काही न उरले हाती जीवनाची झाली माती पोरखेळ झाला सारा संपून गेली नाती उजडून गेली मैफिल कुणी न उरला साथी उदासवाने गाणे बेसूर कोकिळा गाती
@RAMCHANDRAJAGADALE-f5h15 сағат бұрын
जेव्हा होता तेव्हा पण काही नाही दिला आता काय देणार
@dattatraymuledpmuleco700914 сағат бұрын
बैल म्हातारा झाला, त्याला बाजार दाखवा
@satishjadhav438812 сағат бұрын
तुझा बापाला दाखवलाका बाजार तो पन म्हातारा झाला असेल तूझ्या घरातील म्हातारी झालेले तुम्ही बाजारात विकता काय
@dattatraymuledpmuleco700912 сағат бұрын
@satishjadhav4388 सतीश जी नमस्कार, खूप राग आला ना तुम्हाला, जरा 24 वर्षांपूर्वी ची घटना सांगतो, स्थळ सासवड, प्रसंग - निवडणूक प्रचारसभा, विरोधी उमेदवार- दादा जाधव ( वय 68), त्यावेळचे शरद पवार ह्यांचे वय - 60, त्या सभेत शरद पवार भाषणात म्हणाले ' बैल म्हातारा झाला, त्याला बाजार दाखवा', तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे
@PrakashPatil-ee8fi11 сағат бұрын
दत्तू तू तुझ्या आईला आणि बापाला कुठला बाजार दाखवलास,
Sahil aapan vishleshak ka rashtravadi che sallagar?
@KEDAR412Сағат бұрын
Tu prekshak ki khaki chor?
@dattatraymuledpmuleco700914 сағат бұрын
शरद पवार काय बोलतात हे तुम्हाला कसं कळतं? आम्हाला तर बिलकुल काही कळत नाही
@ashokbhalgat286215 сағат бұрын
पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध करत असतात, त्यामुळे विश्वास राज्यातील जनतेचा नाही
@skadam12415 сағат бұрын
मागे काग्रेस सोडणे ही चुक झाली आता पुढे आशी चुक झाली तर नियती माप नाही करत
@DilipBagal-n4qСағат бұрын
शेवटी शरद पवार ही एक शक्ती आहे.ती शक्ती अशा भुरट्यानना कधीच कळून यैणार नाही .
@kashinathgadhave14 сағат бұрын
आजतागायत पवार साहेबांचा इतिहास व भूगोल सगल्याला माहिती आहे म्हणून पवार साहेब जे बोलतात ते कधीच करत नाहीत आज महाराष्ट्र 1978 चा राहिलेली नाही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आज भारतीय जनता पार्टी कडे आहे आणि देशाचे पंतप्रधान व ग्रहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या त्रिवेणी संगम कडे आहे आज महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी पवार साहेबांनी त्रिवेणी संगम ला सहकार्य करून अजित पवार यांच्या मागे शक्ती उभे राहून पवार साहेबांनी मार्गदर्शन करुन देशात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार यांच्या ताब्यात देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा केला पाहिजे यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे
@KEDAR41253 минут бұрын
याच त्रिवेणी संगमाने राजकारणात नको ते उद्योग करून हगून ठेवलाय आणि आर्थिक आघाडीवर माती केलीय 😂😂
@NareshR-dc5zz9 сағат бұрын
कमाल आहे मुंबई तक वाल्यांची कोणताही खासदार संपर्क झाला नाही म्हणतो पण जितेंद्र आव्हाड म्हणतो म्हणजे ते गॅास्पल ट्रुथ किंवा कलामेपाक ची सुरा आहे का?