Manoj Jarange Patil यांचा आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावरही संशय! अटक वॉरंटवरुन काय म्हणाले?

  Рет қаралды 33,085

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#manojjarange #uddhavthackeray #marathareservation
मनोज जरांगे पाटलांचा आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावरही संशय! अटक वॉरंटवरुन काय म्हणाले?मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 188
@vilasmali5846
@vilasmali5846 Ай бұрын
अरे आता हा सर्किट झाला आहे याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
हो झाले असतील मेंटल गोरगरीब जनतेसाठी आरक्षण देण्यासाठी तुला फुकट भेटताना खाऊन खाऊन माजले
@yashbb3981
@yashbb3981 Ай бұрын
Pawar cha gota ahe ha
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
या जरांगेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आता उद्धव वर संशय घेतो पण पवारसाहेबांचे नाव घेणार नाही कारण ते त्याचे मालक आहेत 😂
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Ай бұрын
ओ जोशी अवकतित रहा जरागे वर बोलायला तो काही राजकारनि नाही
@BhikuMhatre007
@BhikuMhatre007 Ай бұрын
​@@maheshkadam3363 कदम गप बस रे
@krishnashinde5581
@krishnashinde5581 Ай бұрын
Jarange's blind devotee 😅😅
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Ай бұрын
Right
@Boss66571
@Boss66571 Ай бұрын
Chomna gavathi😂😂😂😂
@challenger7504
@challenger7504 Ай бұрын
पगाला झाला आहे जरंग्या
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo Ай бұрын
आता मात्र हा पक्का तुतारी चा माणूस आहे
@bhaskarn4793
@bhaskarn4793 Ай бұрын
जरागे पाटील ला अंतरावलीचा ग्रामपंचायत चा सदस्य बनवा खुप छान राजकारण चालू आहे पाटील .
@nitinpatil9047
@nitinpatil9047 Ай бұрын
पुर्ण मराठा समाजाची प्रतिनिधित्व करतो आहे । याचाने पूर्ण मराठा समाजाची अब्रु घालवतो आहे
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Ай бұрын
चांगला होता राव ...हा..बघता बघता काय...बोलत आहे.... काय परीणाम झाला आहे राव. अवघड झाले...हा पंकजाताई ना चांगलं बोलतो आहे
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
त्यांचं बरोबर आहे
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 Ай бұрын
मी हमेशा 90 च घेत असतो
@SatishZende87932
@SatishZende87932 Ай бұрын
मिथुन ला पागल खाण्यात टाकण्याची गरज आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@meritguru1704
@meritguru1704 Ай бұрын
हा जरानगे एकनाथ शिंदेला मॅनेज झालेला आहे.. राज्याचा प्रमुख म्हणून आरक्षनासाठी जबाबदार शिंदे आहे याने शिंदेला जाब विचारायला पाहिजे पण हा कधीच एकनाथ शिंदे विषयी एकही शब्द बोलत नाही हा फक्त फडणवीस आणि भाजपा आणि OBC नेत्यांवर टीका करतो.. भाजपच्या हे लक्षात येत नाही आता उद्धव ठाकरे वर टीका करून एकनाथ शिंदेला हा support करतोय
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@babasahebgaikwad1624
@babasahebgaikwad1624 Ай бұрын
Gaap re 😡 MARATHA support only shinde saheb❤
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
आजपर्यंत ठाकरे घराणे वर्ष सत्तेत आहे आणि त्यांची माणसे सुद्धा त्यांना कधी विचार आला का गोरगरीब मराठ्यांचे डबेवाल्यांची मुलांची काय हालचाल झाले फक्त मत पाहिजेत त्यांना
@SHK03181
@SHK03181 Ай бұрын
Tya yedzav minde ni cha.shivji maharaj yanchi khoti shapth gheun jarange nna yedyat kadla navi mumbai th gul udalal tari jarange nna sage soyre ch vachan dila hota tuch kay jhal...ha maratha minde aurngjeb modi shah cha Ghulam jha ahe...he kahi murkhanna kalat nhi..uddhv Thakrenni jahirpane sangiyla ahe ki Maratha arkshn la full support...pan he jarange kharch उगीचच ठाकरे वर खोटे आरोप करत आहेत
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 Ай бұрын
Full time pass
@deepunikam9245
@deepunikam9245 Ай бұрын
Tuzya aaila pan de pathun nachayala
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Ай бұрын
हा पवार आणि शिंदे चे नाव घेत नाही म्हणजे हा पक्का जातीयवादी
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 Ай бұрын
तो फक्त शरद पवारांचा माणूस आहे फक्त त्यांचेच फायद्याचे बोलणार
@rambidve7922
@rambidve7922 Ай бұрын
काय झाल आज यांना बर😅😂
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
दादा तुम्ही आत्ता गरीब मराठे चे नेते नाही, तर श्रीमनत मराठे नेते वाटत आहे.
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx Ай бұрын
आता बोल ना तुला पवार चा माणुस निवडणूक पर्यंत चालू दे
@prakashjadhav4630
@prakashjadhav4630 Ай бұрын
Jarange Vishranti Ghay Badbad far vadli
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
त्या नाटक करणाऱ्याचे पैसे दया आधी
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 Ай бұрын
हे नाटकं बंद होणार
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 Ай бұрын
एव्हढे का घाबरता निवडणूक लढवा
@pundliknirgude762
@pundliknirgude762 Ай бұрын
फक्त आरक्षण आणि मराठा आंदोलनाबद्दल बोला कुठलाय पुढारी तसाच असतो
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Ай бұрын
ह्या ला कोणती गोळ्या चालवल्या.... ह्याला लगेच गुण आला... आता... कसा योग्य वाटेने सरळ...तालावर आला. .
@KSB_patil_555
@KSB_patil_555 Ай бұрын
छत्रपतींची ejjat घालू नको जैसे करणी वैसी भरणी....
@sunilkumbhar439
@sunilkumbhar439 Ай бұрын
काय भाषा बोलत तुम्हाला शोभत का पाटिल का नावालाच पाटील आहे
@vijaybhos4932
@vijaybhos4932 Ай бұрын
तुम्ही पक्ष तयार करा मराठे आहेत ना,याची त्याची नावे घेन्या पेक्ष तुमची ताकत दाखवा ,सगलेच पाडा होवुन जावद्या काय होइल ते
@pmg8425
@pmg8425 Ай бұрын
याला फडणवीस नावाचा रोग झालाय.
@pradipshegokar8419
@pradipshegokar8419 Ай бұрын
करणी करे तो डर्ता क्यू
@MasterrGK
@MasterrGK Ай бұрын
दवाखान्यात जाऊन उपचार घ्या. त्याची तुम्हाला जास्त गरज आहे. डोकं फिरलय तुमचं.
@anilmutha7967
@anilmutha7967 Ай бұрын
Ky bhasha ky bolyche yat kahi khare nh kunala ekala target karyche kahi purave dya tyana
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl Ай бұрын
असं काय झालं तपासणी करून घ्या
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 Ай бұрын
आज पुरी क्वार्टर मारलीय वाटतय
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@navnathbangar1609
@navnathbangar1609 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Ай бұрын
असल्या तत्य हिन बोलण्याने फडणवीस यांचे काय होईल ते होईल पण, आपल्या आंदोलन चा उद्देश बाजूला राहतो आहे. आरक्षण हा विषय फोकस करून ईतर विषयी बोलणे टाळावे.
@satishpathak7623
@satishpathak7623 Ай бұрын
90 king
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
पण तुतारी वरकाहिच बोलत नाही
@navnathbangar1609
@navnathbangar1609 Ай бұрын
या मध्ये पवार आणि शिंदे असावेत
@vijaykatkar1
@vijaykatkar1 Ай бұрын
आता डोक ठिकाण्यावर येतय....
@sharadchandra7937
@sharadchandra7937 Ай бұрын
Jarange ने फडणवीस ची इज्जत काढली ?😅
@txs8ul263
@txs8ul263 Ай бұрын
2013 सलि कोण होत सरकार मध्ये मंत्री कोण होत सांस्कृतिक मंत्री त्याला विचार ना...आता कुठ बोलता पाटील
@mukimansari8862
@mukimansari8862 Ай бұрын
Aho jarange saheb payase dya ki tyanche
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
मानसिक स्थिरता आली पाहिजे
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
हा आता हवेत तरंगत राहिला का पिऊन बरळत का न भ्रमिष्ट झाल य
@balasahebmunde229
@balasahebmunde229 Ай бұрын
Zarangepatilsaheb ata bolun upyog nahi prasidhi sathi tumhi kase vagalat kiti lokana shivya dillya tyacha
@satishpathak7623
@satishpathak7623 Ай бұрын
गावठी मिथुन
@greatIndian692
@greatIndian692 Ай бұрын
अरे ह्यो तर त्याच्याच माणसावर आरोप करतोय😂😂😂
@vilas418
@vilas418 Ай бұрын
काहीही बोलतो 😂😂😂 जरांगे
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Ай бұрын
मनोरूग्ण मन्या 😂😂😂
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
😂काय बोलतो यालाच कळत नाही😂
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
गरिब xxx ना साहेबनि आपले कडे रोजगार द्यावेत. किती ठिकाणी मोठ्या पदांवर आहेत आणि कधी पासून ? मग हि वेळ कां आमचे वर्??
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Ай бұрын
जरागे तु राजकारनात ये आरे बम्म् नाटक कपनी च पेसे दे ऊगिच शरद पवार च भाषा वप
@paragkenjalkar7732
@paragkenjalkar7732 Ай бұрын
Ata he andolkarte rahile nahi..
@chandrakantsontakke2608
@chandrakantsontakke2608 Ай бұрын
देवेंद्र फडणवीसांनी दनका दिला वाटते..
@ashokpuri3605
@ashokpuri3605 Ай бұрын
जरांगे साहेब गैरसमज झाला तुम्हाला उद्धवसाहेब असे कधी तुमच्या बाबतीत करणार नाहीत आम्हाला माहिती आहे
@navnathdhanawade7881
@navnathdhanawade7881 Ай бұрын
Aage to dhekho hota he kya
@rajendramane1143
@rajendramane1143 Ай бұрын
Gela 12 chya bhavat.
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Ай бұрын
Manoj. Dada. Is. Great.. Maratha.
@sureshkhade211
@sureshkhade211 Ай бұрын
पाचवी पास बुद्धी
@RajaSaab-td2db
@RajaSaab-td2db Ай бұрын
याने ninety मारली वाटते
@user-wn7ps5vi1f
@user-wn7ps5vi1f Ай бұрын
Dokyavar parinaam zala ye 😂
@tatyabadhayagude7737
@tatyabadhayagude7737 Ай бұрын
अरे ह्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा
@user-ux2gm8mg7v
@user-ux2gm8mg7v Ай бұрын
🎉🎉🎉🎉
@anilmutha7967
@anilmutha7967 Ай бұрын
4:53 4:57 5:01
@rahulbhosale6251
@rahulbhosale6251 Ай бұрын
Yz आहे हा
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
हा जातीवादी इतर समाजाचे दोन चार आमदार खासदार निवडून येतात हे ह्या जळक्याला सन होत नाही.
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Ай бұрын
Only. Jarange..
@keshavpatait724
@keshavpatait724 Ай бұрын
सगळ खरय
@haridasraykar1574
@haridasraykar1574 Ай бұрын
बाईचं अवघड झाले आता
@user-yt5ph8gr3i
@user-yt5ph8gr3i Ай бұрын
Ky rao tumhi?
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 Ай бұрын
जे ल मध्ये जायला घाबरून राहिले
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 Ай бұрын
पवारच नाव नाही का रे
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 Ай бұрын
होय आम्ही पैसे भरून टाकू कलजी करूनका केस लडू जो कोर्टा फैसला देयन ते करू पैसे भरा म्हनले कोर्टा तर पैसे भरू
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 Ай бұрын
Jay Maratha 🎉❤
@SudamMohite-qw2iu
@SudamMohite-qw2iu Ай бұрын
Modi ver aahe mhanun masti aahe.
@nitinshinde2373
@nitinshinde2373 Ай бұрын
masti konala aalay sagale pahat aahe kay ti basha galich
@ss-qn1cb
@ss-qn1cb Ай бұрын
Bhavi cm
@user-ew7eq2nz8s
@user-ew7eq2nz8s Ай бұрын
😂😂
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 Ай бұрын
साहेबांनी आधी उद्धव ठाकरे चे पक्ष संपवला आता उध्दव ठाकरे BJP जवळ जाणार असा दिसत आहे या वरून म्हणून जारंगे कडून आरोप करत आहेत
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 Ай бұрын
कालची करू नका समाज पूर्ण पैसे भरू
@mohanjadhav3884
@mohanjadhav3884 Ай бұрын
He 4hr ago aahe ka
@jayantdigraskar3247
@jayantdigraskar3247 Ай бұрын
पागल😂
@user-ye5eg7zn2c
@user-ye5eg7zn2c Ай бұрын
आता 😂 अजून काय नवीन नाटक 😂
@sanb2023
@sanb2023 Ай бұрын
😂😂😂😂😂kahihi challay
@santoshwaghmare7924
@santoshwaghmare7924 Ай бұрын
पाटील ❤❤
@shivajimunde2994
@shivajimunde2994 Ай бұрын
नोंसेश साखाल काय रे तुझी भाषा मैं क्या बोलारा हू
@ravindradole2693
@ravindradole2693 Ай бұрын
सगळ्या च, तसकेल, देवेंद्र फडणवीसांनी, अन, तुह, आस, केल, मनुन, मनत, होतो, पवाराच, आयकुनको
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 Ай бұрын
हा एकटा bjp ला संपवणार
@nitinshinde2373
@nitinshinde2373 Ай бұрын
kel ghe samja ek nivdnuk harli manjhe bjp samti ka
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
हा स्वत निवडून येत नाही, BJP ला काय संपवतो
@ramjisanap7134
@ramjisanap7134 Ай бұрын
Tu kay bolato rav...
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Ай бұрын
😂😂😂😂😂
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Ай бұрын
ज्यांचे, फडणवीस यांचा नाद सोडून दे नाही तर तो,तुला, बरबाद,करेल,स्वताला,चाणक्य,समजणारे,त्यांना,दिवसा,चांदण्या,दाखवल्या, भाऊ, विचार,करा
@GaneshJadhav-vi2gl
@GaneshJadhav-vi2gl Ай бұрын
He yedpat zal atta .ardhvat dokyach
@mohanjadhav3884
@mohanjadhav3884 Ай бұрын
Kadhicya batamya kadhi deto
@shripaddeshmukh1830
@shripaddeshmukh1830 Ай бұрын
पण पाटील म्हंटले की ठाकरेंचा एक नेता ह्यात सामील असू शकतो ते नाटक तेच प्रसारित करत असतात मग तो ठाकरेंचा नेमका नेता कोण कुणाला नाव माहिती असेल तर कृपया कळवा महणजे आपण त्या नेत्याला आपण सर्व मिळून ह्या विषयावर आणि ह्या आरोपावर पत्रकार परिषद घ्यायला लावू
@shrikrishnagore1413
@shrikrishnagore1413 Ай бұрын
पक्का जातीयवादी
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Ай бұрын
Patas. Karkhana.. 500.koti..cha.ghol..sanjay.raut.la.vichara.. Daund. Patas. Sugar.. Ghotala...
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 Ай бұрын
मी गोळी घालमारू का
@sks1464
@sks1464 Ай бұрын
पंत आपली आता जाणव सम्भाळ
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
पैसे बुडव्या छत्रपती नावा मागे लपतो.
@user-yq8qm2gx8k
@user-yq8qm2gx8k Ай бұрын
Dogya var parinaam zaala uposhan karun.. politics karun nako yed zav.. lai fadnavis cha naav geun nako.. tu sota hun nagda honaar...
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b Ай бұрын
Nautanki jarangya
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
हा जरांगे सरळ सरळ एखनाथ शिंदे आणि शरद पवार यांना सपोर्ट करतोय एखनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्याच तो का नाव घेत नाही ह्या जरंग्याला म्हणावे उद्धव ठाकरे सतेत नाहीत त्यांना टार्गेट करायची काही गरज नाही आम्ही मराठे उद्धव ठाकरे यांना मानतो शेतकरी यांचे कैवारी उद्धव ठाकरे हे आहेत त्यांनी आमचे कर्ज माफ केलय
@sks1464
@sks1464 Ай бұрын
उद्धव मराठा विरोधी आहे मराठा मोर्चा ला मुका मोर्चा बोलला शरद पवार यांनी पहिली कर्ज माफी केली समजलं
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 64 МЛН
Lakshvedhi | अखेर लायकी निघालीच
36:01
Jai Maharashtra News
Рет қаралды 151 М.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН