काका खरंच खूप मदतशिल व्यक्ती आहेत. फोन वर सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन केलं . खूप खूप धन्यवाद काका आणि काळे साहेब ❤
@vishaldhole13998 ай бұрын
काकांचा नंबर द्या
@swapniljadhav18372 жыл бұрын
तात्यांचा जनावरांचे दुध उत्पादन त्याचे चारा व्यवस्थापन आनी दुध उत्पादनात सर्वात खर्चीक गोळी पेंडी न वापरता पर्यायी चारा वापरून दुध उत्पादन खरच 1 नंबर आहे
@rajendrasable1889 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती मार्गदर्शन केले तात्या नी.एक सांगितलं नाही की आपण हेच खाद्य म्हणून देतात कु पुन्हा आणखीन काही वैरण जनावरांना चारा म्हणून हे कुट्टी करून देतात ते सर्वांना सांगितलं तर धन्यवाद.वंदे गो मातरम् गो माता की जय हो गो पालक सुखी भव. हे गो माता तुझीच सेवा करणारे आणि सर्वांना सुखात आनंदात. ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझीच सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे यासाठी उदंड आयुष्य लाभो.
@vijayvbarde79542 жыл бұрын
तात्याची माहिती खूप महत्त्वाची असते खूपच छान आवडले मला
@dhruvky66124 ай бұрын
Very intelligent farmer Khup hushar shetkari अतिशय हुशार शेतकरी
@shivajimohite5513 Жыл бұрын
खूप छान सर्व प्रत्यक्ष माहिती पाहायला मिळाली धन्यवाद तात्या
@pramodchavan17132 жыл бұрын
तात्यांनी एक नंबर माहिती दिली त्यांचे खूप खूप आभार तसेच या चॅनेल चे पण खूप खूप आभार
@shamgaikwad738 Жыл бұрын
तात्या साहेब, खूप आभार आपले व चायनलचे....धन्यवाद
@gorakhgadhave3312 жыл бұрын
अभिजीत सर आपल्या दर्शकांसाठी हानमोटे तात्या एक आदर्श व्यक्तिमत्व
@shivdutipathak65112 жыл бұрын
Q
@shivdutipathak65112 жыл бұрын
Qqq
@shivdutipathak65112 жыл бұрын
Qq
@shivdutipathak65112 жыл бұрын
Qq
@shivdutipathak65112 жыл бұрын
Q
@sl.gameing299210 ай бұрын
खुप छान माहिती दिली तात्या धन्यवाद
@rajeshwarjadhav63722 жыл бұрын
खरंच.. व्यवसायातिल बाप मानुस म्हणावं तात्यांना..
@sahebraobhalerao2738 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली तात्या धन्यवाद
@arunaragade3067 Жыл бұрын
Changli mhiti dilit taty👍🙏🙏🙏🙏
@DftyTtyu Жыл бұрын
Great mahit ahe ka ka
@shyamn12 жыл бұрын
सुंदर वर्णन
@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 खुप खूप आभार
@dilipbhandarge7113 Жыл бұрын
Lay bhari sir valuable and important information sir to me
हा प्रयोग शेळी पालन करताना केला तर याचा फायदा होईल का
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
अवश्य
@atuldake89742 жыл бұрын
खूप छान माहिती आहे तुमचा मोबाईल नंबर द्या सर
@trishulmalve8562 жыл бұрын
sir ha prayog mhashi sathi upyukt tharel ka Asel tr Dudharu mhashila donhi time kiti kg chara takava
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
हायड्रोपोनिक चा चारा हा हिरवे गवत खाणाऱ्या सर्व जनावरांसाठी उपयुक्त आहे. कोंबड्याला सशाला शेळ्यांना गाईंना मशीनला सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. तुम्ही नेहमीच्या चाऱ्यामध्ये साधारणता 25% पर्यंत सहज मिसळू शकता. हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे तुम्हाला खुराक कमी लागतो आणि मिळणारे दुग्धोत्पादन जादा मिळते
@nitinmhatre3126 Жыл бұрын
Good morning sir ,👌🇮🇳🚩🚩
@rameshwarpawar38968 ай бұрын
खूप चांगले project hydroponic. Pashu chara. 😂
@pravintodkar7657 Жыл бұрын
Pavasalyat hoto ka sir
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
पावसाळ्यात बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो पाऊस पडताना त्याच्यावरून आत पाणी जाऊ नये याची जर व्यवस्था केली तर पावसाळ्यात पण एकदम उत्कृष्ट होतो
@akshayjagtap9351 Жыл бұрын
ग्रेट
@popatchavan990711 ай бұрын
काका आपण याची एक गुननठा जागेची किंमत किती ते सांगा
@sachinsawant86923 ай бұрын
तात्या नंबर आणि पत्ता सांगा
@popatkeskar4559 Жыл бұрын
Hydrophobic चार्यामुले food poisoning होऊ शकते का?
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
बुरशी असेल तर नक्कीच होईल
@shivajipotinde4802 жыл бұрын
सरांनी शेड नेट बनवलं आहे की पॉलिहाऊस बनवलं आहे
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
शेड नेट
@shivajipotinde4802 жыл бұрын
सर वापरतात त्या औषधाची नावे कळवा
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
अंकल आमच्या कडे लाईट नसते तर त्या वर काही पर्याय आहे का आमच्या कडे आठ तासात एक आठवडा दिवसा एक आठवडा रात्री तर कसे करणार
@dilawarpathan6787 Жыл бұрын
Battery pump ne pani mara
@ravindramali6086 Жыл бұрын
पावसाळ्यात काय
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
पावसाळ्यात थोडा त्रास होतो, कंटिन्यू पाऊस चालू झाला तर बुरशीचा प्रादुर्भाव होतो
@sanjayshinde29412 жыл бұрын
सर गाय माती चाटते काय करावे
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
जंत गोळी द्या, मिनरल चालू करा, एखाद लिव्हर टॉनिक द्या
@sanjayshinde29412 жыл бұрын
@@आपलाशेतकरीमित्र दुसरा काही आजार तर नाही ना
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
ताप असेल तर कविळीची बाजू असू शकते, खुराक आणि चारा खाते का, खात असेल तर काहि प्रॉब्लेम नाही
@sanjayshinde29412 жыл бұрын
@@आपलाशेतकरीमित्र चारा खूरक पाणी सगळ व्यवस्थीत आहे ताप काल 103 होता आज नॉर्मल आहे
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
तिला उपचाराची गरज आहे
@rajendragarad6982 Жыл бұрын
पाईप साईज काय आहे एकुण किती पाईप लागले एकुण किती टि लागले एकुण किती बाँड लागले
@AkashDhamane-c4n Жыл бұрын
गायींना १०० % हायड्रोपोनिक चारा दिला तर काही अडचण येईल का?
@chandulalmane83312 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🚩
@antarikshshah5899 Жыл бұрын
तात्यांचा नंबर मिळेल काय
@satyawanshinde70112 жыл бұрын
एक नंबर तात्या🙏🙏💐
@YadavraoDhawale-gq8bh7 ай бұрын
हैद्रोफोनिक्स सेट तयार करतानाचा व्ही डी वो तयार करून दाखवा (पूर्ण लांबी, रुंदी पाईप एल्बो, टी,4वे सर्व मटेरिअल किती पाहिजे सविस्तर माहिती दाखवा 4/5गाईसाठी पुरेल असे करून दाखवा.)नवीन शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, खर्च वाचेल.
@kisangawalyavalvi2843 ай бұрын
Kisan valvi from sisa Taluka Dhadgaon district NANDURBAR
@birudevdhote53772 жыл бұрын
गोठ्यावर गेल्यावर भेटतील का तात्या
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
हो
@somanathbhosale53362 жыл бұрын
kadhi pan ya tatya gotyavar astat
@dhananjaywakchaure52252 жыл бұрын
तात्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@ajitgopale3314 Жыл бұрын
👍
@kushappamekkalke9426 Жыл бұрын
Tatyancha number milel kay
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@vikasshivekar60942 жыл бұрын
👌👌
@hemantjadhav68862 жыл бұрын
छान महीती दिली धन्यवाद.
@umakantjagdhane9557 Жыл бұрын
मोबाईल नंबर व पत्ता पाठवावा.
@hanmantpatil16972 жыл бұрын
Nice
@mangesharkas7060 Жыл бұрын
हाइड्रोपनिक चा चारा वापरणार्य शेतकर्यांचे जास्त वीडियो बनवा
@husenattar59432 жыл бұрын
Ekda tray banvala ki kiti divsat khayla takta yeto
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
दहा दिवसात
@akshaykalukhe83682 жыл бұрын
DCP पावडर महीती द्या
@PavankumarNandekar10 ай бұрын
तात्या चां फोन नंबर काय आहे
@vishalnavgire74902 жыл бұрын
तात्यांचा नंबर असेल तर पाठवा सर
@trimbaknidbane79272 жыл бұрын
Good infarmesion
@kedardama7949 Жыл бұрын
सर तात्यांचा मो. नंबर पाठवा
@surajmane45842 жыл бұрын
तात्यांचा नंबर पाठवा
@kishorpawale48822 жыл бұрын
तात्यांचा नंबर मिळेल का सर
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये
@mafiagaming9875 Жыл бұрын
Adress pathava
@vijaykarhale26022 жыл бұрын
सर तुमचा नबर दया
@avinashparade29242 жыл бұрын
honmote tatya yancha mobile no. dhawa
@pritamgodse954 Жыл бұрын
तात्यांचा मोबाईल नंबर द्या
@devidasjore29272 жыл бұрын
तात्या पूर्ण पत्ता पाठवा
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
कळमन, तालुका उत्तर सोलापूर
@hignesaheb79432 жыл бұрын
Send tatay no and address
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
Chek out description
@RajendraMule-zg4hs11 ай бұрын
Kahich khre vatat nahi azola hyroponix murghass vermi compost sare vdo khare vatat nahit fakt nuksan zale maze
@swaralitilekar80922 жыл бұрын
होनमोटे तात्यांना, पावसाळ्यात वरून पॉलिहाऊस कागद वापरल्यास अति पाऊसाचा त्रास कमी होऊन आपल्या प्रोडक्शन वरती नक्कीच परिणाम होणार नाही, असं मला तर वाटत