मुंब्रात फक्त बांगलादेशी शोध मोहीम राबवा. अर्धा मुंब्रा खाली होईल.
@milindmundhe816517 күн бұрын
पोलीसना सर्व माहिती aste👆 पन ते बांगलादेशी शोधणार नाही
@vedantmarode17 күн бұрын
@@milindmundhe8165 ka hot nahi cm bjp cha home minister bjp cha mg aamhi as samjaayche ka devendra fadnavis bangladeshina support karto ka tya protect karto ka ani as fake hindutav aamhala manay nhi
@akashsontakke834217 күн бұрын
Government ne hi mohim rabvavi
@RohanTambe203117 күн бұрын
Police la माहिती नसेल .....काय करणार
@vedantmarode17 күн бұрын
@@akashsontakke8342 mg government ka nhi karat aahet government bjp chich ahe n central madhe pn ani state madhe p
@anandkamble754317 күн бұрын
मंत्री झुकले मराठी आता झुकणार पोलिस सुधा मराठी माणसाला साथ देत नाही काय बोलावे. समजत नाही
@1215mohan17 күн бұрын
Sarkar Parprantiya sathi kam karat ahe ani Police nna pramotion che padkle ahe. Marathi Mansachi baju ghewun police ka promotion dhodi milnar ahe.
@vedantmarode17 күн бұрын
@@1215mohan bagha balasaheb tumhi jya marathee mansa aapl sampurn aayush dil aaj tya marathee mansala mafi maafi magavi lagat ahe aaj tumhi have hote ho saheb ya ladyaana tumhi etach gadl ast aaj tumchi aathvan sampurn maharaashtra la nakki aali asel miss you saheb 😢😢
@ashawaghmare669017 күн бұрын
Bjp Bhagao savidhan bachao
@Optimum_Prime17 күн бұрын
Sarkar jar baherchya lokaanchi asel tar asach honaar
@KhalidWaghoo445517 күн бұрын
@@anandkamble7543 aho ewdefiwas marathi zoplehotekay ram nekadi bolalahitakay marathibola tumlog desachiwat lawnar are bhaiyala haklun Kay uptlat tumi teparat aale ka himat hotetar ekhi bhaiya mumbait aale nahi pahijehote yenachekarankay kitipan udyamara ramkadi khushinar nahi aahe wadilanchi sewakara hech rajkaran aahe
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA17 күн бұрын
आपली भाषा संस्कृती खुप महत्त्वाची आहे दक्षिण भारतीय राज्यात बघा सिनेमा मध्ये सुद्धा त्यांची संस्कृती ची जोपासना केली जाते.
@Gajaouo17 күн бұрын
Tenchi bhasa lay old aahe 😂 aapli ka re te re tujha aaila aai chi gang 😅
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA17 күн бұрын
@Gajaouo काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोलून तुझे नाव पण लिहून मग कळवतो तुला काय ते
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA17 күн бұрын
@@Gajaouo मी लिहिले त्यात काही वाईट लिहिले का काही? तू कोण आहेस ते कळव फक्त
हा मुलगा नव्हे तर माझ्या महाराजांचा मावळा आहे म्हणूनच मुळामध्ये एवढे डेअरी एवढी हिंमत मावळ्या मध्येच आहे
@GY67PN17 күн бұрын
ज्याप्रमाणे इंग्रज आले, सुलतान आले आणी गुलामगिरी आली. तसच आता परप्रांतीयांचा गुलाम झाला आहे मराठी. पण आता एक मराठी एकटा मराठी अस झाल आहे.
@Optimum_Prime17 күн бұрын
Maafi maghitli 🤣😅🤣. Ani jayani maafi magayla lavlai tyancha koni Kahich ukhadun nahi shaakat 🤣😅😅
@VirajKhorate-x5y17 күн бұрын
Samajl bhai te😂😂😂@@Optimum_Prime
@sayliproduction983817 күн бұрын
@@Optimum_Prime अरे झुंडीत येऊन माफी मागायला लावणं ही कसली आली हिंमत तो पहिला पण एकटा होता आणी झुंडीत पण एकटा होता तु जो कोणी असशील तुला ही कंमेंट करायची काहीच गरज न्हवती खरंच मावळा आहे
@MP4SOUTH17 күн бұрын
@@Optimum_Prime😢
@LalitaUmbre17 күн бұрын
आज हा मूलगा माफी मांगतोय उद्या कदाचित हीच वेळ आपणांवर सूदधा येऊ शकते लक्षात असू द्या
@KhalidWaghoo445517 күн бұрын
@@LalitaUmbre jaysekarni wayshe barni jo kharab ramacha baqth asel tho hindi bola marathibola karnarnahi thorawan asel himat aseltar naradar modila bolana marathimade Bashan karayla amitsha lasaga ka yewadi himatnahi mansewar mane harlikashe ramanityala harwley
@dhairyajan17 күн бұрын
@@KhalidWaghoo4455आज काल ज्याला अक्कल नाही ते पण कमेंट करतात अभ्यास करून ये आधी 😂😂😂
@KhalidWaghoo445517 күн бұрын
@@dhairyajan अभ्यस केलेलिमांसचं अनपढ़ असतात. समझलं का 😏😎
@asifkazi278217 күн бұрын
Famous hone cha prakar bms election sathi sodlela luvgi fataka
@rashid887417 күн бұрын
Fati na
@a.gconstruction94617 күн бұрын
नमस्कार... मी अनुप गमरे, खूप राग येतो, हे सगळं बगून , माझ्या घरात 6 जण आहेत माझ्यावर depend, खरंच जर कोणी थोडी जरी आशा दिली ना , की माझ्या मागे माझे घरचे रस्त्यावर येणार नाही... तर खरच सांगतो या डुकरांना त्यांची खरी जागा दाखवेन, असे 56 कुरेशी, त्यांना त्यांच्या 10 बापाची आठवण करून देईन, आम्ही पण कट्टर दिघे साहेब आणि बाळा साहेब यांच्या विचारांचे समर्थक आहोत... जय भीम. जय शिवराय.
@Omigopancake8 күн бұрын
❤❤😢
@RaviPalav17 күн бұрын
अविनाश जाधव सर १०० \ टक्के बरोबर बोलत आहेत भोगा आपल्या कर्मा ची फळ या पुढे पण अशी च भोगा आपल्या कर्मा ची फळ ज्याच्या नशिबाला येईल त्यांनी भोगा आपली फळ.अविनाश सर सत्य बोलल्या बदलल धन्यवाद👏 👌👌👌एक मराठी माणूस. जय हनुमान👏 .
@sanskrutishelar190017 күн бұрын
अविनाश दादा एकदम बरोबर बोललेत मराठी माणसा तू मनसेला विधानसभेच्या बाहेर ठेवून खूप मोठी चूक केली आहे प्रथम त्या मराठी पोरावर ज्यांनी हे करायला भाग पाडले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि नंतर त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे
@ambadaspalve899817 күн бұрын
मराठी माणूस नाही EVM
@vinayakshinde341216 күн бұрын
तुम्ही भाजप ला बिन्शिर्त पाठिंबा देता मराठी मते विभागता आणि पराभव झाला कि आम्हाला दोष देता
@vinayakshinde341216 күн бұрын
अमित ठाकरें ला निवडून आणता आला नाही आणि बाता मोठ्या मोठ्या
@googleuser689415 күн бұрын
काय फालतू बोलतो. राज ठाकरे निवडणुकी आधी 4 महिने जागे होतात. कधी पवार बरोबर जातात कधी भाजप बरोबर जातात. मग लोकांनी काय समजायचं? आणि परत कमजोर अल्पमताच सरकार आलं की काँग्रेस आणि उध्दव सारख्या हरामखोरांना संधी मिळते आणि राज्याची वाट लावतात.
@redhitesh140313 күн бұрын
महाराष्ट्रात राहून ज्याला मराठी बोलता येत नाही अशा माणसांना सगळ्यांना हाकलून द्या महाराष्ट्रातून
@PrashantKambli-ln2cy17 күн бұрын
मुंब्रा मध्ये जेवढे हात गाडी आहेत त्यांचे लायसेन्स चेक करा अर्धा मुंब्रा साफ होईल
@softwarediary-rd9xz17 күн бұрын
purna
@shahrukhshaikh959812 күн бұрын
Tumcha marathi area pn khali hoil
@Lonewolf25igi17 күн бұрын
मराठी येत नाही तर काशी करायला येता कशाला मशाराष्ट्रात , मी एक कानडी हाय पण मराठी छान बोलू शकतो मग यांना काय होतंय . महाराष्ट्र लोक मराठी साठी आक्रमक वायला पाहिजे , आवो दुसऱ्या भाषेत बोलायचं च नाही ओ फक्त मराठी . मी बघतो की शहर थोड मोठं झालं (metro city ) की मराठी लोकच हिंदी बोलतात , जी माती तुमाला भाकरी देत त्या मातीच भाषेवर आदर करायलाच पाहिजे ना
@deepaksule363517 күн бұрын
एकदम योग्य प्रतिक्रिया दिलीत सर 🙏
@roksakotohroklo17 күн бұрын
Woh sab Maharashtrian Muslim hi hai
@KhalidWaghoo445517 күн бұрын
@@Lonewolf25igi bakri marthinahedeth bakri dew detho tyache upkarmada marathi geun naka basu aahe wadil yanchi sewa kara jewa janmala aaletewa kar aaeni sagetley ki bada marthi bolha hindinako bolu are kerla lajawab aani tekade marathibola na modi kadeja tyalasang marathibola
@lalitghadashi532017 күн бұрын
Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sushiltiwari369716 күн бұрын
Muslim Hota
@santoshrane-i6p17 күн бұрын
रोड वरील अनधिकृत धंदे बंद केले पाहिजेत । लोकांना चालायला रास्ता नाही । हे सरकार जबाबदार आहे । सरकारी अधिकारी हप्ते घेऊन हे सर्व चालू आहे ते बंद झाले पाहिजे । कर रस्ता चालण्यासाठी आहे तर तो त्यासाठीच अससाला पाहिजे । तरच हे सर्व बंद होईल । यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ उभारावी लागेल । कडक कारवाई पाहिजे । रोडवर ट्राफिक वाढलाय।
@MangeshGhatge-v5y17 күн бұрын
Ho raste hawkers sathich. Mucpality ani polisana paise kon denar.
@anantsinnarkar245717 күн бұрын
सरकारी अधिकारी मराठी असू शकेल. त्यांच्या नाकाखाली हे होत असेल तर कोण काय करणार?
@pramodjagtap507417 күн бұрын
रस्त्यावर उतर की नुसता बोलबच्चन government नावाने हे goverment पण आपल्याच मराठी लोकांनी बनवलाय हे नका विसरू
@rajeshgujarati692816 күн бұрын
आता नोकरी भरपुर उपलब्ध आहे,
@virendragupta305417 күн бұрын
मी एक हिंदूू भैय्या आहे, आणि जन्माला पासून महाराष्ट्रात राहतो, पण आता या भावाला सपोर्ट केला, तर हीच मराठी लोक मलाच त्रास देतील, पण मी या भावाला माझा पाठींबा आहे,
@lalitpatil915617 күн бұрын
Tumhi marathi bolta ty mule koni kahi bolnar nahi
@deepaksule363517 күн бұрын
तुम्ही खरे मराठी आहात @@lalitpatil9156
@thegodfather227117 күн бұрын
🤔 पण आता आरोपी मुस्लिम आहेत तर सर्व गप्प का
@ng237717 күн бұрын
आरोपी कोणीही असो कठोर शासन होईलच @@thegodfather2271
@RavindraNeware-m5y17 күн бұрын
@@thegodfather2271 sarv gdp naahi hindunche sarkaar kaahi karu shakat naahi he sidhh hotey
@yash578617 күн бұрын
मुस्लिम लोकांची धार्मिक भाषा हिंदी आहे का? त्यांची मातृभाषा हिंदी आहे का? महाराष्ट्र मध्ये राहतात आणि मराठी येत नाही, हे चालणार नाही सरळ पाकिस्तान ला जाऊन रहा मग.
@Azar_Shaikh17 күн бұрын
UP Bihar walyana kuth pathavnar? Muslim bhasha Arabic aahe. Mag Aamhi kuth arabic bolto? Yevdhe influencer dubai, UAE firtat te Kai Arabic kinva urdu shiktat ka?
@Princy.shine117 күн бұрын
Up Bihari hinduo lokanna pan Marathi yet nhi , issue basha cha hota , lagech lagla hindu muslim krayela
@santoshpund965617 күн бұрын
माज उतरवणार फक्त श्री मोदीजी आणि श्री योगीजी जयहिंद ज जय श्री राम जय जय श्री राम।
@omkarrane525517 күн бұрын
@@Azar_Shaikhbakich sod Maharashtra ha fkt marathi bhashik lokancha aahe, mg tyachi dharam, jaat kontahi asude
@RAHULGMZ9917 күн бұрын
Kelya te Kay 10 varsh zali rahtat ka dubai UAE la zamya firan vegal asat Ani rahn vegal jar 10 varsh zale to mubra la rahto tyala tya rajyachi matrubhasha yet nahi mag 10 varsh uptale ka 😡😡@@Azar_Shaikh
@ShirishShirwdakar17 күн бұрын
वाईट वाटते खूप मराठी माणसाला माफी मागावी लागली महाराष्ट्रात राहून आपण कधी एकत्र येणार
@prashantgadade171017 күн бұрын
आता जितेंद्र आव्हाडांची बोलती बंद झाली आहे का ? श्री राम मांसाहारी होते, हे बोलायला बरोबर तोंड उघडले!
@sandeeppawar782317 күн бұрын
अरे आत्ता तरी जागे वहा नाही तर मग काय खरं नाही महाराष्ट्रच आणि मराठी भाषेच, मग घ्या,,,,,,
@Princy.shine117 күн бұрын
Kahich honar nhi , te up Bihari lokanna Marathi yet nhi Ani bjp Yogi Modi Maharashtra madhey aata up bihari Gujarati log Yeun basle aahe
@bharatbankar701417 күн бұрын
याला सर्वस्वी बि.जे.पी. जबाबदार आहे वाट लावली महाराष्ट्राची फोडणवीस ने
@Princy.shine117 күн бұрын
Maharashtra madhey up Bihar Gujarati hech lok distat aata aani heyanna Marathi yet nhi , mumbra madhey pun kokni lok nhi aata up bihari rahela aaley
@प्रसादपाटील-ब9ट17 күн бұрын
तुझ्या घरात पाळणा हलला तरी फडणवीस च जबाबदार असेल 😂😂
@backgroundvideocreater120617 күн бұрын
mumbra la ncp ahe bhau jitendra avhad mini pakistan krun thevlay ani mankhurd la to samajwadiparty cha abu aajhmi
@Optimum_Prime17 күн бұрын
@@प्रसादपाटील-ब9टbarobar tar boltoy tu 😅🤣🤣. Sakaar tar Godi G chi ahe na?🤣😅
@kishansatija945217 күн бұрын
Tumcha gari padna halat nahi tar fadnvis jawandar ka te pan bjp walayane yuwan karayacha ka tumcha gari😂😂
@shraddhashelar98817 күн бұрын
लाजा वाटायला हव्या.. महाराष्टात राहत असलेल्या प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे... सलाम भावा 🫡पण एक चूक केलीस दादा.. तू माफी मागायला नको हवी होतीस.. तु योग्य तेच म्हणालेलास.. जाहीर निषेध 😡😡😡😡
@Princy.shine117 күн бұрын
Maharashtra che lokanna Marathi yetey bolayela pun he up bihari lokancha kya . Bjp cha raj hai fakt hindu muslim honar ata .
@JaiHind-lf5re17 күн бұрын
मारला असता त्याला आणि तेव्हा वाचवायला कोणीच नव्हत 😢
@MangeshGhatge-v5y17 күн бұрын
Aho tyacha jeev ghetala asata.
@krishnabhilare537017 күн бұрын
माफी मागितली म्हणून जिवंत आहे नाहीतर बदला घ्यायला सुद्धा कोणीही आला नसता. आणि कायदा कसा सहज सोडून देतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.
@Optimum_Prime17 күн бұрын
@@shraddhashelar988 Modi hai tab tak kuch nahi hoga. BJP se modi ko nikaal do sab kuch thik ho jayega. Modi aur Amit Shah dono desh ko barbad kar denge
@prashantnikhade311717 күн бұрын
खूपच दुःखद आपल्याच महाराष्ट्र मध्ये आपल्या शोभत अस होणे खूपच दुःखद
@gajananvankar88017 күн бұрын
आपण मराठी बोलतो का आपण हिंदी सुरु करतो आपण मराठी बोलले पाहिजे
@ranjitjadhav68817 күн бұрын
मराठी पोरगाच तो, भिडला सगळ्यांना मानलं तुला,आपल्या भाषेसाठी अग्रही असणं काहीच चूक नाही. घोडे मैदान दूर नाही आज राजठाकरेंची सत्ता नाही पण मराठी माणूस नक्कीच सत्तेत आणणार तेव्हा मात्र जपून.....
@ImtiyazKhan-pc7rf14 күн бұрын
नमस्कार मी एक महाराष्ट्रीय मुस्लीम आहे मी मराठी उत्तम बोलतो जेव्हा मी मराठीत बोलत असताना मराठी लोक माझ्याशी माझी दाढी पाहुन हिंदीत बोलतात वर कमेंट देतात काका किती छान मराठी बोलता ह्यला काय म्हणाव 😢😢
@PritamTayade-il3tp17 күн бұрын
पोलिसांनी आधी व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे होता आणि मग त्या मराठी तरुणावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता
@kmeankunal17 күн бұрын
कशाला?? त्याची काय चूक??
@krishnabhilare537017 күн бұрын
पोलिस गरिबाच कधीच ऐकत नाहीत पैसा आणि पावर बघून गुन्हा दाखल करतात. खरं खोट्याचे त्यांना काहीच देणं घेणं नसतं.
@siddheshewarshelake531717 күн бұрын
अनाधिकृत फेरीवाले हटवा
@rajeshgujarati692816 күн бұрын
नोकरी देताय का सरकारी
@jayeshmahajan77217 күн бұрын
BJP आल्यापासून सतत मराठी माणसाचा अपमान होत आहे ... भोगा अजुन ५ वर्ष...एक hai to safe हैं फक्तं मत मिळवण्यासाठी च होत
@surendraj875217 күн бұрын
UBT ne Muslim Lokanche LAAD chalavale aahet.
@emushastore802017 күн бұрын
Aamdar kon ahet tithe 😮
@sachinmohite629717 күн бұрын
काय भाजप भाजप बोंबलतंय हे संख्या वाढल्याचे परिणाम आहेत नाकी सरकार चे कोणीही आला तरी आता असच चालत राहणार सक्षम व्हा स्वत लढ्याला हत्यार घेऊन चला कायदा गेला भोसड्यात कारण की आता कायदा चालवणारे च विकले गेले आहेत
@navnathbhausahebjagtap80617 күн бұрын
चुकीच बोलतात दादा
@backgroundvideocreater120617 күн бұрын
mumbra la jitendra awhad ahe sharad pawar cha
@dnyaneshwarb.patil.49217 күн бұрын
मराठी यायलाच पाहिजे
@Maheshb138417 күн бұрын
खरंच, भोगा आपल्या कर्माची फळ
@navanathsalunkhe192117 күн бұрын
मराठी लोकांनी एकत्र येऊन संघर्ष karyala हवा
@pk-ce5pq15 күн бұрын
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी हिंदीत बोलतो हि गोष्ट खूप लाजिरवाणी आहे
@SunilKabadi-h5p14 күн бұрын
त्याने माफी मागितली म्हणून त्याचा जीव वाचला आहे , तो एकटा असून त्याने एवढी हिंमत केली त्याच्या कार्याला सलाम , सर्व मुंबईतील मराठी बांधवांनी फक्त मराठीत बोलणे इतर कोणतीही भाषा बोलू नये जय हिंद जय महाराष्ट्र असे केल्यास आणि मराठी बोलणाऱ्या लोकांशीच व्यवहार केल्यास हे बाकी लोक ऑटोमॅटिक मुंबई सोडून जातील
@SunilDalavi-jo6sm17 күн бұрын
राज साहेब ठाकरे सांगतात परंतु मराठी माणसाला जाग येत नाही
@Aaplapajju15 күн бұрын
विशाल भावा महाराष्ट्राचा एक न एक मराठी माणूस सोबत आहे
@srkadam149917 күн бұрын
मराठी मुस्लिम कुठे आहेत ? ठाण्यासह संपूर्ण कोकणात मूळचे मराठी मुस्लिम आहेत. त्यांची आडनावे सुध्दा महाडिक, देसाई, सुर्वे, दळवी, करंदीकर, पटवर्धन, नांदगावकर अशी अजूनही आहेत. त्यांना मराठी चा अभिमान हवा
@wish55517 күн бұрын
Ekahi kokani muslimane tyachi side ghetli nhi😢
@altamashsolkar779717 күн бұрын
आम्हाला आहे मराठी चा अभिमान...
@santoshavere234813 күн бұрын
मराठी माणसा जागा हो अजून वेळ गेली नाही विशाल गवळी भावा तुला 100 तोफांचा सलाम
@manigajare95510 күн бұрын
💯
@वाल्ये17 күн бұрын
हि घटना मराठी माणसा साठी किती लाजिर वानी आहे.
@sanjaykabir206414 күн бұрын
एवढाच गर्व मराठी चा आहे, तर या ही गोष्ट चा विचार करावा की किती मराठी माणसं, फळ विक्रेतीच्या, मजदुरीच्या व औद्योगिकींच्या व्यवसायात लिप्त आढळतात…😭😭😭😭
@prashantgadade171017 күн бұрын
या मुंबई, महाराष्ट्रत कोण, कोण म्हणतो, मी मर्द मराठा ? मी मर्द मावळा ? आता ती वेळ आली आहे! दाखवूनतरी द्या!
@pd37017 күн бұрын
@prashant--- mag tumchya sarkhya Brahmin lokan ni bangdya ghalava ani mujra karava .
@rajkolaskar737117 күн бұрын
अविनाश दादा जाधव साहेब हे जे बोलले की महाराष्ट्राला राज साहेबच पाहिजे होते पण मराठी माणसाला खेचायला मराठी उभा आहे त्यामुळे जे काही होत आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला आपला मराठी माणूस आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत
@वाल्ये17 күн бұрын
यांना मराठी बोलायला लावण्या पेक्षा धाकात ठेवा, मान वर काढू देऊ नका. तिथेच त्यांना ठोका.
@rajeshtandel473814 күн бұрын
मला वाटतं की अत्ता तरी सर्व मराठी लोकांनीं येकत्र यायला पाहिजे नायतर हे लोक आपल्या ला एक एक करुन भर चौकात आपली धींड काढतील अशी वेळ येऊ नये म्हणून सर्व मराठी लोकांनीं येकत्र यायला पाहिजे..........जय महाराष्ट्र 🙏🚩
@madanzore685717 күн бұрын
या मुंब्रा मध्ये मराठी माणसांना असे कर्तृत्व भेटत असेल तर आपले आपले राजकीय नेते काय त्याच्यावर पोलीस यंत्रणा करते
@shantaramshinde39517 күн бұрын
कडक कायदा केला पाहिजे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये. मराठी भाषेचा अपमान करणारे धडा शिकवला पाहिजे. जय महाराष्ट्र.
@MalhariRodage17 күн бұрын
हिंदी मुस्लिमांची मातृभाषा नाही. तरीही ते हिंदी का बोलतात काय माहीत?
@neerajmodak.17 күн бұрын
Ghati Hindi bharatat bhasha aahe😂😂😂
@deepaksule363517 күн бұрын
प्युअर महाराष्ट्रातील मुस्लिम हे मराठीच बोलतात काही थोडेफार शब्द हिंदी मराठी मध्ये मिक्स असतात, मुंब्रा येथील बहुतांश मुस्लिम हे मूळचे महाराष्ट्र बाहेरील आहेत
@deepaksule363517 күн бұрын
@@neerajmodak.अज्ञानी आहात आपण.... या मातीतील मराठी मुस्लिम लेखक साहित्यकार नाट्यकर्मी तसेच कीर्तनकार सुद्धा आहेत
@sachinmohite629717 күн бұрын
@@neerajmodak. घाटी असण्याचा आम्हला अभिमान आहे तुझं आडनाव का ठेवलस बदलून टाक मोडक आडनाव हे आमच्या घाटी लोकांचं आहे तू तुझं शेख, अन्सारी, सय्यद ठेव 🚩
@manojkalwani72215 күн бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@manishm185117 күн бұрын
इतरांच माहीत नाही पण पुढच्या वेळी मनसे शिवाय पर्याय नाही. कोणी हि असो यांचा माज उतरवला पाहिजे.
@RameshVaradkar17 күн бұрын
हि सगळी त्या आव्हाडाची मेहरबानी l 😊
@Rsh_technical17 күн бұрын
Mumbai far faltu zali ahe 1)Rastyavar gardich gardi 2)Naukri ahe pan room cha bhada aardhya pagar yevdha 3)sagle bihar che hindi bolnare up varun alele 4) metro cha kaam je 10 varshan pasun nahi zala 5) local tar ardhe bina ticket che loka ticket check Kara aardhi gardi kami huil😢😢😢😢😢
@darshansonule983017 күн бұрын
महाराष्ट्रात राहता ना तर, तुम्हाला मराठी येणे आवश्यक च आहे.
@rajaramkolekar120217 күн бұрын
अविनाश जाधव साहेब , मराठी भाषिक व्यक्ती कडूनच खरेदी करावी असे आवाहन तुम्ही व मनसे का करत नाही , तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही , राजकारण करायचं आहे
@Rajsushilak.3317 күн бұрын
जाहीर निषेध
@priyankabhosale11562 күн бұрын
आपले मराठी शिकून मोठं व्हायच्या ऐवजी कोणाच्यातरी दुकानात काम करत बसतात नाहीतर वडापावच्या गाड्या लावतात. मग हेच दिवस येणार आहेत ना...
@VivekCPatil17 күн бұрын
सरकार ने आता मराठी साठी मुढे यावं
@ashishreddy851617 күн бұрын
अविनाश भाऊ एकदम बरोबर बोलले.... आणि अन्याय झाला कि लगेच राज साहेबांची आठवण कडतील आणि voting च्या दिवशी राज साहेब दिसत नाही
@RanjanaLanghe17 күн бұрын
अमराठींचा माज उतरावयलाच पा हीजे
@vikastak725617 күн бұрын
महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे
@akshayjadhav868617 күн бұрын
अविनाश जाधव यांनी पोस्ट करून खुप चांगला धडा शिकवला
@ShamRane17 күн бұрын
आजून काडा माडा लॉटरी, आजून रस्त्यावरचे परप्रतियाना घरे दया, बिचारा गिरणी कामगार ज्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई मिळवून दिली तो आज रस्त्यावर आहे, आज वोटिंग कमी झाले आहे, त्या मुळे नेते हरून घरी बसले आहे, कडू आहे पण सत्य आहे
@rampatel774817 күн бұрын
मुंब्रा मध्ये जाणार नाही आता कुणी, इथे राहून दादागिरी करायची असेल तर होऊन जाऊदे एकदाच काय ते
@laxman01917 күн бұрын
मनसेला शकती द्यायला हवी होती यापुढे असेच होणार. महाराष्ट्रात मराठी बोलला तर माफी मागावी लागणे म्हणजे हा मराठीचा अपमान नाही का ? इतके वर्षे राहतात पण मराठी न बोलता शिकता काय चालते पैसे कमावतात आणि उन्मत्त होतात याची अनेक उदा आहेत .
@santajikhade856817 күн бұрын
कुठे गेले जितेंद्र लाज वाटत का नको तिथं डोकं घालायचं आपलं बुडाखाली मराठी माणसं बाजू कोण घेणार खोटी कंप्लेंट
@laxmansatale13917 күн бұрын
मराठी माणसा जागा हो नाहीतर जागा जाईल
@Vijaymarathe9384416 күн бұрын
मराठी लोकांची एकी असली पाहिजे. ही विनंती.
@ajitmohite276217 күн бұрын
नितीश राणे केरळ मिनी पाकिस्तान आहे बोलतायत कारणं तिथे कांग्रेस आहे मग मुंब्रा, भिवंडी जाऊन बघा मिनी पाकिस्तान आता काय action घेणार राणे साहेब.?
@SatyamSingh-vs4wc16 күн бұрын
मी उत्तर प्रदेशातून आहे आणि माझी तिसरी पिढी महाराष्ट्रात राहतेय... जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल, तर तुम्हाला मराठी येत असली पाहिजे, नाहीतर आमच्या राज्यातून बाहेर पडा.
@vikrantmuthal117017 күн бұрын
आव्हाड दिसत नाही 😡 मुंब्रा म्हणजे आव्हाड 😂😂😂
@raufshaikh624717 күн бұрын
कोणीही असु द्या महाराष्ट्रात मराठी बोलावेच लागेल, यांचा माज, मस्ती, मगरुरी जिरवलीच पाहिजे🤛🏿
@PqndurangHarekar17 күн бұрын
मराठी माणसा जागा हो,हे सगळे राजकीय लोकांमुळे होत आहे
@pandurangjadhav661917 күн бұрын
आता तो दिवस येणार आहे मराठी भाषा सर्व परप्रांतियांना समजणार आहे
@tabrejshaikh605917 күн бұрын
खूपच दुःखद आपल्याच महाराष्ट्र मध्ये आपल्या शोभत अस होणे खूपच दुःखद Jage Vaha Marathi Apali Ahe
@rajshreepalvepol938217 күн бұрын
मराठी माणसाच्या पाठीशी नेहमी राज ठाकरे साहेब व मनसे सैनिक धावून येतात... त्रास ह्या गोष्टीचा होत आहे मराठी माणूस च निवडणुकीच्या वेळेस साहेबांच्या पाठीशी नाही राहिला..... याचे परिणाम आपल्या समोर आहेत.
@allinone-yt1tj17 күн бұрын
मित्रा साहेबांनी मोदी ला पाठिंबा देण्याची पेक्षा आपल्या भावाला साथ दिली असती तर आज चित्र वेगळ असत
@user-oe7yk4bw7t17 күн бұрын
@@allinone-yt1tjkadhi tya bhavala jaun sanga na nehimi salla yanaach ka dila jato 14 ani 17 la kela hota na hath pudhe mag tevha uddhav Thackeray pratisad dila ka ulat amit Thackeray eka gambhir aajarane aajari Astana tyanche nagarsevak khoke deun fodle ani cm Astana mns chya karyakartyana trass dila 17 hajar karyakartyan var cases taklya tyana sath deychi ka Raj Thackeray yani anek vela hath pudhe kela aahe pan ata te karnar nahi garaj asel tar uddhav Thackeray yani yaveli pudhakar ghyava
@Mandhare-y8p17 күн бұрын
Marathi माणसं थंड बसू नको जागा हो महारष्ट्र मधे सर्व शहरांमधे मराठी माणसाचं भवितव्य स्वतच्या चुकीने घालवू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-of1ff7ti3t17 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा तुम्ही दिला होता BJP ला
@StatuszShorts17 күн бұрын
बिनशर्त पाठिंबा दिला होता पण कशासाठी हे माहीत नाही का तुला ? आ? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला होता जरा सुधरा
@rajanchaubal838317 күн бұрын
महाराष्ट्र सरकार कडून सवलती घ्यायचा पण मराठी बोलणार नाही तर ह्यांना देण्यात येणारया सवलती बंद करा
@vishalkachare886517 күн бұрын
अशा सगळ्या गोष्टींसाठी अशा सगळ्या गोष्टी पचवण्यासाठी आणि अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आपली मानसिकता तयार ठेवा दिवसेंदिवस या अशा गोष्टींचं प्रमाण वाढत चाललंय त्याला कारण आहे की आपल्या राज्यकर्त्यांना इथला काही अभिमानच नाहीये ही गोष्ट दक्षिणेतल्या एखाद्या राज्यामध्ये झाली असती तर फक्त तुम्ही विचारच करा काय परिस्थिती ओढवली असती तिथे
@nitinkarekar441617 күн бұрын
हे तुमच्या प्रत्येक शहरात घडत आहे आणि हा विशस्ट जमाव मुस्लिम आहे आणि बाजू मांडणारा मराठी मार खातो हे यूपी राजस्थान चे आहेत आपले लोक बाजूने पळून जातात आपल्याला काय करायचे आहे आपण सेफ आहेत ना
@sunilghadge283317 күн бұрын
Maharashtra राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे..असा अट्टाहास कश्याला पाहिजे..😮
@mangeshsonawane666317 күн бұрын
मनसे शिवाय पर्याय नाही मराठी माणसाला.. त्यांची एकता बघा.. एकच पर्याय म्हणजे ❤राज साहेब ❤
@manojm202317 күн бұрын
मराठी भाषा जर महाराष्ट्र बोलणं गुन्हा असेल...तर मी रोज मराठी मध्ये च बोलतो. आणि मराठी मध्ये च बोलणार.
@nikhiljoshi229217 күн бұрын
आव्हाड कुठे आहे त्याचा शोध घ्या
@vishwanathrane553117 күн бұрын
अक्करमाशी आहे तो.
@ompatil201417 күн бұрын
लाडका गृहमंत्री असल्यावर हे असेच चालू राहणार
@ajaykeluskar669317 күн бұрын
आशा घटना थांबवायच्या असतील तर राज साहेबांकडे दुर्लक्ष करू नका
@Social.SalaamNamaste17 күн бұрын
जर त्याला मराठी येत नसेल तर तो कसा बोलेल. तो विशाल जबरदस्ती करत असेल, आज काल मराठी लोकांना मराठी चा जस्त बाऊ आला आहे
@sureshkande325617 күн бұрын
I am from Gujrat but from Maharashtra and settled in Gujrat about 35 years back . About three months back I had been to Mumbai ( Thane ) for some work.Mi notice kele ki Weastern railway line var Marathi che sampurn uchhatan zale ahe. Srvkade gujrati madhe bolale jate. Even Marathi newspaper pan vikla jat nahi. Mala vatate ki ajun Don varshananter Vidhansabhet gujrati bhadhemadhech kamkaj hou lagel. Dhanya te Shinde saheb Ani dhanya te Fadnvis aheb.
@sunilsingh-yz1il17 күн бұрын
गेली ३५ वर्ष आपण गुजरात ला वास्तव्यास आहात. तरी सुद्धा तुम्ही गुजरातचा द्वेष करता आणि दुसर्यांना महाराष्ट्र प्रेम शिकवताय😂😂
@Shreeyashraj17 күн бұрын
महाराष्ट्रातून हिदि भाषा हाद्द पार करा नाहीतर आमचा महाराष्ट्र वेगळा देश बनबा फक्त मराठी राहतील असाही महाराष्ट्र वैतागलाय परप्रांतीयांना अख्या भारताचा किती दिवस सहन करणार बोज्या महाराष्ट्र 🚩🚩छत्रपती शिवाजीमहाराज कि जय🚩🚩🚩
@अशोक्वारकरधुळे17 күн бұрын
अति झाले यांचे लाड सामूहिकपणे हे काहीही kartat👍🏻
@SachinJadhav-gp5wu17 күн бұрын
मराठी चॅनल प्रतिक्रिया काय मागता,तुम्ही मराठी चॅनल चालवता ना तुम्हला अभिमान नाही का मराठी चा,तुम्ही सर्व मराठी चॅनल्स आंदोलन करा ना,बातमी सर्वत्र पसरवा सरकारला जाग येईल,मतदान साठी फक्त मराठी मत लागतात क
@geetasurve930217 күн бұрын
जागा हो मराठी माणसा संघटित हो.राजकारणी फक्त सत्तेसाठी हपापलेले आहेत. म. न.से. ला निवडून दिले असते तर परप्रांतीय आणि इतर भाषिक लोकांची अशी एव्हढी मुजोरी वाढली नसती.
@bhushankshire285417 күн бұрын
Itki himmat ch kashi hote yanchi
@vinodjagtap719816 күн бұрын
मराठी माणूस आता महाराष्ट्र मध्ये सुरक्षित नाही याला जबाबदार कोण आहे .
@SureshChavan-v7y17 күн бұрын
नवीनसरकारचा शपथ विधी झाला पणते हूतातमा स्मारकाला विसरले
@MaheshSalame-ex7df13 күн бұрын
Avinash sir ne sahi kaha abhi bogo karmo ki saja
@roshanvare339117 күн бұрын
Bhai tension gheu nko malangad chi yatra ahe ye tu
@darshandhotre-mn4wg17 күн бұрын
Bhava Jinklas Tu..... One Man Show 🎉🎉🎉🎉🎉
@anuraadhakoltharkar-cx1vs17 күн бұрын
कुठे आहेत जीतुद्दिन आणि उद्दोडीन?
@shashikantmadhavi672813 күн бұрын
विशाल गवळी धाडसी मराठी मावळा गर्व आहे तयाचा. 👍👍
@SandeepKambli-z1w17 күн бұрын
Marathi basha compulsory in all school board in Maharashtra . Marathi basha abhijat darza Marathi bhawan in Mumbai Marashtra bhawan in Ayodhya Maharashtra Bhawan in Assam Rs 600 cr for renovation of Raigad fort. Chatrapati Shivaji Maharaj wagh nakh got from England. Naval flag change to shivaji maharaj mudra Chatrapati Shivaji Maharaj statue in ladak . Tell me why Marathi politician couldn't do this in all this year ? 😡😡🤔 Uddhav Thackeray Raj Thackeray ( when he was in SS) Even eknath Shinde is quite Narayan rane will only talk on muslim Sharad Pawar was always quite .
@Princy.shine117 күн бұрын
Marathi is compulsory in Maharashtra but what about up Bihar they don't speak Marathi , it's bjp govt Yogi Modi can you force up bihari Gujarati people to speak Marathi , they will only turn this matter into hindu muslim issue just wait n watch
@Thegoldenlawnhotel-bhillarmaha17 күн бұрын
He lok pota bharnyasathi maharashtraat yetaat ki dadagiri karayla
@SandeepKambli-z1w17 күн бұрын
@@Princy.shine1 BJP did right thing to compulsory make Marathi language compulsory in school for all board . This is right solution. Marathi politician are only doing politics. But no solution 🙏
@SwamiOmSamarth17 күн бұрын
हे असले प्रसंग आता वारंवार होत आहेत..आणि मराठी माणसावर ह्या आपल्याच महाराष्ट्रात ह्याही पेक्षा वाईट दिवस येतील असे एकूण दिसतंय. एकच मार्ग..ह्यास कोण जबाबदार तर जी दहा मराठी माणसे आपापसात छान मराठी मध्ये बोलताहेत आणि तेवढ्यात त्यांच्यात कोणी परप्रांतीय आला की ती दहा माणसे आपापसात हिंदी बोलायला लागतात का तर त्या परप्रांतीयाला आपण मराठी माणूस किती सर्वधर्मसंवादी, किती सहीषणू, किती भारतीय आहे हे दाखवायचे असते..इतर कोणत्याही जातीच्या माणसाने प्रगती केली तर अप्रूप पण तेच एका मराठी माणसाने प्रगती केली की जळवणुक झाली दुसऱ्या मराठी माणसाची..आपल्यात एकी नाही तर दुसरे परप्रांतीय येऊन आपल्याला ह्या महाराष्ट्रातून हाकलून देण्याची भाषा करताहेत..तर दोष फक्त आपला आणि आपलाच! भोगा आपल्या कर्माची फळे..किंवा आताच ठामपणे एक व्हा आणि आपल्या मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे, आपुलकीने, पूर्ण ताकदीने उभे रहा..जय छत्रपती शिवराय, जय महाराष्ट्र!
@balugophane889817 күн бұрын
महाराष्ट्रात राहाता तर मराठी यायलाच पाहिजे जय महाराष्ट्र ✌️🚩
@pankajpatil262817 күн бұрын
Avinash jadhav he tuja supari king sahebala plzz samjavun sanga.... बिन शर्ट पाठींबा देता ना
@user-oe7yk4bw7t17 күн бұрын
Sagle tuzhya bapa sarkhe supari ghenare nastat gallitla kutra hi vicharat nasel Tula ithe fukat cha bhunkayla kay jata
@gautamgade533117 күн бұрын
अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे
@sumantveturkar991217 күн бұрын
मराठी माणसाला बांधला हिंदुत्वाच्या खुंटणीला खा अजून योजने चे पैसे आणि दया मत असल्या सरकारला.