मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती

  Рет қаралды 101,875

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
.......................................................……......................
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
उपासना शिबिराला येऊन सर्व आधी व्याधींवर उपासना शिकवली जाते जसे की,संसारिकप्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपासना व समुपदेशन,माळ परडीची ज्ञानमाळ म्हणजेच गुरूदीक्षा तसेच व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपासना तसेच शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून ईश्वरी उपसनेद्वारे सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 264
@ajitdolare487
@ajitdolare487 10 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव नमोः आदेश
@vilasgite4083
@vilasgite4083 2 ай бұрын
छान माहिती दिली आहे तुम्ही
@vishuwaghmare2373
@vishuwaghmare2373 10 ай бұрын
गुरुजी अतिशय सूंदर चागली माहिती दिली धन्यवाद
@ashokghawali9870
@ashokghawali9870 8 ай бұрын
अप्रतीम माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार
@rhushikeshpawar4333
@rhushikeshpawar4333 3 ай бұрын
छान माहिती गुरुजी 👏
@guravdinesh
@guravdinesh 10 ай бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 आपण खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली आणि ज्ञानात वाढ झाली. एक विनवणी आहे. खंडोबा नवरात्र जवळ आले आहे. त्यावर एखादा Video बनवाल का.🙏🙏🙏
@ushadeshmukh6256
@ushadeshmukh6256 Ай бұрын
धन्यवाद गुरुजी !! शतशत नमन!!
@prashantthorat3849
@prashantthorat3849 8 ай бұрын
Guruji, very nice explained, many doubts get cleared , I'm sufferings from this .
@sunitathakur721
@sunitathakur721 7 ай бұрын
चांगली माहिती मिळाली, साष्टांग नमस्कार...,
@RajendraJadhav-q3r
@RajendraJadhav-q3r 7 ай бұрын
Gurujie very nice Super Jay jagdamba Namskar
@vijayagujarati7701
@vijayagujarati7701 7 ай бұрын
Good explaination
@prataprathod2198
@prataprathod2198 10 ай бұрын
बड़े बाबा मच्छीदरनाथ को आदेश नवनाथ चौरासी सिद्धों को आदेश आदेश अमुल जानकारी दी आपने निस्वार्थ भाव से शत् शत् नमन करता हूं आपको
@AkshadaKadam-lk7xb
@AkshadaKadam-lk7xb 10 ай бұрын
जय जगदंब नामो आदेश भाऊ.
@himagaurijoshi
@himagaurijoshi 9 ай бұрын
Khup chan mahiti dili guruji😊 amchua ghari mangal karya adhi savashna,manvin n munja sathi mulala jewayla bolavle jate.... N oti bharun n munja mulala kapde dile jatat.... But nakki kay prakar ahe he mahiti navte....atta kalale mala
@sapanarevelli3463
@sapanarevelli3463 10 ай бұрын
Jay jagdamba guruji,🙏🙏🙏🙏🙏
@rameshjantre4236
@rameshjantre4236 7 ай бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माझ्या घरामागे 7=महिन्याचे पिंपळाचे झाड उगवले आहे पश्चिम दिशेस त्याचे काय करावे
@nimeshdongare8830
@nimeshdongare8830 7 ай бұрын
गुरुजी मी थोरा मोठया कडून ऐकले आहे की एखाद्या बटू ची मुंज झाली पण सोड मुंज व्हायच्या आधी त्याचे निधन झाले तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही व तो मुंजा होतो, मोठे झाल्यावर विवाहा आधी मरण आले तर त्याचे अग्नी द्यायच्या वेळेस रुई च्या झाडाशी लग्न लावले जाते असे ऐकले होते,तुमचे काय म्हणणे आहे
@dattapatil-ze7zp
@dattapatil-ze7zp 9 ай бұрын
जय गुरुदेव मी दत्ता पाटील तुमच्या चरणी माझा शिर्सास्तांग नमस्कार गुरुजी
@manisharandhir6060
@manisharandhir6060 7 ай бұрын
Jay Jagdamba
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक 10 ай бұрын
3:11 गुरुजी मी पण गुरव च आहे पण आमचं गोत्र शांडिल्य असल्याने आम्ही शांडिल्य गोत्रीय सामवेदी ब्राम्हण आहोत संविधानी दृष्ट्या गुरव समाजाला भिक्षूक समाज मानून OBC केटेगीरी मध्ये ठेवले आहे असो शेवटी आपण सर्व आई जगदंबेचीच लेकरं आहोत 😊 गुरुजी आपण शितला माते वर एक वीडियो बनवावा कारण; काही ठीकाणी शितला मातेला देवी मणून पुजले जात आहे तर काही ठीकाणी शितला मसानी म्हणुन पुजले जात आहे मग यात काही भेद आहे की या एकच आहेत ? काही ठीकाणी शितला मातेला गरम पदार्थ चालत नाही शिळा नैवेद्य दाखविला जातो मग हे योग्य आहे का ? या विषयावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती 🙏🙏🙏
@tusharnangare9609
@tusharnangare9609 7 ай бұрын
नमो आदेश
@VitthalKumbhare-pc3oc
@VitthalKumbhare-pc3oc 8 ай бұрын
मुंजा याला मुक्त मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय उपाय करतात याचाही खुलासा करावा.
@anitarathod4918
@anitarathod4918 3 ай бұрын
बरोबर आहे हे
@KalyaniJoshi-to9sq
@KalyaniJoshi-to9sq 4 ай бұрын
Guruji आमच्या कडे दोन मुंजजे आहे आणि त्यातून माझ्या mistrachi प्रगती v सनतान योग नाही काय करावं
@priyankathosar6648
@priyankathosar6648 10 ай бұрын
Jay jagdamb Guruji
@ramdastonde8808
@ramdastonde8808 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत गुरुजी खूप छान वाटले जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी लाईव्ह कधी येणार आहे आम्ही वाट पाहत आहोत
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 10 ай бұрын
जंय जगदंब गुरुजी कुरळ्या छायापुरुष हमजाद यावर व्हिडिओ बनविला तर अनेकांना ज्ञान मिळेल जंय जगदंब गुरुजी
@Raghunandan-wp7ll
@Raghunandan-wp7ll 5 ай бұрын
माझा भाऊ लग्न होण्यापूर्वी वारला तो माझ्या सावत्रभाऊ होता तर त्याला पित्रूमोक्ष अमावास्या ला आई वडील सोबत पात्र वाढल तर चालेल का सांगावे
@VasantGangurde-b5t
@VasantGangurde-b5t 7 ай бұрын
देवा नमस्कार
@purushottamtarwal1811
@purushottamtarwal1811 7 ай бұрын
Om
@ratnakaradane2122
@ratnakaradane2122 7 ай бұрын
Guruji muja devachi mahiti sagitli mi munga he nav ekale hote mulacha lagnat bandh ahe mi dorlax kele parntu apan khop chanli mahiti sagun mala vishvaspatra kele yakaritakup khop dhanavad jay jagdhba mata ❤❤❤ 21:20
@VishnuSarode-bv1if
@VishnuSarode-bv1if 4 ай бұрын
Lahan mulana to jast bhovato ka?
@madhuriparaskar2923
@madhuriparaskar2923 8 ай бұрын
माझ्या सासुबाई नि डाका वाजू न देव घरात एका छोट्या दगडाला शेंदूर लावून स्थापन केला आहे मग आम्ही आत्ता काय करावे
@PavanJadhav-qp2wo
@PavanJadhav-qp2wo 22 күн бұрын
गुरू जी जन्म ाताचमुल वारल तर मुज होते कामागेदशनश न करा विनंती आहे धन्यवाद
@jayathange1196
@jayathange1196 7 ай бұрын
Guru ji maze pati mala lagana nantar nehami bolache ki maza madi jiv Guntu Nako Tula tras hoel.. jeva mi vichar pus Keli tar sangit le ki tumcha pati madi jo sasu ne jo mulga Marla hota to muja pati made ahe te khup tras dila aaj mi vegale rahte .kay karo guru ji khup thakle mi
@avinashnehete1031
@avinashnehete1031 7 ай бұрын
नमस्कार गुरूजी मुंज्या हा १ ते १० वर्षाचा ,मानला जातो, विर हा १० वर्षे वर पण ज्याच लग्न न होता तो वारतो तो विर बोलला जातो ,व जर १६ वर्षाचा पोरगा पण त्याच लग्न झाल ( त्याला हळद लागली ) तर तो पितर गणला जातो
@joshanadasle7988
@joshanadasle7988 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी मुलांच्या लग्नात देवांचे टाक बनवले त्यात सोनाराने मुंजाचा पण टाक बनवला तर तो देवाऱ्यात ठेवावा की नाही कृपा करून सांगा
@smitavantekar538
@smitavantekar538 10 ай бұрын
मुंजाचा टाक पिंपळ वृक्षाखाली ठेवा व रोज दिवाबत्ती करुन गूळ लाह्या आणि चुरमुरे,व चणे फुटाणे ठेवा.नारळ,पान सुपारी चा विडा,दक्षिणा, फुले ,तांदूळ ठेवा,व लिंबू, दही भात, मिठाई ठेवा.दर अमावस्येला हा उपाय करा. ॐ विष्णवे नमः चा जप १०८ वेळा करा.मुंजाचे अस्तित्व पिंपळ वृक्षावर असते.अशी मान्यता आहे. अथवा उत्तर दिशेला घरी देव्हारा ठेवून मुंजाचा चांदीचा टाक दक्षिण दिशेला तोंड करून उभा ठेवा.व दर अमावास्येला नारळ विड्याचा मान पान, नैवेद्य ठेवा, घरच्या मुंजाला देवाच्या देव्हा-यात ठेवू नये,मुंजाचे स्थान उत्तर दिशेला असावे.व तोंड दक्षिणेकडे असावे. व देवाचे स्थान पूर्व दिशेला असावे व तोंड पश्चिमेला असावे.धन्यवाद.
@arjunovhalovhal867
@arjunovhalovhal867 8 ай бұрын
मुंजा ani जेन येकच ahe ka
@dancelover9706
@dancelover9706 10 ай бұрын
गुरूवर्य आमचे कुलदेवता झाठुबा आहे असे म्हणतात हे मला वाटत नाही मला असे वाटते की जोतिबा च झाठूबा असे वाटते
@Nihaal_raaz
@Nihaal_raaz 10 ай бұрын
😂😂
@shailajapandharkar7432
@shailajapandharkar7432 10 ай бұрын
मुलगी लग्न न झालेली असेल तर तिचे काय
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 ай бұрын
अशा मुलीला कुमारिका लक्ष्मी असे म्हटले जाते, ती मुंजा पेक्षा फार सौम्य असते तिची मूर्ती,टाक इत्यादी स्थापन करण्याची आवश्यकता नसते
@SunilAuti-qv2dd
@SunilAuti-qv2dd 7 ай бұрын
मुंजोबा महाराज आमच्या वाड्यात वडिलोपार्जति आहे पन आम्हांला कधीच कोनता त्रास झाला नाही जय मुंजोबा महाराज ❤❤❤❤
@empowerspehere8
@empowerspehere8 4 ай бұрын
Same
@ushadeshmukh6256
@ushadeshmukh6256 Ай бұрын
🙏🙏🌹🌹 जय मुंजोबा महाराज की जय!!🙏🌹🌹🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@yogeshwardesai1607
@yogeshwardesai1607 3 ай бұрын
गुरुजी आपल्या शी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावे लागेल कारण हा त्रास माझ्या मुलाला पण आहे धन्यवाद गुरुजी
@varshakulkarni5640
@varshakulkarni5640 Ай бұрын
सासुबाई नी माझ्या मुलाच्या मौंजीत च त्याची सोंडमौंज करुन घेतली तर तसे योग्य असेल का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
खरे तर तसे मान्य नाही, परंतु हल्ली पुरोहित मुंज विधी मध्ये सोडमुंज करून घेतात, कारण बटुकाला धोका राहू नये हा त्यामागचा उद्देश असतो
@UserMVG7524
@UserMVG7524 7 ай бұрын
मला मुंजाचा ञास सांगितला आहे 11वर्ष झाली लग्नाला मूल होत नाहीत काही उपाय असेल तर सांगा प्लीज नमस्कार 🙏
@ruturajjoshi7454
@ruturajjoshi7454 7 ай бұрын
जय श्रीराम 🌹🙏 जय हनुमान 🌹🙏 ॐ श्री कालभैरवाय नमः 🌹🙏 जय महाकाली 🌹🙏जय शनिदेव 🌹🙏
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 10 ай бұрын
गुरू प्रणाम आपल्या तात्पुरते ची स्तुती करावी तेवढी कमी मुंजा बाबत मार्गदर्शन करावे अशी मी आपणास विनंती करून 8_10 दिवस देखील झाले नाहीत तर आपण लगेच मार्गदर्शन केले. धन्यवाद गुरू 🙏
@chandrakantpalde6610
@chandrakantpalde6610 10 ай бұрын
गुरुजी, आपले नित्य ज्ञानी व आध्यात्मिक व्हिडीओ मी पाहतो आहे, सखोल माहिती देत आहात, त्या बद्द्ल आपले मनपूर्वक आभार ! गुरुजी, कृपया आदिवासी हिरवे देव याबद्दल ची माहिती द्यावी, ही विनंती,
@successmind9445
@successmind9445 28 күн бұрын
*मुंज चे कडे आहे देव्हर्यात तर ठेवाबे का*
@b.k.rautsir3919
@b.k.rautsir3919 12 күн бұрын
आदरणीयआंधळे सर नमस्कार, मी माध्यमिक शाळेवर शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी व्याख्यानमाला चालते त्या व्याख्यानमालेसाठी आपण एक दिवसाचे व्याख्यान कराल का..
@yashdeshmukh100
@yashdeshmukh100 18 күн бұрын
मुंजाचा नैवेद्य कोणत्या दिवशी दाखवावा का चैत्र किवा श्रावण महिन्यात कोणत्या दिवशी दाखवावा आमच्या कडे टाक आहे पण त्याला नैवेद्य कधी दाखवावा.
@RoshanWankhade-vl2jj
@RoshanWankhade-vl2jj 20 күн бұрын
Saheb as nahi jas tumhi sangitl Pn tumch ek khar ahe ki lagnachya adhi jo marto to ani tyala jar jagrut kel tr tyala munja mhanun jagrut krtat... Anubhav....amhi swata munja jagrut Kela.....pn he khar ahe ki ..to ...khup khatrnak asto
@sunitawange3376
@sunitawange3376 4 ай бұрын
आजी ने नवसाचा मुजाबसवला खाब आहे त्याला शेदुर आहे आनी आता घर पडले तर आता त्या खाबाच्या काय करावे आई वडील वारले तर आता मुजाला घरात नही ठेवले तर चालेल का आनी मलातुमच्याशी।फोन।वर बोलता ऐईल।का।फोन नबर
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 2 ай бұрын
धन्यवाद गुरूजी 🙏 प्लीज address मिळेल का
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी धन्यवाद तुम्ही मुंजोबाची माहिती दिल्या मुळे मला समाधान वाटले .कारण मुंजोबा ची एवढी महिती नव्हती .आमच्या शेतात मुंजे बसविलेले आहे.या नंतर ची माहती मी तुम्हाला उपासना शिबिराला येईन तेंव्हा सांगेन.मला तुमच्या कडून आणखी काही जाणून घ्यायचे आहे. मी दिपाली नाशिक येथे राहते.तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरुजी.🙏🙏
@SushilaDange-v8n
@SushilaDange-v8n 29 күн бұрын
Jay jagdamba guruji mla dhnda chla va yasathi kahi upay sanga maza ghrguti cake cha business ahe please kahitri margdarshan kra
@rushikeshpatil8505
@rushikeshpatil8505 7 ай бұрын
गुरुजी आमच्याकडे पिढ्यानपिढ्या कुलदैवताच्या रूपात मुंजा म्हणून आहे टाक आहेत
@kailasdhole3116
@kailasdhole3116 7 ай бұрын
गुरुजी छान माहिती दिली आहे.एक शंका आहे.आम्ही नव्या फ्लॅट मध्ये राहण्यास गेलो आहोत.तेथे इमारत होण्यापूर्वी शेजारी विहीर होती आणि पिंपळाचे झाड होते.ते बिल्डरने तोडून व विहीर बुजवली आणि इमारती जवळ 15-20 फुटावर दगडाला शेंदूर लावून देवाची स्थापना केली.आम्ही रहिवाश्यांनी त्या ठिकाणी छोटे मंदिर बांधले आहे.पण मूर्ती स्थापन केलेली नाही.अडचण अशीकी विहरीजवळ म्हसोबा असतो तर पिंपळाखाली मुंजोबा समजला जातो.मग आता मंजोबा स्थापवा की म्हसोबा?या ठिकाणी नेमका कोणता देव असावा,याची माहिती देणाऱ्या जुन्या व्यक्ती कोणी नाहीत.त्यामुळे संभ्रम झाला आहे.अशावेळी काय करावे?
@pranbxyz
@pranbxyz 3 ай бұрын
मी एक देवीचा उपासक आहे, माझ्या ज्ञानानुसार लोकांचे शंकानिरसन करतो . मी कधी मुंजोबा पुजा, अभिषेक, बाधेवरील उपाय केले नाही, तसेच इतर कोणत्याही देवी-देवता व महाशक्तीचे उपाय करत नाही व कोणाला सांगतही नाही . भगवंत जसे , विष्णु , महेश, आदिशक्ती , गणेश, सूर्य, लक्ष्मी- सरस्वती यांची बाधा होत नसते कारण ह्या देवांमुळेच पृथ्वी निर्माण झाली व ते आपले रक्षण करतात . मुंजोबा हा परब्रह्माचा रूप नसून स्थानिक देवता आहे . मुंजोबा, म्हसोबा स्थानिय देवता असून त्यांची सेवा व उपासना वंश परंपरागत केली जाते . माझ्या निरिक्षणात आले आहे की काही ठिकाणी मुंजाची स्थापना केलेली असते तर काही ठिकाणी मुंज बिना स्थापनेचा असतो पण त्याच्या पिंपळाला पार व भोवताली मंदीर असतं व लोक तिथे पूजन करतात, यावरून दिसून येते की मुंजोबाच्या मूर्तीची विधिवत स्थापना न करता मुंज हा तिथे वास करतो, कृपा करतो, आशिर्वाद देतो , काहींना बाधा होते . विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती, गणपती इत्यादी देवांसारखी मुंज्याची प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे नसते . तुमच्या घराजवळ पिंपळ व मुंज आहे , मुंजाची पुजा कोणीही करू शकतो पण त्याची प्राणप्रतिष्ठा अथवा स्थापना तोच करू शकतो ज्याच्या घरातील अविवाहीत व्यक्तीच्या नावे मुंजाची स्थापना केली गेली आहे . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या घराजवळील मुंजाल शेंदूर असतो , याचा अर्थ म्हणजे त्या मुंजाची पूर्वी कोणीतरी विधीवत स्थापना नक्कीच केली असेल . तर तुम्हाला त्यासंदर्भात पुनः स्थापना करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही त्या मुंजाच्या वंशातील नाही. तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, त्यामुळे मुंज शांत राहील व तुम्हाला त्रास होणार नाही . जर जास्तच सेवा करण्याची इच्छा असेल तर श्रावणात ५ लहान मुलांना मुंजाच्या नावाने जेऊ घालावे व दक्षिणा द्यावी . तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याच्या मंदिराभोवती पार बांधू शकतात. जर जास्त काही शंका असेल तर तुमच्या जवळपास एखाद्या ठिकाणी मुंजाचे मोठे मंदीर असेल तर तेथिल रहिवाशांना विचारा अथवा तुमच्या भागातील एखाद्या जुन्या पंडीताचा सल्ला घ्या
@kishan7650
@kishan7650 Ай бұрын
विहिरीजवळ आसरा असतात.. त्या मुंजा किंवा म्हसोबा यापेक्षा वेगळ्या असतात..
@PoonamKotwal-l4e
@PoonamKotwal-l4e 4 ай бұрын
गुरुजी मी तुमचा हृडीवो पाहिला दुसरे असेकी माझ्या भावाचे नीधन होऊनही आज पाच ते सहा पिढीतील घरची मंडळी त्याचा मान पाण कधीतरी करतात परंतु आम्हाला त्याचां चांगली प्रचिती त्रास दायक मीलते यासाठी उपाय सांगितले तर बरेच होईल व आपणास माझी विनंती आहे आपला मो न पाठवि णयाची कृपा करावी अजूनही मला बरेचसे प्रश्नाचे कोडे सोडले पाहिजे. मा झे नाव श्रीमती पुनम. आशा करते
@sanjaypowar4976
@sanjaypowar4976 6 ай бұрын
गुरूजी मला काय नको मला फक्त आई वडील याना चागले दिवस दाखवायचे आहेत 🙏 काय केले पाहिजे
@GaneshJadhav-zn8vx
@GaneshJadhav-zn8vx 8 ай бұрын
खुपचं छान माहिती मळाली आपले मनापासुन धन्यवाद
@kumbharevv
@kumbharevv 7 ай бұрын
आपण मोाइलद्वारे प्रश्नाचे उत्तर देवू शकाल काय?
@sushantshinde8923
@sushantshinde8923 3 ай бұрын
सर माझ्या कडे शेती नसल्या मुळे मी मुजंया घर तच पेशल देव्हारेत ठेवला आहे तरी तुम्ही काही माहिती दया
@subhadranikambe7585
@subhadranikambe7585 Ай бұрын
आमच्या घर्यान्यात लहान मुल मरतात आनि आमच्या घरी कोनि सुखी नाही
@subhadranikambe7585
@subhadranikambe7585 Ай бұрын
महाराज तुमी माहीती खुप छान दिली पन माझ निवारन कस होनार मला कस कळनार मंज शांन्त झालेला
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 10 ай бұрын
गुरुजी तुमची खरंच कमाल आहे. रोज एका वेगळ्याच अध्यात्मिक विषयाची माहिती आपण विस्तृतपणे आम्हाला देता व त्याद्वारे समाजात प्रचलित असलेली चुकीची माहिती, प्रथा समोर मांडून योग्य काय व अयोग्य काय याबद्दल आमचे प्रबोधन करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
@prakashkulkarni5237
@prakashkulkarni5237 7 ай бұрын
मुंजा बाबत सखोल माहिती दिली.गैरसमज दूर केले आभारी आहे.गुरुजींना नमस्कार.
@krushnaundare3802
@krushnaundare3802 Ай бұрын
सर गुरुदेव दत्त यांच्या खात्रीशीर साधना सांगा
@alapkulkarni837
@alapkulkarni837 8 ай бұрын
गुरुजी मी गावी माझ्या घराजवळ पिंपळाच्या झाड खाली मुंजा आहे पण तो पिंड रुपी आहे आधी जून मंदिर होत आणि जुनी पिंड होती पण आता नवीन मंदिर नवीन पिंड स्थापन केली आहे त्याला शेंदूर नसतो मग त्याची पिंड आहे तर महादेव सारखी त्याची पूजा केली तर चालेल का पाणी वगैरे अर्पण करून ?
@rohittnathpurtra6605
@rohittnathpurtra6605 9 ай бұрын
मुंजा ची कृपा प्राप्त होते म्हणजे नक्की काय, व दुसरा पश्न असा कि काही माझे मित्र बोलले कि चेडा , मुंजा, माराका हे साधे १ गवताची काडी हालवु शकत नाही तर ते काय लोकांना त्रास देनार किंवा चांगले करनार
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 ай бұрын
मुंजा ही शरीरधारी शक्ती नसून आत्मस्वरूप शक्ती असते त्यामुळे त्याचे कार्य प्रकट स्वरूपात न चालता सुक्ष्मक्रियेद्वारे चालत असते
@vivekbuddhi5829
@vivekbuddhi5829 7 ай бұрын
महाराज, बटुक भैरव कृपा असेल तरी मुंजा त्रास देवू शकतो का?
@rekhadabir8207
@rekhadabir8207 8 ай бұрын
यावर उपाय आहे का?तसेच केलेले वाईट प्रयोग, पैसाबांधणे इ.त्रास पैसेकमीत कमी घेऊन उपाय किंवा करणारी कोणी व्यक्ती खात्रीशीर काढणारी आहे का??असल्यास कृपया याच नं.वर लवकर कळवा!!!!
@patilsunilabhiman7485
@patilsunilabhiman7485 3 ай бұрын
आपणाशी संपर्क कसा होईल गुरुवर्य
@akalpitasardesai7032
@akalpitasardesai7032 7 ай бұрын
मुंजा कधी मुक्त होतो? त्याला पुढील गती कधी मिळते? त्यासाठी काही उपाय असतो का?
@vrushalisindhikar3506
@vrushalisindhikar3506 2 ай бұрын
Dahi bhaat cha nevdya kontya divshi dakhvaycha asto ?
@sangeetadeshmukh3711
@sangeetadeshmukh3711 7 ай бұрын
गुरुजी खरच खूप छान माहिती दिली आपन. एक अनुभव सांगते मी आमचे बिल अडकले म्हणुन पत्रिका दाखवली तर ते बोलले तुमच्या कुळात मुंजा आहे आणि साडे सात आठ वर्षे मला माझ्या कुटुंबाला सापानी डसल्यासारख शरीरात वेदना व्हायच्या किंवा कुणी आपल्याला वाईट बोलले खुप त्रास व्हायचा माझ्या तोंडातुन जायचे ते सापाच गरळ ओकतय आपन लक्ष नाही द्यायचं..काही दिवसानी स्वामी केंद्रांत ऐकलं साप चावुन देवाघरी गेलेल्या कुटुंबाला खुप प्रखर पित्रदोष असतो आणि आमचे तर चूलत सासरे बिनलग्नाचे साप चावुन देवाघरी गेले खुप दुःख भोगले आपन बोलता ते तंतोतंत खर आहे आपल्या सारख्या अध्यात्मिक गुरुमुळे लोकांना खुप धिर येतो संकटमुक्त होतात.खुप खुप आभारी आहे गुरुजी.🎉🎉
@sangeetadeshmukh3711
@sangeetadeshmukh3711 7 ай бұрын
आणि पत्रिका बघुन एक गुरुजी बोलले तुमचा मुंजा कुलुपबंद आहे व त्याची सेवा दिवाबत्ती होत नाही गावाकडे आम्ही सिटीमध्ये त्यामुळे तुमचे बिल अडकले जिव अटकतोय सगळे अडथळे त्यामुळे आणि लक्ष्मी बंधन झाले अस बोलले लक्ष्मी बंधन साठी उपाय सांगाल का कळकळीची विनंती
@rekhadabir8207
@rekhadabir8207 8 ай бұрын
सर, तुम्ही बरोबर योग्य माहिती दिली!!!!
@sam1994989
@sam1994989 9 ай бұрын
काही ठिकाणी मुंजोबासाठी ढाक वाजविण्याची परंपरा आहे तसेच गुळ फुटाणे ठेवून ध्वज पण लावतात ह्या मागे काही शात्र आहे का?
@sudhakarthere8010
@sudhakarthere8010 8 ай бұрын
गुरूजी माझ्या शेताच्या बांधावर पिपंळा च्या झाडा खाली मुजा देव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेंदूर, दही भात, असा नैवेद्य करीतो परंतु या देवा विषयी माहिती नव्हती. धन्यवाद
@udayrajpatil5868
@udayrajpatil5868 4 ай бұрын
गुरुदेव आपल्याला भेटायचे आहे
@smitasonava3595
@smitasonava3595 8 ай бұрын
Jay jagdamb guruji munja sidh zalyavar chat chat asa fatake kinva tiklya fodlya sarkha aavaj yeto he khare aahe ka,ase aavaj kashamule yetat.
@AnandGhatage-c6b
@AnandGhatage-c6b 7 ай бұрын
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 8 ай бұрын
आमच्या येथे जुनी समाधी आहे. त्याच्या शेजारी जुनी बांधलेली विहीर आहे. समाधी भग्न अवस्थेत आहे. सदर समाधी ब्राम्हण व्यक्तीची आहे अशी माहिती समजते. सदर जागा चार पिढी पुर्वी विकत घेतली आहे, या बाबत माहिती द्यावी
@shilathorat4606
@shilathorat4606 7 ай бұрын
गुरुजी विर म्हनुन एक टाक असतो आणि मुंजाचा टाक वेगवेगळे आहे का
@RajhansDairy-m8u
@RajhansDairy-m8u 4 ай бұрын
भारतात रोज अनेक ठिकाणी लग्न न झालेले अनेक जीव मरतात मग ते सगळे मुंजा होतात का? धर्म शास्त्रानुसार प्रत्येक मृत व्यक्तीची आत्मा कधी ना कधी मुक्त होते व पुढच्या प्रवासाला जाणे क्रमप्राप्त असते मग मुंजा बनलेली आत्मा इतक्या पिढ्या कशी राहू शकते. काय मुंजाबा ची आत्मा मुक्त होतच नाही की त्याची इच्छा असेल तरच मुक्त होऊ शकते...कृपया मार्गदर्शन करावे...
@suniljagtap4166
@suniljagtap4166 4 ай бұрын
मुंजा आणि इर मध्ये काय फरक असतो
@MayurRanpise-z8b
@MayurRanpise-z8b 7 ай бұрын
माइयामुलाचयाकुढलितपणपितुरूदोष आहेउपायसाग
@sarang9jkl
@sarang9jkl 25 күн бұрын
धन्यवाद गुरुजी🙏, खूप छान माहिती दिलीत! मुंजा आणी मुंजोबा याबद्दल सांगितले. धन्यवाद 🙏! ॐ नमो नारायण 🌷🙏🙏
@manishashelar6585
@manishashelar6585 6 ай бұрын
Khoop sunder ani upyogi mahity dilit guruji!!! Aaplyala khoop khoop dhanyavaf!!!
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
धन्यवाद
@priyankaadmane2485
@priyankaadmane2485 9 ай бұрын
साती आसरा चा टाक देवघरात चालतो की नाही Please reply 🙏🏻 Karan maza gharat असराचा टाक ahe
@bhaveshjadhav7887
@bhaveshjadhav7887 10 ай бұрын
Jay jagdamb ❤❤❤ 😊 Guruji amchy gharanyt aksmat mrutyu hot ahet ashy 6 / 7 ghatna zhyly ahe ani gharatla mul karta purush jat ahe ani gele 15 years jage gondhal nahi ghatlel amchy pidhila kahi mahitich nahi 🙏🏻 😢krupa asavi 🙏🏻
@krushnaundare3802
@krushnaundare3802 Ай бұрын
छान माहिती
@nileshindore4092
@nileshindore4092 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी थँक्यु exclent जॉब
@AtulChaudhari-k3k
@AtulChaudhari-k3k 10 ай бұрын
What a great person in this world. All my doubts has been cleared regarding munja. Guruvarya u have strong ability to communicate..
@sanjaybhosale-if4rf
@sanjaybhosale-if4rf 10 ай бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली आहे गुरूवर जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤
@yashwantmulay8907
@yashwantmulay8907 8 ай бұрын
Ahmednagar javal bhingar gav aahe tethe swayabhu mulyancha munja aahe tyachimi 18 varsh seva Keli tyala rudrache Abhishek kele char shanivar ak amavasya ase 18varsh kele to munja 300 varsh aahe 300 varsha purvi mulyachya gharat 8 varshchya mulachi munj zali hoti 8 divasa nanter to nahisa zala shodh gheun milala nahi tycha vadilachaya swpmat aala ghara javal aad aahe tethun to tandala baher kadhala tychi sthapna Keli seveche ak mulaga doctor md zala v ak c.a zala
@sangeetagaikwad8567
@sangeetagaikwad8567 10 ай бұрын
जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती सांगितली आहे. गुरूजी खूप लोकांच्या घरात सतत कटकटी असतात त्या मागे खरच नकारात्मक ऊर्जा असते का? जर असे असेल तर उपाय काय आहे. 🙏🙏
@JalindarChikane
@JalindarChikane 10 ай бұрын
जय जगदंब, नमो आदेश गुरूद्वारा🙏🙏🙏🙏
@pushpapendam2185
@pushpapendam2185 9 ай бұрын
जगदंबा गुरूजी हेमुजाबदलमाहीती दिली खुप छान वाटल ऐकुन मला यायचे आहे तरमला सांगा कसे यायचे ते
@NarayanSurvase
@NarayanSurvase 5 ай бұрын
माझ्या शेतामध्ये मुंजाबा देव आहे त्याचे नाव मुंजेश्वर महाराज ठेवावे का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
हो योग्य नाव राहील
@NarayanSurvase
@NarayanSurvase 2 ай бұрын
​@@jagdambadevisansthanआभार
@sunitawange3376
@sunitawange3376 4 ай бұрын
खुप शान माहीती दीली नबर मीडेल का
@YashodaDandekar
@YashodaDandekar 10 ай бұрын
प्रणाम गुरुजी खूप छान माहिती मिळाली मला पण माझ्या कुटुंबाला पण मुंजाचा त्रास आहे असे ब्राह्मण काका सुद्धा बोलत होते
@sharaddhaygude0707
@sharaddhaygude0707 2 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली गुरुजी
"घटस्थापना व उपवास" संबंधित सर्वच प्रश्नाची सखोल उत्तरे व माहिती#घटस्थापना#ghatsthapna#navratri
1:30:24
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 50 М.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 9 МЛН
गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा#kalubai#dhavjipatil#khandoba
18:54
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 132 М.
आंधळे सरांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला मिळाली अशी भयंकर शिक्षा#सप्तशृंगी#saptashrungi#tuljabhavani
28:38
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 53 М.
काळुबाई कुठून आली?52चेडा म्हणजे काय?जाळीतला म्हसोबा नेमका कोण?सर्व उत्तरे #kalubai#tuljapur#dhawaji
17:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 195 М.
#भैरीभवानी देवी नेमकी कोण#तुळजाभवानी व #भैरीभवानी दोन्ही एकच की वेगळ्या?सविस्तर#माहिती#bhairibhavani
14:03
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 206 М.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН