Amol Mitkari यांची गाडी फोडणाऱ्या Jay Malokar यांचा मृत्यू कसा झाला?| Raj Thackeray | MNS | Akola

  Рет қаралды 82,730

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #AmolMitkari #RajThackeray #MNS #Akola #JayMalokar
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडणारे मनसेचे कार्यकर्ते जय मालोकर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. #MHT013
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 153
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
युवकांनो/मित्रांनो/कार्यकर्त्यांनो नेत्यांच्या नादी लागू नका, ते कुणाचेच नसतात, नुकसान झालं तर ते तुमच्याच परिवारांचं होईल, यांचं काही जात नाही.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
😂😂 सांगून काय फायदा नाही. सगळे एका माळेचे मणी भडवे. असेच सडतील पण बापा पेक्षा नेता मोठा ह्यांना ?????
@rohannagvekar5794
@rohannagvekar5794 Ай бұрын
बरोबर
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 Ай бұрын
युवकांनो मित्रांनो राज ठाकरे च्या नादी लागू नका
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
घाबरून मेला बिचारा, राज ठाकरेनी एक कोटी द्यावेत,,,
@BALASAHEBRAMHARITELAP
@BALASAHEBRAMHARITELAP Ай бұрын
राज ठाकरे ने संपवलं असनार कारन कोल्हे वर हल्ला कर सांगीतले असनार आटक झाल्यावर पुरावा देऊ नये म्हणून
@vinodathawale4637
@vinodathawale4637 Ай бұрын
कार्यकर्त्यांनो आता तरी जागे व्हा.... राजकारणी लोक हे सामान्य कार्यकर्त्याला चिथावणीखोर घर बसल्या वक्तव्य करून बिचारे सामान्य कार्यकर्ता प्रेरित होऊन कायदा हातात घेऊन नको ते करून बसतो... कामधंदे सोडून राजकारण्यांच्या मागे लागू नका.
@kishorgawande6894
@kishorgawande6894 Ай бұрын
या राज ठाकरे च्या नादात तरुण केसेस लावून घेतात आणि हा सुपारी घेतो
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 Ай бұрын
राज ठाकरे ने त्याचा घरची जिम्मेदारी घेयावी कारेक्रत्याची 🙏🙏🙏🙏
@Athlete_365
@Athlete_365 Ай бұрын
MNS च्या मागे कोणीही लागू नाही
@dineshpundkar5871
@dineshpundkar5871 Ай бұрын
कोणत्याही राजनेताच्या मागे लागू नये
@bdilip9878
@bdilip9878 Ай бұрын
त्या कार्यकर्त्याच्या परिवारावर जी शोककळा पसरली आहे त्यांची राज ठाकरे भेट घेऊन एखादा कोटी रुपये भरपाई देतील का???
@BALASAHEBRAMHARITELAP
@BALASAHEBRAMHARITELAP Ай бұрын
तरूणांनी हुशार होयाला हव बघायला शुद्धा येत नसतो गेम करतात सामान्य पोराचा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
शेत देतील. नांगरायला❤🎉😢
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Ай бұрын
​@@Mynameislakhan123❤ देतील
@mandarmhase6717
@mandarmhase6717 Ай бұрын
Detil ki😅😅 100 cr yetat funding tyatle ek kiti dyayla kai he
@user-cr4oy5jn8i
@user-cr4oy5jn8i Ай бұрын
दवाखान्यातच त्याचा गेम केला
@gopalpatil8596
@gopalpatil8596 Ай бұрын
लाज वाटते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणताना गेम केला त्या पोराचा😢😢😢
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Ай бұрын
कदाचित त्यांना कळलं असेल खरंच आपले साहेब असे असतील😂😢😢😢
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Ай бұрын
Bp पेशंट होते सगळे ,लय उत्
@santosh1123
@santosh1123 Ай бұрын
जैसे त्याचे कर्म तसे फळ
@sunil86860
@sunil86860 Ай бұрын
आसे असतात ckp बामन. . कधीं लढले हें उगाच बळी जतात
@maheshzagade2043
@maheshzagade2043 Ай бұрын
Peshwa bajirao ballal bhat
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 Ай бұрын
राज ठाकरे chya मागे पळू नका , त्याचा मुलगा SAFE असतो....आणि आपण त्यांच्या मागे धावतो घर सोडून ..
@sopangabhale6609
@sopangabhale6609 Ай бұрын
विचारांच्या लढाई विचारांनी लढा कुणा वरती हल्ले करायची,गरज नाही नेते नेत्यांच्या घरी रहातील गोरगरिबांची कुटुंब उद्ध्वस्त होतील असे कृत्य करू नका
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 Ай бұрын
काय गरज होती एवढं करायची
@balasahebsankpal8551
@balasahebsankpal8551 Ай бұрын
तरूण मित्रांनो पोटापाण्याचे उद्योग सोडून असले राजकीय धंदे करू नका......उगीच आपले आयुष्य संपवू नका......
@SAGARKAMBLE-pc6fb
@SAGARKAMBLE-pc6fb Ай бұрын
एवढी भिती वाटते तर कशाला उचापती करायच्या असल्या
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant Ай бұрын
कार्यकर्त्यांनो शिका काहीतरी... भांडायचं असेल तर भावासाठी आणि आई वडिलांसाठी भांडा... तुम्हाला श्रद्धांजली सोडून तुमच्या नेत्यांकडून काहीच मिळणार नाही... जे फसलेत त्यांना विचारा!!
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा खूप वाईट झालं
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Ай бұрын
कार्यकर्ते युवकांनी जोशात येऊन, नेते मंडळींच्या बहकाव्यात येऊ नये, सर्व सामान्य युवकांनी आपला कामधंदा, घरदारावर लक्ष द्यावे.हे नेते मंडळी कुणाचीही नसतात.
@radh2202
@radh2202 Ай бұрын
राज ठाकरे सुपारी बाजच नाही तर काय आहे अचानक उठतो आणि दुसरया ज्ञान शिकवतो
@dattatrayraikar6254
@dattatrayraikar6254 Ай бұрын
Corona वॅक्सिन घेतल्याने हाटेक आला असावा.
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Ай бұрын
आशा राजकारनी लोकांसाठी आपल आशीष बरबाद करु नका आशै नैतै स्वताचा दहा पिढ्यांचा बंदोबस्त कसा होईल है हैचा ऊधैग आपलं आयुष्य बरबाद करु नका
@sidddddd934
@sidddddd934 Ай бұрын
राज ठाकरे अमरावती लां भेटायला आले त्याच्या घरच्यांना तर ठीक नाहीतर मनसे ला माझा जय महाराष्ट्र...साहेब आपण संवेदनशीलता संपूर्ण महाराष्ट्र ला दाखवून द्याल.
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 Ай бұрын
सर्व च पक्षातील कार्यकर्त्यांनी अशा घटना करणे पुर्वी विचार करा आणि आपले आयुष्य बरबाद करु नका,नेते मंडळी भांडतील आणि पुन्हा एक होतील समाजकरण करा राजकारण नको.
@factbuzz113
@factbuzz113 Ай бұрын
कार्यकर्ता गेला कार्यकर्ते नेत्यांसाठी हाणामारी करतात आणि त्यांचे नेते रात्री पार्टी करतात
@sakharamghemud
@sakharamghemud Ай бұрын
नेते गिरी करणाऱ्यांनी विचार करून एखादी गोष्ट करावी शरीराला सहन होईल एवढेच भूमिका घ्यावी काळजी घ्या नेते मोठे होणार आहे कार्यकर्ते नाही नेते कमवून बसलेले आहेत
@Xddevhubgamer34
@Xddevhubgamer34 Ай бұрын
आगदी योग्य
@prashantchavan3004
@prashantchavan3004 Ай бұрын
खरं तेच बोलले अमोल मिटकरी
@rp12345.
@rp12345. Ай бұрын
भावांनो जास्त राजकरणात पडू नका आपल्या घराचा विचार करा😢 बाकी कोणाला काही वाटणार नाही तुम्ही गेलात तर त्यामुळे लांब रहा🙏
@varadhaldankar836
@varadhaldankar836 Ай бұрын
मित्रांनो तुम्ही आपपसात डोकी फोडु नका राजकिय नेते तुमचा वापर करतात
@gunjankuchekar2352
@gunjankuchekar2352 Ай бұрын
तो २८ वर्षाचा नव्हता फक्त २४ वर्षाचा होता माझा सवंगडी होता जय 😢
@statuskingsk7436
@statuskingsk7436 Ай бұрын
जे घडलं ते अगदी निंदनीय आहे मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🕉️ पण नेत्या साठी मिशा काढणं किती अंगलट येत याच जातिवंत उदाहरण
@rupeshmandavkar6212
@rupeshmandavkar6212 Ай бұрын
Ka kele tyane as
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi Ай бұрын
मिटकरीनी मिठ लावून ठाकरेवर टीका केली नसती तर हे झाले नसते
@vishwastakale1909
@vishwastakale1909 Ай бұрын
Raj thakare supari king aahe he khare aahe
@radh2202
@radh2202 Ай бұрын
राज ठाकरे टीका करतो तेव्हा काय होते
@Sbs-z2e
@Sbs-z2e Ай бұрын
टीका सहन होत नाही तर दुसऱ्यांवर पण टीका करू नये
@priyankashelar611
@priyankashelar611 Ай бұрын
मोडतोड, मारण्याची धमकी असे राजकारण बरोबर नाही.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
खर तर तरुण युवा पिढीणे राजकिय नेत्यांच्या मागे लागुन स्वतःच्या कुटुंबाचे आणि स्वतः चे आयुष्य खराब करू नयेत.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Ай бұрын
राज ठाकरे संपलेला पक्ष आमच्या गावात ऐक मनसैनिक आहे
@niranjangiri6197
@niranjangiri6197 Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो
@nout8851
@nout8851 Ай бұрын
आमच्याकडे पण एक कार्यकर्ता आहे गावाला उपद्रव, जिल्हा परिषद शाळेत येऊन headmaster आणि शिक्षकांना धमक्या देतो
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e Ай бұрын
आता वेळ आली आहे. कोणत्याही नेत्यांचे समर्थक होऊन ना हक स्वत:चा जीव गमवू नका, आज विरोध करतात उदा एक होतात, त्यांना फक्त पद आणि पैसा पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काही होऊ ते ऊस खातात पण तुम्हाला चिवटी दाखवतात त्या चिवटी करीता मागे धाऊ नका, कष्ट करा जगा.
@creditafinancials2676
@creditafinancials2676 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@darmrajbagul8518
@darmrajbagul8518 Ай бұрын
करणी तशी भरणी
@sandeshmhatre4235
@sandeshmhatre4235 Ай бұрын
आता तरी जागे व्हा....हे नेते उद्या बिनशर्त पाठिंबा देतील..एका ताटात जेवतील...जीव कार्यकर्त्याचा जातोय...
@jitendrachalke6239
@jitendrachalke6239 Ай бұрын
मनसे अध्यक्ष बिनशरट पाठिंबा देतीलच येणाऱ्या वीधानसभेत जवान बिचारा गेला कार्य कृत्यांना कळलं पाहिजे सिबिआय जांच करण्यासारखि केस सत्ताधारी काहिहि करू शकतात असंच उदाहरण
@user-tw3tl8pv5c
@user-tw3tl8pv5c Ай бұрын
यालाच म्हणतात राजकारण
@nitinsurve1997
@nitinsurve1997 Ай бұрын
राजकीय दर्जा घसरला आहे सध्यातरी विशेष करून महाराष्ट्रात.
@govindfatik606
@govindfatik606 Ай бұрын
तसेही ही संस्कृती राष्ट्रवादी ची आहे, थेरडा सुद्धा असाच संपवत होता आपल्या विरोधकांना
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Ай бұрын
राजकारण्यांचे.काही.खरे.नाही.बाबानो.आपल्या.लेकराबाळाचे.बघा.कोनी.कोनाच.नसत.भावा
@atmaramjadhav3368
@atmaramjadhav3368 Ай бұрын
समर्थकानी मारामारी करायची आणि नेत्यांनी नंतर बिनशर्त पाठिंबा द्यायचा हे कार्यकर्त्यांनी समजलं पाहिजे
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
अजित पवार च्या नादीला लागू का म्हटलं
@PrabhakarShelke-lm4dc
@PrabhakarShelke-lm4dc Ай бұрын
मित्रानो नेते कोणाचे नसतात त्यांच्या साठी आपला परिवार उनात सोडू नका नेते एकाच ताटात जेवणारे बोकड आहेत आपले परिवार कडे बघा. नुकसान तुमचा होणार नेते नाही.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
वरळीतील जामोरी मैदानावर जेष्ठ नागरिकांना दिलेला त्रास जेष्ठ नागरिक कधीही विसरणार नाही. संदीप देशपांडे जाणून बुजून केलेलें कटकारस्थान आहे.
@SudhirS477
@SudhirS477 Ай бұрын
After arrest such person starts feeling uneasy and is shifted to hospital. People feel this more as some drama, with guidance etc.
@user-pw2iy8wd6z
@user-pw2iy8wd6z Ай бұрын
काय गरज आहे नेत्यांसाठी जीव दयाची
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 Ай бұрын
ऊद्योगधंदा,किंवा नोकरी शोधण्या पेक्षा हे युवक कशाला राजकारणी लोकाच्या नांदी लागतात हे नेते कधीही एक होतात हे सतत जनतेला माहित असून हे युवक याच्या नांदी का लागतात हाच खरा प्रश्न आहे. फक्त या राजकारणी लोकाच्या तुकड्यावर जगण्यापेक्षा कष्ट करा जास्त आहरी जावू नका युवकानो.
@LilyTheCuteLabra
@LilyTheCuteLabra Ай бұрын
त्याला अगोदर बीपी चा त्रास असेल वाटतय?
@sharadtayade2483
@sharadtayade2483 Ай бұрын
घाबरला असेल तो
@balanikalje9927
@balanikalje9927 Ай бұрын
ठाकरे आणि मिटकरी यांच्या कडे आमाप पैसा आहे गोर गरीब कार्यकर्ते यांच्या कडे दमडी ही नाही तरी पण कार्यकर्ते नेत्याचा आदेश मानतो आणि जीवाला मुकतो आपल्या आई वडिलांनचा नूकसान होतो
@VishanuAana
@VishanuAana Ай бұрын
अमोल मिटकरी राज साहेबा वर बोलला नसता तर ही गोष्ट झाली नसती
@user-ie3iv9dd5j
@user-ie3iv9dd5j Ай бұрын
राज ठाकरे अजीत पवारावर बोलला नसता तर बर झालं असतं
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 Ай бұрын
बरोबर राज ठाकरे ची चूक आहे पाच वर्ष घरात असतो आणि election आल्यावर भांडण लावून देतो.
@user-hi9no2no2y
@user-hi9no2no2y Ай бұрын
आमचं म्हणणं असं आहे की आपल्याला हे राज ठाकरे पण काय देत नाही अमोल पण काय देत नाही... तुमची मुलाबाळांना मोठे करतात... आणि आणि घरात बसवतात.. असले नेत्याच्या मागे पळून आम्हाला काय मिळणार हेच ना.. आता आम्ही सुधारू लागेल.. या नालायक नेताना... बरोबर करावे लागेल. . पैसे कमवतात नेत्यांना पाठीमाग लागू नको रे बिचारे... तुमच्या आई-वडिलांचे विचार करा... राज ठाकरे का देव नाही अमोल पण देव नाही.. ती आमचे सारखे एक गरीब मुलगा मेला ना.. ते राज ठाकरे आले का तुमचे घरी.. नाही ना... आता तर विचार करा... प्लीज माझी विनंती
@PrabhakarShelke-lm4dc
@PrabhakarShelke-lm4dc Ай бұрын
मित्रानो नेते चया नादी लागू नका हे कोणाचे नसतात आपला परिवार बघा. आपला जीव गेला तर नेते च परिवार मजा करणार आपला परिवार भिक मागणार . आता मित्करी व राज ठाकरे तुमच्या परिवाराला जिंदगी भर. सांभाळणार का.😮
@hindustani5093
@hindustani5093 Ай бұрын
राज ठाकरे त्यांच्या परिवाराला किती मदत करतील.
@manojushir3610
@manojushir3610 Ай бұрын
राडा करणे सगळ्यांचेच काम नाही. आधी मालोकर नी राडे केले असतील पण यावेळी एका कार्यकर्त्याचा आवाजच सांगत होता की हायपर झालाय. बी पी कमी जास्त झालेल वाटत होतं. त्यात अॅटॅक आला असेल.
@pramodghan433
@pramodghan433 Ай бұрын
M.N.Se.mhanje tolnake fodne. Marathi chya nava khali office madhe Halle karun marthok karnare.
@sadiqkhan9755
@sadiqkhan9755 Ай бұрын
Ghabrun mela asel watta... Political lokanche nka lagu 😢😢
@pradipsalunkhe6647
@pradipsalunkhe6647 Ай бұрын
मुखमत्री आता कोणावर कारवाई करणार ४तास मध्ये अर्नाळा तील रिसॉर्ट वर कारवाई केली आता तुम्ही कोणावर करणार कारवाई लोकशाही आहे का? हुकूम शाही
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 Ай бұрын
सदर घटनेस सर्वस्वी सुपारी बाजच जबाबदार दिसतात?
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 Ай бұрын
मनसे प्रवक्त्याने मोठ-मोठयाने मिडीया समोर बोलत होते.आता त्याचे घरी जावुन सांत्वन करुन किमान 1 कोटी त्यांचे कुटुंबीयाना तातडीने मदत करने हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे.
@bunnyskitchen6178
@bunnyskitchen6178 Ай бұрын
Mumbai tak tumche reporters as kas mhantayt ki tyane radya nantar tyachyavar gunha dakhal zala tyachi tyane dhasti ghetali aani tyala heart attck aala Jo manus aamdarvar halla karto kiwa nidarshan karto tyala he mahit nasel ka ki aplyawar gunha dakhal honar Kahipan boltayt tumche reporter
@nitinpatil5851
@nitinpatil5851 Ай бұрын
पण त्याचा जीव गेलाय ,त्याची कोणीही भरपाई घरच्यासांठी करु शकत नाही
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 Ай бұрын
अनुजा, या तुमच्या धनंजय यांना ट्रेनिंग देणे जरुरी आहे.. बातमी देताना एकही वाक्य पूर्ण होत नाही.. तो मुलगा भीतीने गेला.. राजकारण्यांनी आत्ता हे थांबवावं.. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आंदोलन करतांना तरुणांचे बळी जातात.. आंदोलन म्हणजे राडे, फोडाफोडी, मारामारीच का?
@user-cd9yc6gf7w
@user-cd9yc6gf7w Ай бұрын
Mitrano nete bajula rahatat and sarvsamanya lok jiv ghalvtat
@vkwagh2738
@vkwagh2738 Ай бұрын
Raj thakre 50 lakh madat kara tyachya parivarala
@ShortSizzle2.0
@ShortSizzle2.0 Ай бұрын
काही नाही हृदयविकार game केला आहे त्याच्या असच वाटतंय आता तरी काय काय आजुन बघायला मिळेल.💯😡
@santoshaher2985
@santoshaher2985 Ай бұрын
आता राज ठाकरे यांनी त्याच्या घरची जबाबदारी घ्यावी त्यांना 10 ते 15 कोटी द्यावे तसे ही त्याच्या जिवावरच आता पर्यंत खुप सेटलमेंट केलेली आहे 😂
@pramodghan433
@pramodghan433 Ай бұрын
Karykarte jamava madhe dangal kartat. Police cases swatavr odhaoun ghetat tyanche leaders gharat basun gammat pahatat. Jo karykarta mela tyacha gharatil baykola or mulala election madhe ticket deoun nivdun aantil.
@arunpawar8616
@arunpawar8616 Ай бұрын
If it's true then 💉is reason...
@sudhirjadhav3374
@sudhirjadhav3374 Ай бұрын
Amol mitkari la arrest kara tyani hatya keli vaat
@RajuYadav-dy6tf
@RajuYadav-dy6tf Ай бұрын
मराठे आपसात भांडतात
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 Ай бұрын
तांत्रिक गेम केला.
@sangramgaikwad956
@sangramgaikwad956 Ай бұрын
koni nete yet nahi tey gari basun he sare bagtyt tumhi Mara tychesati tyina khahi farak padta nahi
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 Ай бұрын
सुपारी बाजच्या नादी सर्वसामान्य युवकांनी लागु नये. ते सेटिंगबाज आहे.युवक जिवानिशी गेला.
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
युवकांना माझी विनंती, सुपारी बाजच नाही,, तर कोणत्याही नेत्यांच्या सतरंज्या उचलने बंद करावं काहीच फायदा होणार नाही,, उलट अंगावर भा, दं, वि,अंतर्गत केसेस लावून जीवनातून बाद व्हाल,,
@abhijitbhosale4755
@abhijitbhosale4755 Ай бұрын
Shet ghya सुपारीची
@madhukarchaudhari174
@madhukarchaudhari174 Ай бұрын
Vasooli chya nandi lagu naka re
@GaneshPasilkar
@GaneshPasilkar Ай бұрын
मनसे कार्यकर्ते कधीच गुन्हा दाखल होईल अश्या भीतीने घाबरत नाही अविस्तर माहिती घ्यावी उगाच आपली टीआरपी वाढावी म्हणून काहीही माहिती देऊ नये जो मिटकरी सहनभुती दाखवत आहे, जर अशी दुर्दैवी घटना घडली नसती तर ह्याने त्याच कार्यकर्त्याला शिव्या दिल्या शिवाय राहिला नसता
@sunilmonde9851
@sunilmonde9851 Ай бұрын
hala kela ani natar ghabarla asel tyata atak ala asanar
@SantoshKhairnar-wi5qk
@SantoshKhairnar-wi5qk Ай бұрын
KAY REPORTER AAHE RAV😂😂😂
@sudhirjadhav3374
@sudhirjadhav3374 Ай бұрын
Cokashi kara
@SantoshKhairnar-wi5qk
@SantoshKhairnar-wi5qk Ай бұрын
ITKA KAY AAAAAAAAAAAAAAAAA,KARTO AAHE😂
@gh1s
@gh1s Ай бұрын
Hyancha boss...ac aplya fmly barobar asel & he karyakarta cha jeev jatoy ......khalkhatyak vale je chitavnare ata hyacha jeev parat denar kay ?? Gadi fodun var mitkari pan marnar hote ....itki kasli masti ....doosryachi layki kadnara ha mimicry artist ..swata pan doosrya kadun aikala sheek ....& Ha pravachan denar Mh la ..adhi swatachya lokanvar contrl thev .
@MrSunil2212
@MrSunil2212 Ай бұрын
कुठून आणला पत्रकार हा ?
@sudhirjadhav3374
@sudhirjadhav3374 Ай бұрын
Are tyala maarla
@bunnyskitchen6178
@bunnyskitchen6178 Ай бұрын
Zaleli ghatna hi durdaivi aahe ugach chukich kahi bolun ajun manse kiwa raj sahebanna adchanit aanu naka Spasht distay tumche reporter kas reporting kartyat te
@RoshanDhule-im2qt
@RoshanDhule-im2qt Ай бұрын
Supari baj😂
@RoshanDhule-im2qt
@RoshanDhule-im2qt Ай бұрын
Supari baj aahe raj
@VishrantaKale-fp8dq
@VishrantaKale-fp8dq Ай бұрын
ैा्िी
@ShortSizzle2.0
@ShortSizzle2.0 Ай бұрын
नेत्यांचं चाललय चांगल पण कार्यकर्त्या च मरण Kalyug 💯
@user-ml2kw7sk2m
@user-ml2kw7sk2m Ай бұрын
राज ठाकरे हा पनौती आहे कार्यकर्त्यांसाठी मी सुद्धा ह्या मनसेमध्ये होतो तिथून मी बरबाद झालो
@garja_maharashtra
@garja_maharashtra Ай бұрын
राज ठाकरे नी एक कोटी द्यावे. त्या मुलाच्या घराच्याना
@PranavMulay
@PranavMulay Ай бұрын
Mns la matdan karu naye nhi tr lokshahi sampel
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 Ай бұрын
Kay गरज होती मारामारी ला जाणे ची,
@terminator8601
@terminator8601 Ай бұрын
Supariwala chya kai manage lagata
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 49 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 68 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 100 МЛН