या आठवणी ताज्या होतात. Miss you velhe 😢😢😢
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 👍♥️🙏
@MrRohshan24
@MrRohshan24 23 күн бұрын
मी सुधा होतो वेल्हा मध्ये 1 वर्ष..खूपच सुंदर जागा आहे आणि खूपच मायाळू लोक आहे..खूप मिस करतो मी पण..जीवनभर athawan राहील😢😢
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 9 күн бұрын
खुपचं भारी वाटलं आजचा हा व्हिडियो बघून आणि खुपचं उत्सुकता वाटली या पिशवी त काय काय आहे छान छान, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सलाम आपल्या आर्मी बाबा ना ❤❤ , महेश भाऊ आपण काही खाऊ नाहीं घेऊन गेलात बाबा साठी किती नशीबवान आपण आहात की आपल्याlaa एवढ्या जुनी माणसं भेटली, खुप खुप बोलावंसं वाटलं बघून, डोळे भरून आले आनंदाने
@Siddhesh_Bhikule
@Siddhesh_Bhikule 24 күн бұрын
वा किती छान ना कारण मी नुसता बाबांचा विडिओ बघीतला तर अभिमान वाटला तु तर जवळुन एक जवान बघीतला
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
♥️👍
@madhavmunde9439
@madhavmunde9439 24 күн бұрын
ज्वलंत भावना आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खूप आभार...तुमची भाषा नम्र व ऊर्जा देणारी आहे
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏 धन्यवाद ♥️
@ambadasgawade1398
@ambadasgawade1398 20 күн бұрын
सलाम आहे बाबाच्या कार्याला!
@vishalj9591
@vishalj9591 24 күн бұрын
अशी दुर्गम गावे दाखवल्याबद्दल धन्यवाद, ते आमच्या सांस्कृतिक वारशाचा गाभा आहेत. आज जेव्हा खेड्यांचे शहरांमध्ये परिवर्तन होत आहे, अशी सुंदर हृदयाची माणसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ते खूप प्रेम आणि आपुलकी असलेले खरे ज्ञानी आत्मे आहेत, ज्यांना भ्रष्टाचार किंवा लोभाचा स्पर्शही नाही. धन्यवाद.👃💐
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 👍♥️🙏
@vijaypardeshi3343
@vijaypardeshi3343 18 күн бұрын
सत्य
@bapupatil2344
@bapupatil2344 18 күн бұрын
एक्स सर्व्हिस मॅन सॅल्युट सर. जयहिंद.
@jayramhandva3291
@jayramhandva3291 2 күн бұрын
मस्त जुणी माणसं व जवानांची 1971 युद्ध माहिती ऐकुण अभिवादन वाटले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@paayvata
@paayvata 2 күн бұрын
धन्यवाद 🙏
@satyawanrenuse5384
@satyawanrenuse5384 24 күн бұрын
महेश छान व्हिडिओ बनवत आहेस अशीच प्रत्येक गावाची एक वेगळ्या प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या तालुक्यात तुला चांगली संधी आहे आणि व्हिडिओ मध्ये असलेले रामभाऊ फणसे सर आमचे गाव वाले आहेत
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद सत्यवान. आरे मी त्यांना सांगत होतो तुमची सर्वांची नावे
@prakashhirave3264
@prakashhirave3264 18 күн бұрын
फार मोठया मनाचा मणुस महान मिलिटरीवाला माझा सलूट. सुबे./मेज़र प्रकाश.E.M.E.
@arpitajadhav6541
@arpitajadhav6541 17 күн бұрын
या गावांमधील दैनंदिन जीवन आणि रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना मात करणं किती मुश्कील असेल याची कल्पना करा
@sureshgunjal9703
@sureshgunjal9703 24 күн бұрын
ऐका खेडायचे उत्तम वर्णन केले मस्त व्हिडिओ बनवला आभारी आहे मित्रा 👌👌👌👍👍😊😊😎
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏
@nitindhaware9604
@nitindhaware9604 9 күн бұрын
सर्व प्रथम तुमी अशी गावे दावली तुमचे खूप खूप आभार... 🙏 Ex मेजर यांना कडक जय हिंद 🫡🙏
@paayvata
@paayvata 9 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sumedhshende8637
@sumedhshende8637 11 күн бұрын
तुम्ही अगदी ग्रामीण आणि निसर्ग सानिध्यातले जीवन दर्शन घडवत आहत. आपले सर्व वीडियो मी बघतो आणि मला ते खूप आवडतात. पुढील वटाचालीसाठी शुभेच्छा🎉🎉
@paayvata
@paayvata 11 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 24 күн бұрын
मुलाखत घेताना माजी सैनिक यांचा आवाज अतिशय बारीक येत होता त्यांना माईक लावले असते तर बरे झाले असते. बाकी छान ब्लॉग एकच नंबर
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏👍
@shivajisathe6528
@shivajisathe6528 17 күн бұрын
गवकरिना सलाम केला आहे गावाची माहिती देण्यात यावी
@lalitagotarne3546
@lalitagotarne3546 17 күн бұрын
आ. माजी सैनिक यांना मानाचा सैलुट आणि हा व्हिडियो खूप खूपच छान ❤
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@datta612
@datta612 19 күн бұрын
हेच आपले खरे हिरो आहेत, बाबांना माझा मनाचा मुजरा, महेश साहेब खूप धन्यवाद.❤
@paayvata
@paayvata 19 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@chhayadongre409
@chhayadongre409 18 күн бұрын
बाबा तुम्हाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा ' जय हिंद '
@radhikaogale2379
@radhikaogale2379 14 күн бұрын
Mahesh sir, त्या माजी सैनिक बाबांना युद्ध सन्मान योजने संबधी माहिती द्या.ज्यांना पश्चिमी स्टार मिळाला आहे त्यांना सरकार एक रकमी पैसे देणार आहे...रजिस्ट्रेशन करायला सांगा.
@paayvata
@paayvata 14 күн бұрын
जिल्हा सैनिक केंद्रात अधिकृत माहिती नाहीये अजून या योजनेची
@akshaysubandh4828
@akshaysubandh4828 16 күн бұрын
Lay bhari bhau tumche video
@paayvata
@paayvata 16 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 24 күн бұрын
सर ,व्हिडीओ फार छान.अद्भुत निसर्ग सौंदर्य. खळाळणारे पाणी हिरवाकंच परिसर पाहुन मन प्रसन्न होते.माजी सैनिक यांच्याशी केलेली बातचीत तसेच तिथे शिकवणारे शिक्षक यांची पण माहिती मिळाली.तेथे राहणे,जाणेयेणे सारेच जिकीरीचे आहे.निसर्ग पाहुन छान वाटते,खरे कौतुक तेथे कायम वास्तव्यास असणार्यांचे आहे.तुमच्यामुळे अशी निसर्ग रम्य ,अपरिचित ठिकाण बघायला मिळतात. बहुतेक हा वेल्हा तालुका असावा .तालुका सांगीतला तर जास्त बरे होईल. धन्यवाद सर.
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏 हो वेल्हे तालुका
@AmolShinde-e7w
@AmolShinde-e7w 22 күн бұрын
,,दादा मी मुळशी ताुक्यातील आहे व्हिडिओ लयं भारी आहे .खूप प्रतिसाद मिळतोय
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 3 күн бұрын
बाबांचं नाव शाळेला दिले पाहिजे आजकाल कुणी पाय ठेवायला सुध्दा जमीन देत नाही तर बाबांनी विस गुंठे जमीन दिली आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय महाराष्ट्र
@anilphutane4492
@anilphutane4492 17 күн бұрын
फार छान माहीती सरळ सोप्या मराठी भाषेत दिली धन्यवाद🙏💕🙏💕
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@nafisashaikh7364
@nafisashaikh7364 16 күн бұрын
माझ्या वडिलांची भरती पण 68 च्या भरती मध्ये होती. खूप अभिनंदन
@anitaparte2122
@anitaparte2122 24 күн бұрын
किती जुनी लोक प्रेमळ आहेत 👌🏻
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
👍♥️
@hsmane1316
@hsmane1316 20 күн бұрын
Great बाबा सलाम तुम्हाला
@sureshkhandare8810
@sureshkhandare8810 20 күн бұрын
Khupch chan video saglyat pahle tumhala Big Salute ha video banvilya baddal..tumhala kiti tras zala asel hyachi janiv aahe..Pahauji Dada ko Jaihind..ani gurujjina pan namskar ...
@paayvata
@paayvata 20 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@sakharammohite4886
@sakharammohite4886 5 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील शा हुवाडी। तालुक्यत पिशवी गाव आहे, बाबवडे पासून जवळ आहे, सुखसंपन गाव आहे
@PrashantGaikwad-mj9zk
@PrashantGaikwad-mj9zk 24 күн бұрын
दादा मी तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं आणि तुम्ही एक एक गाव दाखवतात कोकणातले किंवा इतर ठिकाणचे खूप मस्त वाटतं छान वाटतं निसर्ग संपन्न असे गाव असतात. तुम्ही आपल्या गावाची आठवण करून देता हे सर्वात महत्त्वाचं कारण आता लोक शहरात येऊन गावाला विसरायला लागलेत म्हणून त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.❤❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@paayvata
@paayvata 22 күн бұрын
माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधावा
@wvijay12
@wvijay12 23 күн бұрын
खरे नशीबवान हे लोकं आहेत. आम्ही तर 21 व्या शतकातील रोबोट होऊन बसलोय.
@user-ln9pq1ij3e
@user-ln9pq1ij3e 24 күн бұрын
तुमचे व्हिडिओ निसर्ग सौंदर्याने भरलेले असतात, जवान बाबा तर भारीच, सगळ मस्तच, फक्त एक सांगायचं होत, कलर नॅचरल वाटत नाहीत असं वाटत थोड, बोस्टेद वाटत थोड, म्हणजे पर्याय नसेल तर असच छान आहे
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️👍 नक्कीच सुधारणा करतो
@user-lp5qp1gv6r
@user-lp5qp1gv6r 17 күн бұрын
भारतीयों इंजीनियरींग पूल vs इंग्लैंड इंजिनीयरींग पूल
@udhavmundhe
@udhavmundhe 8 күн бұрын
आपल्या कार्याला आमचा सलाम....
@paayvata
@paayvata 8 күн бұрын
🙏
@saudagarsabale2989
@saudagarsabale2989 20 күн бұрын
दुर्गम भागात सरकारचे लक्ष जाते की नाही.यांचा विकास कसा होणार..रस्ता,पूल,शाळा.या वर लक्ष कोन देणार.
@Linetruexxofficial
@Linetruexxofficial 24 күн бұрын
Khup chan dada lokana reality dakhavta mana pasun dhanyavad
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@pravinshelar8068
@pravinshelar8068 15 күн бұрын
रिटायर जवानांना सलाम❤
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 17 күн бұрын
पिशवी ,तालुका: शाहुवाडी, जिल्हा : कोल्हापूर. हे आणखी एक पिशवी नावाचे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले , छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव.
@sunitashivmore2048
@sunitashivmore2048 18 күн бұрын
अजून एक पिशवी गाव शाहुवाडी तालुक्यातील आहे
@sunitashinde8692
@sunitashinde8692 20 күн бұрын
खुप छान, मी बडोद्या चि आहे, काकांना भेटण्याची इच्छा झाली तुम्ही खुप छान video दाखवतात.
@paayvata
@paayvata 20 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@vinayakbhoye9070
@vinayakbhoye9070 18 күн бұрын
जय जवान जय किसान ।
@pradipdhindle410
@pradipdhindle410 24 күн бұрын
खूप छान आज फास्ट टाईम हे गाव माहित झाला
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏👍
@govindborkar9191
@govindborkar9191 22 күн бұрын
First फस्ट
@sandeepjadhav5291
@sandeepjadhav5291 10 күн бұрын
चहा नको.. नेहेरी.. म्हणजे नास्ता विचारले भावा.. प्रेमाने.. किती प्रेम जुन्या लोकांमध्ये
@uttamdalvi4228
@uttamdalvi4228 18 күн бұрын
This village is in Rajagad tahasil ( old velhe tahasil)Dist Pune.Maharashtra. I am ex talathi of same village,
@paayvata
@paayvata 18 күн бұрын
🙏
@KhandeshiA2ZGuide
@KhandeshiA2ZGuide 3 күн бұрын
विडिओ खूप छान आहे पण कशे जावे कुठल्या तालुक्यात आहे कसे जावे..काही आहे का नाही फक्त विडिओ बनवायचा😥
@kaushikanand9864
@kaushikanand9864 13 күн бұрын
हे गाव कुठल्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे. खेड्यात रस्ते झाल्यास लोक आजही जाऊन अशा गावांना पाहण्या साठी जातील. तेथे काही सुविधा प्राप्त होतील .
@swarajphanse33
@swarajphanse33 22 күн бұрын
छान व्हिडिओ 👌 पत्ता सांगत नाही त्यामुळे माहिती अपुर्ण वाटते.
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 24 күн бұрын
महेश दादा तुमच कौतुक करावे तेवढे कमीच आहे कुठले कुठले ठिकाणदाखवता जवान दादांना बघून अभिमान वाटतो 🙏🙏
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏
@babushagane3176
@babushagane3176 11 күн бұрын
जय जवान बाबा जय सलाम
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 9 күн бұрын
❤❤ खरचं अशा माणसांना आपल्या Maharashtra सरकार ने सन्मान केला पाहिजे खरं तरं पण काहीं लोकांना त्यांची किंमत नाहीं, त्या बाबा चां अभिमान वाटला बघुन, त्यांचा सन्मान होईल असं काही करता येईल तरं बघा भाऊ
@raulholkr9993
@raulholkr9993 24 күн бұрын
खूप सुंदर व्हिडिओ ❤😊
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 22 күн бұрын
खरच खुप छान व्हिडिओ झाला आहे ❤👌👌👍
@paayvata
@paayvata 22 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@sachintalap8887
@sachintalap8887 11 күн бұрын
आमच्या ईथे पण पिशवी गाव आहे, शाहूवाडी तालुका कोल्हापूर जिल्हा.
@shrikrishnmane4185
@shrikrishnmane4185 16 күн бұрын
फणसे सर धन्यवाद
@anilmanjare7882
@anilmanjare7882 24 күн бұрын
Dear Mahesh, mi ek maji sainik retired Havildar Anil Manjare, Dehuroad Pune. Army (Electronics and Mechanical Engineering + Defence Security Corps) 33 varshe nokari keli. My salute and Salame Shashtra to Baba, being I am Ex-servicemen.
@Pranay_s3110
@Pranay_s3110 16 күн бұрын
जय जवान जय किसान 🚩
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 Күн бұрын
Cool..........
@chandrakantkate2265
@chandrakantkate2265 24 күн бұрын
माहिती छान असते पण गाव कोणत्या रस्त्यावर आहे ठळक खुणा गावाची नावे सांगत चला तुमचे बरेच व्हिडीओ स्पाँट वरुन चालु होतात पण कळत नाही नेमकं गावाला कोठून कसे जायचे याचा उल्लेख करावा बाकी माहिती खुप छान असते
@rekharupani7165
@rekharupani7165 14 күн бұрын
Wow kya baat hai salute sir Jai ho
@rameshshinde1574
@rameshshinde1574 23 күн бұрын
पीशवी गावात लहान मोठी 30 लोक सदया वास्तव्याला आहेत शेतात गुराकडे मुल शाळेत गेली आसतील दोन लोक तुम्हाला भेटली म्हणजे दोनच रहातायत आशे नाही साहेब
@paayvata
@paayvata 23 күн бұрын
हो ते बाबा देखील बोललो आहेत व्हिडिओ मध्ये की लोकं लावणी कामात आहेत आणि मी कुठेही दोनच माणसं राहतात असे बोललो देखील नाहीये.
@sandipkachare8006
@sandipkachare8006 17 күн бұрын
दादा खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो पण आजचा व्हिडिओ माझ्यासाठी स्पेशल होता कारण त्याच्यामध्ये आमचे आजोबा तुम्ही दाखवले आहात ते बाबा खूप प्रेमळ आहेत खूप खूप धन्यवाद त्यांच्या घरी गेलं की ते कधीही जेवल्याशिवाय सोडणार नाहीत आजी आणि आजोबा मी त्यांच्या घरी मिरचीचा खरडा भात आणि लोणी खाल्लं आहे
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏👍
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 20 күн бұрын
खूप छान
@paayvata
@paayvata 20 күн бұрын
धन्यवाद 🙏
@laxmandhebe2549
@laxmandhebe2549 24 күн бұрын
खूप छान काम आहे महेश तुझे
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏
@rohidasmurkar3672
@rohidasmurkar3672 21 күн бұрын
Shur veer Dadana koti koti naman 🙏🙏🙏🙏🙏
@sanjayrakhpasare4823
@sanjayrakhpasare4823 24 күн бұрын
मनपूर्वक आभार
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏
@shivajikachare-s7c
@shivajikachare-s7c 22 күн бұрын
आपल्या पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यांत ऐक छोटश गाव
@samirpatil3034
@samirpatil3034 18 күн бұрын
सर अप्रतिम असे आपले व्हिडिओ असतात खरचं कामा मध्ये इतका वेस्त असतो पण कधीचं तरी आपले व्हिडिओ बघितले की इतकं समधान वाटत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,आज सगळ आहे पण ते शून्य किमतीचे,ना ती वेळ ना ती आपुलकी आपण समजू शकतं मला नक्की काय बोलायचं आहे,खूप खूप धन्यवाद अशेच माहिती आम्हला पोचवत रहा,आम्ही आपले सदैव ऋणी राहू🙏
@paayvata
@paayvata 18 күн бұрын
धन्यवाद 🙏👍♥️
@latamali1899
@latamali1899 22 күн бұрын
Chan Nisargaçhya sanidhyat vaslele gav chan aahe. Aarmy madhil BABA na namskar 🙏Chan Video.🇮🇳🚩🙏🌴🌴🌾🌾🌾🌾🌳🌳🌺🌿🌿🌻🌻🌼🌼🌳🌳🌴🌴
@paayvata
@paayvata 22 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️
@MSKVlogs007
@MSKVlogs007 24 күн бұрын
लय भारी महेश❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद MSK 🙏♥️
@VinayPatil-rn2ff
@VinayPatil-rn2ff 3 күн бұрын
Jai Hind real Hero
@uttampatil8820
@uttampatil8820 24 күн бұрын
आमच्या ईकडे पण तालुका शाहुवाडी.जि कोल्हापुर मध्ये पण पिशवी गाव आहे...
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
🙏👍
@babubodake3431
@babubodake3431 24 күн бұрын
Ho
@dr.vilaswagh1291
@dr.vilaswagh1291 17 күн бұрын
Kiti avghad jivan ahe yanche.tari konavishay kahi takrar nahi.anandi jivan jagtahet salam yana.
@subhashchonkar657
@subhashchonkar657 23 күн бұрын
जय जवान जय किसान सुंदर माहिती
@rameshgaikwad7659
@rameshgaikwad7659 24 күн бұрын
छान माहिती आहे ❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏
@prashantsutar3914
@prashantsutar3914 24 күн бұрын
अजून एक पिशवी गाव आहे शाहूवाडी तालुका कोल्हापूर जिल्हा.
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
👍
@shubhamdimblay3986
@shubhamdimblay3986 24 күн бұрын
वेल्हा राजगड तालुका असावा असे मला वाटते
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
👍
@ganpatgaikwad1441
@ganpatgaikwad1441 11 күн бұрын
Very nice capt retd ganpat gaikwad
@navnathsudake1545
@navnathsudake1545 Күн бұрын
Jay Hind Baba 🎉
@v.s.7908
@v.s.7908 19 күн бұрын
*बाबा आणि शिक्षकांना नमस्कार* ❤❤
@user-fi5je1pt7m
@user-fi5je1pt7m 20 күн бұрын
❤️❤️ जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@paayvata
@paayvata 20 күн бұрын
♥️
@amolrao1137
@amolrao1137 24 күн бұрын
भाऊ काय विडीयों आसतात यारं तुझे 😢..❤
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद ♥️🙏
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 15 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 97 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 11 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 1,8 МЛН