Mumbai - Lawyer on Challege given by pettition to Ladki Bahin Yojana

  Рет қаралды 267,243

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive#maharashtrapolitics #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris
Mumbai - Lawyer on Challege given by pettition to Ladki Bahin Yojana
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 686
@SOULOFAVI
@SOULOFAVI Ай бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा,५ वर्ष काम करून जिंदगी भर कमाई! वा रे उलट न्याय
@singergopalpatil7290
@singergopalpatil7290 Ай бұрын
पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना
@humerashaikh3232
@humerashaikh3232 Ай бұрын
🎉❤😢😮😅😊❤😂🎉​@mandarchiplunkar1635
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 Ай бұрын
Tu pan fuktya disto
@myindia9039
@myindia9039 Ай бұрын
Berober aha
@genius142
@genius142 Ай бұрын
Sagle rajkarni pension band kara tyasati yachi dalhl karya pudhe ka nahi yet
@pravinkshirsagar7673
@pravinkshirsagar7673 Ай бұрын
पब्लिक ला फुकटचा पैसा वाटण्यपेक्षा रोजगार द्या
@Baldaspadvi
@Baldaspadvi Ай бұрын
Rahul Gandhi sagar hote tewa ka ny Bole
@durgacomputersprop.pritesh2909
@durgacomputersprop.pritesh2909 Ай бұрын
जनतेला दोषी ठरवण्या पेक्षा सिस्टीम मध्ये जनतेची सेवकाना सेव्ह ना करता मेवा खातात त्याचा वर बोला करा याचिका लाखो रुपये पगार ह्याच टॅक्स मधून वापरला जातो तेव्हा हे बुध्दी जिवि कुठे असतात काही कळत नाही
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
​@@Baldaspadvi 10 वर्षा पासून प्रधानमंत्री राहुल गांधी आहे का हरसल 2cr रोजगार देण्याचा आव्हान कोणी केला तुला माहीत नाही का 10 वर्षांत मग 20cr रोजगार दयायाल हवे होते जूम्ला पार्टी ने दीले का तुला
@prathampatil7340
@prathampatil7340 Ай бұрын
​@@Baldaspadviअंधभक्त हाजीर 😂😂
@Baldaspadvi
@Baldaspadvi Ай бұрын
@@prathampatil7340 Tuzya aail Aandh Bagt dist ahe..Chutya
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Ай бұрын
4600 कोटी नाही..sir 46000 हजार कोटी.. राज्यसरकार वर ,8 लाख कोटीचे कर्ज आहे. जी रिक्त पदे आहेत ते भरून कायमस्वरूपी बेरोजगार तरुणांना नोकरी दिली तर त्याची बहीण आणि कुटुंब स्वतःहून मतदान करेल... मायबाप सरकार....🙏🙏🙏
@jayeshghotne
@jayeshghotne Ай бұрын
अगदी योग्य बोललात साहेब नोकरी दिली तर लाडक्या बहिणी सोबत लाडके दाजी,लाडकी भाची,लाडका भाचा सगळे खुश होतील ..एक कुटुंब सुखी होईल ....3 मत जास्त वाढतील
@555Covid
@555Covid Ай бұрын
आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोव्हिड काळात मानधनावर काम केलेले कर्मचारी आणि डॉक्टर्स आपल्याला पुनःश्च विनंती याचना करीत आहोत. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात आणि रूग्णालयांमध्ये , डॉ राजेंद्र वाबळे, डॉ लक्ष्मण गोफणे, डॉ अभय दादेवार, डॉ होडकर या अतिभ्रष्ट अधिकाऱ्यांनी प्रशासनातील इतर अधिकारी व भाजप राष्ट्रवादी प्रणित राजकारण्यांच्या वरदहस्ताने कंत्राटी भरती करून दबावाखाली सह्या घेऊन काम करावयास भाग पाडलेले होते. प्रमुख डॉक्टरांना काही दिवसांनी तुरी देऊन कामावरून काढून टाकले. मागील दाराने पैसे खाऊन पदभरती बिनबोभाट चालू केली.आवाज उठविणे हा गुन्हा असेल तर तसे कृपया आम्हाला कळवावे.कारण कुटुंबाची भविष्याची चिंता न करता आम्ही या कोव्हिडच्या राक्षसाला पराभूत करण्यासाठी रात्रंदिवस राबलेलो आहोत.शिंदे सरकारने आल्यावर काही जुन्या लोकांना न्याय नक्की दिला. ते कोव्हिड येण्याअगोदरचे कार्यरत कर्मचारी होते जे नोकरीत कायम व्हावे यासाठी पालिकेविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केलेले जुने सहकारी आहेत. आमची कोर्टात जायची क्षमता नाही आणि इच्छा ही नाही. तुम्ही आम्हाला न्याय द्याल या भाबड्या आशेवर आम्ही दोन वर्षे वाट पाहिली. आमच्यातल्या सर्व दंतवैद्यांना कामावरून काढून टाकले गेले. वर जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक दिली गेली.आज्ञाधारक पणाचे असे परिणाम भोगावे लागतात माहित नव्हते. कदाचित फडणवीस साहेबांच्या सद्गुण विकृती मुळे म्हणा वा लाडक्या स्थानिक नेत्यांपायी म्हणा आमचा अपमान करत न्यायापासून वंचित ठेवलेले आहे.या समूहात चाळीशी पार केलेले अनेक डॉक्टर्स मदतनीस वाॅर्डबाॅय आहेत ज्यांना आता वय दाखवत नियमांवर बोट ठेवण्यात येईल.त्यांच्या खांद्यावर प्रेतांची ओझी टाकताना माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र अनेक स्वप्ने दाखविली होती. नंतर आलेले आयुक्त राजेश पाटील यांनी खोटी आश्वासने देत भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण दिले वर त्यांना पदोन्नती दिली.असो आमच्या याचनेचा आपण सर्व खऱ्याखुऱ्या पत्रकारांनी विचार करावा व सरकारकडून किमान कंत्राटी का होईना कामावर घेण्यासाठी प्रयत्न करावेत ही शेवटची कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏🙏 पिंपरी चिंचवड कोव्हिड योद्धे
@Baldaspadvi
@Baldaspadvi Ай бұрын
​Rahul Gandhi ne 1 Lakh Dile aste tar..
@asifshaikh1473
@asifshaikh1473 Ай бұрын
Sir math barobar kara mahinya la 1500× 3cr (approx) = 4500Cr hoil monthly
@rockrajput8504
@rockrajput8504 Ай бұрын
वकील साहेब खरच आपण योग्य विचार मांडलेत
@pritishraut7721
@pritishraut7721 Ай бұрын
Barober sir
@Nilesm5056
@Nilesm5056 Ай бұрын
Right
@user-nv4zu1in3i
@user-nv4zu1in3i Ай бұрын
हि योजना फक्त मोट्या माणसांना नोको पाहिजे त्याच्या पोटात दुखत आहे
@user-nv4zu1in3i
@user-nv4zu1in3i Ай бұрын
हि योजना फक्त ओबीसी वाल्याना नको पाहजे त्याच्या पोटत दुखत आहे गरीब माणसाला पाहिजे आमी या सरकारशी पाठीशी आहेत
@PradnyaKumbhar-n5n
@PradnyaKumbhar-n5n 23 күн бұрын
Rahul Gandhi 1 lakh bola hota Teva tar kes nahi kel
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited Ай бұрын
सलाम त्या याचिकाकेत्याला
@rajeshrraje7254
@rajeshrraje7254 Ай бұрын
फुकट वाटू नका, सवय लागते मेहनत करा हे सरकार श्रीलंका करणार
@Baldaspadvi
@Baldaspadvi Ай бұрын
Rahul Gandhi kay karnar hote 1lakh devun
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Ай бұрын
राहुल गांधी च्या पक्षाला म्हणून लोकांनी निवडून दिलं नाहीये
@rajaramp6610
@rajaramp6610 Ай бұрын
बरोब्बर आहे
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 Ай бұрын
वकील साहेब, अगदी योग्य निर्णय...👍
@adk7588
@adk7588 Ай бұрын
वकील साहेबांना एक विनंती आहे जशी तुम्ही याची याचीका टाकली आहे तशीच माझी आमदार आणि माझी खासदार यांच्या भरभरून सुविधा किंवा पेन्शन बंद होण्यासाठी करा कारण मला नाही वाटत कोणी आमदार किंवा खासदार गरीब असेल आणि त्यांच्या ज्या भरभरून सुरक्षा दिल्या आहेत त्यांना कमी करा जेणेकरून सरकारचा भार कमी होईल
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
वकील साहेबांना एक विनंती आहे जशी तुम्ही याची याचीका टाकली आहे STOP FREEBIES TO MLA - MP ETC AS THEY ARE SUPER RICH ALREADY
@Pm-wq1sd
@Pm-wq1sd Ай бұрын
फुकट रेवडी योजना बंद करा. नाहीतर लोक आळशी बनतील.
@PranilVanjare
@PranilVanjare Ай бұрын
तुमच्या घरच्यांना सहकारी पेंशन मीळत असेल म्हणून तुम्ही अस बोलताय . गरीब लोकांना भेटतय भेटू दे ना . तुमच्या कुठ खीशातुन देताय...
@Pm-wq1sd
@Pm-wq1sd Ай бұрын
@@PranilVanjare gst sarv bhartat भाऊ.
@DarshanSarode-x1r
@DarshanSarode-x1r Ай бұрын
​@@PranilVanjarearee murkha pension che paise fukat nahi bhetat te deduct hotata throughout his or her service years Idiot
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
WHEN CONG GIVES RS 8500 PER MONTH - RS 1,00,000 PER YEAR IS BEST BRIBERY TO VOTERS - YES ????????????
@vaijayantipatil7367
@vaijayantipatil7367 Ай бұрын
Aamchay khishatunch jate fukat khayache band kara mehanat karun kha
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 Ай бұрын
याचीका मान्य होऊन योजना बारगळली जाणार 😮😮😮
@subhash6066
@subhash6066 Ай бұрын
लाडकी बहीन योजना जरी बंद झाली तरी आमदार - खासदार राज्या वरील ८ लाख कोटी कर्ज फेडणार नाही उलट त्या योजनेचे पैसै आप आपसात वाटून घेतील आणि कर्ज तसेच वाढत जाईल
@theprakashkadu
@theprakashkadu Ай бұрын
एकदम बरोबर निर्णय.. असल्या गोष्टींना चाप बसला पाहिजे.
@vishalpawar-sn8et
@vishalpawar-sn8et Ай бұрын
खूप छान, या याचिकेला माझं पूर्ण समर्थन आहे. 👏👏 . आरोग्य, शिक्षण एवढे महाग होत असताना या फुकट योजनांना आव्हान देणे हे योग्यच आहे.
@emptyness1318
@emptyness1318 Ай бұрын
बरोबर आहे वकील साहेब. आम्ही टैक्स भरतो तो ह्या गोष्टी साठी नाही. राजकारणी लोकांनी स्वता च्या खिशातून द्यावेत आमची काही हरकत नाही.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
RA GA IS DOING OFFER OF KHATA KHAT KHATA KHAT - IT IS PURE BRIBERY ........ THAT TIME THESE SAME PERSONS ARE SILENT .......... WHY ???? DO THEY TOO COLLECT HAFTA FROM CONG ??????
@Santoshpahur
@Santoshpahur Ай бұрын
पैसे वाटायचे असतील तर देशातील सर्व आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती विकून द्या ❤❤❤
@Maxi_201
@Maxi_201 Ай бұрын
अगदी योग्य याचिका आहे ,फक्त न्याय मिळू दे
@shraddhachaudhary5424
@shraddhachaudhary5424 Ай бұрын
बरोबर आहे, लोकांच्या कष्टाचा पैसा फुकट वाटण्यापेक्षा थोडी महागाई कमी केली तर सर्वांचा फायदा होईल
@sandeepbagul7752
@sandeepbagul7752 Ай бұрын
एवढेच पैसे वाटायचे असेल तर आमदार खासदार मंत्र्यांच्या पगारातून पैसे वाटायचे
@dusdongamar9385
@dusdongamar9385 Ай бұрын
याचिका करते साहेब आपण प्रथम आमदार आणि खासदार यांचे पेन्शन बंद करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे ती प्रथम वाचवा
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 Ай бұрын
जनतेचा पैसा जनतेला दिला जातोय ईकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे योजना चालु करायची त्यापेक्षा हाताला काम द्या कमीत कमी 30 हजार महीना पगार द्या
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Ай бұрын
Itka kami ka 1 lakh ghe ki
@AkshayShinde96
@AkshayShinde96 Ай бұрын
@@gajanannaso2239 1 lakh kami bollat, kamit kami 15 lakh dile pahije.
@Spnaik24
@Spnaik24 Ай бұрын
बरोबर आहे.. दादा. महागाई कमी करून टॅक्स सर्वं काढून टाकून पगार वाढ द्या. 1500 काय घेणार त्या पेक्षा महागाई कमी केली तर खुp फायदा hoil
@balawantbansode4026
@balawantbansode4026 Ай бұрын
खाजगीकरण थांबवा फुकट पैसे वाटायची गरज नाही
@swap755
@swap755 Ай бұрын
एकदम बरोबर बोलला , इथे जो कर भरतोय त्याची मारत आहेत...
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Ай бұрын
बरोबर आहे वकील साहेब तीन पक्ष्याची लोकसभेला झालेली अवस्था पाहून हा निर्णय घेतला आहे आणि पुढील दोन तीन महिन्यात येणाऱ्या विधान सभा निवडणुकीवर डोळा ठेऊन अश्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत ही वास्तूस्थिती आहे
@user-sz8in4qm8z
@user-sz8in4qm8z Ай бұрын
एकदम बरोबर सरकार त्यांना परावलंबी बनवत आहे सरकारने त्यांना स्वयरोजगार दयावा
@SandeepPatil-jc4vc
@SandeepPatil-jc4vc Ай бұрын
अशाच प्रकारची याचीका कोणीतरी सरकारी नोकरदारांच्या भरमसाठ पगार देण्यावर करावी काम काही करत नाहीत आणी पगार मात्र लाखात. त्यांच्यापण पगाराचा बोजा सरकारी तिजोरीवर पडतोच की. ईथे सर्वसामान्य माणूस खाजगी ठीकानी काम करतो 8,10तास तरी त्याचा पगार काय पंधरा हजार च्या पुढे जात नाही.
@durgacomputersprop.pritesh2909
@durgacomputersprop.pritesh2909 Ай бұрын
सर्व सामान्य जनतेचा टॅक्सचा पैसा जेव्हा अकर्याशम पुढाऱ्यांचा हातात जातो तेव्हा कोणी याचिका करत नाही पण सामान्य जनतेचा महिलांना मिळत असेल तर ह्यांचा पोटात पाचात नाही.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
RA GA IS DOING OFFER OF KHATA KHAT KHATA KHAT - IT IS PURE BRIBERY ........ THAT TIME THESE SAME PERSONS ARE SILENT .......... WHY ???? DO THEY TOO COLLECT HAFTA FROM CONG ??????
@myindia9039
@myindia9039 Ай бұрын
बरोबर आहे
@wasimshaikh2363
@wasimshaikh2363 Ай бұрын
हे सुद्धा सरकारचाच माणूस असेल सरकारने एकीकडे लोकांना दाखवण्यासाठी योजना दिली आणि दुसऱ्याकडे पैसे जाऊ नये म्हणून कोर्टात यायला पाठवलाc
@prasad_3121
@prasad_3121 Ай бұрын
Sahi pakde ho ....upar se musalman vakil dhunda hai samaj rahe ho binod 😂😂
@csb7007
@csb7007 Ай бұрын
ओवेस पेचकर विकाऊ नाही...
@sidheshdhumal7828
@sidheshdhumal7828 Ай бұрын
योजना बंद झाली पाहिजे सिलेंडर आणि पेट्रोल का कमी करत नाही राज्य सरकार
@sharadchandrabahekar6499
@sharadchandrabahekar6499 Ай бұрын
आमदार खासदारांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेच नोटिफिकेशन देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलवर अपडेट झाल पाहिजे.अरे नालायकांनो मिळू द्या की गरिबांना काय तुमच्या बापाचं जाताय
@yograjpatil1535
@yograjpatil1535 Ай бұрын
आमच्या काही बापाचं जात नाही तुझाच बापच जाणार आहे
@kishorshivkar9171
@kishorshivkar9171 Ай бұрын
इतके दिवस काय झोपलो होतो का आता कोर्टात गेलात
@anjalialam1431
@anjalialam1431 Ай бұрын
Tula yachike bddl khi mahiti nsel tr bolu nko tu khi advocate tr nhi ah tujhya bolnyavrun smjlch 😂
@chetnakoli1763
@chetnakoli1763 27 күн бұрын
Who is this idiot...if you don't know please don't comment
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js Ай бұрын
बरोबर आहे जनतेचा पैसा फुकट वाटता
@sandeepchichondikar
@sandeepchichondikar Ай бұрын
तुम्ही महा विकास आघाडीचे वकील दिसतय
@surajbokade66
@surajbokade66 Ай бұрын
Background madhye Mahavikas aaghadi ch ahe he court case karnari😂
@milindlonkar3835
@milindlonkar3835 Ай бұрын
Aani tumhi... Gujraat premi..
@bhaskark74
@bhaskark74 Ай бұрын
Je pan asel, kay chuklay ka yacha,,, jo tax pay karto tyachi jalte tevha kalte
@NeymarRock
@NeymarRock Ай бұрын
ह्या वकिलाचा स्वतःचा पक्ष आहे
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
महा विNAASH आघाडीचे OVER PAID वकील दिसतय !!!!!!!!!!!!!!!! WHAT DAMAGES DONE BY MAHA VINAASH GANG THESE PERSONS NEVER WENT TO COURT SINCE 2019 !!!!!!!!!!!!!!
@virajpatil8332
@virajpatil8332 Ай бұрын
वकील साहेब १००% खरे बोलले😊
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
वकील साहेब १००% खरे बोलले WHEN IT IS CONG - THERE PERSONS GO HIDING !!!!!!!!!!!!
@virajpatil8332
@virajpatil8332 Ай бұрын
@@sudharshanpatil8112 lavdu...maharashtra ला gj च्या मागं जाऊ द्यायचं नसेल तर असल्या योजना बंद झाल्याचं पाहिजेत
@sjdchannel3505
@sjdchannel3505 Ай бұрын
मले लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही पाहिजे,मले फक्त माया घरा समोर चा रस्ता चांगला करून पाहिजे 😢
@sudanshankamble4185
@sudanshankamble4185 Ай бұрын
Right 👍 ओट मिळवण्यासाठी हे चालू आहे
@bliramsarje9816
@bliramsarje9816 Ай бұрын
अशा वकीलांची महा‌‌राष्ट़ाला गरज आहे..
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 Ай бұрын
महाविकास आघाडी ने केस टाकायचा लावली.हा वकील ची भाषा राजकारण नी आहे
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
RA GA IS DOING OFFER OF KHATA KHAT KHATA KHAT RS 8500 PER MONTH OR 1,00,000 PER YEAR - IT IS PURE BRIBERY ( BUT NOT TO VAKIL LOGICS !!! ) ........ THAT TIME THESE SAME PERSONS ARE SILENT .......... WHY ???? DO THEY TOO COLLECT HAFTA FROM CONG ??????
@anjalialam1431
@anjalialam1431 Ай бұрын
​@@sudharshanpatil8112 bytal dengnya
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
आमचा मेहनतीचा टॅक्स चा पैसा असा फुकटात वाचण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही असच करायच असेल तर सरकारने पाहिले आमचे टॅक्स चे पैसे पाहिले परत करावे
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 Ай бұрын
वकील साहेब, अगदी योग्य निर्णय... जनतेचे पैसे असे वाटणे योग्य नाही... त्यापेक्षा उद्योग वाढवा, रोजगार वाढवा...
@krishnapradipkodgire6266
@krishnapradipkodgire6266 Ай бұрын
हे ज्ञान राहुल गाधी ला का दीला नाहीत तो 8500 खटाखट कुठून देणार होता तेवा कुठे गेला होता तु
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Tyala pan baghun yeu tyachi satta yeu de.
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 Ай бұрын
Te 15 lakh che ky jhale
@kailassonawane3157
@kailassonawane3157 Ай бұрын
15 लाखाच काय झाल ते सांगितलं नाही आंध भक्ता.
@anjalialam1431
@anjalialam1431 Ай бұрын
15 lakh midlech asel n tula shembdya
@sudhakarsali983
@sudhakarsali983 Ай бұрын
आमदार खासदारांना पेन्शन दिली जाते त्याच्या विरोधात कोर्टात जा. खटा खटा 8500 देणार होते ते कुठून देणार होते याचा खुलासा करा. गोरगरीब महिलांना काय फार मोठं धन नाही देऊ राहिले सरकार मिळू दे त्यांना 1500 रुपये मिळतात तर कशाला विरोध करत आहे इतर जे काही काम होत नाही त्याच्या विरोधात कोर्टात जा. उगीच सर्व महिलांच्या विरोधात उभे राहणे योग्य नाही याचा विचार करा
@sudhakarsali983
@sudhakarsali983 Ай бұрын
ज्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत त्या महिलांच्या सर्व कुटुंब तसे त्या महिला स्वतः सर्व प्रकारचे टॅक्स भरतात ही ही ध्यानात घ्या
@gangarde
@gangarde Ай бұрын
घटनेच्या आर्टिकल 16 नुसार राज्य आणि केंद्र सरकारला स्त्रिया, लहान मुले आणि सामाजिक मागास वर्गासाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे त्यामुळे या याचिकेमध्ये कायदेशीर काहीही दम नाही. ही याचिका फेटाळली जाणार असं एक वकील म्हणून माझं मत आहे.
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Ай бұрын
वकील साहेब तेवढं लाडक्या भाऊचं पण सांगा. निवडणुकीच्या तोंडावर यांचे म्हणजेच बीजेपी शिंदे अजित पवारांची हे कारस्थान आहे. परंतु जनतेला पैशात विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी जनता आता विकली जाणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार. मुंबई महाराष्ट्र द्रोही यांना हद्दपार केले जाणार त्यांच्या गुजरात प्रेमी राज्यामध्ये
@satishmulik9452
@satishmulik9452 Ай бұрын
मग त्यावर काहीतरी तोडगा शोधा वकील साहेब ही सरळ सरळ विधानसभेत आधी दिलेली लाच आहे हे एक शेम्बडे पोरगं पण सांगेल आम्ही Tax payer असून आमचा पैसा असा फुकट कसा वाटू शकते हे चोर सरकार
@sudhakarsali983
@sudhakarsali983 Ай бұрын
@@gangarde जरी कायदेशीररीत्या आर्टिकल 16 नुसार विशेष अधिकार असेल परंतु या सर्व अधिकाऱ्याचा वापर कोर्टात केस गेल्यानंतर कमीत कमी 15 वर्षे कोणताही निकाल लागणार नाही हेही ध्यानात घ्यावे धन्यवाद 🙏
@gangarde
@gangarde Ай бұрын
@@sudhakarsali983 मी याचिका फेटाळली जाणार असं म्हणालो योजना नाही 😀
@sudhakarsali983
@sudhakarsali983 Ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@pawarnikhilh
@pawarnikhilh Ай бұрын
कोठे आहेत राज्याचे महालेखापरिक्षक? का केंद्राचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ह्याच्यात लक्ष घालत नाहीत? एकीकडे पूर परिस्थिती, बेरोजगारी सारखे मोठ्ठे विषय आहेत आणि सत्ताधारी पक्ष लोकांचा पैसा फुकट वाटत आहे.
@drkishordhande8925
@drkishordhande8925 Ай бұрын
मुलींना शिक्षण मोफत केले पण अजूनही त्यात स्पश्ट्टा नाहीं
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Ай бұрын
काॅंग्रेसने खटाखटची वर्षाला एक लाख देण्याचे लेखी पञकं घरौघरी वाटून मतं मागितली तेव्हा आणि आताही हे झोपलेत का?
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Te pan baghun gheu tyana satte madhe yeu dhya.. Fukate sale
@Shivazagade1516
@Shivazagade1516 Ай бұрын
आता परेंत पुढारी लोकांनी वाटून खाले आता वाटत आहेंत तर वाटुद्या नाहीतर तेच खातील
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA Ай бұрын
Barobar aahe ✅👍
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Ай бұрын
मुंबई चया महानगरपालिका मधे खणखणाट असताना लाडकी बहिण योजनेला पैसा कुठून आणणार आहे,ही फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही महायुती ची चाल आहे.
@sunilmore4727
@sunilmore4727 Ай бұрын
Absolutely right..
@yogeshpore7135
@yogeshpore7135 Ай бұрын
ekdam correct ahe....
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t Ай бұрын
या निमित्ताने वकील फेमस होणार म्हणून याचिका टाकली😂😂😂
@user-bi5xr1zk4w
@user-bi5xr1zk4w Ай бұрын
वकील साहेब अभिनंदन अशा वकिलांची खरच गरज आहे
@alwaystayhappy2017
@alwaystayhappy2017 Ай бұрын
👌👌💯 RIGHT 💯 👍 👍
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g Ай бұрын
ही योजना म्हणजे निवडणुकीच्या आधी मतदारांना दिलेली लाच आहे .
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 Ай бұрын
FOR VAKIL - RS 8500 PER MONTH OFFER BY CONG AND RA GA WAS PURE LOTTERY - YES FREE OFFERED FROM CONG FUNDS ????????????
@smitasawant5423
@smitasawant5423 Ай бұрын
जरी गरीब बहिणीं ना नाही दिलेत तर मंत्री ठेकेदार हे स्वतः चे खिशे भरतील 50पनास खोके एकदम ओके, इलेक्शन ला गुपचूप पैसा वाटतात तेव्हा CA ला नाही दिसत का, गरिब बहिणी चा संसाराला हातभार लागेल योजना चा लाभ भेटला तर महागाई किती आहे
@akvkha7206
@akvkha7206 Ай бұрын
CA brobar boltoy tumhi tax na bharnare mansa ahat tumhala kiti jiv todun paisa as tax bharava lagto kahi mahit nahi
@pralhadpatkar1011
@pralhadpatkar1011 Ай бұрын
Tumi tax pay karta ka ? Karat asala tar tumchi pan fatali asati, mag Tumi asel bolala nasata
@anjalialam1431
@anjalialam1431 Ай бұрын
Tu tax ka nhi bhrt mg ashya yojne ch labh gyach asel tr tax bhr js amhi bhrti khi fukatat vataysthi thodi n bhrto Ani bhrun pn tumchya sarkhya lokana fayda hoto amch ky amhala n scholarship n kontya scheme ch labh bhetat swatach bghta tumhi lok fkt
@revatti
@revatti Ай бұрын
मस्त 👏🏻आपण घामाचा पैसा ट्रेक्स जीएसटी ने कापला जातो जनतेने केस टाकली पाहिजे आमच्या पैसा चा हिशोब द्यावा.जनता गरीब होत चालली आहे. न्याय व्हायला पाहिजे.
@santoshsharmale1649
@santoshsharmale1649 Ай бұрын
सर्व बेरोजगार युवक युवतींना नोकरी किंवा बेरोजगार भत्ता सरकारने दिला पाहिजे असे माझे मत आहे.😮
@bliramsarje9816
@bliramsarje9816 Ай бұрын
अगदी बरोबर याचिका दाखल केली..वकील साहेब
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 Ай бұрын
SALUTE to this LAWER
@subhashbandekar7915
@subhashbandekar7915 Ай бұрын
फुकट पैसा वाटप बंद करा..लोकांना वाईट सवयी लाऊ नका..नाहीतर दिल्ली होईल..
@satishsonar1558
@satishsonar1558 Ай бұрын
वकिलालाबारामतीच्या काकांनीआयडिया दिली असं वाटते
@Spnaik24
@Spnaik24 Ай бұрын
😂😂😂
@Gkk547
@Gkk547 Ай бұрын
काहीही होणार नाही.. कोर्ट म्हणेल सरकार धोरनात्मक निर्णय घेऊ शकते
@rafikahmed-oq5jq
@rafikahmed-oq5jq Ай бұрын
1000%सही कदम लिया वकील साहेब अपने सैल्यूट करता हूं सरकारें ऐसी योजना लाके आम आदमी को बेरोजगार और कामचोर बना रही है ।
@vijaywadgave8996
@vijaywadgave8996 Ай бұрын
Take strong follow up for the same sir.we r with u sir..
@archanaprabhu9432
@archanaprabhu9432 Ай бұрын
आम्ही फॉर्म भरला पण तो रिजेक्ट केला त्याच कारण दिल नाही फसवतंय सरकार
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk Ай бұрын
महत्वाच्या संस्था , जागा विकून रोजगार नामशेष होत असताना लाडक्या बहीण - भावाला मदत करण्याचा हा प्रयत्न निव्वळ मतदान खेचण्यासाठी आहे .
@ramredij19
@ramredij19 Ай бұрын
We all chiplunkar are with you..
@vijaybramhadande189
@vijaybramhadande189 Ай бұрын
Full support👍👍👍
@ramakantmalvankar1213
@ramakantmalvankar1213 Ай бұрын
Correct Thank you for initiative
@kishorwankhade8188
@kishorwankhade8188 Ай бұрын
एक नंबर काम केलं ,फुकट वाटू नका !
@seemadaware6203
@seemadaware6203 Ай бұрын
खूपच हिताचा निर्णय खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन ...👌👌💐💐 हे बंद व्हायला च पाहिजे
@shrikrishnashindagi3328
@shrikrishnashindagi3328 Ай бұрын
I fully support this. All free bees should be stopped by law.
@yogeshgundale9910
@yogeshgundale9910 Ай бұрын
First Work for inflation and basic requirements.... 1) Food 2) Home 3) Cloth 4) Education 5) Job create 6) infrastructure
@ganeshkadam1324
@ganeshkadam1324 Ай бұрын
फुकट धान्यामुळे काही जणानी शेती करण पण सोडुन दिले आहे.
@policebhartiinfo29
@policebhartiinfo29 Ай бұрын
एकदम बरोबर केलं सर आमच्या होमगार्ड च पत्र काढले ह्यांनी की लाडली बहीण आणि इतर योजनांना पैसे दिले म्हणून होमगार्ड चे मानधन वाढू शकत नाही त्याला स्तागीती दिली म्हणजे जे दुटी करतात त्यांना पैसे नाही आणि फुकट लोकांना वाटतंय कोर्ट ने सुद्धा निर्णय दिलाय होमगार्ड ल 7 वे वेतन आयोग नुसार मानधन द्या आधीच आम्हाला दुत्या नाही
@pravinghadge5644
@pravinghadge5644 Ай бұрын
Nice sir good speech right speech . I'm proud of you
@deshm_ukh376
@deshm_ukh376 Ай бұрын
ही ऐक प्रकारे मतदारांना दिलेली लाच इतक्या दिवस काय झोपले होते का त्या ऐवजी सर्व समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या
@vilaspitale2035
@vilaspitale2035 Ай бұрын
अगदी खरं आहे, जनतेची क्रयशक्ती वाढवा..ऐतखाऊपणा वाढवू नका, स्वतः च्या स्वार्थासाठी...
@ankushpanchal8349
@ankushpanchal8349 19 күн бұрын
वकील साहेबानी छान मुदै, ऐकविले😅😅😅😅
@ashoknagvekar267
@ashoknagvekar267 Ай бұрын
Correct !!!!!👍👍🙏🙏
@poojatripathi8893
@poojatripathi8893 Ай бұрын
Ekdum sahi bol rahe hai sir aap jo mehnat nahi kar raha hai usko every month paise dene ki kya jarurat hai
@saurabhsaitwal7060
@saurabhsaitwal7060 Ай бұрын
Good job sir.... Right 👍
@Altaf_Mulani
@Altaf_Mulani Ай бұрын
धन्यवाद वकील साहेब 🙏✌️👍
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Ай бұрын
महिलांना लाडकी बहिण योजनाचा लाभ मिळत असेल आणि विरोधकांच्या पोटात दुखत असेल तर त्यांना मतदानाच्या वेळी त्यांना दाखउन देऊ
@sunilgawde5721
@sunilgawde5721 Ай бұрын
Thanks bhai ❤
@shaziyaraheman
@shaziyaraheman Ай бұрын
Bahot sahi!
@BHARATIParab-oj7ey
@BHARATIParab-oj7ey Ай бұрын
सरकार याना पैसे देऊन लाचार करत . आमच्या सारखे त्यांचे टैक्स जात नाही. आम्हाला रिटायर्ड नंतर वयाच्या 65 व्या वर्षी टैक्स भरावा लागतो. त्याना पैसे देण्यापेक्षा कांम . मुलाना मोफत शिक्षण उपलब्ध करून घ्या.त्याना कमी व्याज दराने कर्ज द्या जेणे करुन त्या पैशाने व्यवसाय करुन स्वाभिमानाने जगतील.
@saurabhnimse5405
@saurabhnimse5405 Ай бұрын
Full support
@ashokpadwal2408
@ashokpadwal2408 Ай бұрын
जिथे पाहिजे तिथे करत नाही, आम्हा गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
@sachinjadhav8530
@sachinjadhav8530 Ай бұрын
म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ. योजना आपणच आणायची आणि विरोधात आपण एखादा चमचा उभा करायचा
@sopanpalake1668
@sopanpalake1668 Ай бұрын
Correct
@SatishSatam23
@SatishSatam23 Ай бұрын
वकील यांना धन्यवाद
@maniksuryawanshi8025
@maniksuryawanshi8025 Ай бұрын
वकील साहेब आपण एकदम बरोबर बोलत आहेत.अशा सर्व योजना बंद होऊन .या पैशाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य योजनेत व्हावा 🙏
@nokia7971
@nokia7971 Ай бұрын
Ekdum perfect lawyer saheb.
@abhaymankar9004
@abhaymankar9004 Ай бұрын
आपण सगळे एक मेकावर अवलंबून असतो त्या साठी आपल्याला काम कारावे लागते अशा पद्धतीने साखळी चालते जर का फुगट पैसे मिळायला लागले तर लोक काम कमी करतील आणि साखळि विस्कळीत होईल अशाने जास्त बेरोजगारी वाढेल व जास्त गरिबी येईल हे च्युते स्वतः चा फायद्या साठी आपल्याला फासावर चढवता आहेत खुप चांगलि केस टाकलि आहे फक्त आता निर्णय बरोबर द्यायला हवा
@mirgednyandeo3342
@mirgednyandeo3342 21 күн бұрын
योग्य निर्णय वकील साहेब
@PoojaThakur-cw3zi
@PoojaThakur-cw3zi Ай бұрын
💯 ekdam barobar nirnay
@rahulbhosale4039
@rahulbhosale4039 Ай бұрын
बरोबर आहे सर
@NM-wr5bb
@NM-wr5bb Ай бұрын
अगदी बरोबर आहे या वकील साहेबांचं..100% agree 👍
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 27 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 38 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН