महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुळेच क्योंग्र्सचे येवढे खासदार निवडून आले आहेत हे त्यांनी विसरू नये म्हणून उद्धव ठाकरेंचाच मुख्यमंत्री म्हणून अधिकार आहे
@shamraomahajan2514Ай бұрын
काँग्रेस जास्त हावात ऊडू नये शिवसेने मुळे काँग्रेस मोठी झाली
@shrirangkulkarni872Ай бұрын
लोकसभेला काँग्रेसला जास्त जागा मिळवले माज आला आहे एवढ्या जागा उद्धव ठाकरे मुळे मिळाल्यात जास्त नाटक करू नये स्वतंत्र लढावे आणि आपली ताकद दाखवावी
@VijaySane-k9rАй бұрын
ठाकरं मुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुनरुज्जीवित झाले आहेत. हे दोन्ही काँग्रेसने विसरू नये.
@sunildhoke8924Ай бұрын
सर्वांनी स्वबळावर लढा मग माहित पडेल कुणाची ताकत किती आहे
@rahulkolhatkar7117Ай бұрын
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे
@BhikanlalJaiswalАй бұрын
सत्यजित तांबे ना कांग्रेस ने निवडनुकीत ऊमेदवारी ऐबी फार्म दीले होते तरी पण सत्यजित तांबे हा अपक्ष निवडनुक लडले तेव्हा थोरात च्या हात तुटला होता तो ना तेव्हा तांबे ला थोरात ला समजल पाहीजेल होती ना
@sakharamsurve5190Ай бұрын
उद्धवजी कोणाशीच युती नको. काँग्रेस ला माज आलाय.. लोक उतरतील त्यांचा माज
@ashokshedge2716Ай бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@shripadmodak400Ай бұрын
Udhhav thakre CM Raut HM अनिल desai finance मिनिस्टर अनिल परब गृहनिर्माण
@anandparulekar3317Ай бұрын
आपण म्हणता तर काँग्रेस नी एकट्या निवडूनुक लढवावी. मग त्यांना समजेल...
काँग्रेस चा कोणता नेता आहे महाराष्ट्रात ज्याच्या नावावर लोक मत देतील शिवसेनेला नेता आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे
@sandhyasathe3081Ай бұрын
Uddhav ha tomnebahaddar vachalveer ahe. Kartrutva skill vision kadhich disle nahi
@narendrathakur6089Ай бұрын
ये भामटे 😀😀😀तुझ्या कपटी भाजप ला याच ठाकरे आणि आमच्या सारख्या लोकांनी महाराष्ट्र राज्यात वाढवले. नाही तर घराबाहेर हागायला पडण्यासाठी तूझ्या भाजपच्या एकाला ही बाहेर पडू दिले नसते त्या वेळी च्या काँग्रेस च्या धेंडा नी. आम्ही च या कपटी भाज्यप च्या पालख्या वाहिल्या. म्हणून तर आज सत्तेवर आहेत. तुम्ही नव्हतात. फार तर कुटुंबातली मते दिली असशील. फार शहाणपणा करु नकोस.
@mukundmote2410Ай бұрын
ज्यांनी हिंदुत्व सोडून, मुस्लिम लांगुन_चालून करतोय,संजय राऊत, उद्द्व ठाकरे,आदित्य ठाकरे हे काही शिवसैनिक नाहीत
@sheshraoyewle8658Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त जागा निवळुन आल्या आहेत यात शंका नाही उद्धव साहेबांना पुढचे मुख्यमंत्री ठरले तर २७० अधिक आमदार निवडून येणार
@Fact_head_of_decisionАй бұрын
Uddhav saheb thakrey please congress and ncp sathi dont take any sabha speech only shivsena thakrey party candidate cha campaigning kara Uddhav thakrey , aditya, sushma tai, sanjay raaut ji, bhaskar jadhav & all jilha pramukh only take sabha and speech for Shivsena candidate campaign only Bgha congress wale paya padel tumchya
@santoshshitole4845Ай бұрын
भा ज पा व काँग्रेस सोडून इतर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी
@gajananpujari-bo8ddАй бұрын
काँग्रेस ने स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरून लढाव आणी मोठ्ठा भाऊ व लहान भाऊ कोण आहेत ते बघाव. दुध का दुध आणी पाणी का पाणी होईल.
मॅडम ठाकरे गट नाही हो खऱ्या रक्ताची शिवसेना आहे तेव्हा कृपा करून उध्दव ठाकरे शिवसेना म्हणटल्या तर छान वाटेल
@vijaydevikar6753Ай бұрын
काँग्रेसला मस्ती आली आहे, उध्दव साहेबांना मुख्यमंत्री केले नाहीतर जिरवली जाईल हे विसरू नका निवडणूक झाली तरीही
@adinathsaymoteАй бұрын
या दोघांच्या भांडणात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील सत्ता आली तर
@balasahebdeshmukh2301Ай бұрын
कांग्रेसने हवेत जाऊ नये कारण आजही उद्या मोदींच्या जागेवर राहुल गांधी पंतप्रधान बसू शकतात तेव्हा महाविकास आघाडीत सबूरीने घ्यावे
@mahadevkesarkar3330Ай бұрын
काँग्रेस नेत्यांनी समजून जावे की परत आपण एक वर यायचे का.
@rajeshreemahadik1079Ай бұрын
Only uddhav saheb
@gajananpujari-bo8ddАй бұрын
काँग्रेस ने अंथरून पांघरूण पसरून पाय पसरावे. उगाच वायफळ बडबड करत बसु नये. ज्यांच्या जिवावर निवडुन आलाय त्यांना विसरू नका. गतवेळेस आपला एकच उमेदवार निवडून आला होता. एकटे मा.उध्दव साहेब होते म्हणून तुम्हाला हे दिवस दिसतायत.
@hujurshaikh7793Ай бұрын
Only Thakre sarkar
@nathuramsangle4354Ай бұрын
जो तो सेनेला फसवायचा प्रयत्न करतो एक-दोन-तीन सीट वाढली की आम्ही मोठा भाऊ करा प्रचारा आपापला दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या
@dattuvarpe6168Ай бұрын
Only uddhav thakresaheb shivsena C. M
@rajendrapardeshi8809Ай бұрын
उ बा ठाणे त्या च्या शीट जा दा अन्याचा प्रयत्ना करावा
@ganeshrandive3410Ай бұрын
काँग्रेस आणि नाना पटोले यांना दात आले आहेत
@DnyaneshwarPatil-lc2qfАй бұрын
ठाकरेंशिवाय पर्याय नाही.
@pankaj8199Ай бұрын
Ajun jaa Congress barobar😊
@shirishrawool4510Ай бұрын
मुंबई तक च्या पत्रकारांनी सत्ताधारी पक्षांची पाकीट घेऊन बातम्या वारंवार पेरू नये.
@jaysingayare8491Ай бұрын
अगदी बरोबर.
@tukarammane3646Ай бұрын
Only udhav thakare
@atulavhad1661Ай бұрын
Only GU-ddhav Thackeray
@hujurshaikh7793Ай бұрын
Beed chi jaga Thakre saheb mule ali ahe
@jaysingayare8491Ай бұрын
काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवायला घाबरते का ? स्वबळावर लढून तुमची ताकद अजमावून पाहा. जे देशात झाले तेच महाराष्ट्रात होईल.
@nitinbenke1248Ай бұрын
आग लावू नका
@gurudasnaik7973Ай бұрын
UDHAV THACKERY WANTS CM POST & DEPUTY CM HIS OWN SON . TJIS IS ONLY AIM .
@yuvrajpatil2867Ай бұрын
sanjay raut saheb barobar boltat khare tar udhav balasaheb thkare hyanchya mule congress chya jaga milalya jast khumkhumi dakhu naye Maharashtra madhe darkali asel ti fakta ani fakta udhav balasaheb thkare jay Maharashtra 🚩🚩🚩🚩
@NitinAwaghadeАй бұрын
😂😂😂
@AdiYogi99Ай бұрын
Uddhav Thakrey yani sarv 288 jaga ladhavayala hava.
@sandhyasathe3081Ай бұрын
Thackarey CM zala tar punha corona yenar. MVA nakoch.
@vijaypatil1366Ай бұрын
Thakare mule congresala fayada zala,
@arunbhave1651Ай бұрын
💯 congress cha time ala ata ubt la congress che vote milale ahe
@manohardesai9297Ай бұрын
UBHATHA ne Vikas Aghadi sodun purn jaga ladhvavyat ani swabalavar mukhyamantri vhave
@MarutiHaladkarАй бұрын
He congress udhavsaheb mule Yana jiv alay ugich makad chale karu naye jara Daman ghya nahitar congress cha safaya honar 100 person 😂😂😂😂😂😂😂
Uddhav thakresaheb shivsenemule congres Rastravaadi jivant rahili he visaru nahe
@jaysingayare8491Ай бұрын
राजकीय विश्वासार्हता असलेले महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व भावी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandhyasathe3081Ай бұрын
Unnatural union karun corona gheun ale ani sagle world at halt zale. Saglya dates verify kara. Alliance formation and corona detection
@VivekSawant-mv4cbАй бұрын
Congresala maharastat 150.jaga nivdun yenar..... Ashi paristiti Ahe pan ati shahanya control madhe theva.
@KAMLESHSUTAR78Ай бұрын
UBT and Uddhav now need to mature up and stop showing their emotions openly..they jave to be silent and send messages smartly and cleverly under the carpet in clod3d rooms...All 3 are I twrdepende t more is UBT
@ravikohale2233Ай бұрын
Congress mude 9 jaga aalya udhav thakare chya he ha manus visrla
@AnilKhanolkarАй бұрын
Congress is big brother in MVA.UBT will get less than 30 seats
@subodhpardhi9861Ай бұрын
This is congress channel. Only bcoz of UBT people voted for congress.
@vitthalshevate3610Ай бұрын
L
@rajannadkarni3937Ай бұрын
FAKT UDDHAVAJI. BEST CM. RSS. MINDED ASUN MT UDDHAVAJINA.
@YuvrajJadhav-mi8rjАй бұрын
अहो काँग्रेसचे नेत्यांनी लक्षात ठेवावे की ठाकरे यांच्या मुळे तुमचे दिवस चांगले आले आहेत कांग्रेस या पक्षाचे एक खासदार होता हे लक्षात ठेवा कांग्रेस या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या मुळे आता चांगले दिवस आले आहेत