Mumbai, Navi Mumbai नंतर आता तिसरी मुंबई ? Naina Project नक्की आहे तरी काय, जाणून घ्या

  Рет қаралды 284,447

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 667
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
शंभर मुंबई शहर तयार केले तरी परप्रांतीय लोंढे काहि थांबणार नाही शिवाय त्याचा मराठी माणसाला काहिच फायदा होणार नाही.निसर्गाची वाट लाऊन कसला विकास करताय काय समजत नाही महाराष्ट्रात बाकिचे पण शहर आहेत तिकडे काहितरी करा
@BlokeBritish
@BlokeBritish Жыл бұрын
marathi manus ka fayda kisko chahiye re ? haha marathi ko bol khud ka fayda khud banao, jaise baki logo ne kiya
@pratik4309
@pratik4309 Жыл бұрын
​@@BlokeBritishChoti soch wale dusro ko gyan mat de🤏🏽
@funfacts-t5c
@funfacts-t5c Жыл бұрын
@@pratik4309 sahi kaha bhai
@PrabhakarNaik-m7e
@PrabhakarNaik-m7e Жыл бұрын
@@BlokeBritish ये बात तुम लोग दक्षिण भारत मे बोलणे की हिम्मत है दक्षिण भारत मे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम कंपल सारी सक्ती की हैं इस लिये पर प्रांतीय लोक खास करके गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोग दक्षिण भारत मे जादा जाते नहीं ओर जादा दिखते नहीं क्यो की खुद दक्षिण भारत मे रहकर अनुभव लीया है पुरे दक्षिण भारत मे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम ओर उर्दू इंग्लिश मिडीयम की भाषा के स्कूल छोडकर दुसरी भारतीय भाषा की स्कूल नहीं मीलेगी दो साल पहिला भारत के गृह मंत्री अमित शहा जिने काह था की पुरे भारत मे हिंदी भाषा कांपलसरी या अनिवार्य हो जाएगी इस पर दक्षिण भारतीय लोगो ओर दक्षिण भारतीय नेता वो ने जोरदार विरोध किया दक्षिण भारत एक राज्य ने तो यहा तक कह डाला अगर दक्षिण भारत मे हिंदी भाषा को कांपल सरी किया तो तामिळनाडू अलग देश बनेगा तभी भारत के गृह मंत्री अमित शहा ने हिंदी भाषा को पुरे देश मे कांपल्सरी करणे का निर्णय वापस लीया इस के लिये दक्षिण भारत मे पर प्रांतीय लोगो की खास करके गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोगो हुशारी ओर दादागिरी चलती नहीं नहीं तो मुंबई महाराष्ट्र मे पर प्रांतीय लोगो की हुशारी जादा हो गयी है
@asrafarm7033
@asrafarm7033 Жыл бұрын
मुंबई दिल्ली बंगळुरू पुणे या सगळ्या सिटी ना मोठ करणं बंद करा, त्या सिटी आणि त्यातल्या लोकाचा दम घुटत आहे नागपूर भौगोलिक रित्या खूप उत्तम आहे तसेच ४ ही बाजूने सिटी वाढू शकते आणि connectivity पण चांगली आहे, कोणतेही नैसर्गिक आपत्ती येत नाही इथे लॉजिस्टिक्स क्लाउड डाटा सेंटर आयटी Company Manufacturing डिफेन्स सिस्टीम रिसर्च & डेलोपमेंत फार्मा सोलर प्लांट आणि बरेच काही ~लोकांना BA Bcom करायला पण पुणे जात आहे 🤦‍♂ सिटी जास्त मोठी झाली की दिल्ली होते मग प्रदूषण प्रदूषण जय विदर्भ
@rajanigawand2086
@rajanigawand2086 Жыл бұрын
किती छान होता माझा उरण तालुका,ह्या तिसऱ्या मुंबईने सगळीकडे प्रदूषण आणि परप्रांतीय आणले आमच्या शहरात
@santoshshinde4159
@santoshshinde4159 10 ай бұрын
5:41
@santoshshinde4159
@santoshshinde4159 10 ай бұрын
😅😅
@santoshshinde4159
@santoshshinde4159 10 ай бұрын
😅😅😅😅😅
@santoshshinde4159
@santoshshinde4159 10 ай бұрын
😅😅😅😅😅
@santoshshinde4159
@santoshshinde4159 10 ай бұрын
😅
@Santosh1239
@Santosh1239 Жыл бұрын
मुंबई सोडून एतरहि महाराष्ट्र आहे अहिल्यानगर, बीड , धाराशिव सारखे दुष्काळ भाग हि सुधारावे 🙏🥺
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Жыл бұрын
शिवाजीनगर, संभाजीनगर,धाराशिव only janab
@junedshaikh9165
@junedshaikh9165 Жыл бұрын
अहमदनगर फक्त
@shrikant285
@shrikant285 Жыл бұрын
Pani basic requirement aahe sadha Ghar ghetana jya area madhe Pani nhi tithe koni Ghar pn nhi ghet
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
तिकडे हि युपी बिहारी घुसतील आणि कायदाव्यवस्ता पार कोलमडून ..।?
@Santosh1239
@Santosh1239 Жыл бұрын
@@junedshaikh9165 😂😂 अहमद्या काय तुम्हाला सोडेना
@snehaK8477
@snehaK8477 Жыл бұрын
बाहेर राज्यातून येणारे लोक इतके आहेत कि किती पण डेव्हलोपमेंट केली तरी कमीच आहे, डेव्हलोपमेंट च फायदा फक्त नॉन मराठी लोकांना होत आहे.. मराठी लोक बेरोजगार च आहेत..
@abhishekdeshmukh554
@abhishekdeshmukh554 Жыл бұрын
मराठी बेरोजगार आहेत त्याचे कारण तेच आहेत त्यांना धंदा करायचं बोलल का लाज वाटते म्हणून ते अजून पाठी आहेत
@blackblack1553
@blackblack1553 Жыл бұрын
उदाहरण पुणे मेट्रो.
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 Жыл бұрын
2011 cha census baghava kiti lokancha matrubhasha non Marathi ahe . 25% Aj 2023 LA ha takka kiti asel??
@mayursavale9581
@mayursavale9581 Жыл бұрын
पुणे मुंबई सोडून जर बाकी च्या जिल्ह्यातील डेव्हलपमेंट केले तर या दोन शहरावर ताण पडणार नाही आणि स्थलांतर सुध्दा कमी होईल पण सरकार ला या दोन शहरा व्यतिरिक्त दुसरे शहरे दिसत नाही 😢
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
Kas aahe bhava barobar aahe tujha pan jas Delhi NCR devlop jhala na tas mumbai kade pune kade ecosystem aahe suppose ekada businesses man aahe tyala factry lavaychi aahe maharastra madhe tar to agodar pune choice karto logistics environment asa aahe kuthla pan tajhya bagha aaj Up chi purn Gdp hi NOIDA var difend aahe aani aapan asa karnaar nahi tar itar rajya pudhe jatil
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
Jas gujrat up khup new town planning kartay aapan Mumbai financial capital aslyacha fayda ghu shakto
@mayursavale9581
@mayursavale9581 Жыл бұрын
@@pankajpatil2206 पण लोक ठेवायला जागा नाही ना दादा प्रत्येक ठिकाणच्या मर्यादा असतातच ना नैसर्गिक गोष्टी कमी पडतात मग याच ठिकाणी दोन वर्ग निर्माण होतात आहे रे आणि नाही रे मग संघर्ष यापेक्षा दुसर्‍या जिल्ह्यात नाही का करता येणार
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
@@mayursavale9581 ho kharay dada pan aaj tumhi nagpur cha mihaan bagha sagle sarkarne prayatna kele pan nahi jhala pahije tevda devlopment
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
@@mayursavale9581 Ecosystem mule aahe Aata Delhi cha faida Up Noida merath gajiyabad Rajsthan Hariyana. Gurugram faridabad Aasya rajyanni tyacha faida gjetla Aata gujrat la GIFT BANTAY DHOLERA BATAY aapan jar he nahi kela tar rajya itar rajya cha tulnet mage padel
@rohitshinde4741
@rohitshinde4741 Жыл бұрын
बाहेर चे लोकांचं स्थलांतर जो पर्यत थाम्बतो नाही तो पर्यत अश्या किती ही मुंबई बांधा काही अर्थ नाही 😓
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
मुंबई, पुणे सोडुन राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ ह्या पट्ट्यामध्ये विकासाला सर्वात अगोदर प्राधान्य द्यावे.
@proudbhartiya1993
@proudbhartiya1993 Жыл бұрын
Fadnavis Ani Gadkari mule Vidarbha cha development khup jhalae. Tyanni Punya kade khup durlaksha kelae. Ata Pune ani Marathwada development hoila pahije.
@swarajpatil4920
@swarajpatil4920 Жыл бұрын
Kay bhet tithun
@Maharashtra_man
@Maharashtra_man Жыл бұрын
आमचं नाशिक येथे कुठेच नाही का? नाहीतर नाशिक गुजरात मध्ये असतं तर आता खूप पुढे गेले असते...
@mrperfect1453
@mrperfect1453 Жыл бұрын
​@@Maharashtra_mankharach.... Nashik savya babtit purak astanna nashik vr annay hoto.. Aaj kharach vatate nashik sarkhi city Gujarat mdhe Asti tr..😢
@Neet675target
@Neet675target Жыл бұрын
Ka mathi khayala
@bhushanmadhavi2702
@bhushanmadhavi2702 Жыл бұрын
मी रायगड जिल्ह्यतला रहिवाशी आहे, आम्हाला सांगीतलेल की नवी मुंबई विमानतळ 2020 ला पूर्ण होनार आहे, पण आजून त्याच काम चालू आहे, यावरूण समजते की नैना प्रोजेक्ट होताना 2040 येइल !
@Mhatre_king802
@Mhatre_king802 Күн бұрын
अरे भाई नको तो विकास नाहीतर तुला घाटावर राहायला लागेल तू इथला भूमिपुत्र आहेस आता आमच्या उरण तालुका पूर्व विभागात सुधा नोटीस येत आहेत गावं उठविण्याच्या
@vlogwithakshay4423
@vlogwithakshay4423 Жыл бұрын
मी विरार अलिबाग कॉरिडोर बाधित शेतकरी आहे. आपणा सर्वांना माहीत आहे तिसरी मुंबई असल्या कारणाने तेथील शेतजमिनीस योग्य तो भाव झालं आहे पण तरीही कॉरिडॉर संबंधी भू-संपादनसाठी शासन अल्पश्या आणि कवडीमोल दराने आमच्या पारंपरिक शेत जमिनी बालकाऊ पाहतोय या बाबत एक वीडियो बनवा.
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 Жыл бұрын
मी नवी मुंबईकर आहे पण विकास नको माझी जमीन गेली शेती गेली पण गावची मजा राहिलेली नाही शहरीकरण खिशाला पर वडत नाही ? गाव ते गाव तेथे शहराची मजा काय
@sunnypawar7873
@sunnypawar7873 Жыл бұрын
Ashi paristhiti saglikada ahe dada, Mumvai aso Kiwa pune akkhya Maharashtrat kitipn devlopment jhali tri tyacha fayda tithlya sthanik mansanna nahich hot😓ya
@prashant1470
@prashant1470 Жыл бұрын
Gavala jaun raha ki mg
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@prashant1470 tyacha gavach navi mumbai madhe gela ahe 😔🤦‍♂️🤦‍♂️
@smokeking3548
@smokeking3548 Жыл бұрын
paise pn tasech bhetle na jaminila
@mangeshpatil1224
@mangeshpatil1224 Жыл бұрын
@@smokeking3548 paise nahi milat tevdhe hi phakt hava ahe 50/50℅ cha farmula lagu kara builder la
@themanohar3749
@themanohar3749 Жыл бұрын
तिसऱ्या मुंबईत 90% टक्के परप्रांतीय च असतील 😅
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
त्या ला एकच कारण.आमचे "तमाम" मराठी राजकीय नेते आणि त्यांचे गुलाम.
@PrabhakarNaik-m7e
@PrabhakarNaik-m7e Жыл бұрын
तिसरी मुंबई उभरण्या आताच हाणून पाडायला पाहिजे नाहीतर नकीच मुंबई नवी मुंबई तिसरी मुंबई आणि ठाणे मिळून एक राज्य बनवून केंद्र सरकार महाराष्ट्र तुन बाहेर काडनार
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
@@PrabhakarNaik-m7e फक्त पेपर वर मुंबई महाराष्ट्र आहे . सत्य परिस्थिती लक्षात घ्या. "परप्रांतीयांचे लोंढे थांबवणारे " कुठे? इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस😊
@santoshmore5277
@santoshmore5277 Жыл бұрын
सगळेच उद्योग मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी असल्यास ठिकाणी लोंढे येणारच म्हणून म्हणतो राज्य सरकार ने मुंबई-पुण्याच्या बाहेर, मराठवाड्यात देखील उद्योगधंदे उभारावे मुंबई पुण्याचा लोड कमी होईल
@rakeshkamble3363
@rakeshkamble3363 Жыл бұрын
अख्खा महाराष्ट्र परप्रांतीय पोखरत चाललेयत. आज प्रत्येक परप्रातीयाची महाराष्ट्रात जमीन, घरं, मालमत्ता आहेत. आणि सरकार काय करतय तर Agriculture land ला NA करायला परवानगी देत चाललीय. नवी मुंबई झाली, आता सिडको मग नैना नतर मैना येईल. मराठी तरुन स्पर्धा करुन करुनच मरतोय.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
मराठी कुटुंबांनी सुद्धा त्यांच्या लोकांना सपोर्ट करायला हवा. परप्रांतीय कितीही भांडणं असेल तरी स्वतः एकमेकांना ते आर्थिक रित्या मदत करत असतात. मराठी माणूस दुसऱ्याच्या ताटातून स्वतःला काही घेता येईल का हेच बघत राहतो.
@vickygaikwad6952
@vickygaikwad6952 Жыл бұрын
जमीन संपादन संबंधी केंद्राने 2013 चा कायदा लागू करून इतर पुनर्वसन शेतकऱ्यांना कायदा लागू केलेला असून राज्य सरकार आणि सिडको 2013 च्या कायदाद्याने शेतकऱ्यांचा पुनर्वसन करीत नाही.
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने फक्त नवी मुंबई कडे लक्ष नका देऊ संपूर्ण महाराष्ट्र राज्याकडे लक्ष द्या 🇮🇳
@PrabhakarNaik-m7e
@PrabhakarNaik-m7e Жыл бұрын
आमच्या नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्त लोकांना नवी मुंबई पाहिजे पण नव्हती या नवी मुंबई मधे येतील स्थानिक लोकांचा काहीच फायदा नाही नवी मुंबईतील जमिनीचा फक्त झाला पण नवी मुंबईतील लोकांचा विकास नाही झाला तुम्हाला तुमच्या भागातील जमिनीचा विकास पाहिजे का तुमच्या भागातील लोकांचा हे पाहिले ठरवा
@prajwalugale877
@prajwalugale877 Жыл бұрын
नाशिक जिल्ह्याचा विकास झाला तर तेथील मुलं घर सोडून नोकरी साठी मुंबई,पुणे ल नाही जावं लागेल म्हणून विकास करायचं असेल तर आता मुबई पुणे सोडून सर्व जिल्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे सर्व मुलांना त्याचा जिल्यात नोकरी मिळेल आता किती मोट करतात मुंबई पुणे ला आता सर्व जील्याकडे लक्ष द्या 🙏🙏🙏
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
नैना हिंदी भाषिक शहर वाटूळ झालं मराठी भाषेचं,मराठी लोकांचं आणि मराठी महाराष्ट्राचं
@jayshivray387
@jayshivray387 Жыл бұрын
Are to short form ahe jase ki gift city sathi gift asa short form tasech... navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA)
@chinmaygharat6030
@chinmaygharat6030 Жыл бұрын
ह्या प्रकल्पामुळे आमचीच मोरी ना मुतायची चोरी होईल जर नैना कॅन्सल नाय झाली तर
@hrs8772
@hrs8772 Жыл бұрын
ही शहरे फुगवून फक्त बकाल होत आहेत, व या शहरांच्या निर्मितीमध्ये, त्यांची व्यवस्था लावण्यात, स्थानिक नागरिक, त्यांची गावं विस्थापित केली जात आहेत, याकडे कोणी लक्ष देत नाही.. या शहरांच्या निर्मिती करून त्यांचा फायदा परप्रांतीयच फायदा घेताना दिसतात...
@gayatritawde3892
@gayatritawde3892 Жыл бұрын
बरोबर 👍👍👍
@mayursavale9581
@mayursavale9581 Жыл бұрын
खरं आहे पुण्यात मराठी बिल्डर कमी आणि परप्रांतीय जास्त आहेत मग फायदा हा कुणाचा यावर पण विचार करावा ???
@gameking855
@gameking855 Жыл бұрын
Kara ajun mumbai local madhe konala chadhayla milu naye ani koni office la pochu naye ashi avastha karun taka aata
@sandeshmhatre9258
@sandeshmhatre9258 10 ай бұрын
गाव जातील त्याचे काय
@SiddharthNarde-z7g
@SiddharthNarde-z7g Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त पुणे आणि मुंबईचं आहे वाटतं. जरा बाकीच्या भागच बघा. मुंग्याच वारूळ झालय मुंबईत.
@Dkisap
@Dkisap Жыл бұрын
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नैना मिळून एक हिंदी भाषिक राज्य येत्या 20-25 वर्षात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये!!!
@aditiborade2695
@aditiborade2695 Жыл бұрын
हो त्यात मराठी माणूस नसून पर प्रांतियच दिसतील आणि मराठी माणूस हा कल्याण डोंबिवली करत करत पार हद्दपार च करुन टाकला जाईल, जसे मुंबई ते मराठी माणूस फक्त बोटावर मोजण्या इतकाच राहिला आहे, मुंबई सामान्य माणसाला परवडत नाही , गरीबी मनाने काय करावे.
@ashamalekar5767
@ashamalekar5767 Жыл бұрын
He hindi bhashik lok jithe janmala aale tithech rahun self vikas karaycha sodun maharashtra madhe gardi kartat
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Exactly
@PrabhakarNaik-m7e
@PrabhakarNaik-m7e Жыл бұрын
@@ashamalekar5767 महाराष्टातील मराठी भाषा हिंदी भाषेच्या जवळची असल्या मुळे मुंबई महाराष्ट्र मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची वाट लगली आहे याला महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी खतपाणी घातले आहे हेच पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय दक्षिण भारतात जास्त का जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतात वीस वर्षे राहून अनुभव घेतला आहे कारण दक्षिण भारतीय भाषा हिंदी भाषा मधे जमीन आसमान चा फरक आहे आणि दक्षिण भारत तात शाले आणि कंपन्या मधे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेळगु मल्याळम कांपळ सारी सक्तीच्या आहे म्हणून पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात जास्त नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत याच्या उलट महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी मुंबई महाराष्ट्र मधे मराठी लोकांची आणि मराठी भाषेची वाट लावून ठेवली आहे
@ap9764
@ap9764 Жыл бұрын
🥲🥲🥲
@pramodsaravate3590
@pramodsaravate3590 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो.खूप छान विश्लेषण असत तुमचं.मागील पाच वर्षांपासून ठाण्या च्या खाडीपलीकडे नवीन ठाणे निर्माण करण्यात येणार असल्याच्या बातम्या येतात. मुंबई ठाण्याच्या कुशीत असुनही मधे खाडी असल्यामुळे हा भाग विकासापासून कोसो दुर राहीला. या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवा सर.
@vaishnavii7061
@vaishnavii7061 Жыл бұрын
पुणे, मुंबई सोडून महाराष्ट्रात खूप जिल्हे आहेत त्यांचा सुधार करा, म्हणजे स्थलांतर कमी होईल आणि बाकी जिल्हे पण पुढे येतील. आयटी व्यतिरिक्त शेती कडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पुढे आणा. शेती पिकली नाही तर नुसते शहर घेऊन करणार काय???? Goverment ला फक्त मुंबई आणि पुणे दिसत. सर्वांना घेऊन पुढे गेलात तरच विकास होईल.
@dkhatpe
@dkhatpe Жыл бұрын
माणसानं कितीही development केली तरी शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही.. शेती आणि शेतकरी राहिला तर खायला मिळेल नाहीतर सिमेंटची जंगले बघून मरावं लागेल..
@Nikhil-jj7xf
@Nikhil-jj7xf Жыл бұрын
अगदी बरोबर
@vivekm7971
@vivekm7971 Жыл бұрын
Asa bolu naka adhich mumbai che companies gujrat la jaat ahet
@riskylovers
@riskylovers Жыл бұрын
मराठी माणसाची मुंबई ❤
@Dkisap
@Dkisap Жыл бұрын
*होती आता bhaiyyachi झाली आहे!!!
@touristdestinations7428
@touristdestinations7428 Жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी 2019 मध्ये तिकडे 4 गुंठे जमीन घेतली होती. आता तिचा rate अजून वाढलेला आहे. लवकरात लवकर नैना प्रोजेक्ट व्हावा हीच इच्छा आहे.
@Deva1845
@Deva1845 Жыл бұрын
आम्हाला पण सांगायचं नाही का आम्ही पण घेतली असती😂😂
@pratikjoshi778
@pratikjoshi778 Жыл бұрын
Ha na kya bhau amhla visrla Tu 😅😅
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
Tension नका घेऊ मोदीजी सर्व गुजरात ला पलवत आहेत... नैना वगरी सर्व फेकू ची जुमली आहे
@touristdestinations7428
@touristdestinations7428 Жыл бұрын
अजून पण घेऊ शकता ना भावांनो २ लाख ते १० लाख प्रती गुंठा प्रमाणे भाव चालू आहे. तुमच्या badget प्रमाणे घेऊ शकता.
@aniket5799
@aniket5799 Жыл бұрын
Ekhadya broker cha number share kera.. Amhala pan pahije ahe
@perfectionistpersona
@perfectionistpersona Жыл бұрын
They should make Farmers as shareholders of the project. Land compensation will not help socially.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Shareholder बनवून काय नंतर. व्यवसाय समजलाच नाही तर shareholder banun fayda ky. Te ज्ञान सुद्धा हवे की. शेतकऱ्याला व्यवसाय समजला नाही म्हणून तर IT Park ubhe zale na त्यांना रस्त्यावर आणून.परत तेच करायचे का मग
@BlokeBritish
@BlokeBritish Жыл бұрын
yes i know u r so worried about farmers and u have donated a lot to farmers welfare right ? haha
@perfectionistpersona
@perfectionistpersona Жыл бұрын
@@beastintheattic3992 Look at UAE, the locals there are shareholders in business. This has not displaced the local people. Many farmers end up using the money they get in wrong way and just squander.
@__shree08
@__shree08 Жыл бұрын
shareholder? भावा शेतकऱ्याना जमिनीचा फक्त ६०% पैसाच मिळणार आहे.😓
@perfectionistpersona
@perfectionistpersona Жыл бұрын
Bigger projects eventually leads to displacement of the original inhabitants of the land without any commercial benefits to them.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
ज्यांना वाटत आहे की बोल भिडू ने रिसर्च केलाय या व्हिडिओ साठी त्यांनी समजून घ्यावं की बोल भिडू Study IQ che व्हिडिओ जसे चया तसे ढापतो. आणि हा व्हिडिओ सुद्धा तसाच आहे. म्हणून काही वेगळी माहिती आणि प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथून मिळत नाहीत.
@md.iliyas313
@md.iliyas313 Жыл бұрын
नैना मध्ये कुटल्याही पार्टी चा ऑफिस नोको पाहिजे 😢
@ocen21
@ocen21 Жыл бұрын
आरे आम्हा पश्चिम महाराष्ट्रा चा भाग खूप सदन आहे की आमचा भागाचा विकास करायला आम्हाला कोणत्या राजकारण्यांची गरज नाही लागत Love pachhim maharashtra 🚩🚩
@user-yi89kleyqa
@user-yi89kleyqa Жыл бұрын
फक्त गडकरी आणि फडणवीस साहेब विदर्भ जिंदाबाद 🚩 जय जय श्री राम
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Жыл бұрын
Only rane saheb jai kokan .... We want seperate kokan from Maharashtra
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
​@@siddhantsawant5717 ही काय नवीन फालतु गिरी आहे..??? सर्व महाराष्ट्र सदैव एकसंघ राहणार. जय महाराष्ट्र 🚩🚩
@santoshpatwardhan5334
@santoshpatwardhan5334 Жыл бұрын
​@@siddhantsawant5717अशी मागणी करू नका, मुंबई वेगळी करण्याची इच्छा असणाऱ्यांना आयतं कोलीत मिळेल. कोकण महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे.
@abhinavchitra
@abhinavchitra Жыл бұрын
म्हणजे भैय्ये अजून एक शहराची वाट लावायला मोकळे. ह्या शहरात भैय्या आणि गुजराती बंदी असली पाहिजेत.😑
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
त्यापेक्षा मराठी माणसाने तिकडे व्यवसाय सुरू करावा असे नाही वाटत का. प्रत्येक वेळी परप्रांतियांना दोष देऊन काय मिळणार. स्वतः मेहनत करने नको आहे का
@shailendrapisat1351
@shailendrapisat1351 Жыл бұрын
​@@beastintheattic3992 barobar aapli lok fayda karun ghet nahit nerul te uran local chalu zali tyamadhil ji stations aahet tya station chya aaju bajula bagha baherche lok lagech dukan takun ghetat aani aaple lok baghat bastat
@Himanshu-ui4hr
@Himanshu-ui4hr Жыл бұрын
साहेब खूप छान माहिती दिली आतापर्यंत तिसरी मुंबई समजायचं तिला नैना का बोलतात हे तुमच्यामुळे कळालं मेहनत करणाऱ्याला ही नयना नेहमी स्वागत करेल कुठलंही काम करायची मानसिक तयारी पाहिजे
@santoshpatwardhan5334
@santoshpatwardhan5334 Жыл бұрын
​@@beastintheattic3992परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात विकास करता येत नाही का, स्थानिक पातळीवर ते रोजगार मिळवू शकत नाहीत का ? हे करण्यापासून त्यांना कुठल्या मराठी माणसानं अडवलय ? मराठी माणसांना दोष देताना अन्य राज्यांचे दोष का दिसत नाहीत? 'घटनेनुसार कोण कुठही जाऊ शकतो,' असं म्हणून अन्य राज्यं आणि लोकांचं मागासलेपण आणखी किती वर्षं लपविणार ???
@hareshgada4051
@hareshgada4051 Жыл бұрын
Tujaya bapachi Mumbai aahe ka
@surajjadhav_25
@surajjadhav_25 Жыл бұрын
Ratnagiri सिटी मध्ये पण port aahe tithe plan City Kara ना फक्त मुंबई आणि पुणे आणि आम्ही काय तिथे जाणार सर्व बाकीचे जिल्हे काय development?
@admalkin94
@admalkin94 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे बोलले ते खरं आहे... कोकणवासीयांनी आपल्या जमिनी खूप कमी किंमतीत विकू नका येणारा काळ हा सुवर्णकाळ असणार आहे
@santoshrane6814
@santoshrane6814 Жыл бұрын
येथे बस सेवा उपलब्ध नाही. बस थांबे आहेत पण बसेस नाहीत आणि स्थानिक लोक रिक्षाच्या धंद्यात असल्याने बससेवा सुरू करण्यास त्यांचा विरोध आहे
@adityapanchal7409
@adityapanchal7409 Жыл бұрын
लातूर धराशीव नगर नाशिक हे पण महाराष्ट्रात ची शहरे अहैत याचा पण विकास कर
@virajpatil695
@virajpatil695 Жыл бұрын
😂😂😂
@adityapanchal7409
@adityapanchal7409 Жыл бұрын
@@virajpatil695 हसण्या सारख काय अहै ?
@pavanramekar1044
@pavanramekar1044 Жыл бұрын
Nakki kartil bhava pn Modi government only can do this project So we will trast again modi government
@shivamgore997
@shivamgore997 Жыл бұрын
​@@pavanramekar1044😂
@akshaydeshmane2061
@akshaydeshmane2061 Жыл бұрын
100%सत्य नक्कीच माहिती महत्त्वाची आहे, आप्ल्या राज्याचा इतर भागाला 1ली मुंबई च माहीत नाही अजुन, अभ्यास खुप महत्त्वाचं #पाल्य अणि पालक ... 🚯🚮🌱😊
@Maharahstra
@Maharahstra Жыл бұрын
बाहेरच्या लोंढयाना सामावून घेण्यापेक्षा त्यावर आळा घालणे हा उपाय आहे.तरच मराठी माणूस टिकेल महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी माज हवा माज असण्यासाठी फक्त ठाकरेंचा 'राज' हवा आता एक संधी फक्त नवनिर्माणाला
@gyb9304
@gyb9304 Жыл бұрын
महाराष्ट्रात refrundum करून राज्याला केंद्रातून वेगळे करायचे
@Dkisap
@Dkisap Жыл бұрын
तुम्ही तयार रहा सॆकूरिटी गार्ड, डबेवाला, ऑटो driver, driver, कामवाली बाई बनायला!!!
@Talents22
@Talents22 Жыл бұрын
आम्हा आगरी कोळी लोकांना मुंबई मधून हद्दपार केलं.. आता नवी मुंबई ठाणे रायगड इथं खूप मोठा समाज आहे. तुम्हाला सांगू इच्छितो नैना ला आम्ही जमिनी देणार नाही.. पण सरकार आमच्यावर मुंबईप्रमाणे रायगड ठाणे मध्ये सुद्धा जबरदस्ती करतात 😥 पूर्ण महाराष्ट्रात आमची बदनामी आहे कि आम्ही जमिनी विकतो.. तस नाही सरकार हडप करतो आमची जमीन माझी 2 एकर जागा आहे नैना मध्ये एक गुंठा पण देणार नाही ह्यांना
@AdhirajGupte
@AdhirajGupte Жыл бұрын
​@@Package_wala_chuअगदी बरोबर, वेळेनुसार बदल केले तरच टिकता येईल नाही तर या जगात मागे पडू, एकमेकाना साहाय्य करा नि आपला विकास करा
@busyminded
@busyminded Жыл бұрын
​@@Package_wala_chupratekala possible nahi hya goshti bolyla thik vatt ani jyala possible aahe to rahto, bakichyanvr pressure takun jamin ghetli jate
@seaspidermariner1565
@seaspidermariner1565 Жыл бұрын
Nice information sir for good law and order, infrastructure development needs stable government. Uttar pradesh government also have good plan for there state people so they are focusing on good infrastructure development specially on airports, ROADWAYS AND INDUSTRY HUBS SO IN FUTURE PRADESH PEOPLE NO NEED TO WORK.
@bhartarishinde7776
@bhartarishinde7776 Жыл бұрын
Sir ya varshi soyabean, कापूस या पिकांना काय भाव असेल आणि कोणत्या पिकाला जा वर्षी जास्त भाव असेल या वर व्हिडिओ बनवा please
@rajeshwardeshmukh3928
@rajeshwardeshmukh3928 Жыл бұрын
Gujrat मध्ये Dholera, GiFt city, Up मध्ये Yeida city, Noida, greater Noida. Haryana मध्ये Gurugram. Delhi NCR, Banglore, Hyderabad, Chennai . भारतात सगळी कडे new planned cities bnvat ahe. Maharashtra la jr प्रगती करायची असेल तर अशा city chi गरज आहे. आता पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत बाकी राज्य महाराष्ट्र च्या पुढे चाली आहेत.
@Earthquake91
@Earthquake91 Жыл бұрын
एखादं मराठी नाव नाही येत का ठेवता ? भैय्या लोकांना लांब ठेवा इथून 😢
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA)
@amol897
@amol897 Жыл бұрын
😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
😂😂😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तेच की. नैना हे नाव किती खराब वाटतंय🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣
@digvijaysingparadake3057
@digvijaysingparadake3057 Жыл бұрын
Are full form ahe 😂 naina ani kon bolla bhaiya nav ahe
@sagarpatekar3830
@sagarpatekar3830 Жыл бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पण अजून खोलात जाऊन ही माहिती द्या की इथे कोणत्या प्रकारे कोणते location असतील जे महत्त्वपूर्ण असतील ज्या ठिकाणी investment opportunities मराठी माणसाला मिळू शकतात.
@shibupillai6744
@shibupillai6744 Жыл бұрын
Thanks for this information ! 👍🙏
@ganeshpawar2297
@ganeshpawar2297 Жыл бұрын
प्रत्येक गावात दर्जेदार शिक्षणाची सोय पाहिजे.... तेव्हाच सार्वत्रिक विकास होईल
@vivekgurav1895
@vivekgurav1895 Жыл бұрын
Right
@nareshpawar7924
@nareshpawar7924 Жыл бұрын
सर्वजण मुंबई पुणे सोडून दुसरीकडे विकास करायचा बोलत आहे पण इकोसिस्टम जिथे बनते तिथेच पुढचे एकसारखे प्रोजेक्ट बनतात. नवीन सेक्टर साठी आपण पुणे च्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये इकोसिस्टम बनवू शकतो. एकदम काहीतरी लम्ब जाऊन नाही करू शकणार कारण लॉजिस्टिक सोप्प हवा. नाहीतर इंडस्ट्री दुसरे राज्य निवडणार. मराठवाड्या मध्ये पाणी हा खुप मोठा विषय आहे.
@santoshpatwardhan5334
@santoshpatwardhan5334 Жыл бұрын
असं काही नाही, इच्छा शक्ती महत्वाची आहे
@nareshpawar7924
@nareshpawar7924 Жыл бұрын
@@santoshpatwardhan5334 इच्छा शक्ती किती पण असली तरी त्या साठी पैसा आणि रिसोर्स लागतात. इकोसिस्टम बनवायला दशके लागतात.
@vijaykadam211
@vijaykadam211 Жыл бұрын
Parprantiya lokancha londa yene band zala tarach Mumbai Navi Mumbai aani Tisari Mumbai cha VIKAS Hohil,Aani MARATHI Manus Pragati Karu shakel, Khupch Valueble information milali, Thanks.
@navbharatagro6312
@navbharatagro6312 Жыл бұрын
राज्यातील मराठी माणसाला तिथं गुंतवणुक करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले पाहिजे.
@vivwya805
@vivwya805 Жыл бұрын
Mira bhayndar & vasai virar disat nahi ka....?
@ImranParkar-ut2zy
@ImranParkar-ut2zy Жыл бұрын
Thanks making video & sharing to all of us God bless you
@RadhaThorwe
@RadhaThorwe Жыл бұрын
रायगड आमची भात शेती आहे कुणालाही येऊ देणार नाही 2006 civill engg 🙏🙏🙏🙏🙏
@balgondapatil
@balgondapatil Жыл бұрын
are evad develoment kay karanr ? anything excess is cancer
@KOKANGABHA
@KOKANGABHA Жыл бұрын
विकासाची खूळचट संकल्पना
@kiranpanchal5945
@kiranpanchal5945 Жыл бұрын
Chan माहिती Dili साहेब
@vijaychandjain5170
@vijaychandjain5170 Жыл бұрын
Mast video Hai 📹 😍 thanks
@sandipbhoir1354
@sandipbhoir1354 Жыл бұрын
हा प्रोजेक्ट खूप. महत्वाचं आहे.
@Kaps0304
@Kaps0304 Жыл бұрын
Growth of Maharashtra is Concentric instead of polycentric... Other regions of Maharashtra lacks even today in basic infrastructure this is only reason for migration and excessive difference between two sections of the state.
@sunilpatil8430
@sunilpatil8430 Жыл бұрын
जे लोक गेली 30 वर्षे प्रकल्प बाधित आहेत त्यांना अजून न्याय मिळाला नाही त्यामुळे सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे त्यामुळे कोणताही सरकारी प्रोजेक्ट आला की शेतकरी पेटून उठतो कारण बरीच वर्षे सरकार शेतकऱ्याची फसवणूक करीत आहे.
@jaimalahumne2108
@jaimalahumne2108 Жыл бұрын
अरे प्रत्येक राज्यात एक मुंबई निर्माण करा म्हणजे परप्रांतीय पण त्यांची राज्ये sodun येणार नाहीत आणि अखंड भारत देशाचा विकास होईल. Pratyek राज्यात चलन valan जर सुनियोजित होईल tar किती सुंदर आपला देश होईल. 🙏
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Жыл бұрын
Tier 2,3 city cha development kara mumbai pune varcha tan kami hoil
@sujitkhadtale7484
@sujitkhadtale7484 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
मराठवाडा, विदर्भातील लोकांनी मुंबई पुण्यावरच अवलंबित्व सोडून आपल्या भागावर लक्ष दिले पाहिजे.
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
मग युपी, बिहारी, कानडी,‌ तेलुगू का अवलंबून राहतात मुंबई पुण्यावर.
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
मुंबई पुण्याचा असाच विकास करा.., मग मराठवाडा विदर्भाचे लोक पुण्यात कामाला आले की मग बोलणार हे मराठवाड्याचे लोक पुण्यात गर्दी करायला आले.., मराठवाड्यात उद्योगधंदे आले तर पुण्या मुंबईला कशाला लोंढे येतील.
@ajinkyakini5727
@ajinkyakini5727 Жыл бұрын
Mi mumbai cha Ek bhumiputra mhanoon mi hech sangel ki zali tevdi development khup zali mumbai chi Ata Maharashtra chya dusrya baga kade suddha laksha dile paije
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Жыл бұрын
सांगली जिल्हात मिरज कवठेमहांकाळ तासगाव याच्या मध्ये खूप मोठे माळरान टेकड्या आहेत तिथे एकादी plant city उभी करायला हवी जी मुंबई पुणे चि जागा भरून काढेल तिथे कृष्णा नदीच मुबलक पाणी आहे शिवाय त्या भागात कधीच अधिक पाऊस पडत नाही पन कृष्णा नदी मुळे सिंचन पाणी जवळ आहे कधी पूर आती पाऊस नाही दुष्काळ पडला तरी पन पाणी मुबलक शिवाय नापीक जमीन आहे ते पन माळरान कुटे वृक्ष तोड होणार नाही मुंबई पुणे जवळ आता अश्या city नको
@digvijaychavan8898
@digvijaychavan8898 Жыл бұрын
पूर्ण पणे मूर्ख पण आहे हा अंग सुटेल तिकडं fakat चालली आहेत ही शहर 🤦 याला काही अर्थ नाही same with pune मूळ पुणेकर कुठे गेला तेच कळत नाही 😢 मराठवाडा अणि विदर्भ चि तर गतच vegli
@prempatil8162
@prempatil8162 Жыл бұрын
tumhi thane city aani tyatil devolopment yavar sudha ek video banva na
@dp-yq3sn
@dp-yq3sn Жыл бұрын
देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांपासून मुंबई पर्यंत अत्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी एक्स्प्रेस हायवे बनवावेत....विकास फास्ट होईल
@Rocky.1717
@Rocky.1717 Жыл бұрын
मराठवाडा आणि विदर्भ मिळून एक राज्य बनायला पाहिजे....
@saurabhmhatre3338
@saurabhmhatre3338 Жыл бұрын
नवी मुंबई बनवताना गव्हर्नमेंटनि जी जागा काबीज केली त्या शेतकऱ्यांना अजून काहीच मिळाल नाही. त्यावर एक व्हिडीओ डिटेल्स मध्ये बनवला तर बरं होईल.
@vncvlog
@vncvlog Жыл бұрын
Kalyan, Shahapur, murbad हया तालुक्यांत पणं होऊ शकतो ना
@samadhanaherpatil5370
@samadhanaherpatil5370 2 ай бұрын
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होते.. त्येव्हा पासून तर आतापर्यंत चे प्रत्येक विधानसभेचे आमदार होऊन गेले यावरती सविस्तर व्हिडिओ बनवा 🔥🔥
@shashikantdhawle2198
@shashikantdhawle2198 Жыл бұрын
विकासाच्या नावाखाली आमच्या सुपिक जमिनी बळकावल्या जात आहेत आणि येथील शेती व शेतकरी उध्वस्त केल्या जात आहेत.ज्याठिकाणी नापिक, ओसाड जमिनी आहेत तेथे असे प्रकल्प राबविले पाहिजेत.
@geetakamble3274
@geetakamble3274 Жыл бұрын
दादा.... मराठी माणसाचे काय ??? आमच्या मुलांना नोकरी.धंदाचे काय???? दादा.... सुंदर शहर पाहिजे फक्त मराठी माणसाचे मन संभाळून
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Жыл бұрын
जळगाव खान्देश मध्ये विकास करावा जय महाराष्ट्र
@nmk1161
@nmk1161 Жыл бұрын
Just jalgaon nahi nashik, malegaon, dhule, nandurbar pn
@vedanshivrs5139
@vedanshivrs5139 Жыл бұрын
नैना प्रकल्पाला येथील स्थानिक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. शेतकऱ्यांची 60% *सुपीक* जमीन फुकटात घेवुन 40% आमची जमीन आम्हीच 4 लाख पर प्लॉट भरून घ्यायची.रोजगारचा कोणताच पर्याय नाही. कृपया करून नैना ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@dhiraj_b
@dhiraj_b Жыл бұрын
प्रोजेक्ट लाँच होण्याच्या आधी जमिनी अमराठी लोकांनी कधीच विकत घेतल्या असतील 😅
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
विकणारे मराठी असतात ना पण. नुसते गाफील.
@vikasgaikawd7097
@vikasgaikawd7097 Жыл бұрын
Right
@dhiraj_b
@dhiraj_b Жыл бұрын
@@vedhh7727 कटू सत्य 😔
@dhananjaysonavane5362
@dhananjaysonavane5362 Жыл бұрын
मोदीला पुन्हा निवडून दिले तर तो नक्कीच अडकाठ्या घालणार, कारण सर्व नवीन बिसनेस proposal चा ओघ या क्षेत्रात येईल. जे त्याला नको आहे.
@wheels6930
@wheels6930 Жыл бұрын
तुला झोपेत पण मोदी दिसत असेल 😂
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
मोदी नसताना या प्रकल्पाची blueprint tayar hoti bhau. सगळ्या ठीकणी मोदी वर नाव ढकलून नाही चालत.
@tanajikhapre88
@tanajikhapre88 Жыл бұрын
बरोबर आहे मोदीला महाराष्ट्रात प्रोजेक्ट येऊ द्यायचे नाहीत आयपीसी सेंटर गुजरातला घेऊन गेला वेदांत फॉक्स कॉर्न नेला
@ashwinipatil8126
@ashwinipatil8126 Жыл бұрын
Raigad sodun Maharashtra madhe ajun barach Zilla ahet mag tithe ka nahi karat?
@sandipsable3599
@sandipsable3599 Жыл бұрын
नाशिक भारी ❤
@wheels6930
@wheels6930 Жыл бұрын
याला "महा मुंबई" पण बोलतात सिडकोने जशी नवी मुंबई उभा केलीय (खारघर =bkc of मुबंई) त्यापेक्षाही सुंदर बनवतील यात काय शंका नाही
@pankajpatil2206
@pankajpatil2206 Жыл бұрын
Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) asa naav aahe
@wheels6930
@wheels6930 Жыл бұрын
@@pankajpatil2206 हो माहिती आहे ना
@maheshgatade2984
@maheshgatade2984 Жыл бұрын
अजुन नैना कडे रिडेव्हलपमेंट चा काही प्लान नाही ज्या बिल्डीग जुन्या झाल्या आहेत त्या पाडून नविन बाधकाम करण्यासाठी काही सोय नाही
@AkshayGajbhiye-h3o
@AkshayGajbhiye-h3o Жыл бұрын
Mumbai pune sodun marathwada vidarbhavar laksh dene garajeche aahe
@rohitpatil2706
@rohitpatil2706 Жыл бұрын
कोणालाही मतदान द्या ते फक्त पुणे मुंबई चा विकास करत बसणार, त्यापेक्षा तेलंगना ची भारत राष्ट्र समिती बरी आहे
@shivamgore997
@shivamgore997 Жыл бұрын
💯
@sumedhpatil5001
@sumedhpatil5001 8 ай бұрын
Raigad ka Mumbai madhe aahe ka?
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
👌 strategic information
@sunilsawant140
@sunilsawant140 Жыл бұрын
Very nice.
@pratikpratiklad2196
@pratikpratiklad2196 Жыл бұрын
Jamin malkasathi konte niyam aahet tyat shetkarayanche fayde nuksan please aajun ek video banva
@busyminded
@busyminded Жыл бұрын
Ky fyda ny jaga jaun pn navin ghara sathi 40% pay karyche shetkaryane
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Fayda ahe. Pan fayda karun घेण्याची वृत्ती आणि बुद्धी असेल तर. शेतकऱ्यांना बाजार भावात जमिनीची किंमत मिळाली आहे यावरून त्यांना त्यांची 40% जमीन सुद्धा त्यांच्या च नावावर आहे. ग्रीन झोन spaces Ani शेतजमीन sathi जागा राखीव आहे. संधी आहे मराठी माणसाला व्यवसाय करून श्रीमंत व्हायची. पण सगळे नकारघंटा वाजवताना दिसताहेत
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
Arunraj sir mumbai che mahatwa modi sarkar mhanje gujrat loby kadun kami kele jaat ahe ka? ya virodhakanchya tike mashe kiti tathya ahe? yache full analisys karun video banva.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
मुंबई चे महत्व कोणी कमी करू शकत नाही. कारण देशभरातील व्यवसायाचे मुख्य कार्यालय हे मुंबईत च आहेत. फक्त त्या व्यायसाया मध्ये मराठी लोक जास्त नसतात.
@rajuraut-lg4wx
@rajuraut-lg4wx Жыл бұрын
Mahiti khup Chan... Arun Navi Mumbai development badal mahiti dya
@vijayc4453
@vijayc4453 Жыл бұрын
खूप छान निर्णय
@rajendradatar9668
@rajendradatar9668 Жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रात नसती तर महाराष्ट्राचा चांगला विकास झाला असता
@aniketandhale2914
@aniketandhale2914 Жыл бұрын
Ambernath badlapur ani vangni ynche kay yete pan jaga ahet
@NijappaBansode
@NijappaBansode Ай бұрын
छान
@farmtrack244
@farmtrack244 Жыл бұрын
Ha project complete zala tqr ti gift city mage padel manun time ghet aahet
@tanajikhapre88
@tanajikhapre88 Жыл бұрын
आधीच नयनाला 15 वर्षे उशीर झाला आहे. 15 वर्षाखाली नयना तयार झाले असते तर आयएफएससी सेंटर गुजरातला गेले नसते. गिफ्ट सिटीचे नियोजनच झाले नसते. महाराष्ट्र सरकार जाहिराती वेगवान करते पण निर्णय वेगवान होताना दिसत नाहीत. नयना मध्ये मोठे पोटेन्शियल आहेत. ते ओळखून काम होणे गरजेचे आहे
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 Жыл бұрын
Khup chan maritime sangitali bhvishat cangli guntawanuk lok karu Shakti.
@ajayPhadke6303
@ajayPhadke6303 4 ай бұрын
२०१३ पासून नैना नी ऐक ही विकास न करता स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत केलेल्या बंधामांवर कारवाई करतात कितपत योग्य आहे
@KiranChavan-pj5uf
@KiranChavan-pj5uf Жыл бұрын
# खेङी व छोटी शहरे विकसीत करा, म्हनजे जागला रोजगार, दया, विकास चांगला होईल.
@onkarrane527
@onkarrane527 Жыл бұрын
Mumbai goa highway banvaychi capacity nahi shahar Kay banavnar aadhi 16 years pasun kartay to road Purna kara mag teesra shahar banva
@vishwasjoshi4731
@vishwasjoshi4731 Жыл бұрын
Good information mi nakki sandhicha Fayada gheun business suru Karen
@sitaramgaikwad5160
@sitaramgaikwad5160 10 ай бұрын
मुंबई हा समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे आणि दळणवळण याचे सोय असल्यामुळे मुंबईचा विकास होत आहे
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН