Рет қаралды 2,167
नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या यु ट्यूब चॅनलवर .. दिवाळी नंतर मुंबईतील उपनगरात वेध लागतात ते म्हणजे मालवणी महोत्सवाचे.. जिथे आपल्याला मनसोक्त राइडस चा आनंद अनुभवता येतो.. तसेच या जत्रेत चटपटीत खाद्यपदार्थ ही खायला मिळतात. असाच एक मालवणी महोत्सव मालाड कुरार व्हिलेज येथे भरला होता.. तर आम्ही भेट देण्याच ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून हा व्लाॅग तुमच्या साठी.. आम्ही काय काय मज्जा केली ती ह्या व्लाॅग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे...
तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा.. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍🏻 करा भरपूर प्रमाणात शेअर ↗️सुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब🔔 करायला विसरू नका..🙏🏻
#malavanifest #fest2022 #villagefair #skyrocket #skyrock #funnyvideos2022 #funnyvideo #festival #festa #fiesta #kokanvlog #kokanivlog #marathivlogger #kokankaravinash #jeevankadamvlogs #mikokaninikhil #sforsatish #hrishabhtodankar #kokaniranmanus #kokanibana #mumbai #mumbaimetro #mumbailifestylevlog #dailyvlog #maharashtratourism #youtube #mumbai #travelvlog #cenematic