दिवस भर ते तुंबलेले, गलिच्छ राजकारण विडियो मधे अलगत काही तरी नविन आणि मनोरंजक माहिती दिसली की समजुन घ्याच चिन्मय भाऊ आले...😊
@agam0009 ай бұрын
सर्व वृक्षांमध्ये पिंपळ मीच आहे :- श्रीकृष्ण (भगवद्गीता)🙏🏻
@Salunkhe9 ай бұрын
अश्वत्थ
@mayurmirajkar26825 ай бұрын
Yes its the truth
@VP934554 ай бұрын
राधे कृष्णा ❤️🙏
@Mr.SantoshPatil-rg4ru9 ай бұрын
भुताचा विषय म्हणजे चिन्मय भाऊ..... हे एक समीकरण झाले आहे.😊😊
@arjundhunde21185 ай бұрын
Video pan ratri ch 😂😂
@आजके.जमानेका.सुरभिАй бұрын
मस्त बोलतो सर्व गोष्टी.... चिन्मय.
@sohamjadhav0076 ай бұрын
कोण कोण मुंजा मुवी चा ट्रेलर बघून इथ आलंय?
@Silent__pk_6 ай бұрын
Me 😂
@prasadmandavkar13296 ай бұрын
😅
@manojilake82706 ай бұрын
😂
@akashmore76385 ай бұрын
Mi 😅😅😅
@Professor-hd8zw5 ай бұрын
Me pn😂
@milindmistari47919 ай бұрын
आमच्या गावापासून 14km आहे अट्रावल मुंजोबा देवस्थान जागृत आहे, आता पुढच्या महिन्यात 4 शनिवार व सोमवार यात्रा असते , व नवस असतात ,तेथे नवस असताना 1 भक्ता कडे लहान मूल पाणी मागायला आले होते व त्यांनी दिले नव्हते मग ते लोक घरी आले तेव्हा त्यांच्या घरात आपोआप दरवाजे खिडकी बंद असताना सुध्दा आता जोरात दगड जात होते ही घटना आमच्या गावात घडली होती.मग त्यांनी अट्रावल जावून नाक घासणी केली व हा प्रकार बंद झाला.असो पण सक्षातकार म्ह टल तरी चालेल.
@manojdeshmukh22509 ай бұрын
Same incedent happened with us.
@surajkoli43359 ай бұрын
lots of love from atrawal.....ek veda jaun ya mg timhi pn@@manojdeshmukh2250
@JEECETEXPLORER8 ай бұрын
Bhau tu Jalgaon cha ahes
@amiltadavi24656 ай бұрын
Me Bhusawal cha bho
@babastakle5 ай бұрын
❤
@jayantjadhav95469 ай бұрын
पिंपळाच झाड खूप पवित्र आहे... जर तुम्ही नीट इतिहास वाचला तर कळेल की ते किती महान वृक्ष असून जे जे महापुरुष ह्या देशात झाले त्यांचा अन् पिंपळाचा संबंध आहे आहे even त्याच्या संपर्कात हे महान पुरुष बनले..असो परंतु पिंपळ ला बदनाम करायचं काम केलं गेलंय..हे माझे वैयक्तिक मत
@Study-to-Slay6 ай бұрын
खरोखर बोललात तूम्ही... मी जेवढ्या महान व्यक्तींची पुस्तकं वाचलीत त्यांच्या जीवनात पिंपळ हे झाड होत
@birdieindian5 ай бұрын
लोकांनी अंधश्रद्धेमुळे पार झाडाचे पण वर्गीकरण केलंय. वडाचं झाड म्हणजे देवाचं झाड आणि पिंपळ म्हणजे भुताचं स्थान? कमाल आहे बाबा. पण तरी जर ह्या अंधश्रद्धेमुळे जर एखादं झाड तुटायचं वाचत असेल तर बरच आहे 😊
@scccc5265 ай бұрын
बरोबर
@idontcarei5 ай бұрын
SHASHTRAN MADHE SUDDHA PIMPAL LA SARVAT PAVITRA MHANTLA AHE
@idontcarei5 ай бұрын
@@birdieindian LOKANNI KELA ASEL PAR SHASTRA MADHE PIMPAL PAVITRA CH MHNTLA AHE
@ROYALAQUA9 ай бұрын
आजकाल "Thumbnail" बघुन पोरं अंदाज लावायला लागलेत की चिन्मय भाऊ चा व्हिडिओ दिसतोय म्हणून ... 😂😂❤❤... चिन्मय भाऊ चा विषयच हार्ड आहे...
@gauravfakatkar3509 ай бұрын
रात्रीचे 10 वाजलेत घरी एकटाच आहे एक काम करतो उद्या सकाळी पाहतो 😄
@vanitapatil78999 ай бұрын
😂😂😂
@gauravfakatkar3509 ай бұрын
@@vanitapatil7899 😂
@the_vishwada5 ай бұрын
😂
@vinimahalim18635 ай бұрын
😂
@Manoj-Kamthe19919 ай бұрын
"ह्या पारावर गावातलेच रिकामे मुंजे येऊन बसायचे" 04:25 😂😂😂😂
@VinaVankar-we9ep9 ай бұрын
😂😂😂😂😂
@jayeshpawar53276 ай бұрын
😂😂😂
@shirishpd9 ай бұрын
छान, वेगळा विषय, चिन्मय, फार चांगली माहिती, पिंपलासारखा वैभवी वृक्ष, त्याला बदनाम करून टाकले...
@Vatsalateli9 ай бұрын
बदनाम नाही केले. वाचवले. म्हणून गावाकडे पिंपळाचे झाड तोडत नाहीत. आणि शहरात मात्र बिल्डिंग बांधताना अडसर येत असेल तर सर्रास पिंपळाचे सुद्धा झाड तोडतात.
@TV000129 ай бұрын
ज्यांना मोक्ष मिळतो त्यांचा वंश वाढत नाही 🙏🙏.. मृत्यू हे मृत्यू लोकातील सर्वात सुंदर अमृत आहे 🙏💐💐
@pratikgaikwad41785 ай бұрын
Itar kahi details bhetatil ka ya baddal
@TV000125 ай бұрын
@@pratikgaikwad4178 ना धर्म, ना जात, ना कोणताही चमत्कार केवळ ध्यान, आत्मचिंतन
@thombre3699 ай бұрын
Video चालू करायचा आधी माहिती होते की चिन्मय भाऊच आणणार 😀😁😊😊
व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच लाईक करून टाकला... चिन्मय भाऊ असल्यावर व्हिडिओ भारीच असते ❤❤
@sankalpborhade9 ай бұрын
आमचं ग्रामदैवत ही मुंजोबाच आहे 🙏🙏
@gauravpatil47019 ай бұрын
कडक 😓😓खतरनाक स्टोरी टेलर आहेस भावा....🤟 माझ्या घराचा बाजूलाच झाड आहे. आता रात्रीचे यायचे जायचे वांदे झालेना भावा. डोक्यात तेच राहणार 🙆🤷🤷
@somanthfatangade89259 ай бұрын
😅😂
@sharayumahalle57709 ай бұрын
😂😂
@jagdeepranbagle7219 ай бұрын
😂😂😂😊
@SachinDunbale9 ай бұрын
😂😂
@Bhagya72365 ай бұрын
😂😂😂😂
@patilvikas19979 ай бұрын
बुध्द धम्म संपवण्या साठी हि एक प्रती क्रांती उभी केली आहे....
@sandycreation19469 ай бұрын
Horrer story फक्त चीन्मय भाऊंनी सांगावी असं कोणा कोणाला वाटतं 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@jitendrahon69169 ай бұрын
भुतं चकवा म्हटलं की चिन्मय भाऊ 😂😂😂😂😂
@jagdeepranbagle7219 ай бұрын
चिन्मय भाऊ चा पगार खरच वाढला पाहिजे,,खूप छान स्टोरी सांगतो ,,,
@pravingaikwad35746 ай бұрын
पिंपळाच झाड ऐकल कि आठवतात ते " तथागत गौतम बुद्ध "............🙏💙🙏😇
@Vadalachenavbhimarao5 ай бұрын
Buddha tree
@anayakamble56585 ай бұрын
Baro bar bhava
@pravingaikwad35745 ай бұрын
@@anayakamble5658 🙌🏻
@Maharashtrik5 ай бұрын
ते तुमच्यासाठी, आमच्यासाठी पिंपळ म्हणजे मुंजा
@pravingaikwad35745 ай бұрын
@@Maharashtrik तुम्ही तुमचं आमचंच करत बसा पण तथागत गौतम बुद्ध संपूर्ण विश्वाचे आहेत आणि हे तुम्ही मान्य करा अथवा नका करून पण हेच सत्य आहे..................🙂😇
@arjungavas63709 ай бұрын
Nima..... Kokan patern, great study on subject chinmay bhau...
@ganeshkhandge9 ай бұрын
पिंपळाच झाड रात्री कार्बन डायॉक्साईड मोठ्या प्रमाणात सोडतात, म्हणून त्या झाडाखाली रात्री झोपल्यावर ऑक्सीजन कमी पडून वेगवेगळे भास होतात..
@priteshkharabe38918 ай бұрын
24 tas oxigen det bhai
@vinayakgondhali28726 ай бұрын
पिंपळ झाड हे एकमेव असे झाड आहे की 24 तास प्राणवायू म्हणजे ऑक्सीजन देत असतो.
@ashokbhume5 ай бұрын
कुछ भी 😂
@siddharthsonawane4 ай бұрын
Only one tree gives 24hrs oxygen bro & it's root goes so deep in earth
@shraddhab928Ай бұрын
@@siddharthsonawaneoxygen is released during photosynthesis, that means during day, then how will tree release oxygen at night?
@devgaikwad4835 ай бұрын
एकदम भारी लई भारी माहिती सस्पेस्न लहानपणी ऐकलेल्या गोष्टी सारखी चिन्मय भाई एकदम जुन्या म्हाताऱ्या किंवा आजोबांकडून वातावरण निर्मिती करून एकायला भेटे आता सेम तीच फिलिंग चिन्मय ने दिली त्यामुळे 🤓 बोल बिडू वाल्यानी चिन्मय भाई चां पगार वाढवलाच झालीच पाहिजे
@Mayuri03399 ай бұрын
Chinmay cha aawaj n horror story best combination ☺️
@surajkoli43359 ай бұрын
aamhi tr dev mhnun munjoba la pujhto ani jo pic tumhi dakhavla ahe clip madhe to aamchaya shetatle mandir ahe atrawal che yaval taluka jalgaon dist ya days madhe khup mothi jatra chalu ahe ekde...khup chan vatle aamche devsthan bghitlya clip madhe
@sandeepshinde68529 ай бұрын
चिन्मय भाऊ एक वार पुन्हा कडक....😊
@Animalloverdolphin9 ай бұрын
aamchya gavachya ghari vadyat pimpal aahe.. ani munja ch mandir hi aahe.. lahan panapasun amhi sandyakali tulshipudhe diva lavaycho tsach munjapudhehi niyamitpne diva lavaychot.. pn mala hi story mahiti nvhati..
@pratiks20089 ай бұрын
प्रत्येक क्षेत्रातील माहिती मिळण्याचे महाराष्ट्राचे हक्काचं स्थान म्हणजे "बोल भिडू" 🙌🏻👌
@nikhilsathe59569 ай бұрын
Punyat akkha munjobacha bol ahe. Ani tya bolat khup sundar muli rahtat.
@CineDiagnosis6 ай бұрын
आता थेट बॉलिवूडमध्येच मुंजा फिल्म येतीये... ❤️
@shaileshvaidya60649 ай бұрын
Don't make fun of negative energies..! Respect them.
@abhijitghate60429 ай бұрын
loved the usage of AI generated Munja, Nima and Pimple!! :D Great work!
@omanshmahakasbigfan91359 ай бұрын
कारण पिंपळखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली होती.......बुद्ध धम्माच्या प्रतिकला अश्याच लोकांच्या दूर करता येते म्हणून मुंजा पिंपळावर मुंजा असतो..... जय भीम
@Ronlyku5 ай бұрын
Lolz
@Maharashtrik5 ай бұрын
तुझ्या गौतमाने जसाच्या तसा आमचा सनातन धर्म चोरला आहे, कशाला उग मुंजाला यात ओढतोय😂😂😂
@sujitslife055 ай бұрын
बरोबर ❤
@rdofficial7345 ай бұрын
😂😂😂
@subodhwankhade83615 ай бұрын
100%True
@aworld60265 ай бұрын
कोण कोण munjya movie बघून आलेत 😊
@Xdjarvis5 ай бұрын
जरी या गोष्टी काल्पनिक असल्या तरी खूप intresting आहेत 😃
@tanmaythakur76509 ай бұрын
भाऊ या भुतांवर एक प्ले लिस्ट होऊन जाऊदे! बायांगी, ठेव ना, हडळ, चेटके. आणि मग करणी, भानामती, वशीकरण यांची एक होऊन जाऊदे!
Sir tumchi story explaintion skill lay bhari ahe rav
@namdevmahajan99389 ай бұрын
खतरनाक विषय हे भाऊ.....🙏 Only Chinmay Bhau...❤
@sunilauchar5 ай бұрын
मी दोनच लोकांचे vidio you tube ला फार आवडीने पाहतो चिन्मय भाऊ आणि प्रशांत धवन सर
@sureshgarud17339 ай бұрын
जरांगे च्या बंद दारा आड झालेल्या चर्चा विषयी माहिती द्या
@jaydeeppatil50695 ай бұрын
मुंजोबा देवस्थान अट्रावल, तालुका यावल😍
@rohanvidhate72719 ай бұрын
चिन्मय भाऊंची अदा मुंजा झाला फिदा...
@savitamethe71429 ай бұрын
लय भारी सांगताय तुम्ही माहीती।
@nikhilmore19336 ай бұрын
मुंज्या चित्रपटाचा ट्रेलर बघून इकडे आलो😅
@mmahadik89509 ай бұрын
Saglyat bharri story telling chinmay.. Keep it up.. Sangaychi technique laii bharri...
@roshanpurkhe71169 ай бұрын
Any related movie?
@aadityasuryawanshi22515 ай бұрын
After watching munjhya this awesome and a lovable totally a package entertainment totally loved this came here loved it appreciate it ❤
@ujwalbagul71279 ай бұрын
Barobar ratrich ushira takat ja tumhi ase video
@sankukawale52889 ай бұрын
टायटल बघून चिन्मय भाऊ आहे असं 100% म्हटलं
@sushilpawar27976 ай бұрын
तुमचा व्हिडिओ बघून डायरेक्टर ऑफ पिक्चरच निघाला की विषय हार्ड केला राव तुम्ही बहुतेक तुमचा व्हिडिओ मराठीतला इंडस्ट्री मध्ये कोणी बघितला नव्हता तो डायरेक्ट बॉलीवूड मध्ये पोहोचला त्यामुळे डायरेक्ट बॉलीवूड मध्ये मूवी तयार झाली दुःख या गोष्टीचा आहे की ही मराठी गोष्ट असून ह्याच्यावरती मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे जबरदस्त कॉन्सेप्ट असलेली मूव्हीज बनत नाहीत
@pratikdevkule3245 ай бұрын
Story ase sanga ki bollywood walyamna movie banvayla lagel
@sachingavit95089 ай бұрын
चिन्मय भाऊचा विषयच हार्ड असतो 🙌😅
@suyashvaghale49499 ай бұрын
भूताची गोष्ट ऐकावी तर चिन्मय भाऊ कडूनच❤
@pravinkerawadekar9 ай бұрын
बोल भिडू म्हणजे फक्त चिन्मय भाऊ ❤❤
@marb74679 ай бұрын
चिन्मय भाऊ मी पहिलेच भुताला भेतो आणि episod रात्रीच टाकायची गरज होती का😢😢
@7200amitmane9 ай бұрын
😂😂😂
@jagdeepranbagle7219 ай бұрын
😂😂😂😂
@Kjik444105 ай бұрын
भुतांच कार्यक्षेत्र हे कोकण च आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि बाकी ठिकाणी जंगल किंवा जास्त झाडी नाही...
@abhijeetghawate19124 ай бұрын
Mala tar khup bhiti vatatey tari pan horror story aikayla maja yete
@vishaljadhav72069 ай бұрын
Bhau video madhe je photo takle te kontya movie kivha serial che aahe te sanga pl
@amolralegankar72319 ай бұрын
पिपळ भगवान श्रीकृष्ण चे झाड 🌲 आहे 🙏😊
@user-ov7ky6tj109 ай бұрын
जिथं राउडी विषय तिथं चिन्मय भाऊच राहणार😊😊
@Mau_chipade9 ай бұрын
ज्या जांभळिच्या झाडाखाली आमची आजी मुंजा आहे असं सांगून जांभूळ आणु देत नव्हती त्याच जांभळाची मी पिशवीभर जांभळ आणायचो आणि आजी खायची ना आजीला मुंज्या लागला ना मला❤😂😂
@sanketchalke17359 ай бұрын
रात्रीच का असे व्हिडीओ टाकतोस ..........रात्री बाथरूम ला जायचं असत ना . भीती वाटते .
@Vindbhagat9 ай бұрын
😂😂😂
@somthingsomthing52515 ай бұрын
😂😂😂😂
@VishalN_Swing-Trader5 ай бұрын
Maya gav chya ghara bajula juna pimple cha zad ahe, para Khali basun khup Shanti bheette, ratri 12-1 la tar ajun mast vatta.😊
@dhananjaydeshmukh32229 ай бұрын
चिन्मय भाऊ 👍❤️🙏 तु भूतांच्या गोष्टी 👻😈👻😈 झकास सांगतोस 😂😂😂पण संध्याकाळी नको सांगत जाऊ😅😅
@akshayjadhao55999 ай бұрын
😂😂
@Pranay_s31108 ай бұрын
😂😂😂😂
@ArtBy_Anil9 ай бұрын
तुम्ही कधी सांगणार आहेत तुमची system कशी चालती ते पहिलं 5 लाख नंतर 10 लाख subscriber झाल की सांगतो मनलात.. आता तर 16 लाख subscribe झालेत...?
@vishaljadhav72069 ай бұрын
Asha vishayavrvh video banwat ja bhau mja yete aiknyasathi
@umeshsolanke47699 ай бұрын
Khup divsane nav aikayal gadya MUNJA 😊
@jagdeepranbagle7219 ай бұрын
विहिरी वरील साती आसरा ह्या विषयावर भाग बनवा
@prabhatvandanasudhakar14095 ай бұрын
करून झाला भाऊ
@PralhadNavle-j8g9 ай бұрын
चिन्मय चा विषयच लय भारी ❤❤
@aadityasuryawanshi22515 ай бұрын
Totally loved this video and the way he is making it relaxed
@NikhilG165 ай бұрын
गावाकडचा विषय रुपेरी पडद्यावर मराठमोळ्या माणसाने मांडला हे भारी वाटतय पिंपळखाली आम्ही रात्र रात्र भर काढली आहे पण मुंजा त्या पिंपळावर आहे हे आम्हाला खूपदा सांगितलं जायचं पण काही लोक तिकडे नैवेद्य पण ठेवायचे तर कोणी रोज एक काका दिवा पण रोज लावायचे तो पार आज पण आठवतोय 😇😇 भीती म्हणून नक्कीच नही पण गप्पा मारायचं ठिकाण म्हणजे पिंपळाच पार 😇
मानवत हा माझा तालुका आहे,,, मानवत हत्याकांड म्हनला तर अंगावर काटा येतो,, हा खरा किस्सा आहे,, कोणाला पन विचारा कोणी पन सांगेल,,रुक्मिणी आनी उत्तम राव अजुन सुधा मानवत मधेच राहतात
@AjjuKamate-kf5cu5 ай бұрын
तुमचा आवाज खुप छान आहे
@govindwaghmare73839 ай бұрын
Chinmay bhau ani ratri bhutachya storya❤❤
@dycgu9 ай бұрын
छान अंधश्रधा पसरवत आहात समजा मध्ये 👏👏👏
@kriyal_kris.9 ай бұрын
Ho na jith awareness kryla hv he ult krtat
@Vidya_019 ай бұрын
100 % pollution control tree ahe & Birds sathi home place
@satishpuranik5918Ай бұрын
प्रथम मी हे सांगू इच्छितो की मुंजा भूत नसून मुंजा देव आहे द्वितीय मुद्दा असा आहे पिंपळाच्या झाडात शनिवारी विष्णू भगवंताचा निवास असतो त्याला कसलेही प्रकारचा अघोरी नैवेद्य न दाखवता शुद्ध सात्विक नैवेद्य द्यावा शनिवारी दिवा लावून शनिवारी प्रदक्षिणा घालाव्यात शनी पिडा नाहीसे होते
@AkhandBharat039 ай бұрын
🔥 चिन्मय भाऊचा विषयच भारी 🔥
@ramdasrozatkar26479 ай бұрын
How did you get the photograph of Atrawal Munjoba Temple ? It is in Jalgaon district. Good research...
@Harshal_chaudhari156 ай бұрын
मुंज्या movie यावरच based ahe ka?
@anishpatil8018 ай бұрын
काय भाऊ, ऐकायला भारी वाटतंय, खरं रात्री अभ्यास करत असताना सगळं आठवतंय..💯🤒🤕😰
@abhishekvhanmane16649 ай бұрын
मी बोल भिडू चा subscriber आहें पण पण विषय मांडायला चिन्मय भाऊ असेल तरच विडिओ बघतो नाहीतर नाही ओन्ली चिन्मय भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
@bollywoodjourney97587 ай бұрын
Khup chan
@vinodpowar13212 ай бұрын
कोकणात आशा गोष्टी ऐकला मिळतेय tumbhad पिक्चर यातील 1आहे
पुण्यात आहे मुंजाबाचा बोळ.. रमणबाग चौकाकडून शगुन चौकात जाताना प्रथम पत्र्यामारुती चौक लागेल, थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक बोळ आहे. पुण्यातील प्रसिद्ध बेडेकर मिसळ असलेला रस्ता म्हणजे मुंजाबाचा बोळ....
@yourhappyplace59959 ай бұрын
Hoo. Athwal. Tithe samor chaha stall pn ahe. Ani eka chaukat shegav kachori pn ahe. Hashtag nava ch dukan ahe. 2016 la punyala hoto
@Rajveer_O9 ай бұрын
नारायण पेठ पत्र्या मारुती च्या समोर मुंजोबाचा बोळ 😂
@agriculturevolg9337 ай бұрын
पिंपळाच्या पानावर पाहिले चित्रं गौतमाचे ❤
@rahulchitalkar16368 ай бұрын
Kharch ek new topic ahe mast
@sandeshdesai58219 ай бұрын
चिन्मय भाऊ एक नंबर
@shubhamsonune26089 ай бұрын
AI images भारी होते😯 मुंजा वर आधारित एखादा movie आहे का ?
@yogeshtayade5415 ай бұрын
मी अट्रावल गावातील रहिवासी आहे हे मुंजोबाचे मंदिर माझाच गावात आहे