मी एक परळीकर आहे आणि मी सांगतो हे सर्व खर आहे😢 फडणवीस साहेब वाचवा आम्हाला 🙏🏻🥺 जगणं मुश्किल झालं आहे आमचं🥺
@dipakdhakane1914 күн бұрын
Satirecomic ही आयडी पोलिस स्टेशन laa दिला आहे
@jaydevpatil469914 күн бұрын
@@dipakdhakane19मग काय 😂😂yz कुठलं
@dipakdhakane1914 күн бұрын
@@jaydevpatil4699 छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी yz शब्द शिकविला का, कां तुझ्या आईने शिकविल तुला?
@sandipannagargoje873514 күн бұрын
Lay jaljal hotey na
@amrutmohite618714 күн бұрын
@@sandipannagargoje8735पंकु ताई चा पराभव झाला ७००० ने
@ShivajiraoJadhav-qd6wy15 күн бұрын
राजे साहेब अता हा व्हिडिओ पाहून लोक हिंमतवान बनून गूंन्हे दाखल करतील,तरी तूमचा लढा चालू ठेवला, धन्यवाद.
@user-fb2dq4us1h15 күн бұрын
परळीतील मतदानाचा नवा पॅटर्न हे वास्तव खरे आहे.
@ArjunGaywal15 күн бұрын
मुंबई तक आपले खुप आभार आहेत सत्य जनते समोर आणले
@anonymous9899-o7n11 күн бұрын
Bhava गायवल maratha aahe ka रे?
@vitthalpatange909014 күн бұрын
राज साहेब देशमुख सांगतात ती एकदम सत्य गोष्ट आहे सर्वच्या सर्व परळी मधील मतदान हे बोगस आहे
@marutikamble182915 күн бұрын
RO आणि नियुक्ती केलेला सर्व अधिकारी खरोखरच या मध्ये सामील असतिल तर कायमस्वरुपी घरी पाठवू शकतात आयोग
@SanjayShinde-hp4tr15 күн бұрын
मग! अधिकारी वरती गेला म्हणून समजा.खा गोळी आणि मर गठठया
@SahdevMunde-m5d14 күн бұрын
निवडणूक कर्मचारी याना तुमच्या मुलाने मारहाण केली म्हणून तो जेल मध्ये गेला... तुम्ही कर्मचारी ने स्वतः मारून घेतले म्हणतात जरा लाज वाटू द्या किती लबाड बोलतो.. ज्या कर्मचारी वर हल्ला करून जीवे मारण्याचा प़यत्न केला तो मी स्वतः आहे आणि कोर्टात ही साक्ष देणार आहे
@madhukarmaksare662114 күн бұрын
मतदान घेण्यासाठी मिलिटरी सोबत द्या
@Pucham6114 күн бұрын
अधिकारी व कर्मचारी यांची नार्को करा
@surajjagade906115 күн бұрын
आवाज साहेब चांगलेच लावून धरा.
@ShamravShinde-s7p15 күн бұрын
बीडमध्ये आतापर्यंत मुंडे घराणं बोगस मत करुन निवडुन येत होते.
@RaviMonde-e3l14 күн бұрын
👌
@sangeetanavale38214 күн бұрын
मोदी, फडणवीस आणी अजितदादा पादा आणी भाडखाऊ जनता पार्टी यांनी माजून ठेवले आहे ह्या भाडखाऊ भावा बहीणी ला.
@kailaspalodkar279915 күн бұрын
हो हे खर आहे.
@omkaryelpale977415 күн бұрын
हो हे खर आहे
@DarkSide-xy8qb14 күн бұрын
yes its true.
@Jayeshpatil-s8x14 күн бұрын
माझं एकच गाव आहे ज्या मध्ये राजेभाऊ देशमुखाना लीड आहे एकच गाव पुऱ्या मतदार संघात 😢 एकच गाव आमचं इथं पण आले पण हाकलाले
@JayeshPatil-c6i14 күн бұрын
भयानक आहे हे सर्व
@Truth-s7c15 күн бұрын
धन्या संपवा.
@Paras_Deshmukh15 күн бұрын
असे विडिओ आहेत बरोबर आहेत राजेसाहेब यांचं
@suniltoke870214 күн бұрын
सुपारी बाज बिनशर्त
@PintuMagar-sv5sc15 күн бұрын
रावन हा सर्वात मोठा शिव भक्त होता पन वाम मार्गामुळे शेवट फार वाईट झाला
@vikasbhosale376614 күн бұрын
बरोबर
@shankarraoasane318514 күн бұрын
त्यासाठी परळीत राम अवतरने महत्वाचे आहे.
@sanjayautade398911 күн бұрын
रावणची बरोबरी करू शकत नाही
@mahadevshinde190115 күн бұрын
परळीतील लाखो लोक सांगतील
@RaviLadhane15 күн бұрын
निवडणूक रद्द करावी
@dnyaaneshwardhome779415 күн бұрын
धन्याची आमदारकी रद्द करावी
@KendresaraswatiShiddeshwar14 күн бұрын
Ka
@Rajesh_patil-614 күн бұрын
@@KendresaraswatiShiddeshwarsamajal nahi ka aattach kahi?
@shivajiasabe183015 күн бұрын
खरा आहे
@patiltalks_14 күн бұрын
माझा मित्र माझ्या सोबत होता आणी दुसऱ्यांनी त्याच मतदान केल तिकडं😢
@shyamp813414 күн бұрын
Bhau tech na mazhe mitra pn ikdech sambhajinar la Ani tikdec tyancha matdan zhala. Manla kasky re bho, tr mahane hamare yaha Aisa hi hota he😂
@bomkarj15 күн бұрын
मग..पोलिस, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी , तहसीलदार..काय शेट्ट उपटत असतात काय? ..आणी " संविधान, घटना मानणारी जनता गप्प का बसते?.
@dnyaneshwarsawant-wn4vf15 күн бұрын
सर परळीत हेच चालत हम करेसो कायदा २५ वर्षे झाली
@mahi-1614 күн бұрын
सगळे अधिकारी एकच जातीचे..माग काय होनार
@Rajesh_patil-614 күн бұрын
Media tevha aavaj uchalat navata bhau, aata santosh deshmukh chya murder mule sagali wacha futali, sarangi mahajan ne 2019 la patrakar parishad ghetli hoti tevha ekahi press ni ti news dili nahi.
@xyz-gq7iy14 күн бұрын
बघा ओबीसी वाले संविधान तुम्हीच मोडीत काढले आहे हे त्या जिथे तिथे हागायला बसणाऱ्या हाग्या ला दाखवा
@ganeshkawade388015 күн бұрын
आता कुठे आहे जात प्रती मोर्चा काढनारा समाज
@pawarsp915 күн бұрын
दादा मेलेल्या व मारणारा जात बघत नाही. दहशत करणारे माजलेले असतात.
@DILIPB-e1k14 күн бұрын
नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग. मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल. मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला. सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत ) जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात . वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ? 15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला. मग OBC समाजाच्या ( वंजारी क्षत्रिय - क्षत्रिय म्हणजे बाहेरून आलेले उपरे ) आमदाराने 5-10 कोटी कमावले तर मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलाय का ? क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हे मुळात उपरे लोक ( बाहेरचे ) ज्यांनी स्थानिक नागवंशी लोकांची गांड धुणं चालू राहिले आहे मागील 2000 वर्षांपासून. ह्या नागवंशी कुणबी लोकांचा माज थांबवलाच पाहिजे.
@dattapavar747613 күн бұрын
मराठा समाज कधीही प्रति मोर्चे काढत नाहीत
@DILIPB-e1k13 күн бұрын
@dattapavar7476 कुणबी लोकांनी जितका माज कमि करतील तेव्हढे समाजांस ते हितकारक राहील तसंही वंजारी बंजारा ( पश्तुन वंश) हे मराठा वा कुणबी पेक्षा युध्द क्षेत्रांत 15 पटीने पुढे आहेत राणा प्रतापाच्या हल्दीघाटीचे सैन्य वंजारी बंजारा लोक होते आणि मराठा हा शुध्द कुणबी जातीतला आहे प महाराष्ट्र व मराठवाड्यातील मराठा तुम्ही वंजारींपासुन सावध रहा. 1% वंजारी ने 11% आरक्षन मिळवले 1% वंजारी 33% कुणबी मराठ्यांना दाबले 1% वंजारी धनगर माली ओबीसी विरुध्द उभा राहुन स्वतःच सरकारी नोकरीमध्ये गठ्ठे बनवितो एक वंजारी सब पर भारी एक वंजारी सबकी चड्डी उतारी वंजारीस्तान जिंदाबाद मराठवाडा व प महाराष्ट्र मधे पश्तुनी ( अब्दालीचेच ) राज्य येणार तालिबानी विचार सारणीचा उद्य होणार
@DILIPB-e1k12 күн бұрын
@dattapavar7476 मराठा हा मुळचा कुणबींच . त्यामुळे त्याना काय फरक पडतोयं
@bhanudassuryavanshi435415 күн бұрын
या मतदानाच्या प्रक्रियेवर तर अजून काहीच कारवाई नाही एकली विधानसभा बरखास्त करून नवीन निवडणूक घ्यायला पाहिजे
@nitabhosale351215 күн бұрын
दादांना अजून किती पुरावे पाहिजेत???
@vijaychougule668115 күн бұрын
दादा च असे करतो
@chandudesai660515 күн бұрын
दादा धन्यला देशाचा सर्वक्षण मंत्री करा.
@Cngbikem15 күн бұрын
😂😂😂😂
@BITS9359815 күн бұрын
परळी गुंडाच शहर आहे.
@shashisatpute261014 күн бұрын
आणि वाल्याला सैन्य प्रमुख करा 😂😂😂
@kirangarud685814 күн бұрын
😂😂
@Rajesh_patil-614 күн бұрын
Aare sagale vikun khatil te 😂😂
@VishwanathSapakal14 күн бұрын
अरे काय चाललंय बीड मध्ये सर्वांनी विचार करा
@jayvantnaik778715 күн бұрын
साहेब या आगोदर आसं सांगायला पाहीजेत होते ह्या आव्हाड साहेब आणि धस साहेब यांचा मुलें च सर्व महाराष्ट्रात आम्हाला समजलं
@NarhariDongare15 күн бұрын
फेरनिवड व्हायलाच पाहीजेत
@sanjaymugade966815 күн бұрын
हा व्यक्ती खरं बोलतोय विचार करावा लागणार
@bhanudassuryavanshi435415 күн бұрын
सगळे अधिकारी त्यांचे म्हणल्यावर भ्रष्टाचारासाठी होणारच
@YashwantJagale15 күн бұрын
हीच धनंजय मुडे प्रतिभा mude यांची लोकशाही याचावर कोणाची जबादर ही गुंडागर्दी
@AnilSatpute-h1x15 күн бұрын
मुंबई तक आवाज उठवा खरे आहे हे..खोटे वाटतं असेल तर जिल्हा परिषद शिक्षक यांना विचारा.. कारण ते election duty वर होतें
@sujitthoratsir177715 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@SanjayPatil-q3q15 күн бұрын
एवढे असुन सुध्दा महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री म्हणतात पुरावा द्या.जनतेचा स्वताचे मत द्यायचा अधिकार सुध्दा त्याचा काढून घेतला जातो.
@अनिलkale15 күн бұрын
बरोबर आहे... परळीतील लाखो लोक सांगतील...
@Kaleparv-xv2le15 күн бұрын
असे नाही झाले.. आम्ही DM ला मतदान केले 😂
@mauli_maha14 күн бұрын
@@Kaleparv-xv2le तो अधिकार तुम्हाला नाही ... तुम्ही शाई लावली असेल फक्त ...
@Rajesh_patil-614 күн бұрын
@@Kaleparv-xv2letumhi far kami aahet dm samarthak.
@Kaleparv-xv2le14 күн бұрын
@@Rajesh_patil-6 पूर्ण परळी DM समर्थक आहे
@yakshao12 күн бұрын
@@Kaleparv-xv2leमग झक मारायला fraud करावा लागला का?
@bhaskarjadhav37815 күн бұрын
आरे काय होईल या भारतमातेचे.
@ashutoshmangrulkar35014 күн бұрын
हे खरं आहे... सगळे अधिकारी मुंडेच्या फेव्हरमधले तिथे आणून ठेवले आहेत आणि सामान्य लोकांना तिथे मतदानच करू दिल जात नाही....
@gavhane842315 күн бұрын
बीडमध्ये नेते मोठे का देवेंद्र फडणवीस चा कायदा मोठा हा प्रश्न आहे
@sachinborhade89214 күн бұрын
मुंबई तक टिम तुमचं मनापासून कौतुक धन्यवाद कुणाच्या हि दबावाला बळी पडू नका असे च देशमुख कुटुंबासाठी पाठिशी उभे राहिले सकल मनुष्य जाती कडुन कोटी कोटी धन्यवाद
@NarendraBachhav-v3r15 күн бұрын
लाज वाटली पाहिजे सरकार ल..
@jivanmahire15 күн бұрын
एक काम करा तिथे मिलिटरी लावा मग बघा काय होते ते
@Pradghjvvggghhjjgggfdd15 күн бұрын
धन्या ची संपत्ती जप्त करून गोर गरीब जनतेत वाटून टाका
@googleuser453414 күн бұрын
प्रत्येकाच्या वाट्याला एक एक रुपया येईल 😂
@sarangdharkharat177214 күн бұрын
त्यांच्या पक्षाचा प्रमुख तसा आहे कोण कारवाई करणार सगळे एकमेकांचे मींधे आहेत जय संविधान
@होयमीभारतीय15 күн бұрын
परळी हे बहुतेक चंद्रावर वर च शहर आहे.
@ap867214 күн бұрын
Yaman kiva Sudan madhil asave
@siddheshwarjadhav194815 күн бұрын
लोकशाही जिंदाबाद 🚩 लोकशाहीचे मारेकरी,😂😂😂 लोकशाहीचे श्राद्ध घाला🚩
@sachinkardak714514 күн бұрын
यांनी तर परलीची सगळी च वास्तुशांती करून टाकली आहे तरी यांना धडा शिकवावा फडणवीस साहेब डोळे नका झाकू हो यांना धडा शिकवा हो
@ChandrakantPawar-s2e14 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.... लोकशाही
@avinashkale371014 күн бұрын
मी लहान होतो तेंव्हा पासून असेच प्रकार आमच्या अकलूज मध्ये ही पाहत आलो आहे , 1977ला माझे वडील तात्यासाहेब काले पंढरपूर लोकसभा राखीव मधून उभे होते ते रीपाई खोब्रागडे चे अधिकृत तर जनता पक्ष पुरस्कृत होते तेंव्हा काँग्रेस ही बल्क मध्ये असेच मतदान करत असे , तेंव्हा पासून मी अनेक निवडणुका पाहिल्या , प्रत्येक राज्यकर्त्यांच्या टोळ्या सक्रिय असतात , निवडणूक ईव्हीएम वर आहे की मतपत्रिकेवर याने फरक पडत नाही , तो पडतो दंबग निती आधारे , निवडणुकीचे रणनीती कार असतात , ते याची आखणी करतात ," गनिमी कावा " ठरलेला असतो , अकलूज मध्ये बोगस वोटिंग होईल म्हणून कडाक फिल्डींग लावली गेली तर छोट्या खेडो पाड्यात ते वोटिंग वाढवून घेतले जाते , ज्यांचे बूथ व्यवस्थापन कमजोर असते , आपलीच माणसे विरोधी पक्षात पाठवून त्यांच्या हातात निवडणुका घेतल्या जातात चोर चोर चचेरे भाई , असे राजकारण सूक्ष्म पातळीवर चालते , आपण राजकीय घराणे शाहित फूट पाडली या भ्रमात विरोधी पक्ष राहतात परिणामी सामाजिक राजकीय मान्यता म्हणून तेच विरोधी नेते ही बनवले जातात तेंव्हा विरोधी सत्तेला फक्त पराभूत च व्हावे लागते ,, लोकशाही ही फक्त कागदावरील बाब आहे 😢
@bhausahebchitale145815 күн бұрын
यासाठी सर्व जातीधर्माचे अधीकारी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात असावेत. बिंदू नामावली प्रमाणे.
@swatigaikwad144615 күн бұрын
फारच शोकांतिका आहे
@krisatd481515 күн бұрын
अरे निवडणूक आयोगाने ज्या अर्थी मोबाईल वापरावर बंदी आणली, त्याच वेळी आम्हाला कळले होते की असेच बीड मध्ये होणार , कारण मागच्या वेळेस सगळे उघड झाले होते बीड मध्ये
@GaneshShendge-x4m15 күн бұрын
हो हे खरे आहे
@ganeshlokhande215015 күн бұрын
एवढा पुरावा हाती लागुन सुध्दा ग्रुहमंत्री काय गप्पा मारत आहे हे सरकार धोकेबाज आहे
@NarendraBachhav-v3r15 күн бұрын
अशा पद्धतीचा वापर करून निवडून येतात.. मुंडे बंधू बहिण..किती घाणेरडा प्रकार.. सरकार झोपा काढत आहे..
@pramodzinjade14 күн бұрын
परळी-वैद्यनाथ मधील फेर मतदान घ्यावे.
@ganeshkolhe829915 күн бұрын
हे खरं आहे Vedio बगतीले
@pratikshabhor735915 күн бұрын
ज्याच्या हाती ससा तोच पारधी असतो. अर्थात : ज्यांचं जेथे वर्चस्व असते त्याची तेथे मनमानी असते व दहशत असते हे कदापि कुणी कुणीही विसरून चालणार नाही..! चला होवूनी एक.. करुया गुन्हेगारीचा समूळ नायनाट.. 🔥🔥
@Rajesh_patil-614 күн бұрын
Sagalikade nasate tas, evdha maj paralitach pahila
@pandharnathgaikwad292115 күн бұрын
खर
@rajeshdeshmukh164415 күн бұрын
याला जबाबदार मा श्री शरदचंद्र पवार...यांनीच त्या धनंजय मुंडे याला मोठा केला..हे काय मुंडे यानी पहिल्यांदा थोडीच केले असणार..2019 च्या निवडणुकीत पण असच केले असणार...त्यामुळे आता कोण काय स्टोरी सांगतो आम्हाला कोणालाही कोणावरही विश्वास नाही. निवडणूक होऊन दोन महिने होत येतील आणि यांना आज गौप्यस्फोट करू वाटला. सगळे एकाच माळेचे मणी. 🙏🏻
@RedmiUser-z5p14 күн бұрын
बरोबर बोललात ह्या महाराष्ट्र च्या राजकारणाची दुरवस्था ही पवार नेच केलीय सगळं वाटोळं करून टाकलंय त्याने महाराष्ट्राचे 2014 च्या आधी
@AadityaKadam-h4k14 күн бұрын
Tula mahit nahi bhau kiti dahashat hoti nivadnuki veli Paralit Kiti huddhus majavliy hya pillyani parali valyani
@paramb875013 күн бұрын
पवार कड जाण्या आधीच हे कृत्य धनु ने त्याच्या बापाकून काकाकून शिकून घेतले होते त्यामुळे पवार वर ने तर उलट धनु च प्रकरण उघड केल
@Jitendrapatil557715 күн бұрын
राजेसाहेब तुम्ही खरं बोलताय एवढे दिवस का गप बसला होता घाबरायचं नव्हतं एवढ्या दिवस धन्या तू खूप मस्त केलेली आहे पुढे फेडशील एवढे पाप
@Rameshd3u14 күн бұрын
लवड्या भाषा निट वापर
@roshanpatil123414 күн бұрын
त्यांनी 10 वेळा पत्रकारांशी संपर्क केला.. पण कोणीही गांभीर्याने घेतलं नाही.. उलटं त्यांच्या वर धन्या आणि टोळीने गुन्हे दाखल केलेये.
@dhaneshjagdale714314 күн бұрын
धनंजय मुंडे चा किती उन्माद झालाय
@sureshyadav469215 күн бұрын
काय ही दहशतपूर्ण लोकशाही व यंत्रना. अफगाणिस्थानात आहोत की काय आपन.
@NarendraBachhav-v3r15 күн бұрын
सर्व खोटारडा प्रकार.. सरकार लक्ष द्यायला पाहिजे..परत निवडणूक घ्यायला पाहिजे
@dattaambore202514 күн бұрын
जंगल राज आहे बीड जिल्हा त धनंजय मुंडे व वाल्मीक कराड आहेत या मागे
@vijaygaikwad542115 күн бұрын
निष्क्रिय लोकशाही झाली आहे.
@ahmadshaikh571114 күн бұрын
जे चुकीच करतोय त्याला सजा मिळाली, पाहिजे
@balasahebgorde176115 күн бұрын
#तरी नालायक सरकार म्हणल पुरावे नाही. नुसते आरोप करतात विरोधक ,सरकार हेच म्हणल. काय लाचार सरकार बीडची व्यवस्था?
@bappasahebagale714214 күн бұрын
Mumbai tak सत्य बाहेर आणले आपले खूप खूप आभार 🙏
@yogeshpangarkar246314 күн бұрын
ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे.
@nilampawar677814 күн бұрын
महाराष्ट्रात पुन्हा नव्याने लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर वर निवडणूका घेतल्या पाहिजेत. पण निवडून आयोग मोदी शहा च्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले पाहिजे.
@vithalkhedekar992714 күн бұрын
जनतेचा उठाव होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
@farukhshaikh686914 күн бұрын
सत्यमेव जयते
@dnyanobapawar817515 күн бұрын
भ्रष्टाचार करून माया जमवली म्हणून मुन्नी बदनाम😂😂😂😂
@yogeshpangarkar246314 күн бұрын
समाज कोणताही असू द्या सगळीकडेच हीच परिस्थिती आहे.
@VASANTRAOJADHAV-k2x15 күн бұрын
Va re va sarakar
@rajeshjadhav710514 күн бұрын
आणि हे खुशाल म्हणतात लोकशाही मार्गाने आम्ही जींकलो मनून, काय आहे आता तरी जागा होवून महाराष्ट्र मद्ये काय चालू आहे साहेब ह्या कडे लक्ष द्या 🙏
@Ram_bidkar_official14 күн бұрын
मुंबईतक चॅनल समस्त महाराष्ट्राला वास्तव दाखवणारे आशेचा किरण असं गोड चॅनल समस्त टीम अभिनंदनास पात्र
@vasantkarad252015 күн бұрын
इतकी साथ,, देशमुख किंवा इतर देत नाहीत. मुंडे ना,, बोला म्हणा.. पहा कसे निसटून जातात ते.. जितेंद्र,, अस्सल सोनं आहे... साथ देतात. इतर जण सोबत राहून धोका.. लोकसभेला,, समजलं..
@laxmankapale160914 күн бұрын
अतिशय भयाण...... अवघड आहे..
@krisatd481515 күн бұрын
माझ्या विद्यार्थ्याने हे मला सगळे सांगितले होते, आणि मला एका विद्यार्थ्याने तर धन्या मुंडे चे नाव घेवून धमकी दिली होती त्यावेळी त्याला मी सांगितले होते मुंडे बीड मध्ये असले पुण्यात नाही होत
@DineshDineshbhalerao14 күн бұрын
Thanks Mumbai tak
@vijaypalgaikwad657715 күн бұрын
गोपीनाथ मुंडे भरीला पाया पंकजा, धनू ने चढविला कळस..........
@mhasangaram202414 күн бұрын
सहमत
@bhikajikamble230214 күн бұрын
बरोबर आहे
@SandipThorve-k2s13 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्ष घालून सामान्य माणसाला न्याय द्यावा हात जोडून विनंती मुख्यमंत्री साहेब हे सर्व वास्तव सत्य आहे.