खुप सुंदर मी स्वतः जवळून पाहिलं आहे पाटील काका आणि काकिंची प्रचंड मेहनत खरचं खुप वाखाण्याजोगे आहे 👍
@surekhapatil37924 күн бұрын
खूपच छान मुलाखत पाटील काकींची पाटील या नावाचा मला अभिमान आहे माझ्या परिसरात अशा महिला आहे सदर व्हिडिओ त्यांना पाठवण्या इतपत योग्य आहे धन्यवाद सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार ❤
@marutimane24985 күн бұрын
प्रिय. साहिल नमस्कार साहिल लाख लाख आभार साहिल हि मुलाखत एक महिन्या अगोदर यायला पाहिजे होती असो लाडक्या बहिणींचे डोळे उघडले असते पाटील काकी बोलता बोलता सहज बोलून गेल्या आपल्याला फुकटचे काही नको आणि ते किती दिवस पुरणार साहिल बघितलंस एक महिलाच महिलांना काय संदेश देते आहे. कोल्हापूरचा एक वाक्य प्रसिद्ध आहे नाद करायचा नाय धन्यवाद साहिल तुझे आणि तुझ्या टिमचे पाटील काकी आणि काकांना शुभेच्छा धन्यवाद
@Malhar19036 күн бұрын
साहिल सर,हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वी यायला पाहिजे होता, लाडक्या राजकारण्यांच्या लाडक्या बहिणी नी काही बोध घेतला असता
@Ratanharer296 күн бұрын
आज कुठे तरी चांगल काम केलंय मुंबई तक 🙏🏻
@samruddhigawade77886 күн бұрын
खूप छान,,प्रेरणा देणारी मुलाखत
@neelampednekar48124 күн бұрын
नमस्ते पत्रकार म्हणून तुम्ही छानच बोलतात निखिल वागळे बरोबर पण तुम्ही मुलाखत घेतली होती ती मी पाहिली होती खूप मुलाखती मी पाहते पण आज काहीतरी वेगळं दाखवलं मुलाखत घ्यायची पद्धत पण मस्त धन्यवाद
@dhb7025 күн бұрын
Salutes to ग्रेट स्त्री शक्ति पाटील काकी ! खूप शुभेच्छा! Best interview!
@sumangaldhotre35506 күн бұрын
Very good thanks for sharing sir Jay shivray jaybhim mulnivasi Jay maharastra
@vijaymahadik14095 күн бұрын
Change आवडला. ग्रामीण भागात केले तर त्याचे marketing पण होईल. पण तुम्हीच करा. नाहीतर तुमचा पत्रकार विचारेल मध्येच मत कुणास केले.
@nikitaparab62954 күн бұрын
खूप छान 💐अभिनंदन
@vaishalipaatil85063 күн бұрын
Sir questions khup sunder vicharala.
@PradipMantage5 күн бұрын
Really informative and inspiring hard hitting achievement.Kudos to Patilkaki and wish all of their team and family and making a brand Maharashtrain touch.Mantage.P.S . Maharashtra.
@amitpatil62756 күн бұрын
Khup mast
@suhasdamle79756 күн бұрын
महिला अशक्त असतात हे धरूनच चालतात आणि त्यांचेच पैसे त्यांना " लाडकी बहीण " म्हणून गाजतवाजत कटकटीचे पुरावे बघत परत देतात..महिला सांसारिक पद्धतीने व्यवसाय चालवतात..छान प्रोत्साहन देणारी मुलाखत...
@vijaynarvekar60006 күн бұрын
अरे व्वा छान. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@sangitaskitchen9554Күн бұрын
खूप छान
@vaishalikadam79465 күн бұрын
खुप प्रेरणादायी
@vandanapatil16534 күн бұрын
Khup Chhan patil kaki
@madhurinavalkar17015 күн бұрын
Proud of u Patil Kaki🎉🎉🎉
@pradipchavan83315 күн бұрын
Inspiring
@unaaddivas5 күн бұрын
भारी video
@shriyabhosale295 күн бұрын
Congratulations mavshi❤
@sumangaldhotre35506 күн бұрын
Thanks for sharing sir Jay shivray jaybhim Jay maharastra jay maharastra
@sunilk_5 күн бұрын
Great 👍👍
@ratnakantkhadpe89306 күн бұрын
ताई खुप छान
@udaytamhankar68064 күн бұрын
सड लेल्या चणेल वर इत का छान प्रिग्राम - कमाल आहे
@suvarnatukral25074 күн бұрын
फुकटचे घेऊन राष्ट्राचे नुकसान करण्यापेक्षा मेहनतीने कमावलेले कधी पण चांगले मेहनत कमी आजार जास्त झाले
@Robinhood194746 күн бұрын
याला म्हणतात मराठी पाउल पडते पुढे !!
@cricket-hg6gj6 күн бұрын
❤❤
@raosahebpatil40126 күн бұрын
Very nice
@ravindrashendkar45245 күн бұрын
1no show, चावडी वर बोलावा की
@SunandaMasurkar5 күн бұрын
पाटील काकी न मस्कार मी सुनंदा मसुरकर मी महिला बचत गट वेव्यथापक आहे मला तुम्हाला भटाचे आहे पत्ता व फोन नंबर पाठवा धन्यवाद
@siddhiajagaonkar76644 күн бұрын
Inspiring story, but after watching everything abt their brand from a long time, I had ordered a few items a months ago, everything was dry.. ladoos, chakli, karanji everything! Disappointed with that.
@vandanapatil16534 күн бұрын
Patil kaki tumche gav konte Kolhapur madhe
@saeedachougle90945 күн бұрын
I'm also making these kind of Kokani Delicacies
@sheetal57333 күн бұрын
Address send kara
@SunitaNalawade-lx2xm5 күн бұрын
Kakincha number milel ka mala tyanchabarobar kaam karaayche aahe
@yogeshmadake65665 күн бұрын
अहो त्या पाटील आहेत बस झालं मग
@vidyavirkar68842 күн бұрын
Shark tank India mdhe alelya hya
@SunilG.10106 күн бұрын
असं काहीतरी चांगलं दाखवत जा ना ..नाहीतर नुसतं महायुती , भाजप आणि शिंदे गट हे कसे चांगले आणि उद्धव ठाकरेंना विरोध एव्हढंच दाखवत होतात तुम्ही....