साहेब जय जय महाराष्ट्र🚩🚩 प्रत्येक शिवसैनिकांच्या मनातली धगधग तुम्ही मांडलीत साहेब त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय जय महाराष्ट्र❤
@subhashgawde300219 сағат бұрын
खूप सुंदर विचार ,मांडणी
@AtmaramKhedekar-e6j19 сағат бұрын
सहमत साहेब
@prathameshloke602914 сағат бұрын
जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब!
@ganeshkamble277819 сағат бұрын
बरोबर आहे खुप छान विचार मांडले
@ramchandrayadav430919 сағат бұрын
एक निष्ठ माणूस जाधव साहेब 💐💐💐💐🚩🙏
@dateradhesham544817 сағат бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस चा हाच अध्यक्ष होता ना मग एकनिष्ठ कसा
@NitinK-w6u9 сағат бұрын
@@dateradhesham5448😅😅
@rohitbhuvad55848 сағат бұрын
@@dateradhesham5448🤣🤣🤣🤣
@AjayJawkarМинут бұрын
अजूनही शरद पवारांवर एकनिष्ठ आहे
@shubhamkulkarni549416 сағат бұрын
💯 सहमत
@SanjaySatpute-f3z18 сағат бұрын
बरोबर आहे जय महाराष्ट्र
@shashiavaghade40089 сағат бұрын
बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र
@prabhakarjadhav703515 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब प्रामाणिक स्पष्ट नेते आहेत
@anilpawar440618 сағат бұрын
बरोबर आहे साहेब
@vishnuraut51142 сағат бұрын
Right
@DewakarSing-k3g7 сағат бұрын
श्री.जाधव साहेब.आपला शब्द नी शब्द बरोबर आहे.आमहि सर्व आपल्या सोबत आहोत..जय महाराष्ट्र
@dnyaneshwarmahalle285318 сағат бұрын
बरोबर
@avinashrathod81012 сағат бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक
@dilipkhadul71598 сағат бұрын
बरोबरच
@manoharkor90994 сағат бұрын
Saheb तुमच्या सारखा नेता खुप बिनधास्त आहेत ❤
@SunitaSalgar-h1p18 сағат бұрын
होय खरंच आहे
@samirakhade439219 сағат бұрын
बदल होणे गरजेचे आहे नाहीतर खरोखरचं काँग्रेस होईल चुकीचं काय आहे
@SumitKonje-j8y8 сағат бұрын
Only जाधव साहेब ❤
@chandupavale966217 сағат бұрын
जाधव साहेब 👌👍💪💪🙏
@BalkrishnaBhogale17 сағат бұрын
जाधव साहेब तुम्ही बरोबरच आहात
@dattatraymuledpmuleco700917 сағат бұрын
भास्करराव पक्षाला लवकरच सुधारायला पाहिजे। नाहीतर पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होण्यास वेळ लागणार नाही
@RameshGawade-c1u19 сағат бұрын
भास्कर जाधव बरोबरच म्हाणालेत.चुकीचे असे काहीच बोलले नाहीत.योग्य तेच बोलले.कारणया सर्व पदाधिकारी.शाखाप्रमुख.व इतर लोकांची पदावर ची मयाॆदा कल निश्चित ठरवून दिलाच पाहिजे.मतलबी लोकांना पदावर जास्त काल ठेवू नये.
@shidubhimpure55963 сағат бұрын
Jai maharashtra
@ashokshingare7859Сағат бұрын
मिडिया पर्यत हे जातं कस खासगी बैठकीत विचार बाहेर जातात जाधव साहेब आपले विचार योग्य आहेत यातुन शिवसेना नक्की पुढं जाईल जयमहाराष्ट्र निष्ठावंत
@एकस्वराज्यसेवक3 сағат бұрын
पक्षाला खालच्या लेव्हलवर जाऊन पक्ष बंधनी करण्याची गरज आहे. जय महाराष्ट्र
@bhushandahanukar738618 сағат бұрын
तुमची वाटचाल दूसरीकडे जाण्याची दिसते
@anilgopale935117 сағат бұрын
नाही
@sanketmasaye910732 минут бұрын
अगदी योग्य 💯 आम्ही सहमत आहोत... सर्वांत आधी रत्नागिरीची कार्यकारिणी रद्द करा...वर पासून खाल पर्यंत सर्व पद घेऊन बसले आहेत फक्त....पण काम मात्र एका कुटुंबा साठी करता आहेत...
@vitthaldindulkar604819 сағат бұрын
आगामी बरोबर आहे❤❤
@ddjadhav929518 сағат бұрын
खरे बोलले पण प्रामाणिक आहे.
@prashantmondhe737118 сағат бұрын
योग्य
@Aavi_Cha_Rakesh_172710 минут бұрын
आज बाळासाहेबांची शिवसेना संपली त्याला कारण उद्धव ठाकरे आणि आज शिवसेना काँग्रेस झाली त्याला कारण उद्धव ठाकरे
@SadhuYamagar19 сағат бұрын
👍👍👍👍👍
@kaustublondhe481218 сағат бұрын
भास्करराव! फडणवीसजींची भेट झाली की एकनाथरावांची?मला वाटतं तूम्ही ठाकरेंवर प्रेम करता पण खोक्यात गुंतत चालला काय की?
@vijayambelkar97183 сағат бұрын
बरोबर आहे भास्करराव साहेबांच, कारण पहील्या सारखी आंदोलने, काम, सेवा, होत नाही, कार्यकर्ते, थंड आहेत, म्हणून बोलले असतील, शिवसेना काँग्रेस झालेली वाटते. पहील्या सारखी शिवसेना वागली पाहीजे.
@santoshposture19127 сағат бұрын
अगदी बरोबर जाधव साहेब, योग्य तो विषय तुम्ही समोर आणला आहे
@yogirajdhotre41473 сағат бұрын
खुप सुंदर विचार मांढले
@deepakkadam19316 сағат бұрын
सदैव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत
@pravinsawant37496 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 एक नंबर भास्कर जाधव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉जय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunilkeer24364 сағат бұрын
उद्धव साहेब कुठेतरी चुकत आहेत, जसे तुम्हांला नी, सिंधुदुर्गात, वैभव नाईकांना मंत्रिपद दिले पाहिजे होते, नी हो राजन साळवी साहेबाना सुद्धा दिले पाहिजे होते, मोठी चूक केली त्यांनी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@dattatraymuledpmuleco700917 сағат бұрын
पक्ष अडचणी तुन बाहेर काढायचा असेल तर अगोदर त्या संजय ची हकालपट्टी करा
@atharvapalande51698 сағат бұрын
शेठ 👍👍👍👍👍👍
@somnathmadkar-to4cd2 сағат бұрын
1001 टक्के बरोबर
@ashokraut442314 сағат бұрын
आधी गाढवपणा करून तिकडे गेलेल्यांना आता किती किंमत आहे तिथे ,.. ते बघा 🤗 कशाला उगीच भोळी आशा बाळगून गुलाम होतायं भास्करराव 😊
@RuhiRms17 сағат бұрын
Barobar hie
@VidyadharMathane7 сағат бұрын
पदाधिकारी badla saheb आणि 2 वर्षा cha फक्त term ठेवा,
@appakumbhar18756 сағат бұрын
मा. आमदार भास्करराव जाधव, आपण आता मा. नामदार एकनाथजी शिंदे यांच्या बरोबरीने काम करावे ते पण आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, तर कुठे तरी महाराष्ट्रातील जनतेच आणि आपले पण योग्य ठिकाणीच पूनर्वसन होईल.
@shashankgandhe52386 сағат бұрын
भास्करराव,खरे बोलले.
@balasahebbhoite72009 сағат бұрын
Jai Maharashtra jadhav saheb khari shivsena apli ahe🙏
@manoharthakur2446 сағат бұрын
राणेना पाठवा बोलायला,व्यवस्थित समजावतील😂😂
@dasharathkekare22247 сағат бұрын
Next CM bhaskarbhau Jadhav
@SajaySapnar19 сағат бұрын
काँग्रेस झाली शिवसेनेची
@preets23148 сағат бұрын
बरोबर बोलले कारण खुप काही नेते कार्यकर्ते अशें आहेत पदे घेऊन बसलेत आणि पक्षासाठी काही करत नाहीत
@rameshshingne64315 сағат бұрын
हेर भरले
@season1gaming13217 сағат бұрын
भास्कर राव बरोबर बोललेत तुमचा मालक बीनकामाचा आहे
@sanjayyedme93419 сағат бұрын
बिजेपी चे वेध लागले आहेत........ सत्ता नसताना पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी सांभाळून ठेवणे खूप कठीण आहे.
@RaviPednekar-z2r8 сағат бұрын
यावर उद्धवं ठाकरे यांचे मत काय?
@tejasjadhav16397 сағат бұрын
भारत जाधवशीवसेना
@rakeshparsekar761817 сағат бұрын
बद्दल होणे गरजेचेच आहे
@manoharthakur2446 сағат бұрын
तिकडे गेलेल्यांची किंमत किती आहे ती निवडणुकीत कळली ना,५७ जागा जिंकल्यात
@akashkhatal945519 сағат бұрын
Okay
@anilgopale935117 сағат бұрын
Chuk
@YogeshKachare-r3b2 сағат бұрын
Raja
@SanjayGawde-i2f6 сағат бұрын
पहिले हे साहेब, राष्ट्रवादीचे शरद पवारांचे शिष्य आहेत
@sayajipawar24686 сағат бұрын
SSUBT ची कॉंग्रेस झाली आहे, जाधव साहेबांनी आता खऱ्या शिवसेनेत यावं.
@abhisheksamindre52245 сағат бұрын
अजित पवार ला चढवून घेणारी सेना 😂
@naredrapatil9396Сағат бұрын
खरी शिव सेना ए सन शी
@VikasBhosle-s4x14 сағат бұрын
भास्कर राव काही घाबरू नका... सोडा काँग्रेस मय उबाठा आणी या अस्सल हिंदुत्ववादी शिवसेनेत. तुमच स्वागत होईल कारण तुम्ही जेष्ठ नेते आहात
@nandapurmaruti729817 сағат бұрын
मी काय विडिओ पहिले नाही पण काय माहित तुमच्या मनात काय आहे माहित नाही साहेब