Jitendra Saheb, Thanks for your kind support to Udhav Saheb.
@marathe5kaushik11 ай бұрын
Laaz vatli pahije…jya😂Muslim votes waar nivdun yetoh ha so called saheb tumca…Hindu tya mumbrya jahu shakt nahi…tyla support kartate…laaz vatli pahije…bala saheb thakre yanca vijay aso!!!! Katar Shiv senik
@dasappannair115211 ай бұрын
@@marathe5kaushik saheb, every party (including bjp and Mindhe -Shinde sena) is trying to appease Muslims for their vote. Mindhe sena's one of the reason was Udhav saheb given up Swargiya Balasaheb's policies. Unfortunately, mindhe sena is also trying to get muslim vote. So, why you want to criticise only jitendra saheb for getting muslim votes ? Muslims are also indians like us. They have every right to live in india. They are indian citizens. Please don't try to create a rift between hindus and muslims. We are all indians. Jai Maharashtra Jai Hind
@vishnuchavan82542 ай бұрын
हिंदू धर्म विरोधक महाविकास आघाडी आहे
@kiranphadtare410711 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .
@shouraysugandhiprodoct11 ай бұрын
सत्तेचा माज दिसून येतो, तोच जनता उतरवणार आहे. फक्त संधीची वाट पाहते!
@vishwaskadam160311 ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब एक नंबर तुम्ही पक्ष म्हणून बघितले नाही तर एक आदर्श, प्रामाणिक मुख्यमंत्री यांच्या बरोबर राहीलात. खरोखर जितेंद्र आव्हाड साहेब सलाम तुमच्या कामाला. पुरोगामी विचार आज खरोखरच तुमच्यात दिसले. ते असे की तुम्ही आज प्रबोधनकार ठाकरे साहेब यांच्या नातवा बरोबर म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांच्या बरोबर आहात. एका बाजूला दिल्ली ते गुजराती चोर, महाराष्ट्रातील एक ब्राह्मण फडणवीस, गद्दार शिंदे सरकार म्हणजे हूकुमशाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आज महाराष्ट्र काय आहे हे दाखवून दिलात.
@rukmajimugwane249711 ай бұрын
शिवसैनिक कायम शिवसैनिक असतो, आव्हाड साहेब एक जुने शिवसैनिक आहेत
@manojgawande554811 ай бұрын
आवाड साहेब समर्थन तुमाला जय शिव सेना
@pravindeshpande352511 ай бұрын
भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला ताबडतोब आवरावे नाहीतर लोकसभा निवडणुकीत दहा ते पंधरा जागा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पन्नास पंचावन्न जागांवर समाधान मानावेच लागेल आणि विरोधी बाकावर बसावेच लागेल हे आताच लक्षात घ्यावे.
@abhijeetpisal294111 ай бұрын
घोडा मैदान लांब नाही
@JustChillDhonduuu11 ай бұрын
Sonia samor zuke kadhipasun jyotish zalet😂😂😂😂😂
@jitumore832311 ай бұрын
आदरणीय, आव्हाड साहेब, आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र, असाच जोश राहुद्या आपण सर्व एक आहोत, आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या सोबत आहोत, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@balkrishnajadhav531511 ай бұрын
वाह रे वाह...बाळासाहेबांचं नाव उज्वल करणार बहुतेक हे उबाठा.सैनिक ...कोण कोणाची लाचारी आणि मदत घेतय पाहा🤦🤦😄😄
@Dalestyen00711 ай бұрын
आव्हाड साहेब हाच जोश राहू द्या
@YashGavate-y9g11 ай бұрын
अशीच मजबूत असू द्या महाविकास आघाडी शिंदेची वाट लागली समजा 2024 मध्ये..
@JayantBodkhe-xc2jb11 ай бұрын
वाट बघा 😂
@vaibhavmanjarekar704611 ай бұрын
Swapn bgt raha😂
@ganeshmohite621011 ай бұрын
@@JayantBodkhe-xc2jbशिंदे आणि फडणवीस ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे 🤬🤬
@KadakMuchwala11 ай бұрын
आव्हाड साहेबांना 🌹🌹🌹🌹
@jyotiramsuryavanshi137711 ай бұрын
आव्हाड साहेब तुम्ही खूप छान suport केला.... उद्धव साहेबाना
@dineshkhale404611 ай бұрын
आजचा अनुभव सरकारने दिला भविष्यात अशीच वेळ सरकारवर आली तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रत या गद्दारांना फिरू द्यायचे नाही.
@sureshbhawar468411 ай бұрын
गद्दार कोण आहे
@prabhakarrane422711 ай бұрын
सोनियाचि चाटणारा माणूस तो भिकारचोट ऊध्दव ठाकरे मादोरचोत
@dineshkhale404611 ай бұрын
पळपुटेपणा केला आणि आता पोलीसांच्या मागे लपणारे भित्रे तो मस्का पाव आज चुरगळला असता.
@ganeshtupe154111 ай бұрын
जितेंद्र आव्हाड एकच नंबर ❤❤
@ganeshlokhande644211 ай бұрын
सुणटा केलेला नेता
@manojkumarmakune364911 ай бұрын
@@ganeshlokhande6442तू कधी बघितले😂😅
@dattabhalekar513111 ай бұрын
पोलिस सोडले तर शिंदेंच्या कार्यकर्ते कुठे पत्याला सुद्धा नाहीत
@shivampatil968811 ай бұрын
हा हेच करा नेत्यांची मुले घरात आणि आपण जेल मध्ये 😂
@sahilpawar698711 ай бұрын
@@shivampatil9688😂
@dattabhalekar513111 ай бұрын
@@shivampatil9688 मग ते कार्यकर्ते कुठे आहेत
@balkrishnajadhav531511 ай бұрын
🤦🤦😄😄😄😄😄उघडा डोळे बघा नीट
@JustChillDhonduuu11 ай бұрын
Adubal kuthe hota??😂 😂😂fuska fataka return gela?
@chandrakantghule28611 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@vishwanathchavan341811 ай бұрын
आव्हाड साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं,,
@namdevparab49711 ай бұрын
सर्व राजकीय लोकांची सुरक्षा काढून घ्यायची यांच्यामध्ये किती दम आहे तो नंतर माहित पडेल
@navnathraut147411 ай бұрын
जितेंद्र आव्हाड एक नंबर
@dattabhalekar513111 ай бұрын
जबरदस्त आव्हाड साहेब
@samadhansamudre967211 ай бұрын
जितेंद्र आव्हाड मानले राव तुम्हाला
@mangeshpatil334111 ай бұрын
सुसंस्कृत संयमी नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे 👍🏻🚩
@शिवनंदन-ष4द11 ай бұрын
आव्हाड प्रेमी युवा मंच
@j.d.pawara...263011 ай бұрын
1no आव्हाड साहेब
@sagarnirbhavane967811 ай бұрын
Only Uddhav Thackeray Saheb
@abhiabhi105711 ай бұрын
चींधे घाबरला आहे म्हणून पोलिसांच्या आड लपतोय चींधे 😅😅😂😂😂😂😢😅😅😅
@abhiabhi105711 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब 👍👑💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kangdepatil865411 ай бұрын
आव्हाड साहेब खरोखर तुमचा अभिमान वाटला जय महाराष्ट्र
@nitedindia11 ай бұрын
एकदा हूऊच द्या.... शिंदे ची फार दादागिरी चालीय... 50 खोके एकदम ओके
@rajendrabendal319611 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त आवाज फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच
@bhalchandrahande798811 ай бұрын
आव्हाड साहेब धन्यवाद
@Shubhankarnarvekar13211 ай бұрын
जय महाराष्ट्र
@Akash-bo9kw11 ай бұрын
आव्हाड साहेब 💥💥💥
@bhushanshinde411011 ай бұрын
एकदम नंबर साहेब
@pradeepmali648911 ай бұрын
Well done 🎉❤👍
@marathe5kaushik11 ай бұрын
😂😂😂😂…yes well done…very well islamization of shiv Sena by so called mumbra ka masiha!!!
@user-bx3sv9hk2q11 ай бұрын
एक नंबर आव्हाड साहेब
@amittambe348611 ай бұрын
*जबरदस्त...!!*
@shivraj349011 ай бұрын
नाद करायचा नाय आव्हाड साहेबांचा
@dattabhalekar513111 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@tbhere196711 ай бұрын
फक्त उध्दवजी ठाकरे पोलिस प्रशासन यांची हलगर्जी पना
@pravinwarpe473811 ай бұрын
फडणवीस तेवढे साल्यन आणि सुशांत ला न्याय द्या- ओझा😊 मग पाहू सत्य बाहेर आल्यावर शिंदेंना किती विरोध करतात लोक
@nileshkadam345211 ай бұрын
उध्दव साहेबांना इलेक्शन आधी अडकवण्याचा प्रयत्न आहे असा दिसतंय
@anilkhavare527511 ай бұрын
Udhavsaheb thakare 🚩
@bharatithakar824711 ай бұрын
काय चाललय्?? कशाचा "इव्हेंट " करायचा, सगळं ठरवूनच... यांच्या भांडणात जनतेचे किती हाल झाले 👎👎कुणालाही देणंघेणं नाही 😡😡😡☹️☹️
@bhausahebdighe569111 ай бұрын
नं 1 अव्हाड साहेब
@P.KCHANNEL567911 ай бұрын
पोलिस काय राव आसे बोलतात
@BuaratChivilkar2 ай бұрын
JITENDRA SAHEB 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@mayursunki742511 ай бұрын
हवा ही फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhirgorleasangaon916511 ай бұрын
नरेश मस्के ने भाडोत्री माणसे ₹500 देऊन आणली फक्तं 100 जन पण हजारो निष्ठावान शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे ❤ मस्त आव्हाड साहेब
@deepakgadge896011 ай бұрын
Jeetendra aavhaad 1. Number Shivsena
@samsommohite11 ай бұрын
❤❤❤
@sureshjawane628311 ай бұрын
Well done awhad sir 🙏👍👌🌟
@rpatil432311 ай бұрын
Avad saheb ek no. Yanna changla dhada shikvla Jai maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@sushmakaile286711 ай бұрын
🚩Jiske Sarkar uski police 🤔 iska jawab Milega 🤗gaddaron ko🙏only thakre ❤ siv sena Maharashtra world one brand😎
@rajeshsalunke308111 ай бұрын
मिंधे ला डिसेंबर नंतर फाटकी चड्डी घालावी लागणार
@gauravkulkarni640311 ай бұрын
आग भडकवायचा प्रयत्न केला पण ऊद्धटचा बाॅम्ब फुसका निघाला.
@jyotiramsuryavanshi137711 ай бұрын
Ek नंबर.... आव्हाड साहेब jii
@samsommohite11 ай бұрын
ठाकरे सरकार
@sureshbhawar468411 ай бұрын
जितेंद्र आव्हाड पवार साहेब यांना सोडून ठाकरे यांच्या मागे पळत सुटले का ?
@yogayogable11 ай бұрын
Khobra tithe helkot . Malak badalala .
@abhijeetpisal294111 ай бұрын
ठीतून कामवरून कमी केले आहे
@commonsense503211 ай бұрын
Kadak ho avhad❤❤
@bajiravgharatakar188911 ай бұрын
आव्हाड साहेब मानाचा मुजरा
@vinodkhedekar359211 ай бұрын
खाल्या ताटात थुकणारे, ज्याच्या बापाचे मीठ खाऊन मोठे झाले त्याचाच मुलाला त्रास देतात. विषारी साप. जितेंद्र आव्हाड एके काळचा शिवसेना विरोधक,पण तो आज उध्दव ठाकरेंची सात देतोय, सलाम आव्हाड साहेब 🐯👊👍👍
@manoharparit261411 ай бұрын
Udhav Saheb only
@P.KCHANNEL567911 ай бұрын
पैसा गप बसु देत नाहि
@milindpatil160711 ай бұрын
शी ..काय पहातोय मी ,शिवसेनेचा bodyguard आव्हाड 😮😮
@pravinwarpe473811 ай бұрын
😂😅 नंबर एक कॉमेंट😅
@pma116111 ай бұрын
याचा अर्थ एकटे एकनाथ शिंदे सर्वाना भारी पडले,
@ravikamble451011 ай бұрын
Well done
@Sandy-fy4ri11 ай бұрын
जितूद्दीन. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
@pma116111 ай бұрын
अरे हे चाललय काय कोण कुणाच खातो आणि कुणाच गातो? संजय राऊत ऊध्दवच खातो आणी शरद पवारच गातो, जितेंद्र आव्हाड शरद पवारचं खातो आणि ऊध्दवचं गातो, नेमके हे आहेत तरी कोण? आणि कुणाचे?
@dineshjamdhade879211 ай бұрын
Awahad saheb gret👌
@rupakchavan471711 ай бұрын
Ek number
@anilmalve111111 ай бұрын
❤❤👌👌
@dhanchandrajagdale443611 ай бұрын
शिंदे सरकार महाराष्ट्र भर चांगले काम करत आहेत 💯 💯🙏🙏🙏🙏🚩🚩🙏 🚩
@prakashshinde28377 ай бұрын
Saheb wagh aahat tumhi mala tumche bolne khup aavdte
@ramrajdesaikupekar986911 ай бұрын
Awhad saheb 👍🙏
@rahulborade761611 ай бұрын
Kdkk
@javedpathan263511 ай бұрын
Ek no
@rajugore390911 ай бұрын
🚩🚩🚩
@ImranKhan-wy9xc11 ай бұрын
Very nice coverage 👍
@nagarajchavanchavan817611 ай бұрын
ऐडा झाला आता हां
@suryakantmohite149911 ай бұрын
Ek ch number
@riskysam675411 ай бұрын
शिंदे साहेबच खरे ग्रेट मुख्यमंत्री 💯🚩✌️
@manojkumarmakune364911 ай бұрын
😂
@sangramdeshmukh376811 ай бұрын
अरेरे काय ही अवस्था
@indiancorporatenewsshrimal99711 ай бұрын
Great lokmaanya
@nitinpawar584211 ай бұрын
Udhavji thakre saheb only
@sunilk_11 ай бұрын
One and Only One Uddhav Thackeray 🚩🙏 Jitendra Awhad Zindabaad 🚩🚩
@ajitmane950711 ай бұрын
जितू - बघा आमची कीती लोक आहेत ....चेंदा मेंदा करतील बाळासाहेबांच्या शिवसेनेची...😂😂😂 चेंदा मेंदा कोणाचा तर जुन्या शिवसैनीकांचा ......करणार कोण तर बाळासाहेबांचीच माणसं आणि मजा बघणार कोण राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप वाले ...हे खरे राजकरण😂😂
@maulifishingcooking307811 ай бұрын
😂 Bap cha virodak madtila ala 😅
@asaddalvi537211 ай бұрын
Well done Awhad ser 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@pramodmore930211 ай бұрын
2024 नंतर खरी मज्जा येणार आहे खरी पोलिसांच्या आड लपणारी सेना बिळात जाऊन बसणार
@balasahebsatpute72011 ай бұрын
शाखा पाडली शिवसेनेची ...आणि ओरडतोय कोण .."आव्हाड", जनतेने काय समजावे??? शिवसैनिक कुठे गेले??
@vijaysawant683211 ай бұрын
आव्हाड साहेब खरोखरच. डेरिंग. बाज. आहात.
@sudhirgorleasangaon916511 ай бұрын
मस्के चा पापाचा घडा भरला आहे
@HT-vk6nf11 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब एक नंबर खराब राजकारण तूम्हाला समजेल जास्त दिवस नाही तुमचे पण
@pravinwarpe473811 ай бұрын
40 paid
@HT-vk6nf11 ай бұрын
@@pravinwarpe4738 40 tu deto re tula kon deto
@anantgaikar548311 ай бұрын
जितेद्र आव्हाड साहेबांच आणि शाखेचा काय संबध हो अनंत खरसुंगे या शिवसैनिक बरोबर काय केले ते सांगा ना दादा
@sagarsinfozone29311 ай бұрын
मुंब्रा आहे ना संबंध😂😂
@Fact_head_of_decision11 ай бұрын
Thakrey is brand
@sanjaykulkarni757211 ай бұрын
Khule neta lok❌❌👎👎
@rajeshshedge721411 ай бұрын
उध्दव साहेब झिंदाबाद
@mahendrashinde651611 ай бұрын
The great Saheb ji AK shiv sanik uddhav saheb Thakre Shivsena jindabad jindabad jindabad Ak shiv sanik