Live : Uddhav Thackeray यांच्या बैठकीत विधानसभेसाठी काय ठरलं?| Shiv Sena | MVA

  Рет қаралды 46,238

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#UddhavThackeray #MVA #ShivSena
सातच्या बातम्या LIVE : उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या? निवडणुकीसाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. मुंबईतील बीकेसीतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, यासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल माहिती समोर आली आहे
#RPT0262
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 134
@SameerKhan-op6pz
@SameerKhan-op6pz 2 ай бұрын
माझा मत शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ला 🔥🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 2 ай бұрын
उद्धव उद्धव ठाकरे यांनी 100 च्या कमी घेऊन ये
@lakhanmetre3121
@lakhanmetre3121 2 ай бұрын
Only उद्धव ठाकरे साहेब
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 ай бұрын
उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@pankajsthore
@pankajsthore 2 ай бұрын
Only Uddav Thackeray 🚩
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 2 ай бұрын
Ubt चा मी एक हितचिंतक
@arunshetake4938
@arunshetake4938 2 ай бұрын
ठाकरे,महणजे,म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 ай бұрын
माझ्या सह कुटुंव नातेवाईकांचे मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देणार.. अजून शेजारी सह सोसायटी मधील व मित्र मंडळी यांची मते खात्री ने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला कसे मिळणार या साठी प्रयत्न करणार.
@umakantghorband4227
@umakantghorband4227 2 ай бұрын
आमच चिन्ह मशाल आहे मा श्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि राहाणारच आहे महाराष्ट्रातील जनता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे
@sunilbobhate6269
@sunilbobhate6269 2 ай бұрын
125जागा मीलाल्याच पाहिजे उद्धव ठाकरेंना नाही तर सर्वच्या सर्व जागा लढविल्या पाहिजेत.जय महाराष्ट्र
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 2 ай бұрын
माझा एक मत ऊधव ठाकरे साहेब यांना
@niwaruttibhotmange5912
@niwaruttibhotmange5912 2 ай бұрын
अति करत आहेत उद्धव ठाकरे... 100 जागा घ्या
@SantoshKolpe-z2s
@SantoshKolpe-z2s 2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय मल्हार जय Maharashtra
@sureshmali2589
@sureshmali2589 2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯🐯
@narayandhulap4448
@narayandhulap4448 2 ай бұрын
उद्धवजी ठाकरे मुळेच लोक सभेला महा आघाडी ला एवढ्या जागा मिळाल्या आहेतहे e विसरू नये.
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@DineshMurudkar-t5f
@DineshMurudkar-t5f 2 ай бұрын
Only thackery sena
@ww2r
@ww2r 2 ай бұрын
उध्दव ठाकरे
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 2 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@RamJadhav-s1e
@RamJadhav-s1e 2 ай бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@narkarprakash3501
@narkarprakash3501 2 ай бұрын
उद्धव साहेब योग्य निर्णय घेतील
@RameshChavan-u6v
@RameshChavan-u6v 2 ай бұрын
आमचा पक्ष ठाकरे आमच चिन्ह ठाकरे
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 ай бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद.
@sunilpakhare29
@sunilpakhare29 2 ай бұрын
माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@suryakantthasal8586
@suryakantthasal8586 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 2 ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@vilassathe8962
@vilassathe8962 2 ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉🎉🎉🎉❤❤❤
@prakashkalamkar4038
@prakashkalamkar4038 2 ай бұрын
Jai Maharashtra Ubt
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता ही फक्त उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत
@vivekshinde1927
@vivekshinde1927 2 ай бұрын
Only udhavsaheb
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 2 ай бұрын
आणि विधानसभेच्या निवडणुकीचा महविकास आघाडी ने अजेंडा सुध्या ठरवावा, तो imp.आहे, कारण सरकार जर उद्या आले तर लोकांना काय देणार आहात
@diwakarpatil2925
@diwakarpatil2925 2 ай бұрын
श्री उध्दव ठाकरे यांनी 117 पेक्षा कमी जागा घेऊ नयेत लोकसभेत जास्तीतजास्त सभा घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणले याउलट मतांची आकडेवारी पाहीली तर शिवसेना उमेदवार ना काँग्रेस राष्ट्रवादी कडून तशी मत पडलेली दिसत नाहीत अन्यथा सरळ या आघाडीतून बाहेर पडावे
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
होमवर्क तर करून ठेवलंच पाहिजे.ठाण्याच्या राजन राजेंना ठाकरेंनी सोबत घेतलं पाहिजे.
@kisan7004
@kisan7004 2 ай бұрын
उदधवसाहेब आपण एकटे लढा कारण काँग्रेसची मते आपल्याला ट्रान्स्फर होत नाहीत परंतु आपली मते काँग्रेसला ट्रान्स्फर होत आहेत
@nitinbandekar3791
@nitinbandekar3791 2 ай бұрын
सहनभुती आता देखील उध्दव बरोबरच आहे हे लक्षात ठेवा
@khandubhujbal4260
@khandubhujbal4260 2 ай бұрын
Only thakre
@rahulkasare1082
@rahulkasare1082 2 ай бұрын
Only Chhagan bhujbal Saheb
@swapneshkunjir4504
@swapneshkunjir4504 2 ай бұрын
Always with MVA❤
@NimbajiBachhav-g3j
@NimbajiBachhav-g3j 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेतील पसंतीचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचीच खरी शिवसेना हिंदूंचे रक्षण करते महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान मराठी माणसाला सर्व समजते किती लाल बहीण ज्येष्ठ नागरिक पैसे वाटले तरी पण मी तुमच्या पाठीमागे राहणार 9:22 9:25
@rameshkashid6592
@rameshkashid6592 2 ай бұрын
माझं मत मातोश्री ठाकरे साहेब
@prashantchavan9719
@prashantchavan9719 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@govindkutal6706
@govindkutal6706 2 ай бұрын
सर्वीनी वेगळे वेगळे लढा म्हणजे कोणा बरोबर लोक आहेत ते कळेल
@गोरखगांगुर्डे-ज6झ
@गोरखगांगुर्डे-ज6झ 2 ай бұрын
चांदवड देवळा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने घ्यावा कारण काँग्रेसचे उमेदवार दोन वेळेस पराभूत झाला
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निवडुन येतील
@santoshbhagade8497
@santoshbhagade8497 2 ай бұрын
ऊधव ठाकरे🚩🚩🚩जिकनार
@14aaryagujar82
@14aaryagujar82 2 ай бұрын
आती जागा होत आहॆत महाविकास आघाडीमध्यॆ संगनमत व्हावा
@rohan14686
@rohan14686 2 ай бұрын
उध्दव सेना २००+ जागा लढली पाहिजे... सहान भुती मुळे ते २५०+ जागा सहज जिंकतील 😂😂😂
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 2 ай бұрын
स्वबळावर 288 लढा
@hemantmore1343
@hemantmore1343 2 ай бұрын
दबावतंत्राचा भाग, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना या दबावतंत्राचा काही फरक पडणार नाही. कारण एकटे लढले तरी ३० जागा येताना मुश्किल होईल. यावेळी मराठी माणसांसाठी उबाटा दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मनसे असेल
@DattarayKashid-gn2vp
@DattarayKashid-gn2vp 2 ай бұрын
मार्मिक.माझमतवूबाठालाजयमहारासटर
@sahadeopatil1728
@sahadeopatil1728 2 ай бұрын
शंकराचार्य स्वामी यांनी सांगितलेच आहे ती सत्यवादी आहे
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 ай бұрын
तू खूप सुपर अँकर आहेस ग
@mcs2008sandip
@mcs2008sandip 2 ай бұрын
Will never vote ubhata
@जयमहाराष्ट्र-प3ग
@जयमहाराष्ट्र-प3ग 2 ай бұрын
125 जागांचा आढावा घेतला आहे,जागांची समान वाटणी होणार .96+96+96 असच होणार ,किंवा 90+90+90+18(अपक्ष) होणार
@narkarprakash3501
@narkarprakash3501 2 ай бұрын
असाच निर्णय कदाचित होईल
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
१००+८५+८५+१८असं शिवसेनेनं केलं पाहिजे. १२५ मागितले तर १०० मिळतील
@rahulkasare1082
@rahulkasare1082 2 ай бұрын
मग भाजप सोबत असताना 130 जागा मिळत होत्या लढायला सगळीकडे तोटाच होत आहे आपला महा विकास आघाडी मध्ये
@nitinpatil3633
@nitinpatil3633 2 ай бұрын
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@hemantmore1343
@hemantmore1343 2 ай бұрын
पून्हा भाजप बरोबर जाण्याची तयारी सुरू झाली आहे. निवडणूकांनतर भाजप बरोबर सत्ता स्थापनेसाठी.
@shashishankargavali5043
@shashishankargavali5043 2 ай бұрын
उद्धव साहेब, तुम्ही ग्राउंड वर उतरा, शिवसैनिक ना भेटा, विभागातील उमेदवार चा अर्ज भरण्यासाठी रॅली सह उपस्थित राहा, विजय तुमचाच आहे. भलेही तुम्ही एकटं लढा.
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 2 ай бұрын
एकटा लडू शकत नाही उद्धव साहेब, महा विकास आघाडी पर्याय आहे फक्त
@PratikJain-e5x
@PratikJain-e5x 2 ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 2 ай бұрын
@@PratikJain-e5x आमदार खासदार गेले की पडून नेले, ED CBI IT सगळे बसले होते, 50 खोके सगळ ओके
@PratikJain-e5x
@PratikJain-e5x 2 ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
@amarsavji7459
@amarsavji7459 2 ай бұрын
In 2019 with the help of bjp but they could win only 56 seats so asking for 125 seats in 2024 when their strength is reduced is absurbed
@critic8134
@critic8134 2 ай бұрын
भाजपने हरामखोरपणा करून आपले अपक्ष समोर उभे केले.त्यांच फळ त्यांना मिळणार फक्त निवडणूक आयुक्त बदलला तर
@avinashkulkarni9487
@avinashkulkarni9487 2 ай бұрын
Anuja sunder
@kisankale8446
@kisankale8446 2 ай бұрын
100 ghya mnje 42 yeil strike rate 42%
@amolpawar7870
@amolpawar7870 2 ай бұрын
96 जागा
@sandeepkhurne3929
@sandeepkhurne3929 2 ай бұрын
80 90 जागा ठाकरेला
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 ай бұрын
हे अति आहे आता
@rakeshjalgavkar2431
@rakeshjalgavkar2431 2 ай бұрын
ठाकरे यांनी २८८ उमेदवार उभे केले पाहिजे
@anandsirurmath1483
@anandsirurmath1483 2 ай бұрын
UBT may win 110+
@infinite-warrior
@infinite-warrior 2 ай бұрын
शरद पवार चांगलेच लिंबु दाखवल उभाटाला विधानसभेत 😆😆
@14aaryagujar82
@14aaryagujar82 2 ай бұрын
21 पकी ९ जागा आल्या तॆव्हा विचार करावा
@vishalparab7765
@vishalparab7765 2 ай бұрын
Paksh chorun suddha evde aale
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 2 ай бұрын
Mazhe math mahavikas Aghadila 💯💯
@anilrane959
@anilrane959 2 ай бұрын
Far study karun nach jya jagyvar aaplay pakad aahey tya varach Ani laksabha chya nikal ,tyacha aabhyas karun nuch jagha magavya
@sudhakarshedge1325
@sudhakarshedge1325 2 ай бұрын
महाराष्ट्राला वाचवा उबाठा मत ध्या
@sanjaymane5208
@sanjaymane5208 2 ай бұрын
अरे ठाकरे यांच्या कडे 125च्या निम्मे तर उमेदवार आहेत काय,, लोकसभा साठी 21 पण निवडून येवू शकतील असे उमेदवार न्हवते, म्हणून बारा उमेदवार पडले, सांगली मध्ये तर काही नसतानाही उमेदवार दिला.......😂😂😂😂
@balurathod6941
@balurathod6941 2 ай бұрын
तुला सोडून सगळे आहेत तु गप् बस झोप
@bb97967
@bb97967 2 ай бұрын
बरोबर 125जागा योग्य आहे काँग्रेस ने 125 जागा साठी support करावा
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
दादा, उध्दव ठाकरेची इतकी ताकद नाही हे आपण लोकसभा निवडणुकीत बघितले आहे. सर्वाधिक जागा लढवून आर्धा जागा पण निवडून नाही आल्या व एका जागी डिपाॅजीट पण गेल. व शिवसेनाचे मुळ मतदार पण शिंदे कडे जात आहे. जास्तीत जास्त 90 जागा मागाव्या. आणि एकटे लढले तर सर्वत्र सांगली सारखी परिस्थिती होईल.
@shashikantpawar7291
@shashikantpawar7291 2 ай бұрын
महाराष्ट्रात मोठा पक्ष फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@PratikJain-e5x
@PratikJain-e5x 2 ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
@rahulkadam1920
@rahulkadam1920 2 ай бұрын
Mumbai Tak hya channel la rajakarna shivay kahich batmya nastat are thodi tari laaj vaatudya tech tech jar ter chya baseless baatnya ghevun tond chalavat astat
@amolkokare9453
@amolkokare9453 2 ай бұрын
ये बाबा बंद कर तुझ आ आ आ आ....😂😂
@sureshkamble973
@sureshkamble973 2 ай бұрын
Only udhav thakre
@mukundgaikwad
@mukundgaikwad 2 ай бұрын
UBT ni ati karu naiye nahi tar yuti tutel ani konalach fayda honar nahi ...tya mule thoda ego ani ati shanpana side la tewun madla marg kadava 🤣😂 aso te kay apla aaiknar nahit tas pan
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 2 ай бұрын
125 घेतल्या पाहिजे
@gajanannandawadekar2075
@gajanannandawadekar2075 2 ай бұрын
ठाकरे साहेब असा निर्णय घेवू नका नाहितर 20 पण सीट येनार नाहित. थोड नमत घ्यायला शिका नाहितर सगल संपूण जाईल. सांगलीच्या वेळी सुद्धा ग्रापंचायत सदस्य नसताना खासदारकी लढवली.
@jaywantpatil5892
@jaywantpatil5892 2 ай бұрын
खरच ठाकरेंनी समंजसपणा दाखऊन जागा वाटप करणे आवश्यक आहे
@strawhat9319
@strawhat9319 2 ай бұрын
Muslim samaj la kiti jaga denar ?
@ganeshdabhade2700
@ganeshdabhade2700 2 ай бұрын
Van hit. Tumchi. Thoknar
@surniragsmusicalevent9925
@surniragsmusicalevent9925 2 ай бұрын
ठाकरे यांच्या 100 पेक्षा जास्त जागा निवडून येतील या वर्षी अशी सध्याची परिस्थिती आहे..🚩🚩🚩
@mimumbaikar45
@mimumbaikar45 2 ай бұрын
मुंबई तलक, आज तलक म्हणजे गोदी मीडियाचा महामेरू. तुम्ही फक्त लावालावीच करा. जनता अत्यंत शहाणी आहे आणि ती उद्धव ठाकरे ह्यांनाच मुख्यमंत्री पदी बसवणार आहे.
@energynityanand
@energynityanand 2 ай бұрын
एंकर खूपच पाल्हाळीक...
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 2 ай бұрын
१२५ पेक्षा कमी जागा घेऊ नयेत . १०० निवडून येण्याचे टार्गेट पाहिजे न पेक्षा स्वबळावर लढावे.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
लोकसभेच्या यशाचे खरे मानकरी केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. एकमेव विश्वासार्ह राजकीय नेतृत्व.
@DrGRAnap
@DrGRAnap 2 ай бұрын
All three parties need to be accommodative, Uddhav can get @ 100 seats, congress @ 98, NCP- Sharad @ 90.
@MangeshBorkar-ro1bf
@MangeshBorkar-ro1bf 2 ай бұрын
शिवसेना u B T पक्षाने जास्तीत जास्त जागा घ्यायला पाहिजे
@nitinbhaulad
@nitinbhaulad 2 ай бұрын
कोण किती जागा घे्ओ व कितीही निवडून आणि पण मुख्यमंत्रीपदी उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच हवे
@vijaykumarkundgir1220
@vijaykumarkundgir1220 2 ай бұрын
पाहिजे तेवढे जागा घ्या, जास्त जागा घेऊन तीस टक्के निवडून येणे योग्य होणार नाही, खरच ती जागा जिंकता आली पाहिजे, अशा जागा घ्यावे. लोकसभा निवडणुकींमध्ये काय झालं ? 21 जागा घेऊन सुध्दा केवळ 9 जागा जिंकल्या आहेत. अशी अवस्था होऊ नये.
@गोरखगांगुर्डे-ज6झ
@गोरखगांगुर्डे-ज6झ 2 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीने शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना मदत केली नाही म्हणून उमेदवार पडले
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 ай бұрын
बरोबर, अजून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार हे 14 उमेदवार हे एकनाथ खोकेवाले विरुद्ध लढवले गेले. जिथे गद्दारांना अस्तित्वा ची लढाई छ म्हणून खोक्यांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.व फ्लोटिंग मते तिकडे गेले. म्हणून काही सिट्स पडल्या छ नाही तर किमान 16 ते 17 खासदार उद्धव ़ठाकरे यांचे निवडून आले असते छ.
@vijaypatare9006
@vijaypatare9006 2 ай бұрын
उद्धव साहेब तुम्ही कमीत कमी 200 जागा लढवा आणि शरद पवार साहेब आणि कॉग्रेस ला 44, 44.जागा दया आणि मुख्यमंत्री म्हणून संजय राऊत यांचं नाव जाहीर करा म्हणजे तिघांचं वाटुळ संगच होईल
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
😂😂😂
@gauravingule8818
@gauravingule8818 2 ай бұрын
Sangali sarakhi avastha hoil Uddhav Thakarey chi Eknath Shinde chi Taqat jast aahe Uddhav Thakarey peksha Thane Kokan Uddhav Thakarey na ekahi jaga nahi tyamule MVA sobat rahun julvun ghyave
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
💯 जर वेगळे लढले तर डिपाॅजीट जाईल, ही सत्य परिस्थिती आहे व उमेदवार पण नाही त्यांच्याकडे.
@shanj3266
@shanj3266 2 ай бұрын
कोकण, ठाणे, पालघर, मुंबई.. शिंदे स्त्राँगच राहणार आहेत
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
@@shanj3266 संभाजीनगर मध्ये पण शिंदे पुढे आहे.
@nileshghadage6936
@nileshghadage6936 2 ай бұрын
मुंबई मध्ये शिंदे च काय आहे
@gauravingule8818
@gauravingule8818 2 ай бұрын
@@nileshghadage6936 mi Mumbai che kahi bolaloch nahi Mumbai Marathwada madhye Uddhav Thakarey chi taqat aahe Sambhaji Nagar Shinde n chi Taqat aahe all over Shinde aani Thakarey doghe hi 30 chya var jat nahit 288 ladhale tari because Paschim Maharashtra aani Vidarbhat doghanchi taqat nahi
@digambarmahajan7569
@digambarmahajan7569 2 ай бұрын
शिवसेनेनी म्हणजे मा. उध्दवजी ठाकरे साहेबांनी कमित कमी 150पेक्षा अधिक जागा लढवाव्यात. एकमत होत नसेल तर 260 ते270 स्वबळावर लढवाव्यात. उर्वरित जागांवर अपक्ष मित्रपक्षांसोबत तडजोड करून लढवाव्यात.जय शिवराय.जय श्रीराम.
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 ай бұрын
लातूर मधील औसा व अहमदपूर हे दोन मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांनी घ्यावे
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 ай бұрын
शिवसेने सोबत येणाऱ्यांना शिवसेनेच्या चींन्हावर लढविण्यात येणे.
@manishanagathan2313
@manishanagathan2313 2 ай бұрын
Great Sanjay Raut next CM congratulation sagle vasuli karun ghya itke divas baher rahilat maharastachya janteche vatole zale tari chalel ekhi prakalpa yeu deu naka ghari badun rajya chalva aamcha purn pathiba mast challenge
@pranitsane5199
@pranitsane5199 2 ай бұрын
Cong ani Rastravadichi kahi taqat nahi senela kahi upyog naahi jast jaga ladha
@PratikJain-e5x
@PratikJain-e5x 2 ай бұрын
CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼 73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁 4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
@manishanagathan2313
@manishanagathan2313 2 ай бұрын
BJP jindabad
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 587 М.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 7 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 30 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 587 М.