Maharashtra Vidhansabha Election : नांदेडच्या हदगाव मतदारसंघात नागरिक नेत्यांवर प्रचंड संतापले

  Рет қаралды 29,161

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 77
@tukaramtawar9390
@tukaramtawar9390 3 ай бұрын
हदगाव तालुक्यातील सर्वात जास्त स्वतःच्या कार्यावर जनमानस कमावलेला आहे त्यामुळे आमदार म्हणून बाबुरावजी कोहळीकर साहेब च होणार आणि जनते मध्ये जोरात चर्चा अशी आहे की माधवराव पाटील यांनीच पिकविमा कंपणी सोबत मिली भगत करून शेतकऱ्यांच्या टाळुवरच लोणी खाल्लं
@sandipkadam3890
@sandipkadam3890 3 ай бұрын
भावी आमदार बाबूराव कदम कोहळीकर विजय होनार
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 3 ай бұрын
हदगाव मध्ये 100% बदल होणार आहे घराणेशाही बाद होणार
@rahuljadhav9474
@rahuljadhav9474 3 ай бұрын
फिक्स आमदार बाबूराव कदम साहेब
@ghorpade_saheb
@ghorpade_saheb 3 ай бұрын
बाबुराव कदम साहेब भावी आमदार
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 3 ай бұрын
लोकनेते बाबुराव कदम साहेब आमदार होणार
@laxmankadampatil8806
@laxmankadampatil8806 2 ай бұрын
सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या नेत्याचे पक्षाची वाजवत आहेत यात शेतकरी म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून नाही पत्रकार आपण सर्वसामान्य नागरिकांना ते योग्य देतील.
@tukaramtawar9390
@tukaramtawar9390 3 ай бұрын
लाजा वाटु द्या रे ते रस्ते आमदार निधीतून झाले नाही
@PralhadKadam-iw4it
@PralhadKadam-iw4it 14 күн бұрын
Hyana ankhi konta rasta kashatun hoto tech mahiti nhi
@SandipGhorpade-v8c
@SandipGhorpade-v8c 3 ай бұрын
भावी.आमदार बाबुराव कदम साहेब
@vinodrathod3439
@vinodrathod3439 7 күн бұрын
बाबुराव कदम साहेब हिमायतनगर पाणी शेतकरी शेतीपाणी नाही
@DigambarNarwade-wm5so
@DigambarNarwade-wm5so 3 ай бұрын
बाबुराव कदम भावी आमदार
@GajanShinde-p5r
@GajanShinde-p5r 15 күн бұрын
Baburav kadam saheb
@santoshkumartambare6068
@santoshkumartambare6068 3 ай бұрын
हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात स्टेट बैंक ऑफ हदगाव पंचायत समिति हदगाव तहसील हदगाव उपविभागय कार्य लय त गोर गरीब सामान्य शेतकरी लोकाचे काम रिश्वत दिलया शिवा होत शाही हदगाव तालुका त वैधकीय महाविधालय नाही फकत सतेचा गैर परकार आहे हे जे तुमहाला बोलत आहेत माधवराव पाटिल चे चेले चपाटे आहेत मिडिया वाले नो सर्व सामान्य जनतेत ग्राउंड झिरो ची परिस्थिति वेगली च आहे हदगाव चा आमदार तालुका तील जनता शभर टके बदलणार आहे हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात फक्त घराणेशाही चे लोक सतेत राहून जनते ला बेवकूफ बना विणे हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात लोक नेता बाबुराव क़दम पाटील कोहलीकर साहेब आमदार होणार आहे
@MDokhale143
@MDokhale143 3 ай бұрын
हदगाव हिमायतनगर विधानसभेवर घरानशाही संपुन...नविन चेहरा 100% निवडुन येनार
@VinayakJojar
@VinayakJojar 3 ай бұрын
विवेक देशमुख भावी आमदार नविन चेहरा
@bramhajipawar2588
@bramhajipawar2588 3 ай бұрын
हिंदू सरकार पाहीजे राहुल गांधी सरकार नको
@dnyaneshwarpatange574
@dnyaneshwarpatange574 3 ай бұрын
भावी आमदार विवेक देशमुख
@bhagvatkadam5159
@bhagvatkadam5159 13 күн бұрын
Disayle bote dotayat
@basheerahmed8383
@basheerahmed8383 3 ай бұрын
मतासाठी जनतेला भिकारी बनऊ नये . त्याऐवजी रोजगार / नौक-या द्याव्यात
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 3 ай бұрын
रस्ते आमदाराने केले का वाटू द्या काही
@GiridharWankhede-mm9kp
@GiridharWankhede-mm9kp 3 ай бұрын
तुम्ही बाऐट घेतली ते पण सगळे महविकास आघाडी वाले च आहेत साहेब
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 3 ай бұрын
हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक रोजगार च्या वर झाली पाहिजे विधानसभा मध्ये पायाभूत सुविधा पासुन दोन तालुके वंचित आहेत यांच्याकडे लोकप्रतिनिधी च्या लक्ष नाही येणाऱ्या विधानसभा मध्ये बदल झाला पहिजेत
@VishnuMudhol
@VishnuMudhol 18 күн бұрын
Baburao kadam Saheb 🚩
@shubhamtupkari373
@shubhamtupkari373 3 ай бұрын
तुमची मीडिया विकत घेतली असं मला वाटते सर्वांच्या तुम्ही वाईट घेतल्या नाही अजून तुम्हाला खूप काही चांगला रिझल्ट आला असता पण असो शेवटी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे भावी आमदार सुभाष वानखेडे साहेब हेच आहेत
@WathoreAjay
@WathoreAjay 3 ай бұрын
Madhavrao patil
@laljikalgonde3595
@laljikalgonde3595 14 күн бұрын
आरे रस्ता कोन दिला ते माहीत नाही काय बोबलता
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 ай бұрын
Barober patil running mla nakoch navin lokana sath havi
@ArunKagbatte
@ArunKagbatte 26 күн бұрын
Kyc ची अडचण सगळे काही सांगून जाते
@तुकारामशिदे-र1ष
@तुकारामशिदे-र1ष 21 күн бұрын
पहिले सांभाळ काका धानोर याचे गाढवाची गाणी उद्धव ठाकरे ना सांगायला कीबोर्ड एकनाथ शिंदे ने काही केलं नाही म्हणून लोकलचे कागद घेऊन हदगावला रोज पगारी करून देतोस निराधार श्रावण बाळाच्या किंवा अजून ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रेच्या किंवा पाच लाखापर्यंत आरोग्य सेवेच्या हे काम काय उद्धव ठाकरे ने केलेले होत का रे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे ती योजना ते सुद्धा आपण ती बोलते वेळेस किती खोटं बोलतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही जनता ही चांगलीच ओळखून आहे आपण किती हुशार आहात
@shitalijalkar903
@shitalijalkar903 3 ай бұрын
सगळे कोंग्रेसचे कार्य करते,बदल होणारच
@PramodPatil-m9h
@PramodPatil-m9h 11 күн бұрын
राजकारण गेलं चुलीत नीच राजकारण तू देणा
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 3 ай бұрын
हे पण विसरू नका महायूती सरकार ला च मतदान दिले होते
@anilkore3100
@anilkore3100 3 ай бұрын
MVA🎉
@BalasahebChavan-o1w
@BalasahebChavan-o1w 21 күн бұрын
मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी राहील मराठी समाजाणे
@parmeshwarkadam3281
@parmeshwarkadam3281 6 күн бұрын
काँग्रेस च लोकांना काय प्रश विचारता सर्व सामने जनतेला प्रश्न विचारा
@anandrane8439
@anandrane8439 2 ай бұрын
हे सर्व कांग्रेस चे लोक वाटतात.
@DataKadam-p7o
@DataKadam-p7o 5 күн бұрын
जरागे पाटील यांच्या पाया जवळ लोटांगण घातले माधवराव पाटील यांनी विकास केला असता तर पाया पडायची वेळ आली नसती बाईट देनाराना विचारा
@MCh-s1i
@MCh-s1i Күн бұрын
B k❤
@bhaskarbejgamwar9615
@bhaskarbejgamwar9615 3 ай бұрын
मुंडे साहेबांचीच विमा कंपनी आहे असं वाट तें
@gajanantawde8180
@gajanantawde8180 7 күн бұрын
माधवराव पाटलंनी काहीच केले नाही काम काय केले ते माधवराव निवडुन आल्यावर दिसंलच नाही
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 3 ай бұрын
हिमायतनगर तालुका पायाभूत सुविधा पासून वंचित आहे
@basheerahmed8383
@basheerahmed8383 3 ай бұрын
सर्वत्र मविआ चेच उमेदवार निवडून येणार . गद्दारा विषयीचा रोष जनते मध्ये अजुनही कायम आहे .
@BalasahebChavan-o1w
@BalasahebChavan-o1w 21 күн бұрын
अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठीला आरक्षण का दिले नाही उद्धव ठाकरेंना सुद्धा आवडत नाही आरक्षण मराठी समाजाला
@vitthalmaske7120
@vitthalmaske7120 9 күн бұрын
हे सगळे काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत
@shubhamdeshmukh7688
@shubhamdeshmukh7688 3 ай бұрын
हदगाव हिमायतनगर येथील आमदार फक्त सुभाष वानखेडे साहेब च होतील
@uttamnarwade8749
@uttamnarwade8749 11 күн бұрын
💪जनतेचा कौल ,महायती सरकार कडे आहे ,🥇💪महायुती भाजपा सरकार बहूमताने निवडून येणार ,?
@anandrane8439
@anandrane8439 2 ай бұрын
अरे बाबा राज्य वाटुन निधी वाटप करता येते नाही .
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 3 ай бұрын
काँग्रेस कार्यकर्ते😅
@bhagvatkadam5159
@bhagvatkadam5159 13 күн бұрын
Congress karyakarte disayale
@GMPANARKER
@GMPANARKER 2 ай бұрын
घरी बसून का चालवणं पण अती उत्कृष्ट पमे केलं या आता बघणं ऑस्ट्रेलियात काय खेळ चालला आहे आता है दाढी वाले बोकड काय करत आहेस हिंदुच्या स्त्रियांच्या अब्रू है मुस्लिम बांधव कायहाल करीत आहेत है दाखवा या दाढी वाल्याला या मोदीने त्या ऑस्ट्रेलियाच्या पंत पर्धन असलेल्या बाईला याने का सरक्षेन दिले तीही मुस्लिम समाजाची आहे तिकडे आमच्या मया भिनिना निसंगिन करून मारायलेत भावांनो मोदी ला काहीही गरज नाही त्या ऑस्ट्रेलियाच्या बाईला जवळ घेण्याची अस्त्रलियाची स्त्रोरी बगा मित्रानो आज खरोखर बाळासाहेब ठाकरे असते तर बरे झाले असते ऑस्ट्रेलियाच्या बाईला वाचवले असते आतातरी उद्धव साहेबाना एक वेळेस मुख्यमंत्री करु गडा जय हिंद जय भारत जय उद्धव ठाकरे
@obcking2174
@obcking2174 3 ай бұрын
Hi
@sandeepgatkapwad9203
@sandeepgatkapwad9203 13 күн бұрын
Kiti khala paise as bolnyasathi
@babanghavate7165
@babanghavate7165 3 ай бұрын
Jayal au
@bhagvatkadam5159
@bhagvatkadam5159 13 күн бұрын
Jarange patil mhantil tas hoel
@SantoshDhobale-vn9nd
@SantoshDhobale-vn9nd 3 ай бұрын
सगळे कांग्रेस चे कार्यकर्ते
@RajuMore-rk3cb
@RajuMore-rk3cb 3 ай бұрын
0707👎👎👎👎👎
@shivajishinde5914
@shivajishinde5914 18 күн бұрын
शिंदे गट आणि तिसरी आघाडी हद्दपार होईल फक्त कॉंग्रेस उमेदवार विजयी होईल
@AJAYVIRKAR-qd5bf
@AJAYVIRKAR-qd5bf Ай бұрын
आता कसं जरागे पाटील म्हणाले तसं
@santoshkumartambare6068
@santoshkumartambare6068 3 ай бұрын
विधमान आमदारा बदल बोला
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24
JOON
Рет қаралды 2,8 МЛН