LIVE: Delhi Election Result ‘तो’ फॅक्टर ज्याने Arvind Kejriwal, आपचा सफाया, भाजपचा ऐतिहासिक विजय

  Рет қаралды 16,191

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DelhiElection #ArvindKejriwal
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या विजयाची हॅटट्रीक गाठलीय. हरियाणा, महाराष्ट्रानंतर भाजपचा सलग तिसरा विजय राजधानी दिल्ली झालाय. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमधली सत्ता मिळवण्यात यश आलंय. दिल्ली निवडणुकीतला ‘तो’ फॅक्टर ज्याने अरविंद केजरीवाल आणि आपचा सफाया केला तर भाजपला ऐतिहासिक विजय दिलाय. यावर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि तक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद खांडेकर यांचं विश्लेषण.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 22
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Сағат бұрын
साहील दुःखात आहे
@A_65_p
@A_65_p Сағат бұрын
मुंबईTak दुःखात आम्ही सहभागी आहोत 😢
@vijaykharade8669
@vijaykharade8669 54 минут бұрын
आज तक पोटात दुखत असेल
@DadaHandal-bl6rh
@DadaHandal-bl6rh Сағат бұрын
साहिलच्या बुडाला आग लागल्याली दिसतेय
@udaydandekar1265
@udaydandekar1265 Сағат бұрын
साहिल बगळ्याचा सल्ला घ्यायला गेला आहे
@bhushanrane1616
@bhushanrane1616 Сағат бұрын
तुम्हा चौघांची आई मेल्याची भावना चेहर्‍यावर स्पष्ट दिसत आहे
@sameer88248
@sameer88248 Сағат бұрын
असं बीजेपी नी काय केलाय कि त्यांना एवढं मत पडलं.. का आप च्या दूरकर्मा मुळे त्यांना फायदा झालाय जरा खरं सांगाल का
@chandrashekharpatil9804
@chandrashekharpatil9804 Сағат бұрын
चौथ्या नंदा मोदी ना निवडुन आनायच आहे.तयार रहा.
@sanjaydapse6729
@sanjaydapse6729 35 минут бұрын
भाजप जिंकली म्हणून आज तक ला किती आग लागली....
@mohanshete9170
@mohanshete9170 Сағат бұрын
अभिनंदन दिल्ली मतदारानो. काॅंग्रेसला शून्यावरच ठेवल्या बद्दल.सोनीया, राहुल, प्रियांका गांधी आणि गुलाण मल्लिकार्जुन खरगे याना योग्य जागी ठेवल्या बद्दल.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 49 минут бұрын
भाजपा, काँग्रेस विरूद्ध आप आशीच लढत झाली
@rameshsonawane2214
@rameshsonawane2214 56 минут бұрын
चोराच्या हातात गेली सत्ता स्थापन झाली आहे😂😂😂
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 Сағат бұрын
पवार केजरीवाल येती होईल.
@praskram
@praskram 5 минут бұрын
Sad news for Khaaj Tak Kangress got zero, and AAP lost 😂
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 Сағат бұрын
शिशमहल.
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Сағат бұрын
राजदीप साहील -- ha. हा हा - रडत आहे
@udaydandekar1265
@udaydandekar1265 Сағат бұрын
हेमंत दे साई व बगळ्याचा सल्ला घ्यायला गेले आहे सोबत घंटा तज्ञ पण असतील
@praskram
@praskram 38 минут бұрын
Khajdeep and Fajil 😊
@sudhakarkulkarni335
@sudhakarkulkarni335 46 минут бұрын
Milaleli satta tikavanyaeyaji ahankarane thakrene va kejariwal yanni satta gamavali Jay shree ram
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Delhi मध्ये BJP चे वर्चस्व! Nitesh Rane यांचा Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut यांना टोला
4:29