EXIT POLL LIVE: हरियाणा, जम्मू - काश्मिरचा Poll of Poll काय सांगतात? महायुती, MVA साठी चित्र स्पष्ट

  Рет қаралды 76,860

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#haryanaexitpoll #Indiatodayexitpoll #aajtakexitpoll #VidhanSabhaElection
Exit Poll Live : हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेनंतर लगेचच झालेल्या या दोन विधानसभा निवडणुकांचा निकाला महत्त्वाचा मानला जातोय. त्याचं कारण आहे ते म्हणजे. देशात काँग्रेस वाढलं. भाजपला, महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला. भाजपकडून महाराष्ट्रात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अमित शाहाचे दौरे हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. तर शरद पवारांकडून नेत्यांची जुळवाजुळव आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अशात समोर आलेल्या या एक्झिट पोलमुळे मविआ आणि महायुतीपैकी कोणाचं गणित बिघडणार?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 14
@nareshbhutkar2066
@nareshbhutkar2066 49 минут бұрын
BJP ला सवय झाली , दुसऱ्याच्या ताटातल खाऊन ढेकर देणे ' व मग म्हणणे आम्ही जिंकलो आता तसे होणार नाही महाराष्ट्रातील जनता सर्व समजुनच मतदान करणार आहे
@ShivajiDhage-jn5vz
@ShivajiDhage-jn5vz 35 минут бұрын
महविकास आघाडी भाजपा नी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडली म्हणून
@kamalakardhamba
@kamalakardhamba Сағат бұрын
भाजपचं जहाज फुटायला लागलंय
@anilkoparkar4739
@anilkoparkar4739 Сағат бұрын
महाराष्ट्रात काका डाव खेळेल.
@madhukarpatil7934
@madhukarpatil7934 14 минут бұрын
पवार साहेब यांना नेत्याला अस म्हणतोय काय याच्यावर संस्कार
@akashthorat383
@akashthorat383 Сағат бұрын
गेली सत्ता BJP ची 😂
@manoharthakur244
@manoharthakur244 Сағат бұрын
लोकसभेवेळी सगळ्यांचे एक्झिट पोल चुकलेले तसे आता पण चुकतील
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 44 минут бұрын
Yana far chinta lahleeya
@Lomte12
@Lomte12 19 минут бұрын
MVA
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 35 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
Haryana Assembly Election- C Voter Exit Poll- BJP for major loss? | BJP | CONGRESS | ASHUTOSH
35:41
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 11 М.
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19