Avinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमक

  Рет қаралды 461,562

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@Jagdishhkbdfg
@Jagdishhkbdfg 17 күн бұрын
मी अविनाश जाधव साहेबांशी सहमत आहे...काही काळानंतर मराठी माणसाची अस्मिता नाहीशी होईल..💯 सर्व मराठी जनतेने आज आवाज केला नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील ..
@believegods
@believegods 17 күн бұрын
मी पण अविनाश जाधव साहेब यांच्या बोळण्याशी सहमत आहे.. पण कोणता मराठी व्यक्ती आहे की मराठी भाषेबद्दल आणि माणसासाठी रत्यावर एकत्र येऊ शकतात का.. ते मुस्लिम आणि परप्रांतीय तरी बरे त्यांच्यात काही वाईट झालं की ते लोकं एकत्र तरी येतात.. मराठी माणूस फक्त तमाशा बघतो बाकी काही नाही. मराठी माणसे निवडणूकीच्या वेळेला बरोबर बाहेर येतील तेव्हा त्यांना पैसे मिळतात ना नेते लोकांकडून.. ..
@TwinkleStar999
@TwinkleStar999 17 күн бұрын
मराठी भाषा बोललिच पहिजे. पूर्ण सहमत अविनाश साहेब. जय महाराष्ट्र
@ramshinde2418
@ramshinde2418 17 күн бұрын
Jay Maharashtra Jay mns
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 17 күн бұрын
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tevha Raj thakare kahihi bolat nahi Jay shivaji Jay bhavani
@tonydickerhans1993
@tonydickerhans1993 17 күн бұрын
​@@believegods but avinash yadav who beat gujarati and marwari scared if it's muslim If it's north Indian Hindu he would have beat but muslim he is not able to do anything
@SHIEKH2020
@SHIEKH2020 17 күн бұрын
मी सुद्धा मुस्लिम आहे आणि आपण या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक वर्षे राहिलो, इथेच राहिलो, इथेच आपली उपजीविका केली, ही कोणत्याही धर्माची भाषा नाही, ती राज्याची भाषा आहे, त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे. गुजरात, तेलंगणा, पंजाब, उत्तराखंड येथील मुस्लिमांकडे बघितले तर ते त्या राज्याची भाषा बोलतील. मेरी आपसे गुजारिश है कि हमें भी मराठी में बोलना चाहिए 🙏🙏🙏
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 16 күн бұрын
Aaplya saarkhe marathi bolnare muslim tar maharashtrachi Shaan ahet .......chhatrapati shivaji maharaj yaanchya sobat pan muslim maavle hote ......dharm kuthla pan asude maharashtra madhe pratham marathi bhasha ........marathi bolnara mag to kuthlya pan jaati dharmacha aso to marathich .....jai maharashtra
@prashantparab9438
@prashantparab9438 16 күн бұрын
नक्कीच खरं आहे अशा मुस्लिमांना जान आहे महाराष्ट्राची पण जे बाहेरचे येतात तेंना मराठी काय हेच मुळात माहिती नाही. राज्य आमचं आमच्या सारखे कट्टर मराठी अशा हरामखोरांना मारणार 💯✅
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 16 күн бұрын
मराठी मुसलमान नमुद ठिकाणी होते तर बाकीच्या अक्करमाशी मुसलमाना ना रोखले का नाही.
@Pramodpanchal-52
@Pramodpanchal-52 16 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤
@vishalkachare8865
@vishalkachare8865 16 күн бұрын
Love ❤ u and proud of u भावा
@Mi_marathii45
@Mi_marathii45 17 күн бұрын
अविनाश दादा बरोबर बोलत आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤️
@tonydickerhans1993
@tonydickerhans1993 17 күн бұрын
But avinash scared of Muslims, if gujarati or marwari he would have beaten by now but Muslims he is not ableto pluck a hair
@pravinchaudhari2371
@pravinchaudhari2371 16 күн бұрын
दादांना मते द्या असे आमदार हवेत
@tarunshah8582
@tarunshah8582 16 күн бұрын
vote tumhi kelkar la denar tyacha kela khanar ani KZbin var bolta aahat amhi dada sobat ahot.. gu kha kelkar cha
@Mi_marathii45
@Mi_marathii45 16 күн бұрын
@@tarunshah8582 पहिल तर नीट बोला आणि दुसर म्हणजे मी मनसे मधेच आहे आणि मी दादालाच व्होटिंग केलत केळकरला नाही
@GOD-zh8ju
@GOD-zh8ju 14 күн бұрын
Lekin bhai marathi kaha he Maharstra me gujratio ka kabza hai
@Marathi.Bhasha
@Marathi.Bhasha 16 күн бұрын
*मी एक कोकणी मुसलमान आहे आणि इथे सर्वांना सांगत आहे की आपण कोकणी लोकांनी स्वतःला मराठी मुसलमान म्हणून घोषित केला पाहिजे कारण आपण सर्व हे मराठी मातीत जन्म घेऊन इथेच आपला एंड होणार आहे आणि आपली भाषा ही मराठी भाषा आहे याचा आपल्याला अभिमान आहे 90% कोकणी माणूस हा मराठी माध्यमातून शिकतो आणि त्याची बोलीभाषा ही कोकणी आहे जी मराठी मधून बनलेले आहे तर माझ्या सर्व मुस्लिम कोकणी लोकांनी एकत्रित येऊन मराठी भाषेला योग्य ते स्थान दिले पाहिजे कारण आपण याच्यातून शिक्षा घेतलेली आहे*
@dattachavan6878
@dattachavan6878 16 күн бұрын
भाऊ तू मुस्लिम म्हणून तुझा आदर आहेचं आपण शिव छत्रपतीच्या स्वराज्यांच्या सर्व जातसमुहाच्या धर्माच्या लोकांनी इथं गुण्यागोविंदाणे रहावं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे महाराज्यांच्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो आहोत तूझ्या मराठी असण्याचाही अभिमान आहे.👍
@omkar8155
@omkar8155 16 күн бұрын
Barobar saheb
@Marathi.Bhasha
@Marathi.Bhasha 16 күн бұрын
@@dattachavan6878 लक्षात ठेवा जरी आपण मुस्लिम असलो तरी मराठी मुस्लिम औरत भैय्या मुस्लिमांसारखे कधीच वागू नका आणि मी माझ्या सर्व मराठी मुस्लिम लोकांना कायम सांगत असतो की आपण जरी धर्माने मुस्लिम असलो तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांच्या बरोबर असणाऱ्या मुस्लिम लोकांचे वंशज आहोत मोगलांचे असतो तर आम्ही आज नसतो किंवा आमची नावे ही वेगळी असते लक्षात ठेवा माझ्या सर्व मराठी मुस्लिम बांधवांनो विशेष करून आपण सर्व मराठी मुस्लिम लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपले जे भाषा आहे यावर आपल्याला प्रेम पाहिजे आपण मुस्लिम आहोत त्यामुळे आपल्या देवाने फक्त कुराण पाडण्यासाठी अरबी भाषा दिली आहे त्याशिवाय जी आपली मूळ भाषा आहे ती मराठीत असणार आहे कारण आपण या मराठीमध्ये जन्म घेतला आहे आणि ज्याप्रकारे आईचे ऋण फेडू शकत नाही त्या प्रकारे या मराठी मातीचे ही रुण फेडू शकत नाही आपण लक्षात ठेवा
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 16 күн бұрын
@@Marathi.Bhasha बरोबर आहे आपले जो महाराष्ट्रातील येथील स्थानिक आहे मग तो कुठल्याही जाती पातीचा धर्माचा असु दे तो मराठी भाषीकच आणि तो महाराष्ट्रीयन च मग काल घडलेल्या मुंब्रा येथील घटनेतील माॅबमद्दे का त्या मुलाला एकटे पाडले ? का मुंब्रा मद्दे मराठी भाषिक मुसलमान राहत नाहीत का धर्माचे नावावर त्या जाबाज मराठी मुलाला एकटे पाडले.हे असेच जर चालले तर हे यु.पी. बिहार, बंगाल,बा़गलादेशी,रोहींगे,बिळात लपुन छपुन राहणारे पाकिस्तानी,हे मुसलमान आपल्याला आपल्याच राज्यात डोईजड होतील मग आपण कुठे जायचं.हा महाराष्ट्र काय या अक्करमाशी लोकांना आंदन द्यायचा तेव्हा जेव्हा जेव्हा मराठी भाषीकावर इतर लोक रुबाब करतात तेव्हा सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येवून एकमेकांना साथ देऊन याला विरोध करा आणि आपले महाराष्ट्रीयपण जपा.बस एवढे केले तर कोणाची माय व्यायली नाही आपल्या कडे वाकड्या नजरेने पाहण्याची.परत तु शुर मुलाचे खरोखर अभिनंदन आणि मनसे नेते श्री.अविनाश जाधव यांचे सुद्धा आभार त्यांनी सदर मुलांस आधार दिले बद्दल.
@RahulMalve-n5g
@RahulMalve-n5g 16 күн бұрын
👍👍
@vijayraut1965
@vijayraut1965 17 күн бұрын
बरोबर आहे साहेब ❤❤❤
@Shital10Shital10
@Shital10Shital10 16 күн бұрын
मी फक्त मराठी माणसासोबत आर्थिक व्यवहार करणार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@BIGDADDY-143
@BIGDADDY-143 15 күн бұрын
Mag tu Jay bheem Ani Jay shivray bolu nako😢
@aminsunasara-ms5mm
@aminsunasara-ms5mm 13 күн бұрын
Samne wala hindi bol raha tha french nahi Bhasha ke naam par ladte ho Hindi,marathi, gujarati etc sabhi indian language hai sabhi bhashao ka samman karo aur ladai mat karo indian bano
@Shital10Shital10
@Shital10Shital10 13 күн бұрын
@aminsunasara-ms5mm मराठी माणूस तर प्रत्येक भाषेचा सन्मान करते पण दुसरे मराठी भाषेचा सन्मान करत नाही म्हणून काही लोक फक्त म्हणायलाच महाराष्ट्रीयन आहेत पण त्यांचा मराठी संस्कृतीचे काही संबंध नाही
@aminsunasara-ms5mm
@aminsunasara-ms5mm 13 күн бұрын
@@Shital10Shital10 Tar yachat chuki kunachi aahe he vichara?
@agashakil1252
@agashakil1252 17 күн бұрын
मी अविनाश जाधव यांच्याशी सहमत आहे महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि मराठीचा अभिमान झालं पाहिजे
@oneway7490
@oneway7490 16 күн бұрын
हा वाद मराठी आणि परप्रांतीय यांचा नाही आहे. हा वाद हिंदू मुस्लीम आहे. मुंब्रा एरिया आता पूर्ण मुस्लिम एरिया झाला आहे. त्या मुलाला माफी मागायला लावणारे हे सगळे स्थानिक मुस्लिम होते. हे विसरू नका.
@seemarawal3842
@seemarawal3842 16 күн бұрын
Barobar
@shahrukhshaikh9598
@shahrukhshaikh9598 16 күн бұрын
Jevha muslim baddal ulta boltat tevha tumhi loka jhoptat ka
@tomgray9878
@tomgray9878 16 күн бұрын
Mulala marnare shivya denare Sthanik muslim hote.... bhivandi muslim area aahe tya muslims ver FIR zhali ch pahize......Tyachya ver karvahi zali ch pahije....
@BollywoodToday-kgf
@BollywoodToday-kgf 16 күн бұрын
​@@shahrukhshaikh9598 tumhi hindu ch aahet hanun marun muslim keley🤬
@rizzXyguy
@rizzXyguy 16 күн бұрын
Ho a to z muslim hote
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 17 күн бұрын
महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे... परप्रांतीय माजले आहेत त्यांना ट्रेलर दाखवून द्यावे लागणार
@ramkishanlahane5553
@ramkishanlahane5553 17 күн бұрын
Right
@nityanandswamy7106
@nityanandswamy7106 17 күн бұрын
👏
@WeGrowKids
@WeGrowKids 17 күн бұрын
vote nahi??
@Jagdishhkbdfg
@Jagdishhkbdfg 17 күн бұрын
@@WeGrowKids vot nahi milale tri chalel ...
@uttamkerkar8991
@uttamkerkar8991 16 күн бұрын
ऐक बिहारी सौ बिमारी 😂
@ravindrakarale7001
@ravindrakarale7001 16 күн бұрын
सत्ता नसताना सुद्धा गरीबाच्या मदतीला अविनाश साहेब धावून जातात, सलाम तुमच्या कार्याला dada,
@anilkhanvilkar4609
@anilkhanvilkar4609 17 күн бұрын
वस्तु घेणे बंद करा फक्त मराठी माणसाकडे खरेदी करा
@arunpomane9976
@arunpomane9976 17 күн бұрын
हेच आपल्या लोकांना कळत नाही
@manishachavan5775
@manishachavan5775 17 күн бұрын
मराठी माणसा कडे घ्या बरोबर आहे पण जास्त करून मुस्लिमांना भया यांचे जास्त बिझनेस आहे रस्त्यावर दुकान चार पाच मराठी दिसतील भाजी विकत ना
@dhirajsalunkhe5397
@dhirajsalunkhe5397 17 күн бұрын
अरे आपलेच आपले नाहीत बाकीच्यांना बोलून काय फायदा किती तरी असे आहेत आपला वर निघालेला बगवत नाहीं
@vaibhavchobe5147
@vaibhavchobe5147 17 күн бұрын
Aplech lok tyachi chattat
@vivanrockstar2174
@vivanrockstar2174 17 күн бұрын
Sarvane Marathi loka kadun saman ghya nahi tar baki loke mothe hotil
@niteshtayade1507
@niteshtayade1507 17 күн бұрын
जिथे हा प्रकार घडला ना तिथे बुलडोझर लावा पहिले.....जय महाराष्ट्र 🙏
@harishbhaktha208
@harishbhaktha208 17 күн бұрын
100%
@muddsarsheikh9099
@muddsarsheikh9099 16 күн бұрын
अनुछेद क्रमांक २९ वाचून घाय राजे हो का मानू राहिली त..मी पण एक मराठी मुस्लिम आहे आणि मला गर्व आहे मराठी असलाचा ...आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की तू मराठी मध्ये बोल.आपली भाषा इतकी कमी नाहीं की आपण कोणाला जबरदस्ती केली पाहिजे
@shahrukhshaikh9598
@shahrukhshaikh9598 16 күн бұрын
Nitesh ranecha ghari karun dakhwa gandit dum aahe ter aani hindu lokancha ghri buldozer taaka
@umednille
@umednille 16 күн бұрын
कोण चालवणार मनसे असती सत्तेत तर💯 टक्के चालवला असता बुलडोजर
@pramodkamthe5336
@pramodkamthe5336 16 күн бұрын
अविनाश दादा तु लय भारी आहेस रे तुझ्यामुळे मराठी माणसाला न्याय मिळतो जय मनसे दादा लव यू दादा🚩🚩
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 17 күн бұрын
महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे हे त्यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय ऐकायला येणार नाही...जाधव साहेब झिंदाबाद...💐💐💐
@sanjayshivgan3804
@sanjayshivgan3804 16 күн бұрын
जाधव सर छान बोलले. मराठी भाषेचा विषय आहे म्हणून म्हणतो गेल्या आठवड्यात मी पुण्यात पिंपरी मध्ये सायन्स पार्क मध्ये मुलीसोबत तारांगण शो पाहायला गेलो होतो त्यांनी शो चक्क इंग्रजी भाषेत ठेवलेला मी तिथे स्टाफ ना विचारले मराठी शो का नाही तर त्यांनी उत्तर दिले की हिंदी पब्लिक जास्त येते म्हणून. खूप वाईट वाटले पुण्यासारख्या ठिकाणी जी महाराष्ट्राची सांस्कृतिक नागरी तिथे मराठी भाषेचा अपमान झाल्यासारखे वाटले. कृपया अविनाश सरांनी लक्ष दिले तर बरे वाटेल. धन्यवाद अविनाश सर.
@vijayaingle8349
@vijayaingle8349 17 күн бұрын
बाळा तुझ्या धर्याला आमचा सॅल्यूट! आम्ही सहमत अहोत पाठीशी आहोत तुमचे ही दिवस महानगर पालिकेच्या निवडणुकीत जरूर येतील.
@TruthTriumphs777
@TruthTriumphs777 16 күн бұрын
Vote BJP la dila asel... Madam ne?
@VijayDeshmukh-cd3gj
@VijayDeshmukh-cd3gj 16 күн бұрын
@sportsnews1919
@sportsnews1919 12 күн бұрын
All the best Avinash saheb❤
@arunmore2822
@arunmore2822 17 күн бұрын
कडक कायदा बनवा. एक वर्षाची जेल आणि मोठा दंड
@HemangiDhotre-n2d
@HemangiDhotre-n2d 17 күн бұрын
हो अगदीं बरोबर
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 16 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@anitadumbre7351
@anitadumbre7351 16 күн бұрын
Ho brbr
@anitadumbre7351
@anitadumbre7351 16 күн бұрын
Kadak kayda banlach pahije
@asifshaikh5541
@asifshaikh5541 14 күн бұрын
मी मुस्लिम आहे , मला मराठी चा अभिमान आहे , मग तो कोनी ही आसे , मुंब्रा आसे, महाराष्ट्र मढ़े कोनिही राहों, मराठीत च बोलॉयच आमी मराठी मुसलमान , कट्टर छत्रपति शिवाजी महाराजांचा भक्त ❤, जय महाराष्ट्र, जय शिवराय.....
@supriyajadhav1518
@supriyajadhav1518 17 күн бұрын
सर म्हणतात तसा मराठी माणसासाठी हा कायदा झालाच पाहिजे.
@prashantpatil79
@prashantpatil79 17 күн бұрын
❤❤❤ माझा पुढील मत मनसेला आणि माझ्या महाराष्ट्राला वाचवायला ❤❤❤
@pinkyparab587
@pinkyparab587 17 күн бұрын
Manje adhi konala dila hoth bhau tumhi
@ravishep768
@ravishep768 17 күн бұрын
​@@pinkyparab587सुरुवात करत आहेत support करा आपल्यातच भांडू नका
@jyotikakade9143
@jyotikakade9143 17 күн бұрын
गुंडाला
@alipansari2644
@alipansari2644 17 күн бұрын
2000 bhetle ki sample
@onlinearning8969
@onlinearning8969 17 күн бұрын
चांगली गोस्ट आज हळू हळू सर्वांनाच समजेल
@Marathi.Bhasha
@Marathi.Bhasha 16 күн бұрын
भाई आपण महाराष्ट्रातील मुस्लिम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा इत्यादी किंवा अजूनही खूप असे भाग आहे त्याचे मराठी मुस्लिम राहतात म्हणजे आमचा जन्म हा जरी मुस्लिम असला तरी आमची बोलीभाषा ही मराठी आहे तर अशा आपल्याला एक संस्था बनवली पाहिजे किंवा संघटन बनवले पाहिजे ते मराठी मुसलमानांचे आणि त्याच्यामध्ये अनिवार्य राहील की फक्त मराठी बोला कारण मी काही येथे मला चांगले बोलावे म्हणून म्हणत नाही तर या महाराष्ट्र मधील जे मूळ मुस्लिम आहेत म्हणजे जसा मी आहे आमचे शिक्षण हे मराठीत झालेले आहे त्यामुळे आम्हाला सर्वात पहिला मराठी भाषेचा आहे आणि तो राहिलाच पाहिजे
@Expers493
@Expers493 17 күн бұрын
अविनाश जाधवला विधानपरिषद आमदार बनवलं पाहिजे
@santoshposture1912
@santoshposture1912 17 күн бұрын
अगदी बरोबर
@anitadumbre7351
@anitadumbre7351 16 күн бұрын
Ho
@prameshsatam7673
@prameshsatam7673 16 күн бұрын
साहेब मी तुमचा सोबत आहे.....जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻💪💪
@naeemsayyad980
@naeemsayyad980 17 күн бұрын
अविनाश दादा मी पण मुसलमान आहे पण पहिला धर्म माझा महाराष्ट्राचा आहे जे लोक जमली होती ती मुसलमान नव्हती ते लोकं युपी बिहारी चे होते बांगलादेशी होते मराठी म्हणून आपण लोकांनी एकत्र यायला पाहिजे यांना चांगला ठोकला पाहिजे पहिला मुंब्रा दुसरा गोवंडी यांची चांगली ठेचली पाहीजे ....
@jaikumarsingh5577
@jaikumarsingh5577 17 күн бұрын
MUSALMANCH HOTE TE...MUMBRA MHANJE MINI PAKISTAN
@roshanjadhav8189
@roshanjadhav8189 17 күн бұрын
गर्व आहे मित्रा तुझ्या सारख्या साच्या मराठी मुसलमान माणसावर ♥️👌🏻
@Sanatanivichar-ju9lr
@Sanatanivichar-ju9lr 17 күн бұрын
​@@roshanjadhav8189abe te mumbai che muslim hote tyanchi bhasha bhag na bhau...
@sumeetshinde3875
@sumeetshinde3875 17 күн бұрын
Barobar bhava, aplya desha madhe unrest karnare muslim sarv baherche ahet, aple nahi
@Marathi.Bhasha
@Marathi.Bhasha 16 күн бұрын
भाई आपण महाराष्ट्रातील मुस्लिम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा इत्यादी किंवा अजूनही खूप असे भाग आहे त्याचे मराठी मुस्लिम राहतात म्हणजे आमचा जन्म हा जरी मुस्लिम असला तरी आमची बोलीभाषा ही मराठी आहे तर अशा आपल्याला एक संस्था बनवली पाहिजे किंवा संघटन बनवले पाहिजे ते मराठी मुसलमानांचे आणि त्याच्यामध्ये अनिवार्य राहील की फक्त मराठी बोला कारण मी काही येथे मला चांगले बोलावे म्हणून म्हणत नाही तर या महाराष्ट्र मधील जे मूळ मुस्लिम आहेत म्हणजे जसा मी आहे आमचे शिक्षण हे मराठीत झालेले आहे त्यामुळे आम्हाला सर्वात पहिला मराठी भाषेचा आहे आणि तो राहिलाच पाहिजे
@SureshKokare-i1n
@SureshKokare-i1n 16 күн бұрын
मराठी माणसाचं भलं पाहिजे असेल तर राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे
@dineshshetty9215
@dineshshetty9215 11 күн бұрын
मी शिवसैनिक( उध्दव बाळासाहेब ठाकरे) असलो व मनसेच्या काही भुमिके बाबतीत मतभेद असले तरी किमान ह्या बाबतीत तरी श्री.अविनाश जाधव यांच्या या भुमिकेशी १०१% सहमत आहे..👍👍 जय महाराष्ट्र 🚩❤
@surajkotawade1612
@surajkotawade1612 17 күн бұрын
आता तरी मराठी माणसाने विचार केला पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे प्रत्येक मराठी माणसाच्या मदतीला धावून जाणारे एकमेव अविनाश दादा साहेब आम्ही तुमच्या कायम सोबत
@prameshsatam7673
@prameshsatam7673 16 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब खरच खुप छान निर्णय घेतला❤❤❤
@DattatrayBhalerav
@DattatrayBhalerav 17 күн бұрын
फक्त मनसे च पाहिजे.
@akshaydalvi8166
@akshaydalvi8166 15 күн бұрын
मा.श्री.अविनाश जाधव साहेब अशा माणसांना नक्की मनसे पॅटर्न ने सरळ करावं लागणार खूप मस्ती आलेली आहे यांना Only मनसे.. 💪💯💪
@मीमुंबईकर-भ3ख
@मीमुंबईकर-भ3ख 17 күн бұрын
दादा दोन निवडणुकींना आम्ही पक्ष म्हणून मतदान केलं पण या निवडणुकीला आम्ही मराठी म्हणून मतदान करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला
@sachinmalkar1313
@sachinmalkar1313 17 күн бұрын
Fakt hindi bhashik bjp congress la sath deu naka ani sarv ektra ya
@sagaroak1852
@sagaroak1852 16 күн бұрын
हो अविनाश साहेब, खरं आहे आपले मुख्यमंत्री घेतील निर्णय....❤❤एकनाथ भाई आहेत.. ❤️❤️❤️🚩🚩🚩🌺
@SanketGawade-m9o
@SanketGawade-m9o 17 күн бұрын
Sir पोलिसांवर आधी ॲक्शन घेतली पाहिजे
@Rider_a.j_1537
@Rider_a.j_1537 17 күн бұрын
ऑर्डर कोण देणार त्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी तुमच्याकडे आदिपन आणि आतपन पाठच दाखवली...😂
@KabaddiKabaddi-z3i
@KabaddiKabaddi-z3i 17 күн бұрын
Police nich aahet re
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 17 күн бұрын
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi ashya police Bharati madhe sc st obc nt vjnt abcd reservation tatakal band Kara Jay shivaji jay bhavani
@MunniValvi
@MunniValvi 17 күн бұрын
Cast walyancha dosh nahi arkshan mhnun ordu nko bhau open walyanna thigbhar jaga astat cast ky gheun basala ahe​@@anilgaikwad2202
@marathikatta5179
@marathikatta5179 15 күн бұрын
​@@KabaddiKabaddi-z3inich kuth bhikarchot ahet tya bhartya band Kara bc
@mukeshnakti5698
@mukeshnakti5698 15 күн бұрын
अविनाश दादा नमस्कार.... मी एक माजी सैनिक आहे... अशीच घटना आमच्या इथे सुद्धा माझ्या मुलासोबत घडली आहे.... शाळेचे एका कार्यक्रमात 01/01/2025 एका मुस्लिम मुलीशी माझ्या मुलाचे प्रेम संबंध आहेत या संशयावरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मी त्यांच्यावर रीतसर कम्प्लीट सुद्धा केली पण मला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. मी रायगड जिल्हा मुरुड जंजिरा तिथे होणार आहे
@hiteshd2532
@hiteshd2532 17 күн бұрын
विषय मराठी भाषेवरती येतो तेव्हा मनसेच असते , दुसरे पक्ष जातात तरी कुठे???
@ganeshthakur-m5p
@ganeshthakur-m5p 17 күн бұрын
दुसरे पक्ष हिजडे आहेत टाळी वाजवायला येतात😂😂
@lotsofjokes.
@lotsofjokes. 17 күн бұрын
Karan manse kade toch ek muddha shilak aahe ,, berojgari, manipur,aani itar mudde var gap aasti...karna tyla mahiti aahe marathi marati kel tar vote detil..pan assa nhi aahe ...marathi mansus hushar jhala aahe aata..tyala aata kalal aaahe poltics kaddi kunache nastat manun manse ek pan seat yet nhi
@Thoughtfli-x
@Thoughtfli-x 16 күн бұрын
मनसे दुसरे पण मुद्धे घेते भाऊ.. तुला हा एकच दिसतो त्याला आता दुसरे काही नाही करू शकत. मनसे आधी पासून म्हणतेय की मराठी मुलांना नोकरी मध्ये प्राध्यान भेटल पाहिजे. पण तुम्हा सारखा लोकांना ते दिसत नाही तुम्ही whastapp युनिव्हर्सिटी मधून न्यान घेता आणि इथे येऊन पाजळता. जसं दुसऱ्या राज्यांमधे तेथील लोकल मुलांना प्राद्यान दिलं जात. आणि BJP किंवा काँग्रेस निवडून येते तेव्हा ते लोक या मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत कारण तस केलं तर साहजिकच व्होटिंग मध्ये फरक येईल. पण मनसे या गोष्टी माहीत असताना सुद्धा हे मुद्दे उचलून धरतात. आणि जेव्हा एखादी भरती निघते रेल्वे किंवा आणखी कोणती तेव्हा त्याची पहिली न्यूज बाहेरील राज्यातील पेपर मध्ये छापली जाते.
@vishalgavankar4071
@vishalgavankar4071 16 күн бұрын
@@lotsofjokes. je hya mulabarobar ghadla ahe na tasa tujhya barobar ghadel tewa akkal yeil bahutek tula. marathi manus kahi hushar nahi jhalay divsendivas gaafil hot chalala ahe tyachya hya maharashtra madhey baherche lok yeun tyachich asmita sampavat ahe he tyachya murkha panamule hot ahe.
@marutizore9452
@marutizore9452 16 күн бұрын
​@@lotsofjokes. कधी त्यांचा menifesto वाचला आहे का bhadwya
@prashantsolkar9747
@prashantsolkar9747 16 күн бұрын
साहेब येणाऱ्या महानगर पालिका च्या निवडणुकीत आपलीच सत्ता नक्की आहे ...जय मनसे 🚩🚩🙏
@dr.ramdasgite5328
@dr.ramdasgite5328 17 күн бұрын
अगदी बरोबर भाऊ मतदानाच्या वेळेस मराठी समाज हा विचार करत नाही
@nmluvful1
@nmluvful1 17 күн бұрын
नालायक आहेत मराठी माणसं, हिंदुत्व करत बसलेत.
@vaibhavlokhande835
@vaibhavlokhande835 12 күн бұрын
सर आम्ही तुमच्या सोबत आहोत... 🚩🚩🚩
@santoshsathe9215
@santoshsathe9215 17 күн бұрын
ह्या अश्या गोष्टी हर एक मुस्लिम मोहोल्यात होत आहे
@arunyelwankar3404
@arunyelwankar3404 17 күн бұрын
He Muslim jhund mai aate hai Marathi akela aata or bhidta hai.❤
@adityarawate435
@adityarawate435 16 күн бұрын
जैन, गुजराती सोसायटी मध्ये सुध्दा होते असे हा मुद्दा मराठी माणसाचा आहे, हिंदू मुस्लिम करून मुद्दा भरकटू नका
@SandipGharat-c7t
@SandipGharat-c7t 16 күн бұрын
दादा 1 नंबर 🔥🔥🔥 खर म्हणालात..जय महाराष्ट्र 🚩🚩
@kashinathshende9986
@kashinathshende9986 17 күн бұрын
जाधव साहेब आपले पहीले अभिनंदन आपल्या सारख्या नेत्याची आवश्यकता आहे 🙏💐
@mathsreasoninglove3336
@mathsreasoninglove3336 16 күн бұрын
I'm from up ,,jai Maharashtra jai maratha jai shivaji maharaj
@hemantg2408
@hemantg2408 17 күн бұрын
बरोबर साहेब only मनसे
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 16 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@suniljadhav4281
@suniljadhav4281 17 күн бұрын
एकदम बरोबर बोले जाधव साहेब पैशानी आपला महाराष्ट्र विकला गेला मराठी माणसाने जागे व्हा
@sameermhatre4534
@sameermhatre4534 16 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@namrataapkar689
@namrataapkar689 17 күн бұрын
मराठी माणसा आता तरी जागे व्हा जय मनसे
@sonalshandal3547
@sonalshandal3547 15 күн бұрын
I m from Himachal but still I support ❤❤❤
@doodhe
@doodhe 17 күн бұрын
Avinash saheb barobar boltyat❤❤
@santoshshelke9823
@santoshshelke9823 16 күн бұрын
अविनाश जाधव सर हे नेहमी मराठी माणसासाठी लढत असतात. जय मनसे 🙏
@ajaybhujbal8738
@ajaybhujbal8738 17 күн бұрын
साहेब मुंबऱ्यात घुसा त्यांना वाटतंय हा वेगळा महाराष्ट्र आहे 😡
@sanjaykadam8281
@sanjaykadam8281 17 күн бұрын
कायदा कडक क्र action घ्या
@yuvrajghanghavarts3521
@yuvrajghanghavarts3521 16 күн бұрын
अविनाश जाधव साहेब आम्ही नेहमीच तुमच्या आणि मनसेच्या मागे असु पण तुम्ही ह्या लोकांना शिक्षा द्यावी...🚩🚩🚩हा महाराष्ट्र शिवछत्रपतीचा विच्यारावर चालणारा आहे...
@ganeshpachange4729
@ganeshpachange4729 17 күн бұрын
सगळीकडे परप्रांतीय महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात राहून इथल्याच लोकांना दादागिरी करतात. राज साहेब ठाकरे भविष्यात मुख्यमंत्री करावेच लागतील
@sudhakarsalvi6631
@sudhakarsalvi6631 16 күн бұрын
हे दोघे भाऊ म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्व चांगले होऊ शकते
@mangeshlahane8180
@mangeshlahane8180 17 күн бұрын
परप्रांतीयांना राज साहेब ठाकरे किंवा मराठी माणसांची धबधबा दाखवावा ही माझी विनंती आहे त्याच वेळेस त्यांना कळल महाराष्ट्र मध्ये कसे राहावे लागते खरोखरच महाराष्ट्रातील माणसांची खूप गळची भी होत आहे
@DattatrayMuke-z8g
@DattatrayMuke-z8g 16 күн бұрын
बरोबर आहे दादा
@IMRANKHAN-qw5wn
@IMRANKHAN-qw5wn 17 күн бұрын
मराठी महाराष्ट्राची भाषा आहे। मराठी आपल्या येत का नाय येत मराठी चाहे सम्मान व्हायला पहिजे।
@dbtapkir3761
@dbtapkir3761 15 күн бұрын
श्री अविनाश जाधव साहेब अगदी बरोबर सांगत आहेत. मुम्ब्रा येथे मराठी लोकांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
@EshanviHemade
@EshanviHemade 17 күн бұрын
Jay aadivasi ❤ jay MNS❤
@blackthunder3137
@blackthunder3137 16 күн бұрын
एकदम सटीक विचार.
@rahultaware490
@rahultaware490 17 күн бұрын
परप्रांतीयांचे दात तोडले पाहिजे आणि अविदादा बोलतायत त्याप्रमाणे कायदा बनवायला हवा बिजेपीने नाहीतर बिजेपीच नको
@sahadevnaik5056
@sahadevnaik5056 17 күн бұрын
मराठी भाषेबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल किंवा मराठी भाषेचा अपमान करत असेल तर त्यासाठी कडक कायदा केली पाहिजे. आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई केली पाहिजे. जय महाराष्ट्र 🚩🚩
@ShirishPainjane
@ShirishPainjane 13 күн бұрын
देवेंद्र साहेबांच्या कडे होम मिनिस्टर आहे त्यांनी ते व्यवस्थित सांभाळावं
@balasopatil7434
@balasopatil7434 16 күн бұрын
Jai Maharashtra A j
@VineetaNalavade
@VineetaNalavade 17 күн бұрын
अविनाश दादा बरोबर बोलता अजून वेळ गेली नाही आहे सर्व मराठी माणसाणे पुढे या आणि आपल्या बांधला सपोर्ट करा आपला महाराष्ट्र आहे हा
@VishalthakurThakur-r9h
@VishalthakurThakur-r9h 15 күн бұрын
एक दम खर आहे मराठी अभिजात भाषेचा काय फायदा कडक कायदा झाला पाहिजे मराठी भाषे साठी
@RajaramBharmal
@RajaramBharmal 17 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब अगदी बरोबर साहेब
@JagadishPWeling
@JagadishPWeling 15 күн бұрын
Ek dum barobar Avinash dada ❤
@prakashbidaye981
@prakashbidaye981 17 күн бұрын
आता तरी महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येऊन महानगरपालिकेत सत्तेत आणूया.
@_SeemaMumbaikar_
@_SeemaMumbaikar_ 15 күн бұрын
Jay Maharashtra, 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
@kadamrohan008
@kadamrohan008 17 күн бұрын
आम्ही कामावर वर पण मराठी बोलायला लागलो तर ते समजून नाही घेत ह्या बदल काय केलं पाहिजे मराठी माणसांनी.....तरच मराठी माणूस टिकेल
@backgroundvideocreater1206
@backgroundvideocreater1206 17 күн бұрын
manse la matdan ajun kay karnar apan todun taka to office
@jayshrigadekar7630
@jayshrigadekar7630 16 күн бұрын
बरोबर
@sandipbhoite836
@sandipbhoite836 17 күн бұрын
खरी गोष्ट आहे सर
@shashikantmane9979
@shashikantmane9979 16 күн бұрын
अविनाश जी सलाम आहे तुम्हाला, अशी च मोहीम चालू ठेवा मराठी रक्त तापायला वेळ लागतो. एकदा तापलं की ते लवकर थंड पण होत नाही. त्यामुळे आपण जे करीत आहात ते हिंदू धर्म टिकावा म्हणून करीत आहात आणि यांची नोंद इतिहास घेत असतो.इतकी आक्रमण होऊन देखील हिंदू धर्म टिकून आहे. पुन्हा एकदा सलाम मनसे.
@sitaramnirmal7294
@sitaramnirmal7294 17 күн бұрын
साहेब मीआपल्या माणसांना पहील्या पासुन हेच सांगतोय जय मनसे
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 15 күн бұрын
*दादा तुम्ही जे काय केलं ते एकदम योग्य आहे माझं तर हे म्हणणं आहे की मनसे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ह्यांनी ह्या सर्व प्रकारची दखल घ्यावी मराठी माणूस जागा हो एक जुटीचा धागा हो जय भीम जय महाराष्ट्र
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 17 күн бұрын
मी भाजप कार्यकर्ता आहे पण आता मुंबई मनपा मनसेच्या ताब्यात द्या नाहितर मराठी माणसाचं अवघड होईल
@madhuribadade1120
@madhuribadade1120 17 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रीयांच मतदान करायचा अधिकार पाहिजे. बाहेरच्या सगळ्या परराज्यातील लोकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे.आधारकार्ड पण बाहेच्या लोकांना दिले नाही पाहिजे.
@incrediblestocktreasure3518
@incrediblestocktreasure3518 16 күн бұрын
Migrants na apan lokach business deun ithe styaik honchi vat mokali karato, mag he lok voting madhe participate kartat (lobby banvun) ani tya badlyat politician na nachvatat. Tya peksha hya lokana 1 rs chavpan business deu naka, apala expense hya lokancha income bantoy.
@maheshyadav-vq4de
@maheshyadav-vq4de 16 күн бұрын
जय महाराष्ट्र 🎉
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 17 күн бұрын
दोन्ही शिवसेना काय करीत आहेत ? शिवसेनेचे कोणी नेते त्या मुलाला भेटायला गेलेत काय ?
@indianmagic9663
@indianmagic9663 14 күн бұрын
ते फक्त प्राजक्ता मlळी ला भेटतील......
@ranjeetrajput571
@ranjeetrajput571 14 күн бұрын
दोन्ही शिवसेना शेट्ये उपडत आहेत मते त्यांना आणि मदत मागायची मनसे कडे हे मराठीच भडवे आहेत यांना अविनाश जाधव दिसले नाहीत आमदार करणे साठी हे दु्दैव आहे साले
@drhemanginakhwa4392
@drhemanginakhwa4392 16 күн бұрын
Ekdam barobar bollat Bhai...
@smitavarose8565
@smitavarose8565 17 күн бұрын
महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोललंच पाहिजे अविनाश जाधव सर 🙏🙏🙏🙏सलाम
@sachinjadhav7055
@sachinjadhav7055 12 күн бұрын
हाण्याचीत आत्ता यांना जशाच तस मराठी बाणा 🔥🔥🔥🔥🔥🔥
@NarendraBachhav-v3r
@NarendraBachhav-v3r 17 күн бұрын
अविनाश जाधव साहेब खूप छान
@dattatrayavhad8324
@dattatrayavhad8324 16 күн бұрын
मराठी मानसाची बाजु घेणार मनसेला सलाम.जाधव साहेब ठाण्याचे राजा आहे.ते प्रत्येक मराठी माणसांची बाजु घेऊन बोलतात सलाम तुमच्या कामाला
@RameshGurav-u5w
@RameshGurav-u5w 17 күн бұрын
बरोबर साहेब
@RamdaskalgudeKalgude-zx6yj
@RamdaskalgudeKalgude-zx6yj 15 күн бұрын
काही पण असू द्या पण त्याला मराठी आल्याच पाहिजे 🙏🚩🚩 जय शिवराय
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 17 күн бұрын
या महाराष्ट्राचं दुर्दैव , अविनाश दादा सारखा माणूस विधान सभेत पाठवला नाही मराठी माणसानी ❤❤❤
@shravan9697
@shravan9697 17 күн бұрын
बरोबर आहे साहेब याच्यावर कायदा झालाच पाहिजे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 17 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे ह्या मुद्द्यांवर आम्ही महायुतीला व्होट दिले आहे देवेंद्र फडणवीस काय action घेणार बघूया. मनसे चे मनःपूर्वक आभार ❤
@sureshMH37
@sureshMH37 16 күн бұрын
अजून हिंदी भाषिक आयात करणार....!
@rohan9857
@rohan9857 17 күн бұрын
Jai Maharashtra ata time jage vhycha
@shivajiranjane
@shivajiranjane 15 күн бұрын
मराठी माणसाला हलक्याच घेणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे जय आदिवासी जय भीम जय शिवराय❤
@marathikatta5179
@marathikatta5179 12 күн бұрын
Nuste comment krun kahi honr nahi
@Udaykmum
@Udaykmum 17 күн бұрын
आपले अभिनंदन 💐 आपण योग्य बोलत असला तरी मुंबई ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही मराठी शाळा मराठी कामगार या विषयात काम केले पाहिजे शेतकरी विषय हाताळवा. परप्रांतीय येणे रोखा. आत्मपरीक्षण करावे नंतर हिंदीत बोलण्यात काही गरज नव्हती मराठी समजत नसेल तर मराठी जाणणारे पत्रकार नेमतील
@PavanBidwai
@PavanBidwai 13 күн бұрын
Ekdam barobar aahe dada tumch 💯
@moviesmore1382
@moviesmore1382 17 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब याना ... गृहमंत्री पद असते...तर .. हे.. नसते.. झाले..😢🚩🚩🚩
@MrAtulkashid
@MrAtulkashid 17 күн бұрын
Good joke sir.....tyanchya chiranjivanchya loksabha area madhe he zalay
@MayurDhumal-c5k
@MayurDhumal-c5k 17 күн бұрын
Aaj mumbai madhe fkt 1 ani jite he baap bete amdar khasdar aahe na tithe hya goshti ghadta aahet aata vichara na shivsene chi bhumika kai ki marathi mansala nivadnuk jhala tase visarlat
@viveksureshmhapadi6744
@viveksureshmhapadi6744 16 күн бұрын
एकदम बरोबर बोलले अविनाश दादा.👍🚩🙏
@yogeshkatale962
@yogeshkatale962 16 күн бұрын
आता ह्या लोकांचा माज उतरवायला पाहिजे .अविनाश जाधव साहेब सगळ्यांनी मदत करूया .
@Sulemansurve-x1y
@Sulemansurve-x1y 17 күн бұрын
मुंब्रा भारताचाचं नाही राहिला तिथं महाराष्ट्राचं काय घेऊन बसलात अविनाशजीं? आपली मराठी साठी तळमळ आम्हाला कळते पण सर्वसामान्य मराठी माणसासाठी आपली मनसे ची मराठी साठी अग्रही भूमिका तितकीशी सुस्पष्ट नाही कारण मनसेचे कार्यकर्ते जेंव्हा त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेट मराठीत लिहून अर्थात चक्क फॅन्सी नंबर प्लेट लावून मिरवतात कीव येते हो त्यांची जरा सांगा त्यांना 🙏
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН