Ratnagiri Sindhudurg Election LIVE : नारायण राणेंना सामंत, केसरकरांची मतं मिळाली, काय ट्विस्ट?

  Рет қаралды 130,289

Mumbai Tak

Mumbai Tak

26 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#KiranSamant #Narayanrane #VinayakRaut
LIVE : नारायण राणेंना सामंत, केसरकरांची मतं मिळाली, काय ट्विस्ट?
#MHT023
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook:
/ mumbaitak
Instagram:
/ mumbaitak
Twitter:
/ mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 322
@user-ou3pl3pf6k
@user-ou3pl3pf6k 24 күн бұрын
विनायक राऊत साहेब फिक्स खासदार 🥳🥳
@RP-bk1iy
@RP-bk1iy 25 күн бұрын
माझ्या मतानुसार नारायण राणेला सामंत आणी केसरकरांची मते मिळाली नसणार. कारण की , नारायण राणे आला तर केसरकर , सामंत यांचा पत्ता कट होऊ शकतो . भाजपला कोकणात पाय रोवायचे आहेत . म्हणून राणेला उभा केला आहे. तो आला तर या दोघांच जगणं मुश्किल होणार
@sagarmalkar6704
@sagarmalkar6704 25 күн бұрын
It's true
@PramodParab-gi5gs
@PramodParab-gi5gs 25 күн бұрын
सामंत बंधू कडून नाय भेटली असणार मतदान 100%
@MW-kw9xc
@MW-kw9xc 25 күн бұрын
Kiran samant
@sandipsanap637
@sandipsanap637 25 күн бұрын
Nakkich eknisht vinayak ravut
@dilipsawant4748
@dilipsawant4748 23 күн бұрын
❤❤❤❤❤❤we ❤❤w❤❤❤❤ ​@@sandipsanap637
@sanjayparab9077
@sanjayparab9077 25 күн бұрын
विनायक राऊत विजयी होणार मशाल पेटणार 😅
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 25 күн бұрын
गुजरात चा विकास झाला महाराष्ट्र चा विकास नाही महाराष्ट्र चे उदयोग धंदे गुजरातमध्ये नेले मोदी हटाव
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 25 күн бұрын
कीरण सामत ला तीकीट फडनवीसने दीले नाही भाजप वाढवायची असेल आणि दुसरे आसे की राणे निवडून आले तर उदय सामंत व कीरण सामत यांना राणेचा वरचढ पणाहोणार नतर यांना राणे वर तोड करुन देणार नाही आता राणे पडले तर सामत व केसरकर याना पूढे मान मीळेल नाही तर राणे दादागीरी करुन यांना दबाव निर्माण करुन याचे काही चालणार नाही
@anantprabhu6820
@anantprabhu6820 23 күн бұрын
मग आता कुठे कुठे टिपू सुलतान गार्डन्स बनवूया.
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 25 күн бұрын
राणेला मतदान म्हणजे BJP ला मतदान आणि BJP ला मतदान म्हणजे गुजराती मारवाडी तसेच शेठजी भटजींना म्हणजेच महाराष्ट्र द्वेष्ट्याना मतदान
@vijaygotad9565
@vijaygotad9565 25 күн бұрын
👍
@rdl.vlogs2023
@rdl.vlogs2023 25 күн бұрын
Bjp Hatao Desh Bachao
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 25 күн бұрын
एकच नंबर भावा👌
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 25 күн бұрын
एकत्र नंबर भावा 👌
@rtsiop
@rtsiop 24 күн бұрын
Tech ...jamini gelya amcha , purane nuksan zala .. Nuksan bharpai jahir zali ...milali nahi .. Evdha sagla asun...Ami parat bjp la ch matadan karawa mhanun gharoghari he loka sangayla yetat ..vikas karnar. Ajun prashna padato vikas konacha 😂😂😂😂 Correction karto nuksan bharpai karyakartyana milali ..mg tenchech padadhikari milalelyala chup basaun statment. Badalayla lawli ..😂😂 kahar karat aahet ikde .. Ithe yanchech karyakarte bichare modina fasaun basle ..swatache khise garam karun ..🎉
@aruntakale9739
@aruntakale9739 25 күн бұрын
विनायक राऊत निवडून येनार
@Being_human99
@Being_human99 24 күн бұрын
कसे निवडून येतील ratnagiri मध्ये या velela कोणीच मतदान केले नसेल कारण गेल्या 10 वर्षात त्यांनी काहीच विकास केला नाही.. आता लोक पक्ष न बघता माणूस आणि विकास याच गोष्टीवर मत देतात
@yashvantwarang2274
@yashvantwarang2274 24 күн бұрын
विनायक राऊत निवडून येणार
@starmixtv5735
@starmixtv5735 23 күн бұрын
Only Raut
@shirkeshir3274
@shirkeshir3274 25 күн бұрын
Only Raut saheb
@akkidstoons2017
@akkidstoons2017 25 күн бұрын
फक्त मशाल🔥🚩
@vijaypashte8854
@vijaypashte8854 25 күн бұрын
जर राऊत विजयी झाले तर सामंताचे मंत्रीपद धोक्यात
@ARP1820
@ARP1820 25 күн бұрын
Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@vinodladkat9402
@vinodladkat9402 25 күн бұрын
गेल्या दहा वर्षात फक्त गुजरातचीच प्रगती झाली.महाराष्ट्राची झाली का? विचार करा, मग मत दान करा.भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव.
@sompilankar9149
@sompilankar9149 25 күн бұрын
Shivsena ne kuthe vikas kela fakt jante chi disha bhool kela kiti varsha koknat shivsena ahe
@vinodladkat9402
@vinodladkat9402 25 күн бұрын
@@sompilankar9149 Rane chi 3 fivestar zali tumhi fakt vote Kara mag.
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 25 күн бұрын
राणे पडणार
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 25 күн бұрын
तुला अधल्याला कसं दिसेल​@@sompilankar9149
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 25 күн бұрын
करेक्ट
@KishorVaradkar-db5ii
@KishorVaradkar-db5ii 25 күн бұрын
कोकणात मशाल पेटेल जय महाराष्ट्र
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 25 күн бұрын
नारायण राणे यांना दीपक केसरकर उदय सामंत भिकेला लावणार पुढील पाच वर्षांत ते आत्ता नारायण राणे यानाच लुटणार
@Cmd610
@Cmd610 25 күн бұрын
लघू संपणार नंतर सुक्ष्म, मध्यम अगोदरच संपले
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 25 күн бұрын
विनायक राऊत मंत्री झाले पाहिजे राहुल गांधी सरकार मध्ये.
@amartsg-mb3cm
@amartsg-mb3cm 25 күн бұрын
Layki aahe ka kalaychi
@omkarwalawalkar-zw8oy
@omkarwalawalkar-zw8oy 24 күн бұрын
😂😂😂
@user-ip3ov5bs9x
@user-ip3ov5bs9x 24 күн бұрын
बाकडी गरम करणारे मंत्री 😊😊😊 10 वर्षे खासदार, ठाकरे सरकार मध्ये आमदार तरी पण मंत्री पद नाही. उद्धवना पण माहिती आहे हा पण 10 पसे कामाचा नाही. तोंडाला घाण वास येतो म्हणून उद्धव साहेब पण राउतान च्या बाजूला उभे राहत नाही.😂😂
@user-jp3of7xg8j
@user-jp3of7xg8j 23 күн бұрын
​@@amartsg-mb3cm फोद्या पहिला नीट लिहायला शिक फोड्रात
@nileshpawar4205
@nileshpawar4205 23 күн бұрын
राहुल पंत प्रधान ... काँग्रेसला सुद्धा नकोय ... देश संपेल ...
@nitinsurkar
@nitinsurkar 25 күн бұрын
राणे ना सामंत व केसकर याचे मत नाही मिळाले म्हणून या दोघी चे चेहरे उतरले आहे
@sunilsatelkar2683
@sunilsatelkar2683 25 күн бұрын
Mashalch येणार
@SachinPrabhavale
@SachinPrabhavale 25 күн бұрын
विनायक राऊत विजयी होणार
@manoharrane3722
@manoharrane3722 3 күн бұрын
तुमचा इंटरनेटची सुविधा पाहून 10 वर्षा मध्ये खूपच चांगले कामगिरी केली आहे विनायक साहेबांनी चालू द्या तुमचं आम्ही चार तारखेला बघू कोण निवडून येणार ते शेवटी बाप बाप असतो ✌️🚩
@ARP1820
@ARP1820 25 күн бұрын
Vinayak Raut saheb will definitely win🙌🏻💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@PradipTeli
@PradipTeli 25 күн бұрын
10001 टंके निवडूण येणार राऊत साहेब
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 25 күн бұрын
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
@arvindkale2281
@arvindkale2281 24 күн бұрын
मतदारांचा नेत्यांवर विश्वास नाही कारण मतदार ज्यांना मतदान करतात ते नेते निवडून आल्यावर स्वार्थासाठी कुणाला हि जाऊन मिळतात आणी मतदारांना फसवतात
@anilchavan734
@anilchavan734 25 күн бұрын
राणे साहेब येणार हो या उगाच सगळ्या गोष्टी अफवा आहेत प्रत्येकाला आपलं न्यूज चैनल चालवायचं आहे
@santoshdesai6010
@santoshdesai6010 25 күн бұрын
राऊत. माशल
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 24 күн бұрын
भाजप आल्या पासून गुजराथी शेट झाले महाराष्ट्र गरीब झाले
@parkashgala2336
@parkashgala2336 25 күн бұрын
जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र।।
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 25 күн бұрын
चार जून नंतर विचारा आम्हाला मतदान कोणाला आणि का केलं ते
@gajananpawar6138
@gajananpawar6138 25 күн бұрын
ओन्ली उध्दव साहेब ठाकरे.... बाकी सगळे चिल्लर...!
@ShamSalunkhe-dy5mi
@ShamSalunkhe-dy5mi 25 күн бұрын
विनायक राऊत हेच निवडून येणार म्हणजे येणारच जय महाराष्ट्र एक कोकणी माणूस
@deepikadegwekar0711
@deepikadegwekar0711 18 күн бұрын
मुंबई तक ला एक सुचवावंसं वाटतं ज्यावेळी महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही चर्चा करता त्यावेळी नेट कनेक्टिव्हिटी नक्की पहा प्रत्येक वेळी बोलताना आवाज मध्ये मध्ये कट होतोय
@dineshhodbe8181
@dineshhodbe8181 23 күн бұрын
फक्त राऊत साहेब
@user-ko7tk4oh1p
@user-ko7tk4oh1p 24 күн бұрын
रत्नागिरीत कोणाचाच फॅक्टर चालत नाही येथे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फॅक्टर्स चालतो बाकी आम्हाला कोणाच काय देणंघेणं नाही
@shyampatil482
@shyampatil482 25 күн бұрын
नेता गेला म्हणजे कार्यकर्ता गेला आस होत नाही
@ashking9408
@ashking9408 25 күн бұрын
बीजेपी मुक्त भारत करा .
@damodarvanway899
@damodarvanway899 25 күн бұрын
पंनोवती राणे पडणार..
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 24 күн бұрын
उदय सामंतची मते विनायक राऊत ला गेली हे नक्की
@_psychiii_31
@_psychiii_31 22 күн бұрын
जायलाच हवा..
@kirantawade8538
@kirantawade8538 25 күн бұрын
दादा
@SanjayGite-qt6ni
@SanjayGite-qt6ni 25 күн бұрын
Naryapadanar
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 25 күн бұрын
अटीतटी होणार
@damodarvanway899
@damodarvanway899 25 күн бұрын
अंगावर आला असता राणे तर.. अडवा केला असता.. शिव सैनिक यांनी..
@herogaming2525
@herogaming2525 25 күн бұрын
सामंत, केसरकर एव्हढेच रवींद्र चव्हाण आणी जुने bjp याचं पण योगदान संशय निर्माण करणारा आहे.
@KarmisAlmeida
@KarmisAlmeida 25 күн бұрын
मशाल 🔥
@milind24
@milind24 25 күн бұрын
आता 4 तारखेला बघा! अपशकून काय करायचा तो करून झाला
@anilparab4974
@anilparab4974 25 күн бұрын
किरण सामंत ने नाऱ्या चा गेम केला😅😅😅😅😅😅
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 25 күн бұрын
४ जून ला समजेल 🤣
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 25 күн бұрын
केसरकर संपलेला आहे
@VasantRawool-bh9hp
@VasantRawool-bh9hp 24 күн бұрын
राज ठाकरे मुळे काही फरक पडणार नाही
@tishavardam6516
@tishavardam6516 25 күн бұрын
भाजप कार्यकर्त्यांनी राणेंचा करेक्ट कार्यक्रम केलाच 😅
@Being_human99
@Being_human99 24 күн бұрын
एवढी वर्ष शिवसेना chi सीट कायम कोकणच्या माणसांवर निवडून आली. पण त्यांनी काय विकास केला याचा कोणीच विचार करत नाहिये.. कोकणच्या माणसाला आता पक्ष न बघता विकास आणि आपले प्रश्न यावरच मतदान केले पाहिजे.
@robertfernandes8976
@robertfernandes8976 25 күн бұрын
Rane only 🎉🎉💯
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 25 күн бұрын
राणे इतक्या दिवस मंत्री आहे काय केलं कोकणसाठी
@M.R.1988
@M.R.1988 25 күн бұрын
Vinayak raut 10 varsh khasdar ahet kay kele kokanasathi
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 25 күн бұрын
राणेनी कोकणसाठी खूप काय केलं आहे.जरा सिंधुदुर्ग फिरून बघ.या विनायक राऊतचा खासदार निधी परत गेला,इतका हे बिनकामाचं मडक आहे.
@damodarverekar2659
@damodarverekar2659 25 күн бұрын
​@@sanjayshinde9677 32 petrol pump Goa madye 2 bangale Goa madye2 hotel mumbai madye 2 bangale ha vikas narobacha
@michaellobo2843
@michaellobo2843 25 күн бұрын
10 वर्षत काय केले
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 25 күн бұрын
नारायण राणे यांनी स्वतःचा विकास केला जनतेचा नाही संसदेत बोलता पण येत नाही प्रश्न एक उत्तर एक यावेळी नारायण राणे यांचीही शेवटची निवडणूक
@MrRaosaiba
@MrRaosaiba 25 күн бұрын
Vande Mataram❤
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 23 күн бұрын
तुम्ही असं पहा जे गद्दार झालेत ठाकरे सोबत ते मतदार ठाकरेंना मत देनार 💯
@mvgamerjadhav9909
@mvgamerjadhav9909 25 күн бұрын
100% राऊत साहेब येणार
@shivajishinde1260
@shivajishinde1260 25 күн бұрын
मशाल
@shwetajuvekar8017
@shwetajuvekar8017 23 күн бұрын
Only vinayak raut 🚩🔥💯
@Sanjapote-es9mx
@Sanjapote-es9mx 23 күн бұрын
Mashal
@apsknk
@apsknk 25 күн бұрын
आत्या बाई ला मिशा असत्या तर. ....
@sunilphatak6663
@sunilphatak6663 4 күн бұрын
कोकणी माणूस कायम ठाकरे शिवसेने बरोबर कायम राहिली आहे... कोकणी माणसांना 10 वर्षांपूर्वीचा राणेचा दहशतवाद विसरता विसरत नाही... रानेंची दोन्ही मुले कसे वागतात ते कोकणी माणसाला आवडतं नाही... कोकणातून धनुष्य हद्दपार भाजपा मुळे झालं याचा राग व शिवसेना फोडल्याचा राग हा प्रचंड आहे.. कोकणाचा विकास दिल्लीवाल्यानी कसा होऊ दिला नाही व गुजराती लोंकाची मुंबईला सुरु झालेली वळवळ व मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करतील की काय अशी भावना कोकणी माणसांच्या मनात येत आहेत... गुजरातला कांदा निर्यात सुरु आहे व महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी का असा प्रश्न कोकणी माणसाच्या मनात येत आहेत.. महाराष्ट्रात ल्या काही नेत्यांना इडी इनकम टॅक्स ची भीती दाखवून व पैसाचे आमिष दाखवून भाजपा ने आपल्यात शामील करून घेऊन महाराष्ट्राला कमकुवत कसा करता येईल असा प्रयत्न भाजपा करते आहे की काय असा सामान्य कोकणी माणसाच्या मनात निर्माण झाला आहे... असे अनेक प्रश्नावरून कोकणी माणूस भाजपावर अतिशय चिडलेला दिसत आहे... सुनील फाटक कोळंब, मालवण
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 25 күн бұрын
उमेदवारांच्या प्रचारापासून स्थानिक कार्यकर्त्यांना दूर ठेवल्याने मतदान कमी झाली आहे.
@bhushanvaidya7477
@bhushanvaidya7477 20 күн бұрын
Matdar chutia ahet kai karyekarte yenar Ani he vote karayala janar.. tyana akkal nahi ahe ka.. sagle vaitagle ahe ya netyana
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 23 күн бұрын
आपल्या महाराष्ट्राची देशाची प्रगती होईलच कशी इथे गावागावात वाडी वाडीत राजकारण आहे आमच्याकडचे एक 80 वर्षाची म्हातारे, आमच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मतदान करा त्यांच्यासाठी एका कार्यकर्त्याने कारची सोय केली होती त्यांना मतदान ,बूत, वरती नेण्यात आलं आणि आत मध्ये कोणाला मतदान केलो हे काही माहीत नाही एक शिवसैनिक रिक्षावाला याने दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्यासाठी मनाई केली असा हा कट्टर शिवसैनिक म्हाताऱ्या सोबत राजकारण करणारा तुमचं काय मत आहे ते लवकर सांगा वेदीका विठोबा घाडीगावकर
@user-kj8jb2hg8f
@user-kj8jb2hg8f 24 күн бұрын
66% paike rane laa 30 % matadan Ane raut laa 36% 🎉
@takrarkarango4078
@takrarkarango4078 25 күн бұрын
Naarya gela
@sunilkolekar537
@sunilkolekar537 25 күн бұрын
6000 लीड raut यनार निवडून
@sanketrane5618
@sanketrane5618 24 күн бұрын
Avdkmi
@chetanparab5816
@chetanparab5816 24 күн бұрын
येणार हे निवडूण राणे साहेब आणि राउत घरी बसणार नक्की आणि राऊत 3 lac ne yenar सांगत होते ते 6000 वर कसे आले...अत मुंबई ल जायचे आहे राऊत यांना
@ashishpatne4457
@ashishpatne4457 24 күн бұрын
नारायण राने ला नीट हिंदी बोलता येत नाही इंग्लीश तर ऐशी की तैशी त्याला cbil समजत नाही महाराष्टाची इज्जत जाते त्याला घरी बसवल पाहिजे
@starmixtv5735
@starmixtv5735 23 күн бұрын
40000
@vikaspawar1960
@vikaspawar1960 25 күн бұрын
राणे साहेब विजयी होणार 🔥🚩
@kiransarvankar259
@kiransarvankar259 2 күн бұрын
राणे साहेब जिंकणार 1000%
@sumedhshetye
@sumedhshetye 25 күн бұрын
फक्त मशाल 🚩🚩🚩🚩
@shaile5506
@shaile5506 24 күн бұрын
मशाल पेटणार ताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrikantsawant2463
@shrikantsawant2463 25 күн бұрын
राऊत हेच जिंकणार🚩
@virenchavan778
@virenchavan778 24 күн бұрын
Rane cha Game fadanvis ne kela😂
@krishnachougule4970
@krishnachougule4970 25 күн бұрын
विनायक राऊत साहेब
@amolvalanju512
@amolvalanju512 9 күн бұрын
Only राणे साहेब
@abasahebalagadde8913
@abasahebalagadde8913 23 күн бұрын
Raut saheb will win definitely 💐
@VasantRawool-bh9hp
@VasantRawool-bh9hp 24 күн бұрын
राजठाकरे कोकणला विसरले
@user-jo6sq5nf3b
@user-jo6sq5nf3b 22 күн бұрын
100% राऊत साहेब
@ravindrashirsat1839
@ravindrashirsat1839 18 күн бұрын
100 percent rane Saheb Yenar
@ajaywankhede638
@ajaywankhede638 24 күн бұрын
Only uddhav Thakre masal
@user-js8su6oz7u
@user-js8su6oz7u 24 күн бұрын
केसकर ची मत नाहीतच... पण जी सामंत ची आहेत ती राणेला मिळालीच ह्याची काय गँरेंटी
@tishavardam6516
@tishavardam6516 25 күн бұрын
केसरकर राणेंना चुना लावणार😂😂
@kiritadivarekar9251
@kiritadivarekar9251 24 күн бұрын
पैसा फेकला पण नारायण राणे फसला
@piyushkawale9654
@piyushkawale9654 24 күн бұрын
Bakiche rahude donhi madam chan aahet❤❤❤❤
@jayeshlad3192
@jayeshlad3192 Күн бұрын
फक्त कमळ
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 25 күн бұрын
केसरकर व सामंत व शेखर निकम हे जरी नारायण राणे यांचे मित्र पक्ष असले तरी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार यांना फायदा होईल कारण आमदार गेले होते मतदार अजित पवार व शिंदे यांच्या बरोबर गेले नव्हते निशाणी जरी मशाल असली तरी खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@user-eg7bc9sh9m
@user-eg7bc9sh9m 24 күн бұрын
कोण किरण सामंत याचे उत्तर 7 जून ला कळेल Correct कार्यक्रम होणार 💪🏻 💯
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 25 күн бұрын
विश्लेषक काय जोतिषी आहे सांगायला की कोणाच्या बाजूने मतदान कमी झाले 😂😂😂
@sureshpachkude9385
@sureshpachkude9385 24 күн бұрын
पैसा खुप फेकला पण काही उपयोग झाला नाही
@shreesiddhi77
@shreesiddhi77 25 күн бұрын
only Vinyak Rohut Saheb win in Ratnagri Sidduring
@rahularote1485
@rahularote1485 24 күн бұрын
किती ताना राऊतच येणार
@vijaymandlik4863
@vijaymandlik4863 25 күн бұрын
Why are you both thinking always negative? Is this called journalism? So called fourth pillar of Democracy.
@user-kc6yr5zf4i
@user-kc6yr5zf4i 25 күн бұрын
Raut saheb apan 4 Jun nantar bhetu apala satkar karayala best of luck
@prakashnarvekar2430
@prakashnarvekar2430 11 күн бұрын
10 varshat aamacha gavat raut Ani bhet dili nahi
@amartsg-mb3cm
@amartsg-mb3cm 25 күн бұрын
Tumi kiti pn bobla yenar tr rane sahebch nivdun
@jayukarle
@jayukarle 25 күн бұрын
Rane JIKNAR 60hazar matani
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 25 күн бұрын
राऊत साहेब जिंकणार
@KetanSutar-sw7nu
@KetanSutar-sw7nu 25 күн бұрын
madam tumhi tyana bolu dya. tyana bolaval ahi tar tumhi
@vasantkatkar
@vasantkatkar 25 күн бұрын
राणे साहेब निवडून येणार
@anilparab4974
@anilparab4974 25 күн бұрын
नाऱ्या गेला किरण सामंत ने गेम केला😅😅😅😅😅😅😅😅
@rtsiop
@rtsiop 24 күн бұрын
💥🧨💥🧨 dhoom ....
@mohanshinde6143
@mohanshinde6143 23 күн бұрын
विनायक राऊत विजयी होतील, मोठी आघाडी नसेल, राणेनी प्रचंड प्रमाणात पैशाचे वाटप केले आहे. याची काय गरज आहे हे सर्वांनाच माहिती आहेत.
@prakashnarvekar2430
@prakashnarvekar2430 11 күн бұрын
Ye to 4 tarikhala samjel
@user-cd5wd2zc8z
@user-cd5wd2zc8z 25 күн бұрын
राणे साहेब ❤
@dhaneshsawant6695
@dhaneshsawant6695 25 күн бұрын
Fakt Mashal petnar konknat , Udhav Thakarey jindabad
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 25 күн бұрын
ज्यांना बोलावलं आहे त्यांना बोलू द्या ना 😂😂
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 25 күн бұрын
हे चॅनल उभाठा चे पेड चॅनल आहे. #मुंबईतक
@vitthaldalvi6012
@vitthaldalvi6012 25 күн бұрын
भाजपचे कुडाळ मध्ये पैश्याचा पाऊस पाडला एक हजार एक मत विकत घेतली
@sanketrane5618
@sanketrane5618 24 күн бұрын
Bapree
@starmixtv5735
@starmixtv5735 23 күн бұрын
Tari pan Rane Padnar
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН
NO NO NO YES! (50 MLN SUBSCRIBERS CHALLENGE!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 102 МЛН
Do you have a friend like this? 🤣#shorts
00:12
dednahype
Рет қаралды 47 МЛН
Chips evolution !! 😔😔
00:23
Tibo InShape
Рет қаралды 42 МЛН
NORWAY CHESS DAY 6 ft. PRAGG, CARLSEN, HIKARU, FIROUZJA
chess24 India
Рет қаралды 2,6 М.
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН