Nitesh Rane यांच्या Uddhav Thackeray यांच्यावरील आरोपांना Sharad Koli यांचं उत्तर | Shiv Sena

  Рет қаралды 92,983

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NiteshRane #SharadKoli #UddhavThackeray
भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. #MHT026
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 232
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 11 ай бұрын
कोळी साहेब लय भारी
@Sahil28656
@Sahil28656 11 ай бұрын
शरद कोळी... अशी भाषा वापरणं चूकच आहे.. पण तुमच्या भाषेचं मीं 100% समर्थन करतो.. कारण सुरवात कोंबळी चोरांनी केली आहे.. तर त्या नीच चोरांना हीच भाषा योग्य आहे..आणि पुढे पण त्यांच्या विरोधात हीच भाषा वापरावी..
@prakashghadi3264
@prakashghadi3264 11 ай бұрын
Acualy बरोबर आहे त्यांचा द्वेष बघा... हा काय आमदार आहे,. सकाळ संध्याकाळी उद्धव, संजय, आदित्य यांचा पासून हे मोठे झालेत..... कोळीणचा हा मनस्ताप आहे बरोबर आहे
@sachinpatil4221
@sachinpatil4221 11 ай бұрын
दादा मि तुला वाईट बोललो तर तू गप्प बसतील का तु पण मला बोलशील ना .
@RFansClub-ud2ln
@RFansClub-ud2ln 11 ай бұрын
बोलुद्या 😂😂
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 11 ай бұрын
ह्याला जबाबदार फडणीस आहे
@shaileshshejwal6332
@shaileshshejwal6332 11 ай бұрын
अरे नेपाळी तुमची हवा निघाले....
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 11 ай бұрын
कणकवली मध्ये ठाकरे साहेबांची दमदार सभा भल्या भल्यांची भंबेरी उडाली
@tecnicalart4059
@tecnicalart4059 11 ай бұрын
Vada pav sathi jamlele adani lok hoti ti
@Sharvalchabukswar
@Sharvalchabukswar 11 ай бұрын
​​@@tecnicalart4059tu pn tech krto vatt....
@umakantghorband4227
@umakantghorband4227 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात दादा जय महाराष्ट्र
@dilipkoli50
@dilipkoli50 11 ай бұрын
एकच नंबर कोळी साहेब याला म्हणतात गावठी दणका
@meritguru1704
@meritguru1704 11 ай бұрын
राणेचा DNA चेक करावा लागेल
@babannagine5506
@babannagine5506 11 ай бұрын
ऐकला राजा उद्धव साहेब ठाकरे,,
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 11 ай бұрын
शरद भाऊ यांनी चांगला धुतला,या नेपाळीला.
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 11 ай бұрын
एक नंबर कोळी साहेब
@pramodpawar9488
@pramodpawar9488 11 ай бұрын
Only uddhav saheb thakre
@abhijeetawade
@abhijeetawade 11 ай бұрын
असमर्थनीय पण याला म्हणतात जशास तशे
@user-go5uh7wc6x
@user-go5uh7wc6x 11 ай бұрын
नितेश राणे तू नारायण राणेचा हाय का एक पहिलेसिद्ध कर
@mhatreyash565
@mhatreyash565 11 ай бұрын
नेपालि चि आवलाद राणे
@rkpatil5454
@rkpatil5454 11 ай бұрын
शरद दादा लय हसलो राव😂
@sandipgaikwad2145
@sandipgaikwad2145 11 ай бұрын
सोलापुरी भाषेचा नादच करायचा नाही ,ओन्ली सोलापुरी.
@sureshrrane2026
@sureshrrane2026 11 ай бұрын
जशास तेसेच,
@Crazyboya437
@Crazyboya437 11 ай бұрын
शरद कोळी on fire
@FactNews-st3ih
@FactNews-st3ih 11 ай бұрын
शरद कोळी साहेब एक नंबर लय वाइट बोलला राव
@jaihind3264
@jaihind3264 11 ай бұрын
ज्या क्षणी उद्धव साहेब तिथे होते त्या वेळी का नाही बोलत, आणि जर का साहेब जास्त लांब नस्तिल तर जाऊं भेटा त्यांना
@shankarpatil3013
@shankarpatil3013 11 ай бұрын
निलेश राणे नितेश राणे आपल्या बापाने किती वेळा पक्ष बदलून गद्दारी केली यांचा हिशोब द्यावा
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 11 ай бұрын
ज्या मंत्र्याला नेत्याला संसद मध्ये नीट बोलता येत नाही, त्यांचे पुत्र काय अभ्यासानं बोलणार, खालच्या पातळीवर बोलणं यांच्या पाचवीला पुजलंय...
@HaridasJagtap-gk6ob
@HaridasJagtap-gk6ob 11 ай бұрын
Ek no.koli saheb
@dilipnanekar5252
@dilipnanekar5252 11 ай бұрын
कोळी साहेब भाषा चुकच पण समर्थन 100% करतो समजणारी भाषा
@sandipgaikwad2145
@sandipgaikwad2145 11 ай бұрын
ऐकदम बरोबरच शरद कोळी साहेब,अश्या बेवड्यांकडे लक्श देऊ नका ,बीगर मीशाचे लोक कोन असतात हे सर्वांनाच माहीत आहे असेल तर कमेंट मधे सांगा .
@vishnukhandare581
@vishnukhandare581 11 ай бұрын
अरे पहिले तर डीएनए चेक याचेच किल्ल्याचे करायला पाहिजे कोळी साहेब तुम्ही खरोखरच खूप छान बोललेत उद्धव साहेबांच्या केसाची सुद्धा हा टील्ल्या उद्धव साहेबांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही
@vilasjadhav638
@vilasjadhav638 11 ай бұрын
कोळी साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@riyazghare8685
@riyazghare8685 11 ай бұрын
Koli great speech sir
@JyotiShelar-dq9kd
@JyotiShelar-dq9kd 11 ай бұрын
कडक शरद दादा 😂😂
@UbedTamboli-p2f
@UbedTamboli-p2f 11 ай бұрын
शरद दादा कोळी ऐकच नंबर चंगु मंगु 😂😂
@samirgadade-lg8cb
@samirgadade-lg8cb 11 ай бұрын
एक नंबर दादा
@sagarpujare5186
@sagarpujare5186 11 ай бұрын
Kadak utara shivsainkanch
@vishwasmahamunkar9132
@vishwasmahamunkar9132 11 ай бұрын
नक्कीच नित्य नील्या राणे ची DNA TEST झाली पाहिजे
@tukarampatil8295
@tukarampatil8295 11 ай бұрын
संविधानाने दिलेला भाषण स्वातंत्र्य
@krishnatshedge4389
@krishnatshedge4389 11 ай бұрын
Great
@satishkasare4572
@satishkasare4572 11 ай бұрын
मस्त 👍👍👍
@deepakjadhav6757
@deepakjadhav6757 11 ай бұрын
Koli saheb barobar aahe
@Anandrav12345
@Anandrav12345 11 ай бұрын
Shard koli saheb 1no
@arvichavan
@arvichavan 11 ай бұрын
काय रिप्लाय आहे दादा.... नंबर 11111
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 11 ай бұрын
तू राणे चा आहे काय 😂😂
@milindbhosalesolapurkarmas4305
@milindbhosalesolapurkarmas4305 11 ай бұрын
तु राणेंची आहे
@atbalttpl3536
@atbalttpl3536 11 ай бұрын
मा. उद्धव ठाकरे, नितेश राणे ला त्याच्या स्वप्नात येऊन चांगले झोडपत असेल म्हणून दिवसा मा. उद्धव साहेबांच्या विरुद्ध नेहमीच गरळ ओकतो. याला धंदेचं कोणते ?
@AradhyKhade
@AradhyKhade 11 ай бұрын
❤❤Koli saheb ❤❤
@prafulsakru84
@prafulsakru84 11 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी खूप संयम बाळगला आहे तो पर्यंत ठीक आहे तो तुटू नये असे कोणी करू नये ते योग्य नाही महाराष्ट्र संत परंपरेचा वारसा आहे ते उद्धव ठाकरे यांना माहित आहे म्हणुन...
@mayursonawane9431
@mayursonawane9431 11 ай бұрын
Nitya majla vatt jastch 🤬🤬🤬🤬
@kailaspagar903
@kailaspagar903 11 ай бұрын
Veri.Good. Sarad.Dada
@Sanketgaykar07
@Sanketgaykar07 11 ай бұрын
Ek no sharad dada 💯✌🏻🔥
@sunilnachare9965
@sunilnachare9965 11 ай бұрын
कोकण कींग ठाकरे
@mukundbagul2703
@mukundbagul2703 11 ай бұрын
कडक
@dadabhagat
@dadabhagat 11 ай бұрын
12 बैलाचं चावऱ्या नगर बैला सकट, क्या बात हे शरद कोळी साहेब. फुल इजत कडुन टाकली राणे ची
@pradeepjadhav9445
@pradeepjadhav9445 11 ай бұрын
छान...
@rajjadhav972
@rajjadhav972 11 ай бұрын
Rane kutumb bolat assel ugach bolo amhi🤣🤣🤣🤣🤣🤣
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 11 ай бұрын
बीजेपी मुक्त महाराष्ट्र करणार कों बडी
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 11 ай бұрын
शरद कोळी 1नबर
@ajitbikkad5109
@ajitbikkad5109 11 ай бұрын
Sharad dada 💪
@sunilnachare9965
@sunilnachare9965 11 ай бұрын
शिवसेना आमच्या ठाकरेची नाही कोणाच्या बाबाची
@niteshmate270
@niteshmate270 11 ай бұрын
अगोदर यांचा dna तपासावी..!!
@loknetadattajadhav8784
@loknetadattajadhav8784 11 ай бұрын
लय भारी भाऊ 😜😜😜😜
@sharadwagh8739
@sharadwagh8739 11 ай бұрын
Nepali chi par hawach kadhali rao Sharad dadani
@rahulvishevlogs
@rahulvishevlogs 11 ай бұрын
आम्ही नेपाली.... आम्ही नेपाली...
@PBhosle23
@PBhosle23 11 ай бұрын
फक्त घरकोंबडे उ.बा.ठा.❤
@BaluZhdgule
@BaluZhdgule 11 ай бұрын
शरद भाऊ खर आहे
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 11 ай бұрын
खतरनाक बाबा 😂😂😂😂
@devanandsavandkar7454
@devanandsavandkar7454 11 ай бұрын
तु राणेचा आहेस काय खर सांग
@dhammpalbagate7950
@dhammpalbagate7950 11 ай бұрын
Lay bhari Sharad bhau
@ParmeswarPawar-qy1yz
@ParmeswarPawar-qy1yz 11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@AzharNeveraker
@AzharNeveraker Ай бұрын
एक नंबर कोळी साहेब नाईस लाईन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
@HMWagle
@HMWagle 11 ай бұрын
कोणता कोळी , भिंतीवरचा, संडासातला रानातला बोलतोय किती
@mangeshgawde3645
@mangeshgawde3645 11 ай бұрын
Very good
@anitaphand7594
@anitaphand7594 11 ай бұрын
Excellent Thapachhi Por Changlich Dhutali
@mjraa690
@mjraa690 11 ай бұрын
Mast😂😂
@hakimshaikh1616
@hakimshaikh1616 Ай бұрын
Ek number bole Dada
@SpamReporter-y7o
@SpamReporter-y7o 11 ай бұрын
टिळा वाला कोण आहे दळभद्री 😂😂 मिडिया वाले कुणालाही किंमत देतात 😂
@DilipTawre
@DilipTawre 11 ай бұрын
ग्रेट sharadbhau
@janardannishandar3235
@janardannishandar3235 11 ай бұрын
चार आणे वाल्यांना अशीच भाषा बोलायला पाहिजे. महाराष्ट्र बाटवला त्यांच्या नीच भाषेने
@satishtare2655
@satishtare2655 11 ай бұрын
गद्दारी बद्दल कोण बोलतो बघा?
@vinodjadhav1013
@vinodjadhav1013 11 ай бұрын
King of Shivsena.... Sharad Dada Koli
@ketsuna1
@ketsuna1 11 ай бұрын
राणे पुत्र यांनी चांगले ठाकरे बद्दल कधीच बातमी दिली नाही पण त्यांना हे काय आपण बोलतोय किंवा बोललो , ते बरोबर आहेत का हे सांगायला येणार नाही असे
@ramchandrachaudhari7164
@ramchandrachaudhari7164 11 ай бұрын
विनंती की नितेश राणे यांनी सुपारी घेऊन वाटेल ते बोलायचे म्हणजे मा उध्दव ठाकरे यांचा तोल गेला पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे
@Amisha-s2j
@Amisha-s2j 2 ай бұрын
1 no
@swagatdoshi830
@swagatdoshi830 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂lay hasalooooo😂😂🤣
@vaibhavnakti2270
@vaibhavnakti2270 11 ай бұрын
कमळी चा नवीन नेपाळी
@madhukarchavan7042
@madhukarchavan7042 27 күн бұрын
शरद कोळी साहेब एक नंबर 👍👌
@rizwanasayyad8160
@rizwanasayyad8160 3 ай бұрын
Tillu😂😂😂😂
@maheshgore273
@maheshgore273 11 ай бұрын
😅😂🤣😜 keep it up कोळी साहेब 🫡
@ShabinaShaikh-b3f
@ShabinaShaikh-b3f Ай бұрын
Kholi sahab akde bara bolo tum❤❤❤❤
@KishanWallapwad
@KishanWallapwad 11 ай бұрын
कोळी पावर😂😂😂😂😂😂
@RatnaUgale
@RatnaUgale Ай бұрын
Lay,bhari
@bhagatsingh17696
@bhagatsingh17696 11 ай бұрын
Ranechi purtich ijjat kadli Rao
@abdulkareemvlogandchallang6628
@abdulkareemvlogandchallang6628 11 ай бұрын
Good speach
@bhagwanmathane7393
@bhagwanmathane7393 11 ай бұрын
शरद कोळी साहेब एक नं
@shekharbangar5738
@shekharbangar5738 11 ай бұрын
Mala vatath nai hi por narya chi aahe manun 😂😂😂😂😂😂
@nadimshah9515
@nadimshah9515 11 ай бұрын
Nitya Rane butkya
@shivshankarkadam2053
@shivshankarkadam2053 11 ай бұрын
👌👌👌👌👌
@kamblesandeep86
@kamblesandeep86 11 ай бұрын
TRP साठी उस्फुर्त झालेली अणि खरोखर शिवसेनेची खदखद मांडल्या ब्धध्दल... बिन भांडण करता तुम्ही चकार प्रयत्न करून पण त्यासाठी धन्यवाद
@nananagare9324
@nananagare9324 11 ай бұрын
एक नंबर शरद दादा
@ashoksutar3819
@ashoksutar3819 Ай бұрын
लय भारी कोळी साहेब 😅😅😅😅😅
@mohanpawar1119
@mohanpawar1119 Ай бұрын
शाबास शरद कोळी
@ajitbikkad5109
@ajitbikkad5109 11 ай бұрын
Lai hadalo rao aaj 😂
@baburavTure
@baburavTure 2 ай бұрын
कोळी साहेब निष्ठावंत कार्यकर्ता
@madhavthikekar4155
@madhavthikekar4155 11 ай бұрын
😅👌👌👍🏻
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН