LIVE : Uddhav Thackeray यांचा मोठा निर्णय, Amit Thackeray यांच्याविरोधात कोणाला लढवणार?

  Рет қаралды 39,286

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 25
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Сағат бұрын
महेश सावंत नक्की निवडून येणार
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Сағат бұрын
आदित्य च्या विरोधात देशपांडे उभा करत असेल तर अमित च्या विरोधात कुणी तरी उभा करायलाच हवा खर तर दोघांनी एकमेकाच्या विरोधात कुणी उभ करायला नको होते
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Сағат бұрын
खरं आहे.
@ashokgite3047
@ashokgite3047 Сағат бұрын
महेश सावंत निवडून यानार आहे
@avswami3910
@avswami3910 2 сағат бұрын
Amit ji aramat yetil
@rajanpatil4522
@rajanpatil4522 Сағат бұрын
मनसे नी सुपारी दिली आहे वातावरण निर्माण करण्यासाठी परब ताई ला
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 37 минут бұрын
या मतदारसंघात मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, काही प्रमाणात क्रिश्चन देखील मतदार आहेत,एक दुसऱ्यांची मतं त्या प्रमाणात खाल्ली जातील आणि सर्वसमावेशक सर्वांना अपेक्षित उद्धव गटाचा उमेदवार निवडून येऊ शकतो.
@ChandrakantPashte-j9e
@ChandrakantPashte-j9e Сағат бұрын
पाल्हाळ फारच आहे. थोडक्यात प्रभावीपणे माध्यम वापरावयास हवय.
@kiranpawar-wl5jz
@kiranpawar-wl5jz 42 минут бұрын
जुन्या शिवसेनेची संजय राऊत या व्यक्ती ने पूर्ण वाट लावली आहे...
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk 8 минут бұрын
फक्त...........mashaaaaaaaal❤
@ShankarGole-f9d
@ShankarGole-f9d Сағат бұрын
या परब बाईला उभे करा हिला राज ठाकरे खुपच आवडलाय
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Сағат бұрын
मशाल येणार. तुम्ही किती pan भोबला
@sandeeppatil1939
@sandeeppatil1939 Сағат бұрын
Dadar uhhav balasaheb thakare yachech ahe janagan bola atta
@sagarshriram832
@sagarshriram832 Сағат бұрын
Amitraj🎉
@gayatrihaldankar-up5sz
@gayatrihaldankar-up5sz Сағат бұрын
या मतदारसंघात निकाल अनुक्रमे १ मनसे २ शिवसेना ३उबाठा वरीलप्रमाणे क्रमवारी असेल...
@tarachandsaindane8554
@tarachandsaindane8554 47 минут бұрын
मी न से अमित ठाकरे हेच निवडुन येतिल
@abhayjoshi6710
@abhayjoshi6710 Сағат бұрын
सुपारी बाज चा अमित आपटलाच पाहिजे.
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Сағат бұрын
Hopeless Politics. एवढं सगळं झाल्यानंतर गुजरातच्या नावाने खडी फोडत बसू नका यापुढे
@tarachandsaindane8554
@tarachandsaindane8554 47 минут бұрын
राज ठाकरे यांच्या पक्षालाच मत नोंदवा
@anandashewale5416
@anandashewale5416 41 минут бұрын
उध्दव ठाकरे. साहेब यांना. विनंती. भावाच्या मुलासाठी. विरोध. करू.नये.
@umeshkolwankar6305
@umeshkolwankar6305 40 минут бұрын
माहीम मधून आदित्य ठाकरे यांना उबाठा उमेदवारी दिली तरी निवडून येणार सदा सरवणकरसाहेब
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Сағат бұрын
UDHAV THAKRE VOTES + CONGRESS VOTES= SHIVSENA UBT NIWDUN YENAR
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН