दादांचा गडीच आमदारासारखा दिसतो. यावरून असे समजते की दादा सर्वांना चांगलं सांभाळतात ग्रेट 👍👍
@balasahebaher68572 ай бұрын
राहुलजी तुमच्या या व्हीडीओ मधून अजित पवार साहेबांच्या शेतात जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता दिसला पण आजून महाराष्ट्रत अशी काही गावे आहेत कि तेथे साधी खडी मुरूम टाकून बनवलेले रस्ते नाही त्या मुळे असे वाटते कि आख्या महाराष्ट्र चा विकास फक्त बारामतीतच झालेला दिसतो आहे
@Radaking-p2 ай бұрын
He matra khar aahe
@amitshelke83222 ай бұрын
Mag tumacha amdar Kay. Kartata@@Radaking-p
@BaluPawar-d1k2 ай бұрын
अजित दादांच्या शेतात डांबरी रस्ते आमच्या शेताला तहसीलदार रस्ता देत नाही आम्ही रस्ता मागायचा तरी कुणाला दवाखान्यात जायला रस्ता नाही साधा आजारी माणूस न्यायला कुलकर्णी साहेब या माध्यमातनं तरी तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो
@mangeshpatil78712 ай бұрын
Game aahe ha aajit cha
@amitshelke83222 ай бұрын
@@balasahebaher6857 mag tumacha amdar khasdar na prashna vichar ke
@itssagarjagtap2 ай бұрын
राहुल कुलकर्णी सारखा पत्रकार मराठी मीडिया मध्ये आहे हेच भाग्य! एक नंबर माणूस आहे! ❤
@santoshgarad17982 ай бұрын
मायला इकडं आम्हाला त्या सोलर ऊर्जाचे फॉर्म भरू भरू कंटाळा आला इकडं पूर्ण विहीर भरली सोलरणी 😂
@naganeviraj10792 ай бұрын
😂😂😂
@nitinJ34272 ай бұрын
😅😅😅😅😅
@EdwardSnowdenJulianAssange2 ай бұрын
Kattar HINDU sher ahe na AJIT DADA sinchan wale 72000000000 🤑💰
@Harshvardhan-o1e2 ай бұрын
😂😂😂
@EdwardSnowdenJulianAssange2 ай бұрын
@@santoshgarad1798 7200000000 💰 🤑 CHI Solar Ahe te. Special GUJRAT varun Ali.
@vikramranveer29622 ай бұрын
आम्ही दोन दोन एकरात खुश आहे. पैदल चालण्यासाठी रस्ता सुद्धा नाही. आणि यांचा 40 एकरचा तुकडा म्हणून तर म्हणतात, विदर्भात सर्व साधनसंपत्ती आहे पण उपयोग पश्चिम महाराष्ट्रात आहे.
@bapusahebborse99002 ай бұрын
खरोखरच कृषीप्रधान देशातील शेतकरी पुत्रांनी अशाच प्रकारे शेती करावी. ग्रेट सल्युट राहुल सर
@prakashchavan78602 ай бұрын
अजित पवार साहेब यांची शेती पाहून खूप खूप आंनद वाटला.साहेबाची शेतीविषयी नाळ खूप घटट आहे. व सर्व गैरसमज दूर झाले.धन्यवाद.
कमाल आहे कुलकर्णी साहेब तुमची, फार गरीब, आणि कष्टाळू शेतकऱ्याची कहाणी तुम्ही जनतेसमोर मांडली, आभार आहे ..तुमचे..70 हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केलेला आहे या शेतकऱ्याने , फार गरीब शेतकरी आहे हो, हा पवार शेतकरी..
@anant03952 ай бұрын
shahana ahes.
@Williamson1432 ай бұрын
एवढं खरं बोलू नये.. 😄😂
@rajendradeshmukh66672 ай бұрын
सत्तर हजार कोटींचा घोटाळा किती गरीब शेतकरी वा रे शेतकरी
@bandopantbawage59912 ай бұрын
@@Williamson143n
@IrfanKhan-pj2eu2 ай бұрын
कुलकर्णी सर बेस्ट
@AnilShinde-k6p2 ай бұрын
कुणाला आवडो ना आवडो मला हा व्हिडिओ आवडला तरुण मुलांनी यातून घेण्यासारखं आहे. नेते मंडळी मागे बोंबलत फिरू नका ते आपल्या प्रपंचाला सावध असतात. सर्व पक्षीय पुढारी कोणी एकच नाही. आपण मात्र खिशातून पैसे घालून मागे बोंबलत फिरतो. कृपया तरुण पिढीने बोध घ्यावा.
@sidheshwarjagtap-sb7if2 ай бұрын
पैसे देता का मी पण करतो साहेब
@SureshMaske-h2x2 ай бұрын
मा. श्री. राहुल कुलकर्णी सर खूप छान माहिती महाराष्ट्राला दिली धन्यवाद सर
@gabbar_jan_blossom48342 ай бұрын
मस्तच राहुलजी.. जे कुणी नाय दावलं ते तुमी दावलं राव.. धन्यवाद राव 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
@ramraopatil79312 ай бұрын
माननीय अजित दादा एक पहिल्यांदा शेतकरी नंतर राजकारणी आहेत अजित दादा कडून शेतकऱ्यांना प्रेरणा स्तोत्र आहे धन्यवाद एवढं करणं सोपं नाही दादा स्पष्ट बोलणारे नेते आहे मी एक शेतकरी म्हणून त्यांना सॅल्यूट करतो शेती ही जशी आपली आई असते तशी तिची सेवा करतात त्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद मी पण एक शेतकरी आहे असे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची सुद्धा शेती मला खूप आवडली त्यांनाही शेती म्हणजे भूमाता आईची सेवा करतात खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹👍👍👏👏
@Mrunmayeemunde2 ай бұрын
धन्यवाद राहुल साहेब महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब शेतकऱ्याची शेती दाखवल्या बद्दल
@THOKYA-BHGATАй бұрын
😂
@sureshgite71282 ай бұрын
आमच्या शेतीला असे डेवलपमेंट करण्यासाठी अजित पवार साहेबानी सर्व सुविधांची मदत करावी प्रत्येक वर्षी आमच्या शेती मध्ये नुकसानच सहन Krave लागते राहुल साहेब
@abhijeetsonawane48262 ай бұрын
प्रगतिशील आणि जिज्ञासू शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याचा आहे हा व्हिडिओ.
@pranavkumardeshmukh9610Ай бұрын
कुलकर्णी साहेब खूपच छान व्हिडिओ एका कर्तबगार माणसाचं तितक्याच ताकदीने सहजपणे आपण वर्णन केलं आपले संवाद आवडले खूप छान ...simply great 🎉
@heeragadge18612 ай бұрын
खुप आवडला विडिओ , कारण शेती खुप स्वच्छता आहे, विहिरी पाण्याने भरलेल्यी आजूबाजूचा परीसर, शेत करी गरीब असो वा श्रीमंत , शेतीची निगराणी ठेवणे महत्त्वाचे
@Rjalkote11822 ай бұрын
हो ना खुप छान आहे शेती
@DigambarKhadse-zo1rt2 ай бұрын
ओ भाऊ पैसा असला तर शेती परिसर साप राहीनाच
@babasahebshejul20012 ай бұрын
खूप वाईट वास्तव आहे भारतातलं सर्व नेते गोरगरीब जनतेला लुटून स्वतःचा विकास साधतात हेच कारण आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला अशी शेती राजकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तीची दाखवा
@avinashghodake13892 ай бұрын
Brobar aahe
@AnilShinde-k6p2 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं आपण साधा गावाचा सरपंच झालो तरी पाच वर्षांत एखादा एकर जमीन विकून टाकतो.😂😂😂😂😂
@rgmmarathi33052 ай бұрын
तुला पुन्हा मध्ये टाकायला पाहीजे promotion karto
@SoyamMachave-p6jАй бұрын
खूप आनंद वाटला अजित दादांची शेती बघून, पण रस्ते डांबरी पाहिजे होते चार पदरी ,कच्चेच आहेत. अन तुकडा ही लहानच आहे.
@baburangeela93Ай бұрын
@@AnilShinde-k6p सरपंच झाल्यावर जास्त घेतो की
@vikaspatil84242 ай бұрын
खूप छान साहेब अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे
@ganeshkharade18142 ай бұрын
धन्यवाद अजित पवार साहेब तुमची शेती खरोखर खूप छान आहे तुम्ही कसे का असेना पण शेती खूप छान आहे त्यापेक्षा तुमच्याकडे असलेले मजूर तुमचे विषयी खूप समाधानी आहेत याचं खूप आनंद आहे,
@gamer-do8igАй бұрын
खूप छान माहिती दिली काहीतरी घेण्यासारखे आहे.
@ShivrajShinde-t5y2 ай бұрын
राहुलजी शेती व ऊस याविषयी माहिती दिली खरं आहे पवार घराण महाराष्ट्राचं हित जपणार आहे अजित पवार आर्थिक साक्षरता काय असते हि शिकवण शेतकरी वर्गांचे कल्याण करणारी आहे रोखठोक बोलणारा माणूस धन्यवाद राहुलजी
@Drpawdepatil2 ай бұрын
तुमचं डोकं लयं भारी कुलकर्णी साहेब 😂😂 किती पध्दतशीर वा खूप छान
@madhavpatil44612 ай бұрын
अजित पवार यांना शेतकरी नेता म्हणून प्रमोट करण्यासाठी कुलकर्णी प्रयत्न करताना दिसतात
@sanjayshende46422 ай бұрын
काल शरद पवार यांची बातमी होती टी व्ही वर त्यांनी ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून ( ए आय ) उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ व साखरेच्या उताऱ्यात वाढ होणार हा प्रयोग त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न भरपूर वाढणार आहे त्यामुळे कुलकर्णी यांना दादाची प्रतिमा चांगली दाखवण्याची जबाबदारी दिली
@Abhijit-p-MokashiАй бұрын
गरीब शेतकऱ्याची मुलाखत खूप.छान आणि माहिती 🎉🎉
@Rameshchavan662 ай бұрын
सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून बघावा असा व्हिडिओ अप्रतिम ✨👌👌
@ganeee2 ай бұрын
कामाचा माणूस आहे आमचं दादा उगीच पालख्या उचलून लोकांचा पर्यायाने समाजाचा विकास होत नाही🎉🎉🎉❤
@baramatifoodvlog2 ай бұрын
दादांच्या शेतीचं नियोजन खूप अप्रतिम आहे ते कुलकर्णी साहेब आपल्या व्हिडिओ मुळे पहायला मिळाले
@RamGhadge-s9r2 ай бұрын
फार उत्तम नियोजन आहे
@TRUTH12882 ай бұрын
लोकांना लुटून जमवलेली पवार घराण्याची इस्टेट....😢 प्रति एक एक्रर मध्ये १२ कोटी वांगे निघणार असलेलं सुप्रिया सुळे च शेत पण दाखवा 😅😅
@Dad-v5n1o2 ай бұрын
❤❤❤
@sunilkamble7593Ай бұрын
❤❤❤
@nileshjagadale43292 ай бұрын
तरी मानलं 70000 कोटी कुठे लपवले असतील. आता कळलं
@Mi_Marathi2 ай бұрын
काकांची पण दाखवायला हवी
@sanjayshende46422 ай бұрын
दाखवा@@Mi_Marathiदाखवा की दादा दाखवून देतील का कारण चॅनेल चे पैसे ते देतात ना
@DP-pv9dh2 ай бұрын
बावळ्या 70,000 कोटी नाही एक लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे तुझ्या दादाने सिंचन घोटाळा शिखर बँक अजून भरपूर घोटाळे आहेत दादाचे
@saAgAG19892 ай бұрын
All neta chi dekho
@prasadcnavale2 ай бұрын
२ लाख करोंड चा स्पेक्ट्रम घोटाळा झाला होता तसा हा ७०००० कोटीचा आहे. कोर्ट मानेल तेव्हाच खर पकडायच. एवढा पैसा असता तर माणूस निवडणूक लढवत बसला नसता.
@dattatrayabansode253818 күн бұрын
कुलकर्णी साहेब, पद्मश्री डॉ. सुभाष पालेकर शेती करावी. जेणेकरून विष मुक्त गूळ व साखर मिळेल. दादांनी विष मुक्त शेती केल्यावर महाराष्ट्र follow करेल. Great bhet by Nikhil wagle saheb of dr subhash Palekar pahavi. किंवा SPK youtube channal पाहावा 🙏🙏👍👍. दादाचे अभिनंदन करतो की त्यांनी सर्व 100 एकर पिकवतात. बरेच लोक शेती घेतात परंतु पडीक ठेवतात. हे देशाचे नुकसान आहे. 🎉🎉
@marutikamble87022 ай бұрын
विडिओ खूप आवडला कारण जस अजितदादा बोलतात तस वागतात हे समजलं
@SachinYadav-ue7jbАй бұрын
साहेब तुमचया सारखा हूशार माणूस मी आता परेयनत बघीतला नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 माहिती खूप चागली देता
@rNT-lf2hf2 ай бұрын
Khup chan video... Ajeet dada.. Yanchya farm🚜🐄🌾 cha.. Rajkeey najretun bagu naka tyanchi sheti vishay chi samaj avad.. Samjun ghya. Rahul sir very nice vedeo..
@RJ_..Ай бұрын
कुलकर्णी साहेब आम्हाला ती जगप्रसिद्ध वांग्याची शेती पण बघायची आहे , बारामतीतच आहे ती शेती पण ✅😶
@BaluMule-y7g2 ай бұрын
सलाम आहे तुमच्या पत्रकारितेला.
@rameshtiwari53462 ай бұрын
छान शेती आहे. कुलकर्णी सर ग्रेट विडिओ शेतकरी ने चांगले --
@shrikantraut20Ай бұрын
दादांच्या एकूण उत्पन्नांपैकी या शेतीतून मिळणारे उत्पन्न नगण्य आहे.... पण ते उत्कृष्ट शेती करतात हे दिसून येते. पण राहूल कुलकर्णी किती विविध विषयांवर व्हिडीओ बनवतात ते नक्कीच आवडते. ❤
@dipak39732 ай бұрын
जरंडेश्वर कोरेगाव तालुक्यामध्ये सगळ्या 265 ऊस जरंडेश्वर कारखान्यान बंद केला राहुल जी तुम्हाला सांगतो दादा म्हणतो शेतकरयांनो 265 ऊस लाऊ नका त्यामुळे कारखान्याचा साखर उतारा कमी होतो त्यामुळे कारखान्याच नुकसान होते व शेतकरयांना दर कमी मिळतो जरंडेश्वर शुगर कारखाने 265 ऊस बंद केला आता तुम्ही मुलाखत घेताय दादा च्या रानात 265 ऊस आहे शिवाय सोमेश्वर सहकारी साखर कारखाने 3600 रू दर दिलाय आता बघा जरंडेश्वर शुगर कारखाने 3100 रू दादा च्या कारखाने दिला आणि हेव दादा शेतकरयांच्या टाळू वरचं लोणी खाणारा दादा. तसं म्हणून काय आम्ही भी राष्ट्रवादी च कार्यकर्ते पण थोड मनाला वाटल म्हणून लिहिले नमस्कार राहुल जी 🙏
@SandipJadhav-n3w2 ай бұрын
मी पण कोरेगांव
@jivanshirke80952 ай бұрын
बरोबर आहे
@ganesha76122 ай бұрын
योग्य टिका केली
@atulwaghmode66492 ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही मा श्री अजित दांदा पवार साहेब यांच्या शेंतातील व्हिडीओ दाखवला फार छान वाटले कारण खरेचं आहे अजितदांदाना शेतीची आवड आहे व महाराष्टातील सर्व शेतकऱ्यांची तळमळ आहे व दांदा गांवाकडे (बारामतीला)आल्यावर शेतांतील बारकावे टिपतात कारण दांदाना शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत म्हणूणच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव व योग्य किंमत मिळायची असेल तर अजितदांदा महाराष्टाचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ हीच माझ्याकडून आई जगदंबा व पांडुरंगा चरणी प्रार्थना दांदा समर्थक शेतकरी मी -अतुल वाघमोडे .मु .पो .पाटकुल ता मोहोळ
@BaluPawar-d1kАй бұрын
अजित दादा मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांना रस्ते मिळतील का का त्यांच्यावर हल्ले होतील
महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांचा असाच विकास. झाला पाहिजे.
@ashokyadav76522 ай бұрын
पैसे सगल्याकडेच असतात पण शेती करणारे फार कमी नेते , मोठे मोठे हॉटेल , परदेशात पैसे जमा करणारे भरपूर आहेत, शेती पाहून दादा किती शिस्तप्रिय आहेत , शेतीची जाणं असणारा नेता ❤❤❤❤
@sanjayjare45002 ай бұрын
It isn't truth
@rajpalsinghrana87625 күн бұрын
Very nice presentation 👌
@agritech43212 ай бұрын
Very nice interpretation.leadership should have agriculture experience with basic infrastructure for agriculture sector.
@nileshpatil372Ай бұрын
☝🏻हि शेती पाहिली कि असं वाटतं कि, महाराष्ट्र राज्यात एकतरी शेतकरी सुखी-समाधानान राहतो..👍🏻
@ShubhamNalawde-r7y2 ай бұрын
राहुल जी तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या बाधा वर गेला असता तर आम्हाला अभिमान वाटलं असता .
@maheshkolpe8460Ай бұрын
राहुल सर दादा एकदम सच्चा नेता आहे. जे दिसत तसाच आहेत दादा. 💯
@shantanushete34502 ай бұрын
इथेच 70 हजार कोटी मुरलेत...😂
@ghanshyambamhanawat89032 ай бұрын
Ho भाऊ 😂
@dravinashpawar60442 ай бұрын
मस्त आहे शेती विहीर नियोजन स्वच्छता मेंटेनन्स
@chandrakantmali40342 ай бұрын
राहुल Sir खूप छान माहिती दिली
@ravipailАй бұрын
असो काही बाकी देणघेण मला मला शेतकरी राजा महत्तवाचा आहे. मत्रयाचे जिवन आणि खेडातले जिवन दाखवल्या बदल तुमचे मनपुर्वक अभिनदन. मी ऐक शेतकरी आहे जिव तुडतो शेतकरी राजासाठी
@mahadeogite-tu4tq2 ай бұрын
कुलकर्णी साहेब अजित दादा यांची बागायती शेती असल्यामुळे त्यांना भरपूर उत्पन्न मिळते पण आमची शेती कोरडवाहू असल्यामुळे आमच्या इकडे मुख्य पीक सोयाबीन कापूस यांना कोणताही बाजारात भाव
@GVHinge2 ай бұрын
@@mahadeogite-tu4tq राहूल हा भाजपसाठी काम करतो. त्याबद्दल त्याला कमिशन मिळत असेल.
@sunilupadhye1585Ай бұрын
खूप छान राहूल सर.. आम्ही आवर्जून बघतो.
@sanjaychavan85592 ай бұрын
खरोखरच शेतीची छान व्यवस्था❤❤
@balasahebsatpute50392 ай бұрын
कुलकर्णी साहेब अभ्यासू व्यक्ती मत्व खूप छान 👍
@MASS_98802 ай бұрын
40 एकर चा तुकडा.... 😂😂😂
@kartikdeshmukh19952 ай бұрын
एकुण 100 एकर शेत आहे
@swapnilpatil86852 ай бұрын
तसे 100 तुकडे
@afsarpatel36152 ай бұрын
😂😂
@ronaldoKing231452 ай бұрын
@@kartikdeshmukh1995100 yekar tar amchya ikade lai maratha loka kade ahe 309
@maheshchalva17962 ай бұрын
😂😂
@jadhavananta23572 ай бұрын
कुलकर्णीसाहेब गरीब शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले.त्यावेळी गरिबांच्या शेतापर्यंत पोहचायला पाहिजे होते.
@OptimusPrime-gt6ju4 күн бұрын
यांच्या शेतात जायला पण सिमेंट चा रस्ता... आणि आमच्या मुख्य रस्त्यावर सुध्दा खड्डेच खड्डे..😵💫
@malikamasala12 ай бұрын
गरीब शेतकऱ्याने शेतात न जाता सर्व योजनांचा पुरेपूर लाभ घेतला आहे.. तसं पण सामान्य जनतेला सर्व सोयी सुविधा दिल्यावर त्यांच्या मागे कोण फिरणार. सगळे पक्ष आणि नेते एकाच माळेचे मणी आहेत.
@maheshdhekale49342 ай бұрын
तू कामगार वेळोवेळी सांगतोय अजितदादा जे सांगताहेत सभागृहात ते अत्यंत खर आहे म्हणजे राजकारणात जे काय घडलं ते दादा काय आज उघडपणे सांगताहेत ते नक्कीच खर असेल दादा खरंच खरं बोलत असतील
@madhukarroham87182 ай бұрын
अजित दादाची शेती मध्ये जाण्यासाठी काँक्रिट रस्ता गाय गोठा एकच नंबर पण आमचा नगर शिर्डी मनमाड रोड 40 वर्ष पासून कोणते ग्रहण लागले आम्हाला कळेना राहुल सर एकदा नगर मनमाड रोड ची पण 10 मिनिट ची का होईना स्टोरी बनवा म्हणजे कळेल की बाकीच्या महाराष्ट्रात किती विकास झाला आहे....
@af47952 ай бұрын
बिल भरा, फुकट सगळ पाहिजे... सवयच घाण
@shahabazshaikh71132 ай бұрын
एक तर तुम्ही अजित पवार नाहीत आणि दुसर म्हणजे तुम्ही तुमची ऐपत नाही ह्या पत्रकार साहेबांना खरेदी करण्याची, असती तर येथे कॉमेंट करण्यापेक्षा स्वतः ची 100 एकर शेती youtube वर दख्वॉली असती
@rausahebchavanke5839Ай бұрын
अतिशय छान माऊली
@JaiMaharashtra19022 ай бұрын
17 एकर मधला म्हाळुंगे पुणे चा बंगला पण दाखवा
@amitshelke83222 ай бұрын
Gujarati lokacha banglow pan dakhava
@Cngbikem2 ай бұрын
tu baghitla ka
@JaiMaharashtra19022 ай бұрын
@jyeshthah1 baghitala mhanun tar bolalo
@Cngbikem2 ай бұрын
@@JaiMaharashtra1902 share kar mg
@PatilRahul-n3pАй бұрын
Karib shetkaryachi mahiti dilyabaddal dhanyawad
@patil827Ай бұрын
Lottery keli ka direct bhetle solar
@prabhakartapkeer18572 ай бұрын
एक मात्र नक्की झालं की "एक तर सरकारला लुटा किंवा जनतेला लुटा"त्याशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही आणि जो दोघंही लुटतो तो अतिश्रीमंत होतो याचे उदाहरण म्हणजे माझे मित्र अजितदादा,
@Mauli_Krupa_02 ай бұрын
मस्त व्हिडिओ, शेतकरी तो शेतकरी मग लहान असो की मोठा. खूप छान
@manojkumargavandhare71142 ай бұрын
खुप खुप छान सुंदर राहूल जी खरंच शेती करावी तर अशी सलाम दादांना आणि तुंम्हाला ही कारण अनेक लोक शेती म्हटलं की कारणे सांगतात हे नही ते नाही पण दादांनी हे महाराष्ट्रातील तील शेतकरी यांना दाखवून दिले शेती कशी करावी
@ankushshinde82702 ай бұрын
राहुल जी मि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे. अजित पवार या शेतकऱ्याच्या शेतात जसा रस्ता आहे तसा शासन गावागावात करू शकेल का. राहुल सर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतात जाण्यास चांगले रस्ते मालाला भाव पाणी वीज बस येवढं द्या म्हणावे सरकारला शेतकरी नक्की सुखी होईल
@kiranawhale53772 ай бұрын
अरे तुम्ही पत्रकार लोक फक्त मोठ्या लोकांची लाल दाखवण्यात तुम्हाला रस आहे गरीबाचा कधी कळवळा येणार नाही