मुरघास, ऍझोला करण्याची पद्धत:सौजन्य:-कृषी विभाग आत्मा/Murghas,Azolla, Hydroponic

  Рет қаралды 62,987

Gramwarta Express

Gramwarta Express

Күн бұрын

मुरघास, ऍझोला करण्याची पद्धत:सौजन्य:-कृषी विभाग आत्मा/Murghas,Azolla, Hydroponic
मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत आंबवन करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप
उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.
मुरघासाचे फायदे :
मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
मुरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमी जागा लागते म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मुरघासाच्या स्वरूपात ५०० कि. हिरवा चारा ठेवता येतो. दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चारा पिकाखाली असलेली जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पिक त्वरित घेता येते. म्हणजेच आपणाला जास्त पिके घेता येतात. व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील वेळ व कष्ट वाचतात.
मुरघास बंदिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकून ठेवता येतो. व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो. उपयुक्त व पौष्टिक चारा व गावात यांचा वापर मूरघासात केल्याने प्रथिने व कॅरोटीनचे प्रमाण मुरघासात जास्त असते.
मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी - म्हशींचे पचनेंद्रियात तयार होणाऱ्या रसासारखे असते म्हणून मुरघास पचण्यास सोपा असतो.
मुरघासामुळे जनावराची भूक वाढते. व ते मुरघास जास्त खातात. वाया घालवीत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सोम्य रेचक असतो.
वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टेकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.
मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नदव्ये चाऱ्यामध्ये येतात.
हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून हा मुरघास टंचाईच्या काळामध्ये पाहिजे तेव्हा वापरता येतो. पावसाच्या पाण्यावर चाऱ्यासाठी अवलंबून असणाऱ्या प्रदेशामध्ये पावसाळ्यामध्ये तयार झालेल्या हिरव्या चाऱ्यांचा मुरघास करून तो उन्हाळ्यामध्ये वापरता येतो.
मुरघास तयार केल्यास मजुरांवर होणारा खर्च कमी होतो. मजुरांचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे शक्य होते.
◆ ऍझोला:
दुधाळ जनावरांच्या खुराकावरचा खर्च कमी करण्याचा सोपा पर्याय म्हणजे ऍझोलाचा वापर. कमी जागेत ऍझोलाचे उत्पादन घेता येते. शिफारशीत प्रमाणात जनावरांच्या आहारात ऍझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.
ऍझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो.
◆ ऍझोलाचे फायदे
दुग्ध उत्पादनात 15 ते 20 टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर) वाढ होते.
प्रचलित पशुखाद्यावरील खर्च 20 ते 25 टक्‍क्‍यांनी कमी होतो.
दुभत्या जनावरांसोबत कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वराह यांच्या आहारात याचा वापर फायदेशरीर दिसून आला आहे.
ऍझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून त्या तुलनेत ऍझोला उत्पादन अधिक आहे.
कमी जागेत उत्पादन घेता येते, प्रकल्प सुरू करावयास लागणारी गुंतवणूक ही कमी आहे, दुधाची गुणवत्ता वाढते, जनावरांची प्रकृती सुधारून आयुष्यमानही वाढते.
जनावरांना ऍझोला देण्याची पद्धत आणि प्रमाण ः
जनावरांच्या आहारात किंवा इतर खुराकात ऍझोला जसेच्या तसे मिसळून देता येते. दुधाळ जनावरांना रोजच्या आहारात 2 ते 3 किलो ऍझोला वापरावे. जनावरांच्या आहारात ऍझोला देण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावे.
Dairy farming,दूध,दूधउत्पादन, मुरघास, Murghas, मुरघास तयार करण्याची पद्धत,मुरघास कसा तयार करावा,मुरघास योजना,जनावरांचा चारा,मुरघास बॅग,मुरघास प्रक्रिया,मुरघास माहिती,मुरघास फायदे,मुरघास मशीन,मुरघास प्रक्रिया, मातीविना शेती,कृषी विभाग आत्मा,चारा व्यवस्थापन,गायी म्हशींची काळजी,पशुधन,मुक्तगोठा,हायड्रोपोनिक्स, हायड्रोफोनिक मका,एझोला,दुधाची फॅट,दूध व्यवसाय,गोचीड निर्मूलन,गायींचा गोठा,गोठ्याची स्वच्छता,गोठा व्यवस्थापन,हिरवा चारा,कोरडा चारा,बांबू काठी ट्रे,शेडनेट हाऊस,मोड आलेला मका,पौष्टिक चारा,मिनरल मिक्चर,गायी म्हशीचे आरोग्य,शेवाळवर्गीय वनस्पती,एझोला चे बेड,एझोला चे बी,मुरघास साठवण,पॉलिथिन बॅग,पशुखाद्य,दूध व्यवसाय व आर्थिक नफा,पशुपालन,पशुपालक,डेअरी फार्म,शेतकरी प्रशिक्षण वर्ग,दुधाची गुणवत्ता,मुरघास युनिट,दुग्ध व्यवसाय नफा,दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन,समृद्ध शेतकरी,शेतकरी यशोगाथा, Pashupalk,Shetkri yashogatha, chara vyavsthapan, dudh, mukta gotha,hydroponics,hydroponics plants,hydroponics setup,azolla,azolla seeds,azolla farming

Пікірлер: 39
@baburaokorade6977
@baburaokorade6977 11 ай бұрын
छान
@raghusawant9618
@raghusawant9618 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर ❤🌹👌👍🙏
@tanajikashid1672
@tanajikashid1672 10 ай бұрын
मुरघासात युरिया टाकल्यामुळे दुधाची गुणवत्ता खराब होत नाही का
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@kamaleshemohite759
@kamaleshemohite759 18 күн бұрын
पशुखाद्य कोणतच वारत नाही का इतर विकतचे
@myblogging1987
@myblogging1987 Жыл бұрын
सर नमस्कार या ऐवजी खुराक काय देता
@akshayrathi4947
@akshayrathi4947 3 жыл бұрын
Azool pahije ahe aplya kade milel ka
@sachinkoli6368
@sachinkoli6368 3 жыл бұрын
Shandhar information sir
@jasemisael646
@jasemisael646 3 жыл бұрын
You prolly dont give a shit but does someone know a tool to get back into an Instagram account? I stupidly forgot the password. I would appreciate any tricks you can give me
@tatelandry6740
@tatelandry6740 3 жыл бұрын
@Jase Misael instablaster :)
@jasemisael646
@jasemisael646 3 жыл бұрын
@Tate Landry Thanks so much for your reply. I found the site on google and im in the hacking process now. I see it takes quite some time so I will reply here later with my results.
@jasemisael646
@jasemisael646 3 жыл бұрын
@Tate Landry It worked and I now got access to my account again. I am so happy:D Thanks so much, you saved my ass!
@tatelandry6740
@tatelandry6740 3 жыл бұрын
@Jase Misael glad I could help =)
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 жыл бұрын
नुसत्या या तिन्ही वर जनावरे पालन होईल का
@ashishmore7189
@ashishmore7189 Жыл бұрын
H bhaw
@dimpalkoli4543
@dimpalkoli4543 2 жыл бұрын
Ajola ghas pashusathi konta chagla Asto
@balasahebsankpal7020
@balasahebsankpal7020 10 ай бұрын
अझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे
@user-eq9ty3ys6p
@user-eq9ty3ys6p Жыл бұрын
साहेब कुठे आहे तुमचा नंबर पाठवा
@taeebshaikh1974
@taeebshaikh1974 3 жыл бұрын
Sir hydroponics charya madhe fungus yeu naye mahunun kay karawe
@sourabhainapure153
@sourabhainapure153 3 жыл бұрын
अझोला मिळेल का
@ashishnalawade1456
@ashishnalawade1456 Жыл бұрын
lo look
@nvichare1310
@nvichare1310 Жыл бұрын
Azola milel kA
@naturetalk1789
@naturetalk1789 Жыл бұрын
Je sangayla pahije tech nahi milal
@rupeshbirajdar9907
@rupeshbirajdar9907 3 жыл бұрын
मुरघास युनिट चि काय किमत आहे
@sachinkatkar8168
@sachinkatkar8168 Жыл бұрын
माझा सेट विकणे आहे
@sanjaydeshmukh3424
@sanjaydeshmukh3424 Жыл бұрын
​@@sachinkatkar8168 किंमत सांगा
@yogeshjadhav6078
@yogeshjadhav6078 3 жыл бұрын
egg 20
@kiranwaghpatil5987
@kiranwaghpatil5987 4 жыл бұрын
Sir che contact number dya na
@Gramwartaexpress
@Gramwartaexpress 4 жыл бұрын
पूर्ण व्हिडीओ पहा... शेवटी दिलेला आहे.
@shekhararaj1064
@shekhararaj1064 3 жыл бұрын
@@Gramwartaexpress sir cha contact number nahi aahe. Krupya contact number dya. Mahnje prataksh bhet devun mahiti gheta yeil
@arunthombre9338
@arunthombre9338 Жыл бұрын
Phon nambar pahije
@tukarammisal4853
@tukarammisal4853 Жыл бұрын
अझोला पाहिजे सर कुठे भेटेल
@raghusawant9618
@raghusawant9618 Жыл бұрын
ग्रामपंचायत मध्ये कृषी अधिकारी असतात त्त्यांच्या कडून बीज मिळेल 👍👌🙏
@tukarammisal4853
@tukarammisal4853 Жыл бұрын
@@raghusawant9618 त्यांनाच माहीत नाही कुठे भेटते गेली दोन वर्षे झालं त्यांना मागतो आहे
@kalyanghodke9088
@kalyanghodke9088 5 ай бұрын
साहेब त्यांनी व्हिडीओ मध्ये खुप वेळा ऊल्लेख केला कि जवळचे क्रुषी काँलेज, जवळचे क्रुषी विद्यापीठाशी संपर्क करा..म्हणून म्हणजे व्हिडीओ वर लक्ष नाही, फक्त प्रश्न कसे तयार करायचे त्यावरच लक्ष घालतात
@sureshpatil1429
@sureshpatil1429 3 жыл бұрын
🤮😂😂
@yogeshjadhav6078
@yogeshjadhav6078 3 жыл бұрын
Call me
@ganeshrode9001
@ganeshrode9001 2 жыл бұрын
Aazola milen ka
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН
Hydroponics Chara I Hydroponic Chara Kasa Tayar Karava
13:41
What I Think About
Рет қаралды 145 М.
Beneficial hydroponics fodder
6:40
Saam TV News
Рет қаралды 277 М.