Manoj Jarange Patil LIVE: उपोषण स्थगित, मराठा आंदोलकांचा गराडा, अंतरवाली सराटीत काय सुरु?
Пікірлер: 9
@rajendra9259Сағат бұрын
श्री 1008 श्री श्री मनोज जंरागे पाटील हे ऊद्या पासुन पाडा पाडी चे राजकारण सुरु करु शकतात, तुम्ही जंरागे पाटील च्या नादी लागुन आयूष्य बरबाद करु नका। जे होणरच नाही त्या गोष्टी मागत होते हे जंरागे पाटील ला चांगले माहित होते।