Uddhav Thackeray यांचा दिल्ली दौरा,आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मविआची नेमकी काय खलबतं होतायत?

  Рет қаралды 46,760

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#AajchamuddaonMumbaiTak #UddhavThackeray #SharadPawar
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्वाचा ठरत आहे. नुकतीच त्यांनी दिल्लीत राहुल गांधीची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवारांची वेगळी भेट घेतली आहे.. नक्की महाविकास आघाडीची दिल्लीत काय खलबतं घडतायत यावरच आहे आमचा आजचा मुद्दा सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर, IANS चे कन्सल्टिंग एडिटर संजय जोग
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 65
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 101 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 866 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН