Aree murkha kahi hei bolu nako 😂 Doni pawar ekach aahe .... Tu kay la yevda tension geto 😂
@gajendrapatil7863Ай бұрын
तुला का उकळी फुटली?😂 दादा आहे तो पाहून घेईन काय ते
@Hemant-rv9gqАй бұрын
मेरा काम चालू हैं … मैं भी चालू हूं..
@pavanchayal4917Ай бұрын
अरे दादा कसा आहेस तू बरा आहेस ना तू काय अडचण आहे का एकदा येऊन भेट 🤣🤣
@rupeshkalbhor5724Ай бұрын
😂😂
@gajendrapatil7863Ай бұрын
तु चिंता नको करू
@vijaygmasterАй бұрын
😜🤣🤣🤣🤣
@INDIAAA750Ай бұрын
काही म्हणा पण दादाच्या बोलण्यात दफा हा शब्द खूप वेळा आहे राव😂😂😂
@sunio9077Ай бұрын
या वेळेला "दफा" होणार मग😁😁😁😁😁
@sagarmoje5154Ай бұрын
Vafa rahati to dada ko dafa dafa nahi krna padta
@siddharthbhure8726Ай бұрын
Ha🤣🤣🤣🤣
@babajimankar9976Ай бұрын
दादा गिरी संपली आहे महाराष्ट्र आता सेनापती घरी बसणार आहे
@Dalestyen007Ай бұрын
अजित पवार पिंजरा सेनेमातला मास्तर झाले आहेत.त्यांना जास्त त्रास देऊ नका.येणाऱ्या विधानसभा निवडणूक झाली की ते सन्याशी होणार आहेत.त्याशिवाय त्यांचे कडे दुसरा पर्याय नाही.
@sunio9077Ай бұрын
नशिबानं थट्टा आज मांडली 😁
@PandurangPatil-mj6erАй бұрын
वाघ च मांजर केला दादा चा शाह आणि फडणवीस ने 😅
@YesIcan3719Ай бұрын
मोदी शहा फडणवीस अजित दादा यांचा शरद पवारांनी मांजर केले आहे.
@irfankhan-kg8lnАй бұрын
Kahara bolla bhav salam ahe
@RatnadeepKambale-op7trАй бұрын
चेहराच सांगतोय बरेच काही
@dineshw9281Ай бұрын
अजित दादा चा परखडपणा नक्कीच मराठी माणसाला आवडतो … पण यांचे असं झालं मुख्यमंत्री पदा बाबत “ तुझं होतं तुझं पाशी पण तु जागा चुकलास रे दादा “ जसं काकांचे पण असे झाले पंतप्रधान पदा बाबत 😂😂
@samadhansamudre9672Ай бұрын
गुलाबी हिंदी 😂😂😂
@SulabhaDigheАй бұрын
हां ते तुझ्यासारखे लाचार नाहीत ना. ते नेहमी मराठीत बोलतात. तुझ्यासारखी लाचारी करत नाहीत 😂
@rameshjadhav5377Ай бұрын
या देशात दहावी नापास/पास ? अर्थमंत्री क्रूर चेष्टा, थट्टा नव्हे का ?
@AmolTilekar-tp8kqАй бұрын
शिंदे सातवी नापास आहे
@alkapatil6164Ай бұрын
💯 khare ahe
@manojpersonal7827Ай бұрын
😂😂😂
@Salmanprem4122Ай бұрын
खोबरं 320 रुपये किलो झाला?
@gani6436Ай бұрын
कांदा 70 रुपये किलो
@pradipchaudhari2682Ай бұрын
भाऊ तेल 135 झाले आहे न
@yashwantbhandalkarАй бұрын
लाडकी बहीण चे वसुल नको करायला का
@kishormohite1358Ай бұрын
@@pradipchaudhari2682१३५/- हा मिलवरचा रेट आहे , खुल्या बाजारात यापेक्षा अधिक चा रेट आहे !
@tiktoktadkafunny6637Ай бұрын
सोन 78हजार झालं चांदी 92हजार 😂
@mahendraganwir1497Ай бұрын
कोणालाही वापस घेऊ नका पून्हा पक्ष फोडायचा नसेल तर
@prashantkadam086Ай бұрын
ये है एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष 😂
@sushilmagaritsme3009Ай бұрын
दादा ची हिंदी व्हेंटिलेटर वर आखरी श्वास घेत होती
@Symbol_Of_KnowledgeАй бұрын
What a great Hindi...Mr. Ajit Pawar
@tusharsawant4606Ай бұрын
इंटरव्ह्यू 70 हजार कोटी वाल्याचा 😂😂😂😂😂
@RockyBhai_945Ай бұрын
Dada.....❤
@anandshinde1001Ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा🎉🎉
@vinayamberkar2723Ай бұрын
Tuza Garcha mukmantri banav yala.
@Maheboob182Ай бұрын
Five times उप म्हणून मजा घेतात राजदीप सर
@gautamghawale1122Ай бұрын
अजित पवार गट संपत आहे
@hanumantn3859Ай бұрын
First time ajit pawar well speech
@bapudeshmukh4037Ай бұрын
पाहतेचा शपथविधी विसरले का?
@ravikhobragade7153Ай бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद राजकारनाचे बादशाह
@prakashjadhav7756Ай бұрын
महायुतीत गेल्यानंतर अजित पवाराचे "दादा "पद भाजपने कायमचे काढून घेऊन त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या लाईनीत बसवले आहे फडणवीस.चंद्रकांत पाटील.बावनकुळे.यांच्यासारखी अजित पवाराबद्दल सर्वसामान्यात खूप नाराजी असल्याचे दिसते
@mahadeopawar6596Ай бұрын
school me teacher without pement hai
@Entertainment-jr6jhАй бұрын
काय हिंदी आहे अजित कडून हिंदी शिकली पाहिजे साऱ्या देशाने😅
@morelstories1167Ай бұрын
😂😂
@NitinVispute-xn7imАй бұрын
Woh mere bade hai mai unke aakhon me aakh tak nahi sakta.
@thebuddhastory333Ай бұрын
दादा मस्त केला इंटरव्ह्यू ,love u dada❤❤always
@Learn1154Ай бұрын
नौटंकी 😂😂😂😂😂गरीब garib गरीब गरीब 😂
@InnocentCrocodileHiding-cq1qqАй бұрын
Dada ❤❤❤❤
@YouTubePoster000Ай бұрын
इस बुढे धरणमंत्री को मुख्यमंत्री मत बनाव सबको पिना पडेगा शहर के लोगोन को 😂😂😂😂😂
@rahulkokate5996Ай бұрын
वाघाची शेळी होते हे ऐकलं होतं आता गुलाबी जैकेट मध्ये रोज बघतोय....
@sadeep1996Ай бұрын
दादा ची खरच फाटली 😂 पण दादा आणि जयंत पाटील साहेब जोडी हिट होती ❤
@bapudeshmukh4037Ай бұрын
थँक्स you बोथ.
@drbharatgynАй бұрын
11:30 लाडकी बहिण योजना नवरा बायको मधे भांडण लावण्यासाठी आणली आहे का?
@msjamadar7710Ай бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुशिक्षित, विध्याविभूशित, व सुसंस्कृत असावा.
@umeshwalgude2177Ай бұрын
जाम फाटली आहे अजित चे 😂😂😂
@MarathiNarad-uj6ojАй бұрын
Long live raj deep sir, the evergreen iconic journo!
@advanantpachade4152Ай бұрын
ते शरद पवार आहेत, त्यांना चांगलं कळतं की अजित दादा म्हणतात की मी त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू शकत नाही म्हणजे काय ....???
@mahadevmete7517Ай бұрын
हा 10 वी 12 वी फील माणूस ह्याला काय कळणार आहे महाराष्ट्राचा अर्थ कारण राजकारणासाठी हे स्वतःच्या बायका लेकर विकतील
@AmolTilekar-tp8kqАй бұрын
शिंदे सातवी नापास आहे
@sanjaykamble7655Ай бұрын
अजित पवार यांची दादागिरी फक्त श्री शरद पवार साहेबांमुळे च होती हे आत्ता त्यांची फार मोठी अडचण दिसून येते
@Harmony989Ай бұрын
हिंदी म्हणजे भूत --जरांगे नंबर एक..दुसरा नंबर आमचे दादा..
@erbunteyrawal1456Ай бұрын
Engine band पडणार आहे गाडीच
@bapudeshmukh4037Ай бұрын
पुरा को्फिडन्स गमावलेला नेता?
@gorobakolhe137Ай бұрын
जे गद्दारी करतात, त्यांना सद्विचार व संस्कृती आहे का. जनतेला फसवले आता स्वतः ला ही फसवत आहेत.
@AAG-eb4bxАй бұрын
पॉझिटिव्ह इंटरव्यू झाले पाहिजे
@vijaygmasterАй бұрын
मांजर झालेला दादा 😜
@amarjeetnayak37Ай бұрын
याला मराठी भाषा च बोलता येते नाही दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च असा व्यक्ती उपमुख्यमंत्री आहे
अहो दादा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी स्वतःजवळचे दिले..... ... मोटरसायकल वरून दूध घालणारे अजित पवार 6 कारखाने 50000कोटीची मालमत्ता करतात असले कसले दूध दिले तुमच्या जाणवरानी.... असली कसली शेती पिकली..... अहो दादा महाराष्ट्र धुतला की राव तुम्ही आणी तुम्ही नाव घेता मोठी..... चुकून जर महाराज, आंबेडकर, शाहू महाराज, अवंतरले तर काय शिक्षा देतील तुम्हाला त्यांचे नाव वापरून गुलाबी जाकीट घालून तुम्ही माया गोळा केली त्याबद्दल
@rammatre5010Ай бұрын
मराठ्यांना हक्काचं कायदेशीर obc मधून आरक्षण द्या , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩
@sandesh4u1011Ай бұрын
'काय होतास तू, काय झालास तू' अशी अवस्था झालीय दादांची 😂
@sachinpharande7220Ай бұрын
महायुती हटाव महाराष्ट्र बचाव
@ashutoshawasare8935Ай бұрын
जेल मध्ये नाही जायचं म्हणून मी स्वाभिमान विकला. संजय राऊत >>>>>>अजित पवार
@santoshchavan-my1xjАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@ShreeRam40123Ай бұрын
जिथं ते आहेत तेथे ते मुख्य मंत्री होणार नाही तराजू वर खाली होणार काहीही उपयोग नाही खरे तर वातेलते हौद्या जाग्यावर या
@shashikantpatil7468Ай бұрын
मुख्यमंत्री पदाचं काय होईल ते होईल मिळाली संधी तर घालू की गोंधळ 😅 याप्रमाणे फक्त मागील लफडी मिटली तरी खूप झालं या मानसिकतेतच अजित पवार आहेत आणि त्यासाठीच ते हा जुगार खेळताहेत हेच खरं बाकी काही नाही😅😂😂
@neelkantsavare7083Ай бұрын
मुलाखत,एका नालायकाची!
@balugade548Ай бұрын
काय हुशार अर्थमंत्री मिळाला महाराष्ट्राला ,साधी हिंदी सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही इंग्रजी कधी बोलून भाषण करतील
@mddadasАй бұрын
Dada parat ya
@aps787Ай бұрын
दादांनी हिंदी शिकली जितेंद्र साहेबच ऐकून😂😂😂😂😂😂😂
@manojpersonal7827Ай бұрын
अरे नीट बोलायला शिका..... ७५००० कोटी कोणाच्या खिशातून दिले? टॅक्स payer democracy मध्ये येतो....मग त्याला विचारलं का फ्री वाटायच्या आधी
@rajveerdalvi5245Ай бұрын
अजित पवारांना आम्ही आदराने "दादा" बोलायचो पण आता अजित पवार दोन रंगा बील्ला च्या समोर मांजर झालेत , तो दरारा तो रुतबा अजित पवार गमवुन बसलेत , क्योंकी मेरा काम चालु हे 😂😂😂😂