LIVE : Eknath Shinde यांना त्याग करावा लागणार! राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर टांगती तलवार

  Рет қаралды 21,756

Mumbai Tak

5 сағат бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray
हेडलाईन्स टुडे LIVE : सीएम एकनाथ शिंदेंना ‘त्याग करा’ आदेश? राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी तर झाला. पण नियुक्तीवर टांगती तलवार. महायुती - मविआ जागावाटपाचं कुठवर आलं? पवारांना तुतारीच पण आकार वाढवून.निवडणुका जाहीर. अशा 5 बातम्या LIVE
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: mumbaitak
Instagram: mumbaitak
Twitter: mumbai_tak
kzbin.info/aero/PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 35
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk 4 сағат бұрын
शहा ने त्यांची लायकी दाखवली शिंदे देवाच्या दरबारात तुम्हाला माफी नाही आमदार अपात्रतेची निर्णय आचारसंहिता लागली तरी निकाल लागला नाही पण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुमचा निकाल लावू ...तो अधिकार बाबासाहेबानी संविधानाने दिला आहे ....महाराष्ट्राची जनता या खटल्याचा निकाल मत देऊन करेल न्यायव्यवस्थात पण विकली गेलीय ....डॉ . आंबेडकरांना याची भीती होती हुकूमशाही अली तर या संस्था सरकार वर चालू लागल्या तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही ...
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 сағат бұрын
💯👍बरोबर.
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 5 сағат бұрын
मनानिया शिंदे साहेब राजकारण चा त्याग करुण शेतकरी होन्याचा बहुमान मिलविनार, कारण १ आमदार जरी हरला मग शेतकरी होउ ऐसे वचन दिले .👈👈👈शब्दाला जागनारा माणूस आहेत शिंदे साहेब वचन नक्की पाळणार.👈
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 4 сағат бұрын
बाळा साहेब पण बोलले होते मै मेरा दुकान बंद करुगा
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 4 сағат бұрын
​शिंदे साहेब बघुया एक वचनी आहेत की लबाड.😂​@@sanjaybhalerao4346
@tejaskumar4037
@tejaskumar4037 3 сағат бұрын
​@@sanjaybhalerao4346 balasaheb nahit ata
@rajgore3435
@rajgore3435 2 сағат бұрын
गद्दार कुठे शब्दाला जागेल का.. अन हो हा गद्दार अजित दादा ला घेऊनच सत्ता चालवत आहे 🤣🤣🤣q
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
​@@sanjaybhalerao4346BJP cha gulam hich olakh 😂
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 4 сағат бұрын
आता 39 दिवस बाकी महाराष्ट्र उत्सवचे
@tilaktighare8187
@tilaktighare8187 3 сағат бұрын
महाविकास आघाड़ीचे उमेदवार निवडून
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh Сағат бұрын
! या निवडणुकीत बीजेपीचा दारुण पराभव होणार आहे बीजेपी चे दहा ते वीस आमदार निवडून येऊ शकतात
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 2 сағат бұрын
याला त्याग नाही म्हणत त्याला त्यांची लायकी दाखवून म्हणतात
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 5 сағат бұрын
November 20 hatwa fadnasvis
@vasantsalape6518
@vasantsalape6518 4 сағат бұрын
भाजपाच्या कुटनीतीतील.ऐक राजकारणातील राजकीय बळी ठरणारे एकमेव ऐकनाथ शिंदे. जय महाराष्ट्र.
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 2 сағат бұрын
अहो ताई तुम्ही एकनाथ शिंदे ला विचारा त्याचा एक जरी आमदार पडला तर तो जाऊन शेतामध्ये घास उपटतो म्हणलं या शब्दावर तो पक्का आहे का विचारा
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 сағат бұрын
CM 😊
@akashdhengale1998
@akashdhengale1998 5 сағат бұрын
Shinde tyanch vachan palnar ka
@jayramsawant7778
@jayramsawant7778 5 сағат бұрын
Shindenadamajkarnachabjpniprayankelatarbhajpachkaikharnai
@JohnMartis-o6y
@JohnMartis-o6y 3 сағат бұрын
Yhaghosthi thumhalha kaun sangtoh dev janhe fake narrative atha sodha bharpur zalha haryana made tar 2014 tey 2024 parayanth Congress la yeh fake narrative news fhalhanhe lootlha Congress la. Modi ji la haravtha haravtha Congress chi looth mar zalhi.. Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
Vande mataram la virodh karanara Idris naikwadi la kal amdar kel BJP ne😂😂😂😂
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 2 сағат бұрын
तेव्हा मुख्यमंत्री पद ज्याला आपण आत्ताची परिस्थिती काय आहे
@mikedesi5513
@mikedesi5513 5 сағат бұрын
Udhav paloon gela
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
Tarbuj chi gulami karayala kon gele 😂
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
Senapramukh mindhe😂
@msundkar-5744
@msundkar-5744 Сағат бұрын
Ek jari amdar padala tar sheti karayala satara la janar ahet😂😂😂
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН