मुरंबा सिरीयल मधील 'जान्हवी ही भुमिका ' आता का साकारणार नाही?/ केवळ सिरीयल सोडली आहे की आणखीन काही?

  Рет қаралды 444,049

Smita Shewale

Smita Shewale

Күн бұрын

इतकी वर्ष प्रेक्षकांच अमाप प्रेम मिळाल्यामुळे अभिनय क्षेत्रात खास करून छोट्या पडद्यावर काम करून खूप छान वाटतं... पण हा प्रवास अचानक का थांबवावासा वाटला हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल असं वाटलंच होतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता. नक्की बघा आणि तुमचं प्रेम सदैव असंच असू दे. माझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची
गरज लागणार आहे.

Пікірлер: 462
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आहे खरं आहे कबीर ला वेळ देणे जास्त गरजेचे आहे मी एक गृहिणी आहे म्हणून हे सांगत आहे तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस. खूप अभिमान वाटतो मला तुझा. तुझे निर्णय, तुझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे. तुला खूप खूप शुभेच्छा 😊
@priyankakamble3163
@priyankakamble3163 3 ай бұрын
तुमचा निर्णय योग्य आहे, पण तुमच्या शिवाय मुरंबा मालिका नाही बघू शकत. मुरांबा मालिकेची तुम्ही शान आहे, खरंच तुमच्यामुळे ही मालिका मी बघत होते...❤❤❤
@neelampradhan2861
@neelampradhan2861 3 ай бұрын
जान्हवी मला तु व तुझं काम खूप आवडते.तु रमाला मदत करायची तु जास्तच आवडायचीस. ❤❤ आता तुला मिस करत आहे 😢😢
@मृणालमोकल
@मृणालमोकल 3 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप चांगल्या actor तर आहातच पण तुम्ही खूप चांगल्या आई आहात. या अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही तुमच्या मुलाचा विचार केला. मन जिंकून घेतलात.😊
@sujatagole4709
@sujatagole4709 3 ай бұрын
तू ग्रेट ॲक्टर तर नक्की आहेस....पण गोड,समजूतदार आई आहेस....खूप अभिमान वाटतो तुझा ताई....आम्हाला miss you.... really जान्हवी ❤
@filmymarathikmw
@filmymarathikmw 3 ай бұрын
जान्हवी खूप योग्य निर्णय .... मुलांना वेळ देणं हे किती महत्वाचं असत हे तू दाखवून दिल ... यातून अनेक जणांना प्रेरणा मिळेलच . काही महिला साहज मुलांना सोडून राहतात ...ते आठवलं तर डोळ्यात पाणी आलं ... तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे .... मुरंबा मधील जानूही खूप गोड होती कायम लक्षात राहील... तुला आणि कबिरला खूप खूप शुभेच्छा ....सदिच्छा...
@mrinalpatil9117
@mrinalpatil9117 3 ай бұрын
मुरंबा मालिकेत miss करणार तुला 😢
@Modell_sakshi_01
@Modell_sakshi_01 3 ай бұрын
ताई तुझ्या जागी जी आली आहे. ना तिला तुझ्या नखाची पण सर नाही तुझ्याशिवाय आपूर्न आहे ग ती मालिका का ग सोडली तू परत ये ना ग की तर ती मालिकाच नाही बगणार आत्ता खूप मिस करते मी तुला ..i miss you janu tai 😢😢😢
@Saipawar1408
@Saipawar1408 3 ай бұрын
खूप छान decision घेतला ताई तू...पण खूप मिस करू तुला.. खरच...मी रोज ही मालिका बघते..खास करून तुझा आणि आनंद दादा च... really.miss u
@veenagokhale3041
@veenagokhale3041 3 ай бұрын
सुयोग्य निर्णय आहे. ही जबाबदारी पण तू उत्तम निभावणार. नंतर हे क्षेत्र.पण तुझेच आहे. तुला मनापासुन शुभेच्छा
@PranaliRajashirke-hz1km
@PranaliRajashirke-hz1km 3 ай бұрын
जान्हवी ताई तुमच्या शिवाय सिरयला माझा नाही सिरियल मध्ये परत या तुम्ही खूप छान काम करता
@ShubhangiBhagwat-r6n
@ShubhangiBhagwat-r6n 2 ай бұрын
जान्हवी ताई. तुम्ही मुरांबा मलिकेत खुप सुंदर काम करत होतात. परत या. मी तुम्हाला खुप मिस करत आहे. मी शुभांगी 😮😮
@smitashewale2112
@smitashewale2112 2 ай бұрын
Thank you शुभांगी ताई
@ShubhangiBhagwat-r6n
@ShubhangiBhagwat-r6n 2 ай бұрын
😂😂​@@smitashewale2112
@minakshishinde3245
@minakshishinde3245 3 ай бұрын
Hi smitha, अगदी बरोबर बोललीस, तुझा निर्णय अगदी बरोबर आहे. एक आईच आपल्या बाळासाठी असा कठीण निर्णय घेऊ शकते तिच्या बाळाच्या भविष्यासाठी. म्हणून तर आईला देवाचं रूप मानतात.आयुष्यात खूप खूप प्रगती कर. खुप चांगली व्यक्ती आहेस तू नेहमी अशीच positive रहा.all the best for your future.God bless you🥰👍👍
@prajaktaranade8037
@prajaktaranade8037 3 ай бұрын
खूप चांगला निर्णय घेतलात लहानपणीच मुलांना आईची जास्तच गरज असते
@anjaligadve1307
@anjaligadve1307 3 ай бұрын
खूप छान म्हणालीस...हे वय परत येत नाही. मुलांना वाढताना... मोठं होताना बघणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ की आपण काम करत राहिलो अन् मुलाची प्रगती नाही पाहिली...Wise decision!!! Luv u!! ❤❤ पुण्यात तुला भेटायला नक्की आवडेल....कुठे राहाते कळले तर....तुझ्याशी गप्पा मारायला पण आवडेल. Luv to Kabir🥰🥰
@bunnyworld8910
@bunnyworld8910 3 ай бұрын
जानवी तुझे काम अगोदर आवडात नव्हते कारण तू रमाच्या विरोधात होतीस पण अलीकडे तू रमाला सपोर्ट द्यायला लागल्यामुळे तू फार आवडती झालीस असो मुलाची काळजी घे हेपण महत्त्वाचे आहे धन्यवाद
@priyankajoshi5422
@priyankajoshi5422 3 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आहे ताई तू. जगात सर्वच मिळते .तु कबीरसाठी जे काही आता करतं आहे. ते खरंच मोठ आहे. पण हे सर्व त्याच्यासाठी चालु आहे. आणि तु जे म्हणालीस की बालपण पुन्हा आणता येत नाही. खरंच तूझ्या कडून आता पर्यंत छान शिकत आहे. की निर्णयात नेहमी सकारात्मक राहावं. तूझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@ranimore2079
@ranimore2079 3 ай бұрын
तुमच्याशिवाय मुरंबा मालिका पाहू शकणार नाही जानवी मॅडम 😌😌🥺🥺
@pranalikumbhare2139
@pranalikumbhare2139 3 ай бұрын
Navin janvi amahala nahi aawadali
@Saunmayee
@Saunmayee 3 ай бұрын
​@@pranalikumbhare2139 yes
@RamakantNikam
@RamakantNikam 3 ай бұрын
000😊0😅😅😅😊😅😅😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😊😊😅😊00😅😊😊😊😅😊😊😊😊😊0😊😊😊00😊😊😅😊😅😅😊😊😊😊😊😊😅😅😊😅😅😅😅😊😊😊😊😊😊😅😊​@@pranalikumbhare2139
@namratasalvi8848
@namratasalvi8848 3 ай бұрын
Aaaaaaaqaaaaa​@@pranalikumbhare2139
@suvidhabharikurnekar1833
@suvidhabharikurnekar1833 3 ай бұрын
तुझ्याशिवाय मुरांबा मालिका अपूर्ण ❤
@RohiniKamble0306
@RohiniKamble0306 3 ай бұрын
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का, का हे कसे वाटे असे का आस लागे जीवा, कशी सावरू रे आवरू मी रे स्वतः दिसे स्वप्न का हे जागताना ही मला ...आभास हा छळतो तुला छळतो मला ...आभास हाsss... Miss U Old गोड पोरगी smita 🥰💜🦋
@manjukulkarni1547
@manjukulkarni1547 3 ай бұрын
Nice decision you have taken our kids are our प्रॉयोरिटी so it's ok but we miss you a lot तुमच काम करायची स्टाइल मला आवडते that's the resion I love you and miss you a lot ❤
@smitashewale2112
@smitashewale2112 3 ай бұрын
Thank you
@vandanaratnam231
@vandanaratnam231 3 ай бұрын
काम नंतर ही करता येत पण बाळा च बालपण पुन्हा नाही येणार.आय मिस यू ज्यानु.
@HarshadaDixit-j8s
@HarshadaDixit-j8s 3 ай бұрын
तुम्ही खूप चांगलं काम करत होतात परत जॉईन होता आलं तर नक्की व्हा. ..
@minakshi4121
@minakshi4121 3 ай бұрын
स्मिता.. तुझा हा निर्णय अगदी योग्य आहे.. 👍👍
@vijayapatil3718
@vijayapatil3718 3 ай бұрын
तु छान करत होती मला तुझे काम खुपच आवडायचे , सिरीयल बघताना तुझी आठवण तर येणारच 😢
@lavanyajoshi805
@lavanyajoshi805 3 ай бұрын
तू पुण्यात कुठे राहतेस तुझा यंदाकर्तव्य आहे हा पिक्चर पाहिलंय तेव्हापासूनच त्या मला खूप खूप आवडतेस आणि मुरम्बा मधेपण तुखुच छकाम केल्यास त्यात काई वादच नाई जमलं तर मला तुला भेटायला खूप आवडेल ❤️❤️❤️❤️❤️😘😘💐💫
@MeetaChoudhary-c7w
@MeetaChoudhary-c7w 3 ай бұрын
ताई तुम्ही मालिकेत खरच छान काम करत होतात .तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
@namitagodbole9701
@namitagodbole9701 3 ай бұрын
जान्हवीचं कॅरॅक्टर तू ईतक्या उंचीवर नेऊन ठेवले आहेस की दुस-या कुणाला ते जमणार नाही. जानू आणि आनंद ची जोडी एकदम मस्त होती पण आता मजा नाही येणार. नवीन जान्हवी पाहिली. साॅरी टू से नाही आवडली
@swapnajamande7068
@swapnajamande7068 3 ай бұрын
True
@sangeetadeshmukh8598
@sangeetadeshmukh8598 3 ай бұрын
बरोबर
@shraddhajuwatkar7746
@shraddhajuwatkar7746 3 ай бұрын
Good decision.हया वयातच मुलांना आपली जास्त गरज असते तेव्हा त्यांना वेळ दिला नाही तर ते आपल्या पासून दूर जातात. तेवढी attachment राहत नाही.
@aparnachitnis990
@aparnachitnis990 3 ай бұрын
योग्य निर्णय घेतलास ❤ तु खूप छान आई होशील यात शंकाच नाही पण तुला खूप मिस करणार हे मात्र नक्की.🌹♥️
@sushamaraipure1069
@sushamaraipure1069 3 ай бұрын
ताई तू सिरीयल मध्ये खूपच छान अभिनय करत होती.. इ रियली मिस you..... ❤️😘❤️
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 3 ай бұрын
जान्हवी च्या रोल मधे दुसरं कोणी .....! खूप छान काम झालंय. पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 👍
@jayuskitchen1093
@jayuskitchen1093 2 ай бұрын
खूप छान निर्णय घेतला मुलांचं बालपण एकदा गेले की ते दिवस परत येत नाही मी त्यातून गेली आहे मी आजही ते क्षण खूप मिस करते परिस्थिती होती माझी तशी.
@prachiparab4399
@prachiparab4399 3 ай бұрын
I miss you Janhavi so much.... नाही जमणार दुसऱ्या कोणाला तुझी जागा घ्यायला...तु खूप छान काम केलं होतस
@snehalomale3367
@snehalomale3367 3 ай бұрын
खूपच अप्रतिम भुमिका जाणू .खरच आठवण येईल. ❤😢
@RaniDarwade-rd7ey
@RaniDarwade-rd7ey 3 ай бұрын
तुम्हाला खूप मिस करू पण खूप छान डिसिजन घेतलात मॅडम तुम्ही पुढच्या वाटचालीस बेस्ट ऑफ लक😊
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 3 ай бұрын
खूपच चांगला निर्णय घेतलाय पहीले आईचे कर्तव्य कामे येतीलच
@samiksharane9111
@samiksharane9111 3 ай бұрын
Tuzyashivay muramba serial baghayla nhi aawadat... smita tai You are best person... Mi ek lawyer aahe but mi tuze sagle blogs sagle videos baghate .. khup shiknyasarkh aahe tuzyakadun... Khup chhan handle karteys Tu tuz life ektine... You are inspiration for many womens.. Love you ❤all the best for your movies and series 😊
@nishapawar7291
@nishapawar7291 3 ай бұрын
तुझ्या शिवाय मुरांबा मालिका अपुर्ण आहे.❤❤❤❤
@JayshreeMore-u9q
@JayshreeMore-u9q 3 ай бұрын
ताई तुम्हाला मालिकेत खूप मिस करणार आम्ही तुमचं काम खूप आवडतं मला तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खूप छान आहे निर्णय अंकुश दादा आणि तुमचं 2006 पासून चे काम मी पाहतोय लव यू ताई
@pratikshakelaskar7096
@pratikshakelaskar7096 3 ай бұрын
We miss you too , bcoz i know u from ur first serial,but ur first priority is ur son Happy for your correct decision, GOD BLESS U ALWAYS ❤
@Abcd9387gg
@Abcd9387gg 3 ай бұрын
आता सुलेखा ताई ne आपलं मानले आहे तर प्रश्नच नाही. ती खूप loving aahe
@MeghaBorkar-t6l
@MeghaBorkar-t6l 3 ай бұрын
तुम्ही छानच ॲक्टिंग करत होता आम्ही तुम्हाला Miss करतोय
@manishasarnopant9608
@manishasarnopant9608 3 ай бұрын
Tuj kam khup khup khup chan ast. Saglya jababdaritun lavkar mokali ho ani punha amchya bhetila ye. Love you😘❤ 💐 Al the best👍💯
@pushpanewalkar3352
@pushpanewalkar3352 3 ай бұрын
Kharch Tu khup chan kam krte tuze havbhav khup mast vatte ani tu baby pan khup chan mante
@prajaktakulkarni8008
@prajaktakulkarni8008 13 күн бұрын
ताई तू खूप योग्य निर्णय घेतला आहेस. पण मुरंबा मालिका तुझ्याशिवाय अपूर्ण वाटते. नवीन आलेली कॅरेक्टर जान्हवी पात्राला शोभून दिसत नाही. ते तुलाच खूप छान जमत होतं आणि तुला आम्ही खूप मिस करतोय😢
@abhishinde15
@abhishinde15 3 ай бұрын
तुम्ही खूप छान जान्हवी भूमिका केली होती आम्हाला ती जान्हवी आवडत होती miss you
@PriyankaArote
@PriyankaArote 3 ай бұрын
Good decision mam Ani u r so amezing nd brilliant nd beautiful love u nd miss u muramba Mazi fav aheych pn tumhi pn khup fav ahat
@kalpanapacharne4636
@kalpanapacharne4636 3 ай бұрын
तुम्हीच पाहिजे, तुम्ही खूप छान भूमिका केली आहे
@prajaktakulkarni6822
@prajaktakulkarni6822 3 ай бұрын
Cant imagine Janhavi without you.🥺🥺will miss you.😢 Wish you All the best ❤❤
@madhurayadav1945
@madhurayadav1945 3 ай бұрын
Tumch character mast hot mooramba mdhl mazya mummy la tumhi khup avdta pn don't worry tumhi yogya decision getla 💗☺️🎀
@vandanabhosle1730
@vandanabhosle1730 3 ай бұрын
जानवी तुमचा अभिनय खूप खूप आवडत होता मी तुम्हाला खूप मिस करेण
@pushpakale1233
@pushpakale1233 3 ай бұрын
तुझा निर्णय योग्यच आहे कबीर थोडा मोठा होईलतेव्हा तुला परत बघायला नक्कीच आवडेल शुभेच्छा
@mauligroup4606
@mauligroup4606 3 ай бұрын
तुमचं काम खूप छान होतं.तुम्ही नाही पण मज्जा येत नाही.तू मला खूप आवडतेस
@Mamta-ks5im
@Mamta-ks5im 3 ай бұрын
We really miss you mam amhala emotional karun gelat 😢❤❤
@shrmikshajadhav3712
@shrmikshajadhav3712 3 ай бұрын
जान्हवी तुमचा अभिनय खूप खूप छान होता....❤
@NileshParwe
@NileshParwe 3 ай бұрын
Are जाणू हे फक्त तुलाच बोललेले शोभते. तुज्यासारखा वेडेपणा अजून कोणाला नय जमणार.😞. Miss u janu
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम,स्मिता तु खरंच चांगला निर्णय घेतलास ,एक आई म्हणुन!
@swatighate2191
@swatighate2191 3 ай бұрын
तुमचं हेही बरोबर आहे🙏🏻🙏🏻💐💐
@jayshreeghadge6493
@jayshreeghadge6493 3 ай бұрын
खूप छान निर्णय आहे ताई पण वाईट वाटतय परत या एवढच सांगू शकत आहे 🎉🎉🎉❤❤❤❤
@Sayli-lc7jp
@Sayli-lc7jp 3 ай бұрын
Smita Tai mi Tula khupa miss karanar ahe.tuzi siriyal mi avarajun you Tube var pahate . Mala tuza kama khupa avadate😊❤️ miss you Smita Tai
@bhagyashridhobale4628
@bhagyashridhobale4628 3 ай бұрын
मस्त काम होत. मुरांबा सिरीयल मध्ये
@pragatishinde2469
@pragatishinde2469 3 ай бұрын
Tumhi khup Chan ahat ❤ ani tumhi tumchi ani tumcha mulachi kalji ghya❤ love you di❤😊
@VaishnaviSone
@VaishnaviSone 3 ай бұрын
Shabdad avghad ahi sangna ki mi kite miss krtey ahi tula Tai Tu tya make-up room madhe nhiyes hech pachvna khup avghad ahi...khupp khupp Prem tula Swami ahich tujya patishi ❤
@Saunmayee
@Saunmayee 3 ай бұрын
Mast kam kela tai tumhi Muramba serial madhe.❤❤🎉🎉❤.
@sukhmhanjenakkikyasta1234
@sukhmhanjenakkikyasta1234 3 ай бұрын
योग्य निर्णय आहे याच निर्णयामुळे मीनाक्षी राठोड राठोड यांनी सुद्धा अबोली ही मालिका सोडली त्यांनी सुद्धा हे स्पष्टीकरण दिले की त्यांना याराला वेळ देता यावा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला वेळ देण्यासाठी मालिका सोडत आहात आम्हाला तुम्हाला दुसऱ्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल लवकरच आम्हाला नव्या भूमिकेत तुम्ही दिसाल ही अपेक्षा आहे❤
@SmitaGadkari-rx3su
@SmitaGadkari-rx3su 3 ай бұрын
जानवी तुमच्याशिवाय मोरंबा अधूरा आहे तुमची आणि आनंद ची जोडी सुंदर आहे आम्हाला दुसरी जानवी नको आहे जुनी जानवी ला परत आणा
@prachikadam9344
@prachikadam9344 3 ай бұрын
खरंच कबीर साठी खुप चांगला निर्णय घेतला? पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@rajanisadare3721
@rajanisadare3721 3 ай бұрын
खरं आहे ताई first prayrity आपली मुलं असतात. 👌👍
@sonchafa25
@sonchafa25 3 ай бұрын
पहिले tumche character पाहून वाटायचे की या किती गोड आहे कारण खुप आधीपासून मी तुमचे vlogs पाहत होते पण character ase ka ...pn असो हे profession ahe म्हंटल्यावर सर्वच character kele पाहिजे.पण तुम्ही खुप गोड छान आहात एक आपलेपणा वाटतो तुमच्याकडे पाहिल्यावर यंदा कर्तव्य आहे तेव्हापासून मला तुम्ही खुप आवडता.आणि हो आता serial मधले तुमचे character sudha खुप भारी चालू होते पण आता तुम्ही नाही...best luck 🤞 for your future.be always happy.kabir ..God bless u
@Divinewanderlife
@Divinewanderlife 3 ай бұрын
Be Happy mulansobat ghalavalela vel hi yekprakaechi bonding gavh ahe ani ti tumala ayushay khup kahi deun jail he nkki😊❤
@bhaktigoythale3491
@bhaktigoythale3491 3 ай бұрын
एका विशिष्ट उंचीवर कॅरेक्टर न्हेल होत तुमची उणीव नक्कीच भासेल,खूप मिस करू तुम्हाला ❤
@smitashewale2112
@smitashewale2112 3 ай бұрын
तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार... केवळ सिरीयल सोडली आहे लवकरच मुक्ताई या सिनेमांमध्ये मी दिसेल.. नाटक सिनेमे करणारच आहे तेव्हा तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव असू देत...
@Ashwinimule-pr6vb
@Ashwinimule-pr6vb 3 ай бұрын
Dnyaneshvar mauli madhe tumacha abhinay khupach Sundar ahe...muramba madhe khup miss karanar ahot tumhala
@Pragatigawande1234
@Pragatigawande1234 3 ай бұрын
janu ani aanand chi jodi ikdam best❤❤❤janvi ch charector khup mast❤❤❤
@poojahiwrale5155
@poojahiwrale5155 3 ай бұрын
All the best for your future ❤❤you are true example of a strong woman q strong mother..proud of you 😊
@LalitaHonrav
@LalitaHonrav 3 ай бұрын
जानवी तुम्ही मोर आंब्यामध्ये दिसला नाही आणि कॅरेक्टर करणारे दुसऱ्या दिसल्या मी आश्चर्यचकित झाले जानवी कुठे गेली मी इथून पुढे मुरंबा मालिका बघणार नाही प्लीज लवकर यायचं असलं तरी या आय लव यू जानवी दीदी❤❤❤❤❤❤❤❤❤
@shamalipatil6434
@shamalipatil6434 3 ай бұрын
I miss you dear tai,tumhi hi serial sodayla nko hoti,tumhi khup chan kam kele ahe,jaanu and baby hi mazi aawadati jodi ahe,pn tumhi aata nsnar aahat serial madhe,khupppp miss krte tumhala.😞😞🥰🥰😘😘tumchi bolnyachi style khup awdat hoti mla.❤❤❤
@prachiphadatare9103
@prachiphadatare9103 3 ай бұрын
खरच खूप greatआहेस तू ताई❤
@siddhikhatu9174
@siddhikhatu9174 3 ай бұрын
मला त्या कार्यक्रमामध्ये तुम्हीच आवडतात आणि रमा
@sonalikajrolkar2323
@sonalikajrolkar2323 3 ай бұрын
JANU vina rangach nahi 😐 😭😭😭😭 , chaan chalai hota ki mam. Miss you so much. All the best your new future ( better) 👍👌🙏🌹
@suvarnachavan846
@suvarnachavan846 3 ай бұрын
खूप सुदंर अभिनय होता तुझा
@officialrdxarmy3488
@officialrdxarmy3488 3 ай бұрын
Miss u tai खूप सुंदर कॅरेक्टर होत तुझ ❤❤❤
@shraddhasalaskar6796
@shraddhasalaskar6796 3 ай бұрын
मुरांबा मालिकेत खूप छान भूमिका झाली तुमची
@rupalirawle829
@rupalirawle829 3 ай бұрын
Khupch chaan nirnay❤❤
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 3 ай бұрын
खरं तर स्मिता तुम्ही या सिरीयल मध्ये होत्या म्हणून आम्ही सिरीयल हे बघत होते आता खूप मिस करणार तुम्हाला.. पण तुम्ही योग्य डिसीजन घेतला आहे तुमच्या मुलासाठी.. प्लीज व्हिडिओ टाकत राहा ..😑
@anilpatil9174
@anilpatil9174 3 ай бұрын
तुमचे विचार खूप छान आहेत पण आम्ही तुम्हाला खूप मिस करू
@PoojaKole-mf9vl
@PoojaKole-mf9vl 3 ай бұрын
Aaichi bhumika hach aayushyatil motha rol aahe dear..... good decision❤
@vandanajagtap5813
@vandanajagtap5813 3 ай бұрын
रमा पेशा जानवि तू मला खूप आवडते खूप सुंदर काम कले😢❤🤗🫠
@sunitchaudhary4614
@sunitchaudhary4614 3 ай бұрын
Tu single mother aahes ka either dogh milun or day care la Kabir la theu shakte but it's ur good decision pn tuz career pn important aahe so good luck for ur future ❤❤ love you so much dear ❤❤
@crazy_girl_Op
@crazy_girl_Op 3 ай бұрын
Ho तुमचे कॅरेक्टर खूप छान होत मालिकेमध्ये.....आम्ही तुम्हाला खूप मिस करू,पण एकच रिक्वेस्ट होती .......जी नवी जान्हवी येणार आहे n Tila ramala jiv लावायला सांगा तुमच्या दोघींची केमिस्ट्री खूप गोड होती❤❤❤❤❤❤
@AnilBhalde
@AnilBhalde 3 ай бұрын
आम्हाला तू खूप आवडते आता सिरियल बघायला आवडणार नाही जेव्हा जानू चे सीन येतील अनुराधा भालडे चौक फॅमिली इंदोर
@sampadalohar7509
@sampadalohar7509 3 ай бұрын
जानवी मी मुरंबा serial फक्तं नी फक्त तुझ्यासाठी बघत होते. तुझी ॲक्टिंग सोईल्डच होती. पण आता खरच कंटाळा येतोय g बघायला...परत येणा g tu... तुमची जानू आणि बेबी ची जोडी मिस करतो. Love you ❤... Miss u
@patilshital1340
@patilshital1340 3 ай бұрын
जान्हवी ताई मिस यू😘😍 पन आम्हाला नवीन जान्हवी नाही आवडली आहे. Miss you lots 😘
@AshwiniBhosaleabgameplay
@AshwiniBhosaleabgameplay 3 ай бұрын
तुझ्याशिवाय ही सिरीयल बघायला मजाच येत नाही. पण साहजिकच आहे तुला मुलाला वेळ द्यायला जरुरी पण आहे. सो वि विल मिस यु❤
@pratibhaiyer4699
@pratibhaiyer4699 3 ай бұрын
स्मिता तू छान करायचीय ॲक्टिंग.दिसतेस पण छान करायचीय.उगाच सोडली सीरियल.
@sarikadesai6983
@sarikadesai6983 3 ай бұрын
तुझा निर्णय correct aahe pn maliker tu khup ch chan character hot tuz. Khup म्हणजे खूप छान काम करायची तू. मुरंबा मधे तुझ्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला जान्हवी म्हणून बघू शकणार नाही
@prakaskkulkarni3267
@prakaskkulkarni3267 3 ай бұрын
Good decision All the best Take care
@MANISHASURYAWANSHI-r6u
@MANISHASURYAWANSHI-r6u 2 ай бұрын
Tai muramba serial tujha shivay sun sun vatayl tu gelya pasun bga vatna gel bore vhayl khup.tyacha madhi jaun chi bhumika tulach chan vatathi te Aata Aaleli jaanu tevdi kay chan vatna gel miss you tai❤❤❤❤❤
@chandralekhatambe1200
@chandralekhatambe1200 3 ай бұрын
खूप सुंदर तुझे काम होते.पाहण्यास खूप उत्सुकता असायची.पण तू घेतलेला निर्णय योग्य आहे.मुलांचे बालपण परत येत नाही
@suvarnachavan846
@suvarnachavan846 3 ай бұрын
योग्य निर्णय घेतला
@chandrikapalkar3815
@chandrikapalkar3815 3 ай бұрын
Lots of love janavi tai❤(smita shewale)
@MayaSomwanshi
@MayaSomwanshi 3 ай бұрын
तूमी खुप छान काम करत होता ददूसरी। जानवी नहीं अवडत बेबे तूमच्या तोड़ीं खुप छान वाटत परत या
माझ पुण्यातल घर...#hometour
10:01
Smita Shewale
Рет қаралды 333 М.
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 46 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 55 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН