खरंच धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे झाली पाहिजे
@babanshendge5107Күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद
@gautamavsarmal8488Күн бұрын
आमदार खासदारासकट अंजलि ताईनां सौरक्षण मिळाले पाहिजे
@arunchopade9351Күн бұрын
सुदर्शन घुले व्हिडिओ कॉल मर्डर करताना कोणाला केलता याचा तपास लागला का
@ramkrishnasarwade3762Күн бұрын
धनजेय मुडे चा राजनामा
@AnandaJadhav-e3zКүн бұрын
संतोष देशमुख यांच्या मुलीला सुद्धा नोकरी द्यावी
@--------2828Күн бұрын
Mumbai tak ❤
@gautamavsarmal8488Күн бұрын
जागो जागि ठिया आंदोलन म्हणजे च आरोपींना वाचविण्या साठी कांउटर आट्याक आहे की काय? असे वाटत आहे
@hemantshinde4672Күн бұрын
संघटीत गुन्हा दाखल होणार का?????
@hemantshinde4672Күн бұрын
कृष्णा आंधळे चे काय झाले??????
@AnandaJadhav-e3zКүн бұрын
संतोष देशमुख त्यांच्या बायकोला सरकारी नोकरीत सामील करून घ्या
@YogeshPawar-ss4jrКүн бұрын
जाणता राजा शरद पवार साहेब
@bapusahebdeshmukh9728Күн бұрын
All government employees (all departments) those who are more than three years in Beed district, they should immediately transfer out of district, clean and green Beed district.