सुरेश धस यांना बीड जिल्हाचे पालकमंत्री पद दिले पाहिजे
@riyanshpatil25189 күн бұрын
वाल्मिक कराड चा भाजप प्रवेश होईल फडणवीस कडून आणि प्रकरण बंद होईल
@dddoifode9 күн бұрын
Dhas cha BJP pravesh pn Fadnvisanich karwun ghetla ahe. Tech aaj BJP vIrodhat kam karat ahet.
@Ruturaj123259 күн бұрын
@@dddoifode😂😂😂 ताई ने केलं रे bjp विरोधात काम धस अण्णा ने नाही
@gajanangavhane28459 күн бұрын
@@dddoifodeअरे बाबा ताई ने विरोधात काम केलं
@JayLadda-b7n9 күн бұрын
भाजप मध्ये प्रवेश केला कि यांना महसूल मंत्री पद मीळनार यात काहीही बदल होणार नाही
@babasahebkamble19978 күн бұрын
@@riyanshpatil2518 बीजेपी हा गुंडांचाच पक्ष बनला आहे.राजकारणांत निर्घृण हत्येला पर्याय आणि तो पण बीजेपी मध्ये असे म्हणावे लागेल. ह्याचे कारणच मुळी बेरोजगारी आणि बेकारी आहे.थोडक्यात संपत्ती अमानुषपणे,अमानवीय पद्दतीने मिळवण्याकडे कल आहे.मानवाला मानवाने क्रूरपणे मारणे हे हिडीस मानसिकतेचे लक्षण आहे.
@ramchandrayadav43099 күн бұрын
धनंजय मुंडे च खरे सूत्र धार आहे
@YasvantMore9 күн бұрын
होऊ
@YasvantMore9 күн бұрын
Ho
@sanjaymahadik11359 күн бұрын
धनंजय मुंढे हा राजकारण आणि समाजकारण यासाठी योग्य आणि लायक नाही.
@HarivanaveVanave7 күн бұрын
हे त्या गावठी मिथुन मला पण सांग तू तो पण कोणता लायकीचा नाही
@smb44599 күн бұрын
काहीही होणार नाही. कटू आहे पण सत्य आहे. कारण लोकशाहीतच आता हुकूमशाहीला सुरुवात झालेली आहे. 🙏
@AmitRamanlalMutha8 күн бұрын
पण परमेश्वर की चक्की धीरे धीरे जरूर पिसती है. राजसत्ता करने वाले कई बडे दुनिया मे बुरी तरह खतम हो गये है. इसलिये परमेश्वर पर भरोसा रखो. सत्ता हमारे मत के कारण है. हुकूमशाही अगर मतदान बंद करे तो मै सबसे ज्यादा खुश.
@ranjeetmane11259 күн бұрын
धनंजय मुंडेना हाकला.
@ranjeetmane11259 күн бұрын
चिक्की गँग ला पण हाकला.
@sudhirsonune88499 күн бұрын
पाशवी बहुमत , गृहमंत्रालय ताब्यात ,अन धनंजय लाडका मंत्री ,मग कारवाई होईल ?
@@sudhirsonune8849 फडणविसांकडे मंत्रीपद म्हणजे पूर्ण पक्षपात
@parmeshwargande18889 күн бұрын
एक नाही दोघांची ( बहीण, भाऊ) पण मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा
@जयजवानजयकिसान-र8घ9 күн бұрын
तु बरबट्या मतदान केले नाही हाकलायला
@chandrakantdevkar-s7c9 күн бұрын
वास्तव बघता नाव घेतलं नाही परंतु डायरेक्ट कनेक्शन वाल्मीक कराड यांच्याशी आहेत.
@jayramkapse-vh9hl9 күн бұрын
धनु भाऊंची पापांची घागर भरली आहे करुनाचा तळतळाट आहे
@kisanshelake77389 күн бұрын
धनंजय मुंडे मंत्री राहिल्यास भविष्यात सर्व आरोपी निर्दोस सुटतील
@vijaybirajdar86479 күн бұрын
फडणवीस वाचवत आहेत
@sureshnigade-deshmukh19489 күн бұрын
नको नको आमचे मत कृपया मागू नका अनुजा ताई , आमची ही मर्डर होईल सध्याच्या राजकीय वातावरणात.
@basheerahmed83839 күн бұрын
लहान सहान घटना नाही . अतिशय निर्घणपणे खुन केलाय . मंत्र्याचा राजिनामा आधी घ्या नंतर चौकशा करा . PM साहेबानीच ह्याची दखल घ्यावी .
@MORALPOLOTICSMAHARASHTRA9 күн бұрын
वाईट परिस्थिती आहे आज महाराष्ट्र खतरे मे है
@vikassalunke15469 күн бұрын
गृहमंत्री म्हणून फेल आहेत,दुसरा कणखर व्यक्ती पाहिजे
@XYXZ1239 күн бұрын
Tu tayar ahe ka ? sang lavkar😂
@ksjrdp1239 күн бұрын
@@XYXZ123तू काय वाटायला बसलाय का 😂😂
@gajanangavhane28459 күн бұрын
@@XYXZ123हो करतो का तू
@Mbkarpe-yk6kr9 күн бұрын
काही ही होनार नाही.थोड्या दिवसांनी कराड यांना क्लीन चिट मिळेल आणि धनंजय मुंडे यांना चांगले खाते मिळेल.
@vishalshelke76329 күн бұрын
या प्रकरणात मुंडे यांचं काहीच नुकसान होणार नाही. जर त्यांना या प्रकरणात अडकवायचं असत तर त्यांना या प्रकरणाच कारण सांगून अजित दादांनी मंत्रिपद नाकारलं असत. पण प्रत्येक्षात तसं झालेलं कुठेच दिसलं नाही. मुंडे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे.
@AnilPatil-t9j9 күн бұрын
आका वाल्मीक कराड.. आकाचा अका Dm
@anulata48269 күн бұрын
काही ही होणार नाही. !"देवाभाऊ"आहेत ना?
@babasahebkamble19979 күн бұрын
अगदी खरे आहे.भविष्यात त्यांचाकडून बेईमानीत इमानदारी करायला लावणाल
@rajendrafunne52699 күн бұрын
शिंदे साहेब गृहमंत्री असायला पाहिजे होते मोदी साहेब यांच्या सोबत संपर्क साधला पाहिजे
@shrikantbanne18049 күн бұрын
उलट चांगला महसूल असलेले खाते दिले जाईल. म्हणजे चा़गला महसूल मिळेल
@vaibhavkylkarni4659 күн бұрын
एका आरोपीला अरे तुरे करायच्या ऐवजी आवजाव करताय... आपल्या पत्रकारितेला सलाम 🙏
@pavansawant63009 күн бұрын
कराड धनु भाऊ च कलेक्शन करतो रे
@dilipshinde56129 күн бұрын
अनुजा,जिथे धूर असतो तिथे आग ही लागणारच असते.बीड चं प्रकरण हे तेवढच स्पष्ट आहे. आणि पंकजांना शह द्यायचा असेल तर मुख्यमंत्री हे जिवलग मित्र धनंजय मुंडें ना अभय देणारच आहेत. हे अतिशय अगदी सूर्य प्रकाशा एवढं सुस्पष्ट आहे.
@gv_gamers9 күн бұрын
एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री करा
@SudhirDombe9 күн бұрын
हे सरकार आल आणि महाराष्ट्र च वाटुळ झाल
@ranjeetmane11259 күн бұрын
करुणा मुंडे पराकरणाचे काय झाले /???
@mahadeoshinde53839 күн бұрын
कॉलरेकार्ड तपासणी करून घ्यावी
@abcdpatil45459 күн бұрын
Suresh anna is best person for minister post 🔥❤️🔥❣️
@vikassalunke15469 күн бұрын
आधीच सांगितले होते की 3/4 मंत्री पद द्यायला नको होतं जे बदनाम आहेत ते
@RaviRaibagkar8 күн бұрын
Good allover information given.Thanks.
@YasvantMore9 күн бұрын
Sures धस हे पालक मंत्री jale
@ranjeetmane11259 күн бұрын
कोणयेही आरोप करा परंतु या वयात शरद पवार 100% त्यांच्या कडुन काही तरी शिका.
@Kaakabaakskshd9 күн бұрын
Fadtus fadnvis
@जयजवानजयकिसान-र8घ9 күн бұрын
धनंजय मुंडे ला टार्गेट करन म्हणजे प्रसिद्धी मीळवन
@liladharpatil44849 күн бұрын
भयंकर आहे😢
@deepakkulkarni96549 күн бұрын
मुंडे वाचवायचा प्रयत्न करतील फडणवीस
@radhakisandongre92489 күн бұрын
दबावामुळे हा प्रकार तसाच राहणार आहे
@Raju-jf5pu9 күн бұрын
काहीही होणार नाही.धनु CM चां लाडका आहे.CM फक्त बोलबच्चन
@parshurampadghan22119 күн бұрын
Lokshahi rahili nhi
@swapnilwalke50509 күн бұрын
अगोदर राजीनामा घ्या नाहीतर एसआयटी चौकशी मध्ये पण घोळ घातला जाईल मंत्री पदाचा दबाव आणून
@YasvantMore9 күн бұрын
Ho
@KAMLESHSUTAR789 күн бұрын
1) Dhananjay Munde is extremly close friend of Munde ..so primme boss is DF 2) 2nd range Boss is Ajit Pawar and Dm has been at forefront to bring Ajit pawar to NDA and hence 3 )Sharad pawar has been extremely angry onDM and never has been his boss his bOOS OPEN BOSS AJ PAWAR nd hidden boss Devendra Fadanvis ,,
@SudhakarDeokar-d6y9 күн бұрын
खंडणी चा आरोपी आहे fir मध्ये
@Liberalindia72439 күн бұрын
वाल्या कराड आणि धन्या मुंडे या सगळ्या मागे आहे
@sonyatapse33169 күн бұрын
अवघड आहे 5 वर्ष महाराष्ट्र जनतेच एवढे पुरावे असून फडणवीस ठाम निर्णय घेत नाहीत धनंजय मुंडे ला वाचवायला बघत आहेत
@AshokJagtap-x1m8 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय
@vinayakhalagunde80959 күн бұрын
अहो madam, धनंजय मुंडे यांनी स्वतः मान्य केले आहे त्यांचे संबंध विथ वाल्मीक कराड ..यापेक्षा काय पुरावा पाहिजे ..फक्त लोकांना गृहीत धरले जाते...पण जनता हुशार आहे ..न्याय मिळेल...लोकच करतील
@amarsonwane63779 күн бұрын
फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळात स्थापन झाली आहे पणं अधिकार दिले नाही आजुन फेरफार होवू शकतो
@rudraksha_diksha9 күн бұрын
धाराशिव मधे सुद्धा असच होत आहे......next chapter is धाराशिव
@shanaya88779 күн бұрын
😂😂😂😂पवार उतरणार बघा वाल्मीक कीती मोठे नेते आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@KAMLESHSUTAR789 күн бұрын
Arrest of Valmik karad and remival of Chalebaaajjj Munde from misters role
@prakashgadre13119 күн бұрын
हे सरकार 3 महिन्यात पडणार असे वाटते
@theshort22659 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मग धनंजय मूंढे यांना वाचवतील पर्यायाने खूनी सुटतील .न्याय मिळणार नाही.
@HS-me2fg9 күн бұрын
एका समाजाचे फक्त 2 मंत्री पण किती सलतात डोळ्यात DM चा आणि वाल्मिक आण्णा यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही जातीवादचा कळस झालाय
@saurabhgore78 күн бұрын
DM च सांगता येत नाही पण वाल्मीक नक्की याचा सूत्रधार आहे
@damodarverekar26598 күн бұрын
Tula janachi nasel tar manachi tari laj lajja balag
@AmolHingale-kx4qm9 күн бұрын
राजीनामा द्या धनंजय मुंडे यांच्या
@HS-me2fg9 күн бұрын
त्यासाठी तर चाललंय हे सगळं त्या संतोष देशमुख चं काय करायचंय आपल्याला
@arunpandit19689 күн бұрын
कुठलाही मंत्री असू दे एखाद्याचा खून कशाला करायचा असले मंत्री नकोत
@SanjayTheurkar9 күн бұрын
Gur मंत्री बदला
@snadipnaglot49459 күн бұрын
Sanjay raut la bolwa na
@vijaygarudkar9158 күн бұрын
अधिवेशन झालेवर फारसे गंभीर राहणार नाही...
@dnyandeodarekar51278 күн бұрын
भाजपला वरचष्मा ठेवायचा असेल तर हे प्रकरण सी.एम .ने कोपर्डी प्रमाणे धसास लावले पाहिजे .ही मर्डर कहाणी फारच खतरनाक आहे .यात लोकशाहीचा खून आहे .
@dilipborkar60059 күн бұрын
अजित पवार धनजय मुडे ला घाबरतो
@narayanasawale22478 күн бұрын
सर्व सामान्यांचे सरकार नाही., ज्यांच्याकडे पैसा आहे,त्यांनाच न्याय व संरक्षण मिळते.त्यामुळे गोरगरीब अन्याय सहन करतात., पोलिस स्टेशन जात नाही.
@rahulshinde70638 күн бұрын
Replace Dhananjay mundhe with Rupali chakankar madam for this term as minister
@bhanudasraodeshmukh54028 күн бұрын
मसाजोग प्रकरणी धनंजय मुंडे हेच जिम्मेदार आहेत कारण वालमीकला यानेच पोसले आहे
@SitaramPatil-zh8wg9 күн бұрын
Girish Mahajan yana palakmantri kara
@VitthalSavant-t8b9 күн бұрын
Hakla
@AshokJagtap-x1m8 күн бұрын
धनंजय मुंडे ने राजीनामा द्यावा
@AnkushWavre-m5f9 күн бұрын
Aaj.12.divs.jhale.aropi.girphtar.nahit
@nadachkhula2028 күн бұрын
धनंजय मुंडेचा कारभार परळी मधून वाल्मिकी कराड हाकतोय धनंजय मुंडे च्या बंगल्यावर😂😂😂 उघड असताना सुद्धा कोणी बोलायला तयार नाही
@vitthalchandgude41039 күн бұрын
हे जर मंञी राहिले तर प्रशासनावर दबाव येणार एसआटी वर दबाव येणारच
@Ana_227028 күн бұрын
ओबीसी चे नेते ठरवून ठरवून टार्गेट केले जात आहेत...🛑 आरोपी सोबत फोटो असला म्हणजे तो पण आरोपी असतो का?
@anildhondye33829 күн бұрын
अजून खातेवाटपही होण्याआधीच धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.देवाभाऊ नक्कीच निर्णय घेतील.
@ravindrachavan26339 күн бұрын
पूर्वी वाल्याचा वाल्मिकी होऊन रामायण लिहिले पण आता वाल्मिकी चा वाल्या होऊन बीड चार बिहार बनविला
@sanjayshende46429 күн бұрын
इतर नेते व स्थानिक नेते यांच्या बरोबर फोटो हे दोन वेगवेगळे संदर्भ आहेत इतर नेते हे काही कार्यक्रमासाठी येतात तेव्हा असे फोटो येतात तेव्हा बऱ्याच नेत्यांना ते माहीत नसते पण स्थानिक नेत्या बरोबर फोटो हे त्या स्थानिक नेत्याला ती व्यक्ती माहित असते त्यामुळे हा निकष येथे लागू होत नाही की मी ओळखत नव्हतो
@XYXZ1239 күн бұрын
ata yancha aika 😂 ikdun tikdun mahiti gheun dileli news
@abcdpatil45459 күн бұрын
Beed ch bihar kel dhanu ne
@HS-me2fg9 күн бұрын
आम्ही विस्थापित आहोत संघर्ष आमच्या पाचवीला पूजलाय ज्या समाजाला शेकडो वर्ष प्रस्तापितानी दाबून ठेवलं त्यांच्यातून जर एखाद नेतृत्व पुढं आलं ते संपवण्यासाठी या राज्यातील मीडिया,शासन प्रशासन, यंत्रणा कसं पद्धतशीर पणे काम करतात हे महाराष्ट्र मंत्र्याच्या शपथ विधी पासून पाहतोय मग ते भुजबळ यांना डावलन असो की DM अण्णा वरील खोटे आरोप असोत
@nikhildhage57709 күн бұрын
Akha nakki kon ahw
@user-kinggggggggggggggggg9 күн бұрын
Chiki come back
@MrunalBhalerao-v7v9 күн бұрын
या प्रकरणात कोणताही रजकारणी अडकणार नाही. पूर्वी गुंडाणा राजकारणी पाळायचे आता गुंडच राजकारणी झालेले आहेत.
@balajiande40639 күн бұрын
त्याला वाचण्याचे असेल तर लवकरात लवकर बीजेपी मध्ये जावे
@YasvantMore9 күн бұрын
Karvai जाली paije
@vikramzankar20649 күн бұрын
महा विकास आघाडी सरकारने धनंजय मुंडे यांना करुना मुंडे प्रकरणात साथ दिली म्हणुन आज हे प्रकरण अती झाले आहे.
@mikedesi55139 күн бұрын
Anuja smart ani sunder ahe ti khoop mashe khate udhav paloon gela haha
@dattaghuse9699 күн бұрын
Dhanya che ,,,,,,,,,,,aahet v
@Shahaneraj9 күн бұрын
Kahi hot nahi. Sanjay rathod cha kahi jhala ka? Dya nivdun vjp la ajun.
@siddharthpendse29519 күн бұрын
One intern n one manager
@vishwanathchavan34189 күн бұрын
फडणीस ची बडबड म्हणजे,, बालिश बहु बायकांत बडबडला,,,,अशी आहे,,😅
@shrikantbanne18049 күн бұрын
आता कराड कडून खंडणी वसूल करून क्लिन चीट दिली जाईल
@tanajidangale51609 күн бұрын
काही नाही हो, फक्त मर्हाठे संपवाचे,दुसरे काही नाही,
@dilipkunde69948 күн бұрын
जर फडणवीस ने धन्या ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले तर या सरकार ला लगेच घरघर लागणार आहे
@vikassalunke15469 күн бұрын
फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून नको,
@hariramgoard9 күн бұрын
Overall responsible c m for this.
@yashdeshmukh1008 күн бұрын
काय साहेब तुम्ही काय म्हणता वाल्मिकी कराड च्या विरोधात कंपनीने थेट आरोप करत तक्रार केली आहे.
@deeparangole4359 күн бұрын
Dhananjay munde ch sutradhar
@sudhakarwani8607 күн бұрын
तुम्ही दुसर्याचे कसे वाइट होइल हेच बघा. हे सरकार ५ वर्ष चालेल हे नक्की. सुधरा.