Рет қаралды 87,660
मुंबईत शॉपिंग करून गेलो आनंदी हॉटेलला जेवायला 😍| Anandi Hotel In Lower Parel | S For Satish | Mumbai #AnandiHotel #AnandiRestaurant #AnandiHotelInLowerParel #sforsatish
दक्षिण मुंबईमध्ये लोअर परेलच्या परिसरात आनंदी हॉटेल नावाचे हॉटेल अतिशय लोकप्रिय आहे. आम्ही कामानिमित्त मुंबईत कधी गेलो कि इकडे जेवणाचा बेत करत असतो. मासे आणि नॉन व्हेज लवर तुम्ही असाल तर एकदा या हॉटेलात जरूर भेट द्या. इथले रेट थोडेसे महाग आहेत परंतु सेवा आम्हाला छान मिळाली. जेवण नेहमी उत्तम असते. मालवणी आणि कोल्हापुरी असा जेवणाचा थाट असतो. दुपारी जेवायला गेलात तर हमखास तुम्हाला इथे वेटिंग पाहायला मिळेल. हे टाळण्यासाठी आपण लवकर गेल्यास वेळ वाचतो. या हॉटेलचे मालक मराठी असून त्यांचे अजून २ ते ३ हॉटेल या जवळच्या परिसरात आहेत. माउली हॉटेल हे सुद्धा अतिशय छान जेवणाची चव असणारे हॉटेल आहे. तुम्ही कधी दादर परेल लालबाग परिसरात आलात तर एकदा भेट देऊन इथली चव चाखू शकता. या हॉटेलचा पत्ता मी इथे खाली देत आहे. तुम्हाला आणखी असे नवनवीन हॉटेलच्या माहितीचे व्हिडीओ पाहायचे असल्यास आम्हाला जरूर कळवा आणि तुमचे प्रेम असेच असुद्या.
Anandi Hotel
Address: Shop No.8, Nearest deepak talkies, NM Joshi Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013
Google Map : g.co/kgs/cQ4oMv1
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy