या गाढवाला मुंबईत कंपनीसाठी जागा दिलीच कोणी. यांना वेळीच आवरा. आणि चुकीला माफी नाही हे दाखऊन द्या. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@dilipchintamantayde58608 ай бұрын
झझझझीईईझ झझक्ष झ ई
@sandeepjoshi27278 ай бұрын
आता तरी जागा हो,मराठी माणसा.गुजराती लोक मराठी माणसाच्या मुळावर उठलेत.
@indica1798 ай бұрын
Bhaiya lok sudha.
@akhilghag58988 ай бұрын
Just 1 case and you generalise?
@akhilghag58988 ай бұрын
Vote for maha vikas aghadi...so that they can insult Chatrapati Shivaji Maharaj?
@siddhantsalve80768 ай бұрын
@@akhilghag5898bjp mayor insulted chhatrapati shivaji maharaj check the old news of bjp mayor ..just search it
@pravinkhandare84598 ай бұрын
@@akhilghag5898gmbhir ghost ahe
@ShardhaBhagade8 ай бұрын
भारतीय जनता पक्षाचे सरकार देशात राज्यात आहे तो पर्यंत मराठी माणसाचे असेच हाल होणार
@vishnuingle48988 ай бұрын
मराठी मिडिया ने तर कमीतकमी ही बातमी लावून धरली पाहिजे, राजकारण म्हणून नाही तर मराठी माणूस म्हणून तर
@mohansonawane10018 ай бұрын
याला जबाबदार मराठी नेते आहेत यांना फक्त वोट पाहिजेत ,...ही वृत्त्ती ठेचून काढा आणि...अजून वेळ गेलेली नाही मराठ्यांनो निवनुका बाकी आहेत
@tusharvetale14998 ай бұрын
Nivdnuka madhech tar aapli power dakhavayachi asate pan tya lokani manjech gujrati lokani (modi) yani evm lagu Keli aahe mag mat kunalahi Dil tar tyalach janar mag fayda kay voting karun sudha
@godbless91608 ай бұрын
या कंपनी ला मुंबईतुन बाहेर काढा मराठी नेते काय झोपले आहेत का ह्याला मराठी नेते जबाबदार आहे
@anantmalapimpale30438 ай бұрын
परप्रांतीय नोकरीवर आहेत येथे चूक आहे गर्दी केली आहे त्यांनी
@sakshi.avdhutchavan20388 ай бұрын
या कंपनीला मुंबईतून हद्दपार करून टाका
@vandanadeshmukh74388 ай бұрын
सांगा त्याला ८०% मराठी मग २०%बाहेरचे हा महाराष्ट्र सरकार ला नियम काढण्यासाठी प्रवृत्त करा तसे आमचा तरुण जाणार कुठे घरातच नाही तक्ष बाहेर काय प्रश्न गंभीर आहे
@krunal_patel9778 ай бұрын
Marathis are minority in Mumbai
@Vijaymarathe938448 ай бұрын
कारवाई झाली पाहिजे नाही तर कंपनीत जाऊन आम्ही तोडफोड करणार. कट्टर मनसे
@ananya17658 ай бұрын
Ekdam barobar he pratyek welicha aahe hyancha
@rameshkesarkar8528 ай бұрын
Yes
@habibshaikh54238 ай бұрын
😂@@mmanjarekar
@ravirajdeshmukh20878 ай бұрын
परप्रांतीय कंपनीचे महाराष्ट्रात स्वागत आणि परप्रांतीय कंपनीत मात्र महाराष्ट्रीय लोकांना Not Allowed...? 😂😂 तरीही " माझा महाराष्ट्र महान "....😂😂😂
@tejasyadav4468 ай бұрын
अरे ही बोली तरी आहे अजून भरपूर कंपनी आहेत न बोलता मराठी लोकांना नोकऱ्या देत नाहीत आणि तुम्हांला समजत नही
@dipakpatil57178 ай бұрын
100 % agree with you.. Na bolta reject kel jat.
@beautyqueen28338 ай бұрын
होना हिने समोरून हिंम्मत केली
@devendrarao48648 ай бұрын
This is very very bad..... नेहमीचं आहे हे ह्या लोकांचं....ही फालतू गिरी महाराष्ट्र मधून नाहीशी झाली पाहिजे💯💯💯
@rajendraghosale35748 ай бұрын
राज साहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला असला तरी आम्ही महाराष्ट्र सैनिक हे कदापि सहन करणार नाही ह्या कंपनीला ताबडतोब महाराष्ट्र बाहेर तडीपार करा
@akshuchavan10988 ай бұрын
तो पण शेवटी तिथेच गेला ..लालची
@balupatil78468 ай бұрын
हे गुजराती मराठी माणसांचा सत्यानास केल्या शिवाय गप्प बसणार नाही
@jigneshbhatt78128 ай бұрын
Te gujrati nahi janvi sarna punjabi aahet..
@atharvatoskar16338 ай бұрын
@@jigneshbhatt7812 you sure? sadana are punjabi
@user-a25tpqhidr8 ай бұрын
मराठी असो वा बिहारी आपण सगळे हिंदूच, कंपनीत हिंदूच काम करेल ना
@atharvatoskar16338 ай бұрын
@@user-a25tpqhidr 😄
@kalpanabane10298 ай бұрын
Marathi lok kay muslim ahet mag??
@ushasolanke37198 ай бұрын
याणा यळिच आवर घाला नाहीतर मराठी समाजाला महाराष्ट्र चा बाहेर काढा तील
@ashishxyz4858 ай бұрын
परप्रांतीय पियुष गोयल मते द्या उरलेल्या मराठी माणसाना मुंबई हद्दपार करा हेच गुजराती प्रेमी भाजप हवं आहे, तीव्र निषेध
@gautamavsarmal84888 ай бұрын
मराठी मनसा ला मुंबई च्या बाहेर हाकलुन देन्याचे षडयंत्र यालाच म्हणतात
@FFKING13-p5z8 ай бұрын
Company Band.kara
@Mandaleganesh8 ай бұрын
कुठे गेले राज ठाकरे ... भावपूर्ण श्रध्दांजली
@NitinMane-b2y8 ай бұрын
aali ka athvan "Raj Thakrenchee".....Voting tar karat nahi tyana...pana ase kay jhale ki te athavtat.....Kay Brobar na.
@rahuljoge62808 ай бұрын
Mujra karayla Raj Thakare atta
@sunilsalokhe56648 ай бұрын
bjp हटाव लोकशाही बचाव
@bhimraokore37938 ай бұрын
अहो, मराठी उमेदवारच निवडून द्या. जय महाराष्ट्र
@ravirajdeshmukh20878 ай бұрын
घ्या उरावर आणखीन भाजपा ला....😂😂
@vikasmore52098 ай бұрын
या कंपनी ला मुंबई मधून हद्दपार केली पाहिजे. .. .
@Akshay.-ce7fv8 ай бұрын
Kay upyog udya dusari company tech karel Aplech nete chukiche Ani aplech lok marathi manus company Lawkar ghet nahi bhau
@adityavanarse80628 ай бұрын
जनतेने हे लक्षात ठेवाव,आणि मोदींना मत देईची का हा निर्णय घ्यावा
@sachinsurve73958 ай бұрын
कारवाई झालीच पाहिजे
@raghavpatil11428 ай бұрын
चेक करा या कंपनी मध्ये मराठी लोक किती आहेत कामाला.. बाहेर काडा या कंपनीला
@sagarm188 ай бұрын
Seal that company! महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राशी बेइमानी? लगेच अटक करा. हे अजिबात सहन करता कामा नये. आणि हे बेकायदेशीर आहे!
@vinodpatil80228 ай бұрын
मुंबईत मराठी माणसाने मराठी बोलण्याचा निर्धार केला पाहिजे. तोच सगळ्यांशी हिंदीत बोलताना दिसतो.त्याचा हा परिणाम...
@Sameer-k6m5d8 ай бұрын
जास्त काळ टिकणार नाही ही प्रवृत्ती कारण आता मराठी माणूस जागा झालाय... लवकरच या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करू आणि आम्हाला कोणत्या राजकारण्याची गरजही नाही आणि त्याच्याकडून अपेक्षाही नाही
@dattubhabad51508 ай бұрын
आपलेच नेते आपल्या मुळावर घाव घालणारे लक्षात ठेवा आपली मुंबई नाही तर परकीयांची झालीय
@darshanamore31518 ай бұрын
याचे मूळ कारण मराठी माणूस आहे. आपल्या साधेपणाची फायदा घेत आहे.
@anilmhatre11058 ай бұрын
या सरकार मध्ये दुसरे काय होणार
@GaneshGaikwad-cc9rg8 ай бұрын
राज्याचे मुखयमंत्री पेऊन झोपले वाटत.
@SadanandBhole-d9j8 ай бұрын
या कंपनीला मुंबई महाराष्ट्रातून कायमची हद्दपार करा, आणि आता या निवडणुकीत त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही याची काळजी घ्या.
@ameyadivreker96088 ай бұрын
मुंबईत अश्या खूप कंपन्या आहेत
@kailasingale42008 ай бұрын
राज ठाकरे कोठे गेले, गुजराती आणि मोदी यांच्या दावणीला बांधले आहे 😂😂😂😂
@vijaybuva39118 ай бұрын
बिनशर्त पाठिंबा दिला की असे धाडस होणार
@venkateshvishwanath7898 ай бұрын
ह्यात नवीन असे काय आहे? पोस्ट viral झाली आहे म्हणून सर्वा समोर आले आहे नाहीतर तसे पण जॉब मराठी माणसाला कोणी देत नाही ह्याचे प्रमुख कारण असे ही आहे की काम करणारा माणूस काही जर झाले तर ह्या राजकारणी लोकांना घेऊन जातो आणि तमाशा करतो. मी सुधा एक मराठी सुशिक्षित माणूस आहे , आपल्या लोकांची सुधा तर चूक आहे, आणि जर झालेच आणि मदत घेतली तर हे मदत करणारे राजकारणी लोक व्हिडिओ utube ,social media वर टाकून पब्लिसिटी स्टंट करतात. पण ह्या मुळे हे प्रश्न सुटत नाहीत, तमाशा करणारे लोक व्हिडिओ टाकून मोकळे होतात आणि जे माणसे काम करतात त्यानं भोगावा लागतो
@ganeshasrondkar37698 ай бұрын
मराठी लोकांनी महाराष्ट्रात 370 कलम लागू करावा अशी मागणी केली पाहिजे तरच हे सर्व जाग्या वर येतील फार झाले यांचे प्रत्येक वेळी मराठी भाषिकच का
@PiratedIndian-by2bq8 ай бұрын
हे हिंदी लोक मराठी लोकांना तूछ समजतात check किती मराठी लोक आहे या company मध्ये
@anilparab49748 ай бұрын
केम छो राज ठक्कर😅😅😅😅😅😅
@jigneshbhatt78128 ай бұрын
Te gujrati nahi janvi sarna punjabi aahet 😂..
@changdevgaikwad40488 ай бұрын
महाराष्ट्र मराठ्यांचा आहे भाऊ तुम्ही जा
@changdevgaikwad40488 ай бұрын
तो गुजरात मध्य जाईल
@रोशनब्राह्मण8 ай бұрын
मराठी लोकांचा आहे.
@Jdjfjwiwjjfjq8 ай бұрын
द्या मत भारतीय जनता पार्टी ला
@milindsalve26258 ай бұрын
हिला हाकला इकडून ..... इतका माज आहे या बाई ला तर उत्तर प्रदेश बिहार मध्ये मरायचं होता इकडे कशाला आली हि
@rahuldhamodkar46398 ай бұрын
महाराष्ट्राचा स्वाभीमान अभिमान अबाधीत ठेवायचा असल्यास, फक्त काॅग्रेसचा हात, राष्ट्रवादीची तुतारी, व उबाठा ची मशाल आत निवडून आणणं महाराष्ट्राच्या जनतेचं आता महत्वाचं कर्तव्य आहे. फक्त मविआ ✌✌✌✌✌✌✌✌✌
@subodhvishwasrao12958 ай бұрын
Sam टीव्हीचे अभिनंदन तुम्ही ही बातमी दाखवल्या बद्दल
@ramdaskarbat5508 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र पासून दक्षिणेस आणि उत्तरेस पार दिल्लीच हि तख्त राखलं आणि आपल्याला इतरांना विकण्यास दिल.कर्नाटक. बंगाल आणि इतर राज्यांत बघा.आणि शिका
@swadgandhkitchen64048 ай бұрын
उद्धव साहेब तुम्ही मराठी माणसासाठी पुढाकार घ्या आज पर्यंत शिवसेना पुढे होती मराठी माणसासाठी आता तर चांगलीं संधी आहे. राज ठाकरेंचे तोंड बंद झालं तुम्ही काहीतरी करा.
@RupeshMirvankar8 ай бұрын
द्या मोदी ना निवडून ही तर सुरुवात आहे
@manishalondhe49478 ай бұрын
Action must be taken
@beautyqueen28338 ай бұрын
महाराष्ट्रात राहून हे अस वागायची हिंमत कुठुन येते यांना आता मराठी माणसां जागा हो
@wajidmhamdule87778 ай бұрын
मुंबई मध्ये only shiv Sena पाहिजे
@AmolSirsagar-bv8qq8 ай бұрын
अरे मराठी माणसांनो भाजपला निवडून द्या मोदी सरकार आणा यावेळेस महाराष्ट्रातील 😅😅
@archan68318 ай бұрын
ही बातमी मराठी भैया ने जरी पाहिली असली तरी यांना मोदी आणि बीजेपी पाहिजे या अंध भक्तांना ही सगळी चुकी मराठी माणसाची आहे , मराठी माणसात एकी नाही ये म्हणून बाहेरचे लोक फायदा घेतात मराठी माणसाचं
@kanchankondhare8 ай бұрын
कंपनी वाल्यांची चुक नाही मराठी राजकीय मंडळीना मराठी माणसाबद्दल द्वेष आहे
@dnyanobagaikwad53398 ай бұрын
राज ठाकरे साहेब यांना सांगा मराठी माणसांना कुठे नोकरी देतील गुजराती
@digamberthorve1068 ай бұрын
जातीयवाद निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई भारत सरकारच्या वतीने केली पाहिजे.हि साधी गोष्ट नाही.
@VaibhavKumbhar-ic5ng8 ай бұрын
ध्या म्हना राज ठाकरे भाजपा ला पाठिंबा
@atharvatoskar16338 ай бұрын
_भारतात सिंधी लोक स्वतःचे राज्य नसताही कसे टिकून आहेत? मराठी लोकांनी सिंधींकडून शिकायला पाहिजे!_
@kailashmadewad68758 ай бұрын
कंपनी महाराष्ट्रात आहे आणि मराठी माणसालाच नोकरी मिळणार नाही असं म्हणते अशान ते गरजु मराठी माणसं बेरोजगार होतिल हे बरं नाही ह्याची दखल घ्यायला पाहिजे
@jagdishrajguru38278 ай бұрын
मनसे ला बुस्ट देणेसाठीचं राजकारण आहे तसेच मराठी गुजराती मतांच्या ध्रुविकरणासाठी ही जाहिरात आहे
@angelingle54098 ай бұрын
मराठी माणूस नको तर त्या कंपनीला सुद्धा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.
@dineshchavan90158 ай бұрын
असेच पाहिजे मराठी माणसाला राज साहेब ठाकरे यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना विरोध केला तर उलट हीच आपली मराठी माणूस राज साहेब वर टीका करत असतात
@Indianroodaccident8 ай бұрын
मी काय बोलतोय आता तरी मराठी माणसा जागा हो स्वतःचा वेवसाया करा छोटा मोटा आणी महाराष्ट्राचा नाव मोठं करा
@daulatsupe8548 ай бұрын
मराठी माणसाला आता वाली नाही. जो तो नेता आपली पोळी भाजून घेत आहे.
@AmolKale-e4f8 ай бұрын
मराठी माणसाला नोकरी नाही. म्म्हणजे महाराष्ट्राला या भारतात सराव भौमत्व नाकारलं जातयका.
@charudattaagashe33398 ай бұрын
सोनाराच्या दुकानात जे मराठी लोकं काम करतात त्यांना ही या गुजराती व मारवाडी सोनाराकडून अमानुष छळवाद करण्यात येत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
@Indianroodaccident8 ай бұрын
मराठी माणूस बोलतो वेवसाया करण्या साठी पैसा लागतो पण हे चुकीचं आहे. वेवसाय करण्यासाठी दिमाग लागतो.
@smitashinde39618 ай бұрын
आता राज साहेब का शांत आहेत आता मराठी हा मुद्दा महत्वाचा नाही का या कंपनी बद्दल काय कार्यवाही होणार......?
@yengalbhaskar8 ай бұрын
Youths plz think wisely before voting.
@bhimraokore37938 ай бұрын
अहो, आता बिल्डिंग मध्ये सुद्धा, 2 BHK, 3 BHK फ्लॅट तयार होत आहेत. 1 BHK तर बहुतेक नवीन इमारती मध्ये बांधत नाहीत. कसे मराठी माणसे मुंबईत राहणार. मराठी नेते लोकांच काम आहे. प्रत्येक इमारती मध्ये 1 BHK compulsory बांधलेच पाहिजेत. जय महाराष्ट्र
@nknnnn49778 ай бұрын
एकच पर्याय.स्वतंत्र महाराष्ट्र देश. त्याची भाषा मोडी लिपी, आणि सर्वांची एकच जात फक्त मराठी हिच ठेवावी. आडनावे बंद करून टाकावी.❤❤❤
@ashishwagh89858 ай бұрын
jasta kahi karu naka , fakta company cha nav kadha . ani permanent seal kara ya companyla.
@dilipwani85098 ай бұрын
दाढीवाला दाढी खाजवत बसला असेल
@sunilpatil84308 ай бұрын
मराठी माणसाने स्वतःचे बिझनेस सुरू करावेत, परप्रांतीय लोकांपेक्षा आपण अपडेट राहावे लागेल,हातगाडी पासू न हॉटेल,सोने पेढ्या,कपडा शॉप,छोटेमोठे लघुउद्योग निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठी माणसाला पुढं जाण्यासाठी सहाय्य करावे.
@काव्यापिक्चर्स8 ай бұрын
निश्चितपणे या कंपनीत दोन नंबरची कामं होत असणार आणि मराठी माणुस दबावाला झुगारून काम करतो हे त्या कंपनीला माहित असावं.
@bitcoincryptocurrency46008 ай бұрын
मराठी लोकांना तीच सजा ,गुजराती लोकांना वाढवता
@shivmulik64448 ай бұрын
Jai Maharashtra
@pandujadhav88888 ай бұрын
पेटून द्या कंपनी 😡😡😡🚩🚩
@nkumar35688 ай бұрын
आणि करा तिथल्या सर्व लोकांना बेरोजगार ..😂
@Indianroodaccident8 ай бұрын
दिमाग असेल तर तुम्ही 50 rs मधून पण 500 कोटी पर्यंत करू शकता आता तरी मराठी माणसा जागा हो.
@Allinone-x3y8 ай бұрын
याला जबाबदार मराठी मोदी भक्त
@uddhavkamble14223 сағат бұрын
Quick action required
@somnathpawar38328 ай бұрын
कंपनी महाराष्ट्रातून बाहेर हाकला
@kalpeshitankar21788 ай бұрын
This Company totally Distroy in Mumbai.
@digamberthorve1068 ай бұрын
नुसती माफी मागितली म्हणून या गंभीर विषयावर दुर्लक्ष करणे योग्य नाही.
@vishalsambhajiwaingade95518 ай бұрын
Only support for MVA candidate
@ashokjagtap64268 ай бұрын
मग मराठी माणसे गप्प का ? ती कंपनी महाराष्ट्रा बाहेर काढाच ,आणि मराठी लोकांनी राज्य सरकारकडे कायदा करण्याची मागणी करावी ,की महाराष्ट्रातील कंपन्यात 80% मराठी असलेच पाहिजेत ,अन्यथा कंपनी महाराष्ट्रा बाहेर न्याव्यात .जर असे पाऊल उचलले नाही तर सर्वात आधी मुंबईत मराठी माणूस दिसणार नाही . महाराष्ट्रात मराठी माणसांवरील अन्याय वाढत आहेत .
@swatigandhi45478 ай бұрын
या वर कारवाई झाली पाहिजे
@rupeshshirke44368 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकीय नेत्याचची हतबलता दिसून येते
@khajapir8 ай бұрын
Great... Dectatorship
@donathlewis96978 ай бұрын
Amcha Maharashtra, amchi Mumbai, Gaddharana changla dhada xikava JAI MAHARASHTRA.
@dipakharne89728 ай бұрын
कोकणात चक्र री वादळ आले होते तेव्हा मोदी महाराष्ट्र त आले नाही पण गुजरात ला भेट दिली निधी पण दीला
@shashiachrekar16538 ай бұрын
गेली तीस वर्षे मुंबई येथे केंद्रीय खाती बँका रेल्वे टेलिफोन महानिगम एल आय सी वगैरे ठिकाणी तसेच खासगी क्षेत्रात किती मराठी बांधवांना रोजगार मिळाला आहे ते पहा. निवडणूक आली की मराठी गुजराती भय्या हे वाद निर्माण कसा होतो? ज्यांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला त्या अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून गुजराती जैन मारवाडी लोकांसाठी टावर्स कुणी बांधले?
@chandrasengadhavechandrase76978 ай бұрын
कारवाई करा सुटी देऊ नका हाकलू द्या
@AshokKhandve-nx3xl8 ай бұрын
गॅरंटी...... साहेब
@pravinc43328 ай бұрын
Very Good saam tv
@anilgaonkar58218 ай бұрын
कोणतीही कंपनी असु दे मुम्बई त कीवा मुंबई बाहेर पहली भरती मराठी माणसांची झाली पाहीजे,
@कॉमनमॅन8 ай бұрын
घरची म्हणते देवा देवा बाहेर चिला चोळी शिवा अशी गत आमची आम्हीच केली आता तरी सावध व्हा मित्रहो