LIVE : Beed खून प्रकरणात चाटेकडून काय माहिती मिळाली? Jayan Patil यांचा पक्षातूनच करेक्ट कार्यक्रम?

  Рет қаралды 79,981

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 32
@ramak9284
@ramak9284 15 күн бұрын
चाटेचा mobile मिळाला नाही? अरे काय मजाक चालू आहे
@anaghabarve2709
@anaghabarve2709 15 күн бұрын
आणि बाकिचे मोबाईल गाडीत सापडतात,जसं काही पोलिसांना ते मिळावेत.पोलिसातील(......खात असतील)तर पुढची १०वर्षपण लागतील गुन्हेगार शोधायला. बॅंका बुडवून(आर्थिक गुंड)पळून जातात. तेव्हा सर्वांनीचं हे प्रकरण धसासच लावणे गरजेचे आहे.पहिले काही दिवस दणदणाट नंतर सर्व सामसुम असं होता कामा नये नाहि तर ह्यांची(सर्वच प्रकारचे धनदांडगे) माजोरीपणा वाढतच जाईल. देव त्या अभागी जीवाला न्याय देण्याची संन्मती संबंधीतांना देवो. कै.संतोष तुम्हांला सद्गती देव देईलच, कुटुंबीयांना धैर्य. तुम्हां सर्वांच्या दुःखात सहभागी.🙏🌹🙏🌹 धनसंपत्तीच्या जोरावर आरोपी पळून पण जाऊ शकतात .त्यांना मदत करणारे निघतीलच.धन्य माझा देश खुपचं महान.
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 15 күн бұрын
खंडणी साठी धमकी दिली हे जगजाहीर आहे पण कारवाई कधी करणार हे महत्वाचे आहे
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 15 күн бұрын
तपास यंत्रणेतील अधिकारी निष्पक्ष नाहीत
@yashkoli9004
@yashkoli9004 15 күн бұрын
चोर कधी चोरीची कबुली देत नसतो.थर्ड डिग्री देता येत नसेल तर सर्व आरोपीसाठी नार्को टेस्ट कंपलसरी करावी.
@Onlytruthlove25
@Onlytruthlove25 15 күн бұрын
गाडी जप्त करून काय होणार ..मोबाईल हा खरा पुरावा आहे आणि तोच सापडत नाही
@dilipbapat8315
@dilipbapat8315 15 күн бұрын
चाटे मोबाईल देत नाहीं ताचे फोन नंबर तर्महित😅 आहेः मग काय अडल्य
@Onlytruthlove25
@Onlytruthlove25 15 күн бұрын
विष्णू चाते च मोबाईल हा मेन पुरावा आहे तो शोधा ..
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 14 күн бұрын
सरकार गंभीर नाही
@sachinkhule1970
@sachinkhule1970 14 күн бұрын
Police कोठडी मध्ये चोप देत आहे का
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 15 күн бұрын
मोराळ्या धरून नेहलाय का नाही अजून 😢
@anandashewale5416
@anandashewale5416 12 күн бұрын
सदर.मोबाईल. फोन. ग्रहमंत्रालयाने. लपलेला.असावा.
@James_bond_1
@James_bond_1 15 күн бұрын
काय नाय फक्त मोराळे च्या ढुंगणावर ४ फटके दिले की पटापट सगळं पोपटासारखे बोलेल तो… लई बैल आहे ते😂😂😂😂
@Pradeepadmane-o4g
@Pradeepadmane-o4g 15 күн бұрын
अजून एक वर्ष लागेल का मोबाईल चेक करायला
@ImAkshaySawant
@ImAkshaySawant 12 күн бұрын
Omkar is so better!
@ShekharJagtap-ie5mr
@ShekharJagtap-ie5mr 15 күн бұрын
Third degree dya hyana
@DhananjayMahatme
@DhananjayMahatme 14 күн бұрын
Vishnu chate cha choukshi sathi third degree cha wapas kara
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 15 күн бұрын
हळू हळू अजित पवारांचे शेपूट धरून काका स् सतेत येणार. भाजपचे कष्ट यश त्यांच्याच मदतीने उपभोगणार . त्यांच्या मागे जरानंगे. मॅसेजोग सारखी लफडी लावणार.. स्वतः पायरी लिहीत बातमी मध्ये राहणार.
@PratikGadade-v8l
@PratikGadade-v8l 11 күн бұрын
का झोपलेत का पालकमंत्री
@abdulrauf7251
@abdulrauf7251 15 күн бұрын
What Nonsense yaar how many times you repeat the sentences. Sahil joshi sir listen this buletin
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 15 күн бұрын
सिल्हरओक तक
@जयजवानजयकिसान-र8घ
@जयजवानजयकिसान-र8घ 13 күн бұрын
सिल्वर ओक तक मुंबई
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН