दोघेही खूप खूप छान सुंदर दिसतायत रमा अक्षय❤❤👌👌🤗🤗😍😍🥳🥳🎉 खूप छान आहे मालिका❤❤👌👌 खूप छान झाला इंटरव्यू👏👏👍👌👌🤗 शशांक ब्लेझर विषयी खूप छान बोलला जी वेशभूषा आपल्या प्रांतातली नाही ती कशाला घालून मिरवायची आणि मग म्हणायचं मला गरम होतंय मला गरम होतंय एक नंबर बोलला🙏👍👌🤗 आणि रमा म्हणाली तसं अक्षय कोणत्याही लुक मध्ये खूप खूप छान दिसतोय❤❤ गाणं खूप छान म्हटले अक्षयने❤👏👏👌 ही गुलाबी हवा वेड लावी जीवा💓 हाय श्वासातही ऐकु ये मारवा💗 मुरांबा या मालिकेनंतर शशांक व शिवानीने पुन्हा एकत्र काम करावे कारण यांची जोडी खूप छान दिसते❤❤👌👌🤗 मी शितल जाधव🙏
@rupaligawde26709 ай бұрын
Reva pesha rama khup khup sunder distes bhari❤❤
@smitavinodyelasangikar361110 ай бұрын
शशांक आणि शिवानी ची जोडी खरंच खूप मस्त आहे, दोघेही नेहमी off screen & on screen छान दिसतात, माझी फेवरेट जोडी आहे.
@Anghamore10 ай бұрын
शंशाक आणि शिवानी खुप छान जोडी आहे दोघेही खुप सुंदर दिसत आहेत शशांक बरोबर बोलतो शिवानी माणूस म्हणून खुप छान आहे आणि तिच कामही खुप सुंदर आहे शंशाक तर कुठल्याही लुक मध्ये छानच दिसतो त्याच वागण बोलण खुप सुंदर आहे मुरांबा सिरियल मधुन ते प्रत्येक वेळी चांगला संदेश देतात खरंच खूप सुंदर आहे दोघेही ❤❤❤❤❤
@poonamkate1510 ай бұрын
really most beautiful and awsome interview with ramakshay ... ramakshay looking stunning 😍😍 very pretty 😍😍😍😍😍😍😍😍
@smitakurtkoti778010 ай бұрын
मस्त गाण म्हणाला शशांक
@varshaveerkar552810 ай бұрын
Rama Akshay too cute.
@rupaligawde26709 ай бұрын
Reva pesha rama khup sunder distes ❤❤
@archanatidke235210 ай бұрын
रमाक्षय एक नंबर जोडी❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
@anilrane546210 ай бұрын
❤❤
@hritikpatil430010 ай бұрын
रमा अक्षय दोघेही खूप सुंदर ❤❤❤❤🎉🎉 रंजना पाटील
@sandhyaphisarekar362710 ай бұрын
❤❤So Sweet cutest jodi aahe
@mangalsonawane326510 ай бұрын
रमा खूप सुंदर दिसत आहे. रमा आणि अक्षय यांची जोडी खूप छान आहे.
@shubhamware374510 ай бұрын
रमा अक्षय ची जोडी खूप छान आहे मूरांबा मालिका बंद करू नका खुप छान आहे मी तुमची सिरीयल रोज बघते फक्त रेवाला बाहेर काढले पाहिजे
@janhaviranjankar670910 ай бұрын
Both are looking beautiful ❤
@dineshgaikwad805310 ай бұрын
Nice Shashank Rama 👌👌👌🌹❤️
@Sandyrocks819310 ай бұрын
Shivani will find her made for each other person in the year 2024..#astrology.
@JayshreeKudvaskar-sk2eg10 ай бұрын
खूप छान दिसतात रमाक्षय एकदम मस्त.🌹🌹👌👌
@deepalisudhal843910 ай бұрын
रमाक्षय एक नंबर ❤❤❤❤❤❤
@vanitakasar961510 ай бұрын
Mast romantic Jodi my fevret ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashakosurkar989410 ай бұрын
Super jodi ❤❤❤❤
@smitakurtkoti778010 ай бұрын
Cute jodi
@NitinKadam-g7f10 ай бұрын
❤❤❤
@aparnachavan212310 ай бұрын
Shivani aani sasank hii Jodi khup chan ch aahe murumba serial madhe le ramakshy ch ekmekana sobhel ashi hi Jodi aahe ji prekshkan cha manat pasantis utari aahe Rama la akshy ch husband mhnun sobhto mede for ich nice couple ❤❤❤❤❤❤❤❤💞🌹🌹🌹🌹🌹💃👩❤️👨