टपरीवाल्याला मंत्री बनवले तर काय होईल त्याला धळ प्रश्न पण कळत नाही .
@vdhande2013 Жыл бұрын
2024 मधे ह्याला कायमचे पान टपरी वर पानाला चुना लावायला पाठवले पाहिजे
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
ह्याला कमीशन मिळालं नसेल बोरो मनी विमानतळ प्रकल्प स्थगिती दिली मनीं दिली की समस्या मिटवून टाकतील,
@babasahebrajmane5516 Жыл бұрын
ताईंनी ज्वलंत प्रश्न मांडला आहे परंतु, मंत्री महोदय आपणास समजला सुद्धा नाही 👎
@mahendramali6131 Жыл бұрын
ताई खूप छान बोलता आपण 🙏🏼 प्रश्न असेच विचारलं पाहिजेत
@sanjaykshirsagar7546 Жыл бұрын
प्रश्न कळायला शिक्षण लागते,पान आणि चुना लावनाऱ्याला काय कळणार😢
@sandeepsuryawanshi8303 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@sachinmayekar2141 Жыл бұрын
😂
@mahadeobele1623 Жыл бұрын
Right...😂😂😅😅
@JUSTTHINKGROW Жыл бұрын
Barobar bhau 😆😄😄😄
@mukeshkuwar7128 Жыл бұрын
🤣🤣🤣
@bharatandhale1502 Жыл бұрын
अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस या अधिवेशनात प्रश्न मांडत आहे खुप छान.
@sagarkhandare1706 Жыл бұрын
पणिती शिंदे तुम्ही छान बोलता
@AmolTilekar-ds3cr Жыл бұрын
कुवारी आहे आणि मुख्यमंत्री माजी यांची कन्या आहे
@sagarkhandare1706 Жыл бұрын
मग माझ्या बरोबर लग्न करा मी कुवारा आहे
@adinathpalake Жыл бұрын
अरे हे कसले मंत्री आहेत स्वतःला अनुभवी समजतात आणि नवीन तरुण आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाहीत
@babasahebgund413 Жыл бұрын
कांग्रेस चे आदरणीय मा.बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकुर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, अमित देशमुख हे सर्व आमदार यांनी सभागृहात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.🎉🎉🎉
@s.p.368 Жыл бұрын
फडतुस उत्तर मिळाले. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचा अपेक्षा भंग केला या मंत्री महोदयांनी.
@abhijitkadam8876 Жыл бұрын
Sagle Barobar ahe Tambaku Chuna Lavnaryanna Prashn kalala nhi pn 2008 te 2014 Parent Coungres Ani NCP ch Sarkar hote tevha Didinchya Pakshyache Lokpratinidi Kute Hote atta Parent
@ramdasthakar479 Жыл бұрын
पहिल्या आठवड्याच्या अधिवेशनाचे विश्लेषण करायचे जर झालं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी हे करीन विरोधकांची संख्या कमी जरी होती तरी सरकारला अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारून जेरीस आणण्याचं काम हे विरोधकांनी केलेला आहे आणि त्यांची जबाबदारी ही पूर्णपणे शंभर टक्के पार पाडलेली आहे
@shalakadumbre Жыл бұрын
N सरकार ने प्रश्न जास्त ऐकून घेतले.. सर्वांची चर्चा झाली.. नाहीतर इथून मागे फक्त आरडाओरडा व्हायचं.. अधिवेशन बंद व्हायचं.. यावेळी एवढे तरी बरे झाले.. सगळे बोलतात.. जनतेचे प्रश्न मांडतात.. काही प्रमाणात सुधारणा तरी झाल्या..
@king_111. Жыл бұрын
@@shalakadumbrepahile virodhi pakshche ch band padaych atache virodhipaksh tse nay te janteche prashn mandat ahe
@rajeshpalaskar2934 Жыл бұрын
@@shalakadumbre😂
@AR-co4sq Жыл бұрын
या वेळा कॉंग्रेस ने अधिवेशनात बाजी मारली आहे
@ganpatdagale9495 Жыл бұрын
विरोधीपक्ष म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळली आहे. उत्तम विरोधीपक्ष
@Omkar0416 Жыл бұрын
Congress मधून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण. शेकाप मधून जयंत पाटील, शिवसेना चे अंबादास दानवे यांनी चांगली कामगिरी केली.
@babasahebgund413 Жыл бұрын
मुळात कांग्रेस पक्षाचे देशासाठी 💯 योगदान आहे. कांग्रेस नेहमी च जनतेच्या मुलभूत प्रश्न गरजा लक्षात घेऊन काम करते. देशाला पुन्हा कांग्रेस ची गरज आहे.
@Educationaltorch Жыл бұрын
Ho ya yeli fakt congress shivshaina 😂
@balasahebshingade9797 Жыл бұрын
आदरणीय गुलाबराव पाटील यांनी अभ्यास करून उत्तरे द्यावेत असं जनतेचे म्हणणं आहे महाराष्ट्रातील जनता आपणास विचारू इच्छित आहे जो प्रश्न विचारला त्याचं प्रस्थापित उत्तर देणे हे मंत्र्याचे काम असतं त्यामुळे आदरणीय गुलाबराव पाटील आपण अभ्यास करून यावे
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Abhyas karayala brain ani education pahije na ?
@vm5967 Жыл бұрын
शायरी करायला सांगीतली असती तर छान जमली असती 😅
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
का मंत्री बनवले या साधी माहीती सुध्दा देऊ शकत नाही.
@vikaskhamkar1110 Жыл бұрын
गुलाबराव पाटलांना मटक्याच्या आकड्यांशिवाय दुसरं काही कळतच नाही...😁😁
@rahulgc7923 Жыл бұрын
हेहेहे, खरा बोलला भाऊ
@hareshmodkale9212 Жыл бұрын
आपल्या राज्यात असे अभ्यासु विरोध आमदार प्रणिता ताई सारखे असावेत... जे कोट शिवून बसले आहेत आमदार त्यांची फाटेल ...ताई आपले आभार मस्त प्रन्न विचारता पुढील अनेक शुभेच्छा
@Save.Indian.Constitution Жыл бұрын
गुलाम मंत्री 😂 फुलचंद पानवाला 😂
@sachingajre5069 Жыл бұрын
😂😂
@पुरुषोत्तमपाटीलदादाभाऊदादाभाऊ Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rajarampawar1667 Жыл бұрын
याला पान टपरीवर बसवा मतदारांनो.
@ravipalav6989 Жыл бұрын
मित्रा २०२४ ला जनता जनार्दन टपरी वरती पाठवणार 💯 टक्के तुम्हचे स्वप्न पूर्ण होणार मित्रा, धन्यवाद 🙏
@gorakshatondale2086 Жыл бұрын
@@ravipalav6989👍👍👍👍
@sunilrathod2405 Жыл бұрын
यापुढे सुशिक्षित मुलानी राजकारणात यायला पाहिजे...त्यामुळे ह्या बोगस लोकांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होईल..
@sunnynavlakha1158 Жыл бұрын
कोणीही आले तरी तसेच होतात
@dnyaneshwargund723 Жыл бұрын
कामाची माहीतीघ्या मंत्री मोहोद्य
@pintupatil9610 Жыл бұрын
पान गुलाब
@dilipsarade710 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेच दुर्दैव आहे गुलाबरावसाहेंबा सारखे टपरी चालवणारे यांचे सारखे मंत्री म्हणून मिरवत आहेत.
@allrounder2854 Жыл бұрын
जनतेचे सर्व कर्ज माफ करा, जी एस टी, नोट बंदी, कोवीड, लॉक डाऊन, बेरोजगारी ,वाढती महागाई याने व्यापारी शेतकरी,कामगार, नोकरदार, विद्यार्थी वर्ग फार त्रस्त आहेत
@zenzokurita Жыл бұрын
थोडक्यात केंद्र सरकारने (नरेंद्र मोदी सरकारने) सोलापूरचा बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बंद पाडला आहे.
@ImPERFECTO06 Жыл бұрын
सगळचं मुख्यमंत्री उपुख्यमंत्री करणार तर तू काय करणार रे पानटपरी
@gajanansirsat3915 Жыл бұрын
पानटपरी 😂
@sahebraobuttanwad Жыл бұрын
मॅडम, एकदम अभ्यासपूर्ण समस्या मांडणी केली.मात्र साहेबांना नाही समजलं.साहेब,तुम्ही अभ्यास पूर्ण करा,उप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली...
@hiralalkondubhairy523 Жыл бұрын
थातूरमातूर उत्तर हे काय?
@bhushanpatil1757 Жыл бұрын
Very well Praniti Shinde ji , You are deserve to be a Opposition leader in the house .
@babasahebgund413 Жыл бұрын
हे सरकार विकास कामांच्या नावाखाली लोकाचे रोजगार हिसकावण्याचे काम अतिशय उत्तम करत आहे.😢😢
आभ्यास करून येत नाही सरळ प्रश्र्न ऐकत नाही मग असा घोळ गुलाब राव यांचा होतो या पूढे आभ्यास करून विधिमंडळा मध्ये येतील असे समजू जनता जनार्दन घेतील,💯 टक्के
@sirajinamdar-oj3xw Жыл бұрын
Gulabrav aghodhar study kara nahitar ashich phajiti hoil.
@ajitgadkari3988 Жыл бұрын
माहिती नाही तर मंत्री का झालात?
@navanathpatil156 Жыл бұрын
Gulab patil la प्रश्न च samjla नाही या warun लक्षात yet की mantri किती hoshiyar आहेत जय महाराष्ट्र
@maheshkambale93 Жыл бұрын
सोलापूर विमान सेवा सुरू झाली पाहिजे कारण तरच सोलापूरचा विकास होईल आज ताई नी जो प्रश्न विचारलं त्याला कोणतंही समाधान कारक उत्तर मिळालेलं नाही
@amarchavan8962 Жыл бұрын
संपूर्ण अधिवेशन बघता काँग्रेसची लोकंच चांगली कामगिरी करत आहेत आणि well educated आहेत 😅 बाकी लोकांनी ठरवलं पाहिजे की atta 2024 ला ही अडाणी माणसं पाहिजे की. हुशार 😅
@girishchavan6915 Жыл бұрын
वारे कव्वाल.. मंत्री, शेर शायरी नाही उत्तर देणे...विधानसभेत.. 😜😜😜
@muzammilmmulla1959 Жыл бұрын
Gulab la bolaye yeth nahi
@santosh3s007 Жыл бұрын
कारखान्याला चिमणी असते आणि कशासाठी असते हे तरी माहीती आहे का माननीय मंत्री महोदयांना
@sudhirpatil6015 Жыл бұрын
प्रणिती ताईला पाळण्यात ट्रेनिंग मिळालय
@dharmajbagale6846 Жыл бұрын
प्रणिती ताई तुम्ही छान बोला
@niteshmore5888 Жыл бұрын
विरोधी पक्षांनी हि गुलाबी हवा करून टाकली
@satishtawade842 Жыл бұрын
Same संसदेत असेच झाले होते.
@mz3hr Жыл бұрын
Aaditya Thackeray ni sagitalel aika patil abhya karun yet ja
@rameshmhatre2221 Жыл бұрын
पहिल्यांदाच पब्लिकशी रिलेटेड प्रश्न सभागृहातून ऐकावयास मिळाला.तो सुध्दा चोखंदळ पणे आणि " whole heartedly " धन्यवाद मॅडम 👍
@rakeshaher123 Жыл бұрын
याला घरी पाठवा याला विचारलेला प्रश्न समजत नाही उद्धव साहेबांचे हात होते म्हणुन हे निवडून आले नाहीतर यांना कोण विचारते
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देता येत नाहीत अशा गबाळ्यांना .
@riteshpatil4188 Жыл бұрын
याला साध्या प्रश्नाचे उत्तर देता येईना, हा कसला मंत्री हा तर संत्री आहे...
@RamdasPingale-s1k Жыл бұрын
चुना लावनारा मंत्री प्रश्नच कळत नही उत्तराची काय अपेक्षा ठेवता
@sunilkulkarni2503 Жыл бұрын
चिमणी.... खूप दिवसांनी पाहिली नाही मी तर
@dakramawasare109 Жыл бұрын
शिंदे गटाचे सर्व मंत्री हे बिनडोक आहेत,त्यामुळे उत्तरे बरोबर देऊ शकत नाहीत.
@kirangabure4392 Жыл бұрын
😂
@shaileshshinde5136 Жыл бұрын
Are prashna kay solapur cha Answer detoy jalgaon cha 😂😂😂
@chandrashekharbirajdar9322 Жыл бұрын
😂😂
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
😅😅
@kirangadade1261 Жыл бұрын
यांना मंत्रिपद पाहिजे पण येत ......काय नाय
@ajishete5534 Жыл бұрын
बोरामणी विमानतळ..सुरु केले असते..तर..साखर कारखाना चिमणी वाचली असती.. चिमणी पाडून..हजारो कर्मचारी वर्ग.. ऊस तोड मजूरांचा .. रोजगार ..बुडला असेल.. ऊस उत्पादक शेतकरी..चा ही येथे प्रश्न निर्माण होतो... काय साध्य करायचा..विचार होता..?
@vilasshirke1508 Жыл бұрын
Gaddar Gaddar Gaddar Sarkar
@shashankzankar5580 Жыл бұрын
Praniti deserve opposition leader post . All the best for the 2024.
@bachihard Жыл бұрын
कायतरी काय
@vikramkhud8189 Жыл бұрын
शाब्बास जुलाब राव अक्कल समजली
@amrutapawar1996 Жыл бұрын
खूप छान प्रश्न शिंदे ताई आपण माडलात
@niranjandomal3399 Жыл бұрын
मिल सुधा बंद पाडले गेले गृहमंत्री असताना
@jeevanjambulkar Жыл бұрын
जुलाबराव ला टपरी वर काय काय मिळते हे प्रश्न विचारा हे त्याला सांगता येईल
@umeshpowankar5342 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@kishorrasan8797 Жыл бұрын
तुला प्रश्न कळलाच नाहीतर उत्तर काय घंटा देणार?? पिव्वर 120 पान बनवायचा सांगितले तर तु विचारतोस ... साहेब ,,,बडीशेप,खोबरं टाकू का??? तुझी लायकीच नाही मंत्रिमंडळात समावेश करण्याची....
अशा अनफड लोकांना मंत्री बनवले की असे सरकारचे हसे होते, आणि म्हणतो मी शेतकऱ्याचा पोट्या आहे, शेतकऱ्याचे नाव कशाला खराब करता..
@rajeshpalaskar2934 Жыл бұрын
बहुत खूब प्रणिति जी आपने अच्छे सवाल करें अध्यक्ष महोदय से
@pradipspatil8077 Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे.... स्वतःला हुशार समजतो हा मंत्री.... साधं उत्तर देता आले नाही 😂😂😂
@minakshi2471 Жыл бұрын
Maharashtra la Gujrat cha Gulam banvun thevle ahe😢
@dr.chandrashekharpatil679 Жыл бұрын
प्रश्न सोलापूर चा हे मधेच जळगाव घालता
@archanatemgire5847 Жыл бұрын
🌹 यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही,ग्रेट
@prakashbembre3756 Жыл бұрын
उच्च शिक्षितानाच मंत्रीपद दिले पाहिजेत....
@sagarpatil790 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व मंत्री खुप आडानीआहेत लाज वाटते मी महाराष्ट्रीय असल्याची
@jagrutisanstha8653 Жыл бұрын
अरे बाबांनो आमच्या सोलापूरला वंदे भारत दिली..ती पण निम्मी रिकामी असते...विमान सेवा तर लांबची गोष्ट..कोण बसणार विमानात.. आधी बससेवा सुरुळीत करा म्हणावं..मग विमान उडवा...😊😊
@suhasyadav3756 Жыл бұрын
नशीब बैलगाडी सेवा मागितली नाही. किंवा चालतच प्रवास करा. अरे जग कुठे? विमानसेवेमुळे आर्थिक चलनवलन वेगाने वाढते.
@bhushanshinde4110 Жыл бұрын
चुना मंत्री गुलाब
@manoharkor9099 Жыл бұрын
बिनडोक गुलाब जाम आहे त्याला काही माहित नाही तो पांनाला चुना लावणारा माणूस एअरपोर्ट ला पण चुना लावील,,, गुलाब राव पाटील
@gpssarkar2160 Жыл бұрын
ताई खानदानी असल्यामुळे योग्य मंडळात. खरे तर खानदानी लोकच पाहिजे कोणी चापरीवला असू नये. मंत्र्यांना प्रश्न कळत नाही.
@chandrashekharbirajdar9322 Жыл бұрын
आत्ता हे काय कमी आहे का म्हणून भरत शेठ ना पण मंत्री व्हायचंय😂
@maheshchoughule9512 Жыл бұрын
प्रणिती ताई तुम्हाला सोलापूरच्यां लोकांच खूप काळजी आहे 🙏🙏
@JavedNadaf-et8vh4 ай бұрын
❤❤❤👌👌👌👌👌💯👍
@shankarshinde9464 Жыл бұрын
कशाला ह्याला ऊपटाय मंत्री केलाय व्हय, आभ्यास करुन ऐ बोक्या
@rahulgholap6555 Жыл бұрын
याला काहीही काळात नाही आणि याला परत आम्ही मतदार पानाला चुना लावायला पाठवणार हे नक्की
@omprakashkalavane4812 Жыл бұрын
वा साहेब वा ....
@sonukoratkar6026 Жыл бұрын
Good jok
@uttampatilbhagat7742 Жыл бұрын
गुलाबरावजी तुमच्याकडे माहिती नाही तर मंत्री पद कशाला घेतलं तात्काळ राजीनामा द्यावा
@banarasisharma4672 Жыл бұрын
Jay ho madam ji
@paragchaudhari7964 Жыл бұрын
Praniti is a hotspot in vidhansabha Rohit may confirm it🤩
@SIP2121 Жыл бұрын
बोरामणी विमानतळ व्हावं यासाठी ताई विषय मंडल्याबद्दल 🙏🙏
@dilipbhaisare1009 Жыл бұрын
Good explain
@ketyrathod7848 Жыл бұрын
भविष्यात प्रणितीताई सारखे सुशिक्षित तरुण नेते यायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 --दलिंदर, अडाणी नेते काय आणि कोणता विकास करणार??
@niketanwagaj2653 Жыл бұрын
या ठिकाणी आणि त्या ठिकाणी.. फक्त टोलवा-टोलवी😂
@seemakhilare39114 ай бұрын
Hat's off you Tai tq
@anilmathure8676 Жыл бұрын
अदिनीसाठी थांबले असतिल
@yb.11 Жыл бұрын
Nahi to sagla tayar zalyavar yenar...ani apla naav lavnar 😂😂😂..tyala kahi karta yet nahi..aytya bilat nagoba ahe to
@alkagaikwad2962 Жыл бұрын
खरंच,आत्ता गरज आहे,तडफदार सुशिक्षित तरुण, तरुणींनी देश चालवण्या ची,नवीन चेहऱ्यांना संधी देणं आपल्या हातात आहे.2024हा बदल घडवूया.
@patilsaheb.8008 Жыл бұрын
मी जर आमदार असतो... तर हिच्याजवळच बसलो असतो q😂😂😂
@unknown_49018 Жыл бұрын
Praniti Shinde💞
@vishdmk2032 Жыл бұрын
याची माहिती आत्ता माझ्याकडे नाही हे काय मंत्री महोदयांचे उत्तर आहे? अनेक वेळा पाहिलं गेलं आहे यांच्याकडे त्या वेळेला माहिती नसते. कृपया ताईंच्या प्रश्नाचं उत्तर दया मीडिया समोर. आम्ही सामान्य जनता अहोत आम्हाला आमच्या महाराष्ट्र भुमिमदे काय होतय हे कळलं पाहिजे मंत्री साहेब.
@diliparekar4007 Жыл бұрын
माळढोक पक्षी आहे तो आकाशात ऊडतो म्हणुन विमानाला धोका असु शकतो
@rajarammane5739 Жыл бұрын
Best jab tai
@DhanrajWankhede-y1p4 ай бұрын
प्रणिती शिंदे ताई खूप खूप धन्यवाद
@JackReacher-qk6ex Жыл бұрын
Thats why education is important
@vevibes6279 Жыл бұрын
बोलबच्चन ल नुस्त शेर बोलायला सांगा. हाच आपला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा criteria आहे. बाकी काही येत नाही तरी चालते