AI च्या युगात, एवढ्या २२ भाषा शिकायचे म्हणजे खरंच मनापासून आवड असावी लागते!!! खूपच कौतुकास्पद choices in life!!!
@mrunalmhaskar12973 ай бұрын
प्रग्लभ मुलाखत. किती वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत आपल्या आजूबाजूला. अप्रतिम मुग्धा पून्हा एकदा सुंदर 👌👌
@shubhadaaghor11523 ай бұрын
बहुआयामी व्यक्तिमत्त्व अमृता! मुग्धा गोडबोले यांनी मुलाखत ही खूप सुंदर घेतली. होम स्कूलिंग हा विषय हाताळताना विविध गोष्टींचा विचार प्रेक्षकांसमोर मांडला गेला.दोघींचे खूप आभार आणि दोघींना शुभेच्छा!
@coherent56053 ай бұрын
भारतामध्ये राहून भारताबाहेरच्या भाषा शिकायला हवी एखाद भाषा तरी शिकायला हवी ही गोष्ट चांगली आहे,,,, परंतु,,,,, भारतामध्येच वेगवेगळ्या राज्यात कितीतरी भाषा आहेत,,,,, तेव्हा भारतातील शाळा किंवा भारतातील शिक्षण संस्था त्या त्या राज्यातील भाषा बरोबरच दुसऱ्या एखाद्या राज्यातील भाषा सुद्धा घेऊ शकतात- म्हणजे महाराष्ट्रातील शाळेमध्ये मराठी हिंदी बरोबर कदाचित तमिल किंवा तेलगू किंवा बंगाली भाषा सुद्धा घेऊन शिकू शकतात त्याचे शिक्षण दोन वर्षाचा द्याव,,, असा काही उपक्रम सुरू केला तर आज राजा राज्यांमध्ये जे दुसऱ्या राज्यातील लोकांबद्दल दुश्मनी किंवा तिढा आहे तू सुटायला किंवा तो कमी व्हायला उपयोगी पडेल त्या निमित्ताने ज्याला ज्याला इच्छा असेल तो त्या दुसऱ्या शिकलेल्या भाषेतील साहित्य वाचेल किंवा त्या राज्यात कधी गेला तर तो तेथील लोकांशी संवाद साधू शकेल कदाचित हा उपक्रम लवकरच भारतात सुरू झाला तर खूप चांगले होईल
@rutabhide24303 ай бұрын
खूप सुंदर कल्पना आहे धन्यवाद 🙏🏻👌🏻
@suchetajoshi29893 ай бұрын
नितांत सुंदर मुलाखत.. आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने जगणाऱ्या माणसांच्या मुलाखती नेहेमी काहीतरी food for thought and action देऊन जातात.
@sujatasawant39892 ай бұрын
The most inspiring and wonderful interview I had seen Hats off to you Amruta👏👏You have become my idol ❤❤
@YogitaUpadhye-z9u3 ай бұрын
खंरच खूप प्रेरादायी आनी जीवनातील प्रत्येक परिस्थिती सहज दृषटिकोनातून बघणाची नजर मॅम तुमच्या यशस्वी भविष्आसाठी मनापासून शुभेच्छा
@sampadagandhi13553 ай бұрын
फार छान. खूप वरच्या level चा podcast झाला आहे हा. Eye opener
@jayshreebamble51093 ай бұрын
मुग्धा गोडबेले यांचे मनस्वी आभार दोघीच्या चेहर्यावरून नजर बाजूला होत नव्हती. खूप आवडला vdo.
@vandanamarathe56133 ай бұрын
खरच हे सर्व अनाकलनीय आह एक वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.मुग्धा पण स्तिमित झालेली दिसली.पण छान.
@bharatibhishikar43293 ай бұрын
खूपच सुंदर. एक आई म्हणून एक मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून आणि एक माणूस म्हणून अमृताजी तुम्ही खूप सुंदर आहात. मी पण जॅपनीज शिकले आहे आणि अजून शिकायची इच्छा आहे पण तुम्ही म्हंटले तसे priority list मध्ये मी ते घेत नाहीये. Respect you mam❤
@rutabhide24303 ай бұрын
धन्यवाद अमृता ताई आणि मुग्धा ताई..❤ आम्ही सुद्धा आमच्या मुलीला homeschool /unchool करणार आहोत परंतु समाजातून कधी सकारात्मक आणि काही वेळा खूप नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात त्यामुळे हतबल व्हायला होतं की किती साचेबद्ध जीवन जगतो आपण त्यामुळे असं काही करू शकतो हे लोकांना पचतच नाही. तसेच ह्या मुलाखतीमुळे खूप गोष्टी आम्हांलासुद्धा स्पष्ट झाल्या.
@padmachavan7333 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली अमृता आतापर्यंत अस व्यक्तिमत्त्व बघितल नव्हत कौतुक कराव तेवढ कमी आहे.घरात पोषक वातावरण नसताना ऐवढ जगावेगळेच स्वतःला घडवण खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे..मुग्धा तुझ्यामुळेच ही मुलाखत उच्च दर्जाची होऊ शकली
@neetashinde64233 ай бұрын
खूप स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व. छान मुलाखत. अमृता, hats of to you. मुग्धा, तुम्ही छान मुलाखत घेतली. ❤
@madhavidhaygude29023 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत. होम स्कूल बद्दल उत्तम माहिती. अमृता तुझ्यावर सदैव स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो ही स्वामी चरणी नम्र विनंती.
@avinashpawar99273 ай бұрын
खुप छान. या मुलाखतीच्या माध्यमातून एक खूप छान व्यक्तिमत्त्वाची भेट झाली. तुम्हाला आणि तुमच्या आईला मानाचा मुजरा.
@sangeetabansal81753 ай бұрын
एवढे Negative atmospher असून खूप positive आहे. खूप कौतूक तुझ dear ❤❤
@shubhashridani99792 ай бұрын
खूप खूप छान आहे मुलाखत.... मनापासुन आभार...तुम्ही दोघी सगळ्या मैत्रिणींच्या मनातील विचार ओळखून ही मुलाखत झाली असे मला वाटते....खूप छान दिसत आहात दोघी...मुग्धा तु तर मला खूप खूप आवडतेस....❤❤❤🎉🎉
@pratibhajoshi77453 ай бұрын
मुग्धा आणि अमृता दोघींचे खूप कौतुक. वेगळ्याच जगात घेऊन गेली ही मुलाखत. अमृता तुझे फारच कौतुक home schooling साठी आणि no maid policy साठी पण.
@radhikakulkarni76213 ай бұрын
खूप छान, प्रांजळ झालीय मुलाखत! मुग्धानेही कमीत कमी शब्दांत तुला (परिचय नसतानाही एकेरी उल्लेख करते आहे, विचारांनी तितकी जवळची वाटलीस म्हणून..) छान बोलतं केलंय! दोघींचेही अभिनंदन!
@mrudulasathe3 ай бұрын
अमृता अतिशय हुशार आणि मुग्धा उत्तम मुलाखत घेतलीत.फारच great 💐
@atulkumargaikwad93682 ай бұрын
हि मुलाखत कुटुंबातील सर्वांनी एकत्र बघुन पहावी. तसेच 12 वी पदवी अशा शिकलेल्या बायकांनी यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. मुलाखत फारच नॅचरल उत्सफुर्त व फारच सुंदर आहे..
@anaghapabalkar5944Ай бұрын
खूप informative and inspiring video….Thanks for sharing….मुग्धा बराच काळ speechless दिसत होती 😊
@archanajadhav37893 ай бұрын
Really hats off to ur mother. Tya adharstambh ahet tuzya. Kahi yrs before tuza interview zalela tyat tu sangitale ki tuzi aai pavasat kashi class cha bldg khali wait karat ubhi asayachi.
@goshtimahatvachya2342 ай бұрын
मुग्धा ताईंचे बोलणे खुपच आपुलकी व सोज्वळ आहे, अमृता मॅडम चे अनुभव ऐकुन कुठेतरी मला स्वतःच्या जीवनाचा आभास झालाय,बरंच साम्य आहे.
मुलाखत खूप आवडली. मागेही मी सांगितलं होतं ,मुग्धा तुमचे प्रश्न फार छान आणि perfect असतात.
@gopalraichura46023 ай бұрын
Excellent. Lucky to come across video like this where I completed watching at one go. Both Guest & Host are equally able. Special thanks to the person who could find Guest & brought to knowledge of people at large. Hats off to team
@goshtimahatvachya2342 ай бұрын
Supper interview दोघींचेही शब्दसामर्थ्य उत्कृष्ट
@sskulkarni30043 ай бұрын
मुलाखत बघून खूप छान सकारात्मक वाटल.
@sunitabhavar92913 ай бұрын
Evad moth success tumi achive kel pn tumacha sadhepana ..an bolnyachi skill khup avadale tumi tumchya kapalavar lavaleli mothi tikali kiva kunku khupch mast .... .important mhanje marathi sanskruti japaliy tumi...doghi pn mst disatay...navin ekayla bhetale..❤🎉..mulana kas handle karayach tyachya tips milalya ...2 kids ahet maze but mulgi lahan asun self study kartey but mulga ladane vadhalay mhanun hatti zalay... Tumchya ya tips ekun kharach khup help .zaliy..👍
@neelimadeshpande253617 сағат бұрын
Very inspiring, motivational and positive conversation held in the interview.
@BhatukliEkSamajikprbodhan3 ай бұрын
जीवन अनुभव आणि त्यातून स्वतःला घडवून नवीन विषय जगासमोर मांडलात खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@suchitraprabhune31423 ай бұрын
निव्वळ अप्रतिम.Hats of both of U Amruta N Mugdha .
@priyankssawant95763 ай бұрын
Vielen Dank ! Could learn many things from Amruta. Toll !! What I liked most about Amruta ...is her sincerity and her enthusiasm is contagious !!! Thanks for having her on this Show ,Mugdha !
@meenashete31073 ай бұрын
अप्रतिम!!!दोघींचंहि खूप कौतुक!!!छानच मुलाखत घेतलि.🎉❤
@priyanikam26073 ай бұрын
एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला मनापासून समजून घेतले तर पुरूषप्रधान समाज काही करू शकत नाही.घर टिकवण कींवा मोडणं बाईच्याच हातात असतं.कीती छान संस्कार आहेत.अमृताचे आणि तिच्या आईचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मुलाखत मस्तच झाली आहे.
@chetanarao56162 ай бұрын
सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपली परीस्थितीच कारणीभूत असते. पण त्याचा कल आपण चांगल्या गोष्टीकडे वळवतो की वाईट गोष्टींकडे वळवतो हे महत्त्वाचे. आणि काही निर्णय घेतांना घरच्यांचा सपोर्ट खुप महत्वाचा असतो. जे बऱ्याचदा स्त्रीला मिळत नाही. कर्तुत्ववान असूनही.
@drsheelaphilip50873 ай бұрын
Amruta You are a voice for impending change. Living in an age that prides itself on customisation, you are an ambassador for changed perceptions in educating the learner!
@mugdhaparalikar81393 ай бұрын
अमृता तुझी भाषा शिकण्याची चिकाटी आणि व्यासंग मानायलाच हवा. त्यातच पुढे तू व्यवसाय करून स्वतःची academy सुरू करण्याचा प्रवास खरेच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे. परंतु होम School बद्दलचे विचार मात्र थोडे कमी पटणारे आहेत. हे साधण्यासाठी पालकांची आणि पाल्याची फार commitment असायला पाहिजे तसेच पालक सुजाण आणि सुशिक्षित हवेt. शाळेत केवळ शिक्षण होत नाही पण अनेक सामाजिक मूल्ये मुले शिकतात, सगळेच customized मिळाले आणि तेही अत्यंत संस्कारक्षम वयात तर कसे चालेल. अर्थात हे माझे मत झाले.
@Chinmayamehendalesir3 ай бұрын
मुग्धा ताई, अगदी माझ्या मनातलं म्हणालात तुम्ही. माझं देखील असं मत आहे की अमृता मॅडमचे चे Home School बद्द्लचे विचार जराही पटणारे नाहीत. टोकाचे विचार आहेत. शाळात जाणे, मित्रतामैत्रिणींमध्ये मिसळणे, शिक्षकांचे संस्कार, शाळेत होणाऱ्या Extra curricular activities या सगळ्यापासून पासून home school ची मुलं वंचित राहतात.
@vinoddeshmukh86712 ай бұрын
शाळेत मुलं सामाजिक मूल्य बिलकुल शिकत नाही नाही आपणही शिकलो नाही नाहीतर भारताची ही अवस्था झाली नाही. म्हणून मुलांना घरीच शिकवण योग्य
@mugdhaparalikar81392 ай бұрын
@@vinoddeshmukh8671 आपण बहुतेक अपवाद आहात. कारण जी काहीं थोडीतरी प्रगती देशाने केली ती नक्कीच सामाजिक मूल्ये शिकलेल्या माणसांनी केली असेल. आणि सगळा विकास काय शाळेने करावा का? आजूबाजूचा समाज आणि खुद्द आई बाबा काय करत आहेत?
@deepaliraut76203 ай бұрын
Khup sunder mulakhat ....amruta chy aai kon he janun ghyavasa vatatay....mugdha aani amruta yanche khup abhinandan🎉
@archanashah76363 ай бұрын
Awesome. Appreciate more than criticise. That was awesome. Resilience endurance confidence. Amruta and mugdha both of u are incredible. Wshng health happiness peace success and wealth to all. Take care. ❤️🥰stsy fit smiling and blessed😘
@rajnandan2072 ай бұрын
Ma'am your home teaching pedagogy is fabulous and appreciate other person.
@mamatapanchal3383 ай бұрын
वा! काय कमाल आहे! खूप मस्त पॉडकास्ट झालाय. होम स्कुलिंग पण माहिती मिळेल असा सुरुवातीला वाटलं नव्हतं. अमृता मॅम खूप भाषा शिकल्या आहेत हे माहित होत. पण त्यात नक्की काय काम करतात ते माहित नव्हतं. शिवाय त्यांनी होम स्कुलिंग करून मुलाला शिकवलंय किंवा शिकवत आहेत तो त्यांचा प्रवास अगदी अविश्वसनिय आहे. पुन्हा एकदा म्हणेन अगदी कमाल पॉडकास्ट
@ujawalaralebhat60732 ай бұрын
Very inspiring interves
@brighteducationbyharshada2 ай бұрын
Vibrant and inspirung Personality Amruta👌Interesting information abt homeschoolling🙏 Got positive vibes❤️
@shrutikatdare30583 ай бұрын
A very inspiring interview. I have been following Amruta, right from days almost 17-18 years back when she appeared on Doordarshan "9.30 chya Batmya". I still remember newsreader Buddhabhushan Gaikwad had taken her interview. From that time itself I was mesmerized by her. Here Mugdha also did a good job by listening to her patiently and letting her tell her story without interrupting or giving own opinions.
@nandiniramchandani8806Ай бұрын
❤khari NAVDURGA aahe Mughdha ....khup kahi shikanya sarakha aahe ya interview madhe He sagle interview EPIC Channel war pahije .. khup janan bhagata yeeel.....thank u 🙏🙏
@ankitakarle82953 ай бұрын
झकास व्यक्तिमत्व ! खूप सकारात्मक आहे. 😊
@ranjanjoshi34543 ай бұрын
खुप छान मुलाखत विचार करण्यास लावणारी
@archanapendse42243 ай бұрын
अप्रतिम आणि खूपच प्रेरणादायी मुलाखत..Thankyou so much
@smitabhagwat30903 ай бұрын
Came across one of the excellent podcast of strong girl. Strong wife,mother,daughter.... Gave some positivity to women's ...More power to you Amruta
@verginamot17422 ай бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत तुमच्या कडून भाषा शिकण्यासाठी काय करावं लागेल
@smitahardikar24193 ай бұрын
सुंदर प्रगल्भ व्यक्तित्व कळलं.छान मुलाखत..
@meghanapatwardhan19913 ай бұрын
Kiti sakaratmak vattay. ❤hi mulakhat pahun❤. Kiti god vyaktimatav ahe he❤
@prajaktag11453 ай бұрын
Very inspiring interview. Fell in love with Amrutha tai ❤
@manjirikhambete88913 ай бұрын
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे अमृता यांचं खूपच उद्बोधक आहे ही मुलाखत
Khup chan ,kahitari navin mahiti ani anubhav ekayla milalet thank you 🙏
@nageshtendolkar45882 ай бұрын
Congratulations amruta for your new education system
@kanawadevarsha34393 ай бұрын
Great Amruta ,truely inspiring
@pranalijalvi79473 ай бұрын
Really love u Amruta, your struggle. Your definition of feminism & those experiences could understood very well. But you could turn it positively. Best wishes. Got to know many knew ideas. Really wants to know more about home schooling, your journals & readymade notes made by you.
@mridulakhisti46083 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत
@KomalYadav-xp2bf3 ай бұрын
खूप सुंदर अनुभव!हि कहाणी अनेक घरांची आहे;ती अधिक पूर्णत सांगितली तर अनेक जणांना प्रेरणा मिळेल.खरतरं domestic violence होत असताना तुम्ही तुमची सकारात्मकता कशी जपली , तुमच्यावर domestic violence काहीच परिणाम होत नव्हता का ?? यातून तुम्ही तुमची आवड कशी जपली यावर विस्तृत podcast करा.बाकी अनेक भाषा कश्या शिकल्या यावरही podcast करावे जे तुम्ही फार काही बोलत नाही.
@anaghapabalkar5944Ай бұрын
हो,तिच्या २२ भाषांच्या प्रवासाबद्दल जास्ती बोलणे नाही झाले😊
@chetanakulkarni67973 ай бұрын
Really a brain storming interview,Amruta Mam , hatts of to your journey.
@mayasyamantak3 ай бұрын
Khup Chan and informative video❤
@manni1663 ай бұрын
Relatable👍
@ashadharaskar32223 ай бұрын
Khup damdaar mulakhat ahe ❤
@anjaliparalkar26983 ай бұрын
खूप छान मुलाखत. घेणारीचे आणि देणारीचे दोघींचेही कौतुक. अमृताची आई आणि अमृता दोघींचेही अभिनंदन त्यांनी डोळसपणे मुलांना मोठे केले. बायका किती कर्तृत्ववान असू शकतात ह्याचा हा वस्तुपाठच आहे.
@chitrasaralkar56792 ай бұрын
खूपच छान.
@shyamkulkarni87553 ай бұрын
खुप छान मुलाखत जय हो
@gauriagashe66663 ай бұрын
शाळा ,मित्र,मैत्रिणी ,एकमेकांशी असणारी निकोप स्पर्धा,मैत्र हे पण जरुरी आहे
@archanadhumma75913 ай бұрын
खूप छान आहेस आमृता, all the best 👍 for future journey
@hemlatakulkarni86412 ай бұрын
केवळ माहितीपूर्ण नव्हे तर शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगण्याविषयीच्या खुलेपणाचं महत्व विशद करणारी मुलाखत!
@sushmakandade74553 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली....
@medhaparanjpe39223 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत
@arunjoshi65083 ай бұрын
खूपच छान. ऐकून भरुन आल.
@aratidikshit1953 ай бұрын
Lovely ! Farch chan mulakhat hoti
@OrganicBalconyGardenMarathiАй бұрын
बापरे खूपच सुंदर 🎉🎉
@kalpanabhosale32503 ай бұрын
Very inspiring👌👌Thankyou for this video or interview. 😊Thankyou, Thankyou, Thankyou. Learnt lot off from this. 🙏
@ashwinmore1053 ай бұрын
Very Nice. ❤🎉
@vaishnavkalbhor21042 ай бұрын
खुप छान
@MohiniSpatil2 ай бұрын
A huge applaud to both of you 🎉❤
@varshasonkamble86733 ай бұрын
Great thankyou so much doghina
@Shalini-w7j5t2 ай бұрын
विडीयो आवडला 🙂🙂🙂
@yaminipangaonkar61843 ай бұрын
खूप छान, नवीन माहितीपूर्ण व्हीडिओ.
@S.-5373 ай бұрын
❤❤❤❤❤❤ खूप सुंदर 😊
@vishakhakalyankar41223 ай бұрын
खूप छान अमृता ताई. तुम्हांला भेटायला आवडेल.
@arvindsuryawanshi493 ай бұрын
Very nice
@rajeshdhakarke77633 ай бұрын
Good example of ideal parents !!!
@sanjivanipawar40822 ай бұрын
Positive person❤
@supriyarevandkar60103 ай бұрын
Chupch chan tai 👌
@pritigosavi40873 ай бұрын
खूप छान 😊
@Fact-21543 ай бұрын
Muy muy muy bien 🎉
@renuj753 ай бұрын
Amazing interview👏👏 Thank you Mugdha Tai for choosing such talented people 🙏
@smitaraut84353 ай бұрын
अहाहा! किती सकारात्मक आहे हे सगळ. खूप काही शिकण्यासारखं आहे..
@SunitaShinde-hm4uq3 ай бұрын
मुलांमध्ये मोठ्यांबद्दल आदरभावना निर्माण करणं हे सुध्दा महत्वाचे आहे
@jayshreebamble51093 ай бұрын
अमृता खूपच सुदंर तू आहेसच त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा तुझा दृष्टीकोन खूप आवडला. महत्वाचे म्हणजे तू आईचा केलेला उल्लेख, ती नेहमी तुझ्या पाठीशी होती.तशीच माझी आई होती .हे सर्व ऐकतांना मी खूप खूप रडले. जे तुझ्याबाबतीत घडत गेलं, तश्याच पण काही वेगळ्या पध्दतीने मला अनुभवायला मिळाले. पण खरंच आपण भाग्यवान आहोत आपल्याला जगातली सर्वात भारी आई लाभली. माझी आई शिक्षिका होती.ती माझं सर्वस्व होती.ती देवाकडे जाई पर्यंत माझ्याजवळ राहून मला सांभाळीत होती. अमृता खूप शेअर करते तूझा vdo. अभिमान वाटला तूझा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@ravisaraf30403 ай бұрын
❤❤❤❤❤ khup changli shikvan
@pallavikumbhavdekar35923 ай бұрын
Hats off to you Amruta, really very inspiring and motivating podcast. I've also done home schooling to my son and I can very easily relate to all your experiences. Also salute to your mom for handling everything so well, that too in an era where this all was too far fetched concept. And you do thank your stars for getting such a lovely mother, husband, son and in-laws, as that makes a huge difference in life. All the best to you.