स्टारप्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेतील रमा व अक्षय कलाकारांशी गप्पा | शशांक केतकर | शिवानी मुंढेकर

  Рет қаралды 30,017

Siddhi Tawde Vlogs

Siddhi Tawde Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 81
@Anghamore
@Anghamore 7 ай бұрын
खरंच खूप छान जोडी सिरियल पण खुप छान दोघांचं बाॅन्डीग खुप छान आहे मैत्रीच नात खुप गोड आहे मी पण त्या स्टेडियमला ही मुलाखत बघायला होते त्यांना एवढ्या जवळून पाहिले की अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही दोघांचं वागणं बोलणं खुप मस्तच आहे शंशाकच वागणं बोलणं खुप छान वाटलं त्याचा तो आपले पना खरंच खूप छान वाटला स्टेडियमवर त्या मॅडम जे काही त्यांच्या बद्दल बोलल्या खुप छान होतं शशांक येऊन त्यांच्या पाया पडला ते पाहून मन भरून आलं त्यांच्यातला माणुसकी पना जवळुन पाहीला शशांक कलाकार म्हणून खुप छान आहे माणूस म्हणून त्याहीपेक्षा अप्रतिम आहे तो आवडता कलाकार आहे ❤❤❤❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@nilimapathak2254
@nilimapathak2254 Ай бұрын
Ketkar ji app key talk of way' is excellent hay yehe siriyal mey bhi acting mast ki hai .... ..yehe siriyal mey bhi sbhi logo ki acting real lagti hai ... Rama Ney bhi kirdar ache kiya hai Akshay ko pareshani Ney mey kitna sath deyti hai...
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 Ай бұрын
👍👍
@krushnakoli1854
@krushnakoli1854 7 ай бұрын
So cute Shashank ❤❤ and Shivani
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😍
@rohineeohal6292
@rohineeohal6292 7 ай бұрын
शशांक च्या सर्वच मालिका मला खूप आवडतात होणार सून मी या घरची हे मन बावरे इथेच टाका तंबू मुरांबा यां सगळ्या मालिका मी दोन दोन तिन तिन वेळा परत परत पाहत आहे शशांक la पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शशांक सर्वच मालिका मला खूप आवडतात 🎉🎉❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@urmilahaldankar1213
@urmilahaldankar1213 7 ай бұрын
प्लीज आता रमाला जगात चांगल्या दर्जाच्या साड्या नेसायला द्या
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@rohineeohal6292
@rohineeohal6292 7 ай бұрын
रमा अक्षय ची खुप छान जोडी आहे आणि तशे पाहता शशांक chya सर्वच मालिका मला खूप आवडतात होणार सून मी या घरची हे मन बावरे. इथेच टाका तंबू मुरांबा यां सगळ्या मालिका मी दोन तिन तिन वेळा परत परत पाहत आहे शशांक च्या सर्व सिरीयल मला खूप आवडतात पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शशांक तुला 🎉🎉❤
@snehalsarnobat2368
@snehalsarnobat2368 7 ай бұрын
मी सुध्दा शशांकच्या सगळ्या म्हणजे होणार सून, हे मन बावरे इथेच टाका तंबू अजूनही परत परत बघते. मुरांबा बाबतीत असंच घडावं ही मनापासून ईच्छा आहे शशांक केतकर , शिवानी तुम्हाला खूप खूप शुभेच्‍छा..... अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे 🙏🙏
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@alkapendse4483
@alkapendse4483 7 ай бұрын
शशांक खूप छान बोलतोस. अक्षय रमा जोडी खरच खूप क्यूट आहे. तू खूप , साधा खरा माणूस आहेस. असेच तुला छान प्रोजेक्ट मिळू दे. शिवानी लहान असली तरी छान बोलते.तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@anitachougule533
@anitachougule533 7 ай бұрын
शशांक केतकर कलावंत म्हणून खूपच चांगला आहे पण माणूस म्हणून खूप चांगला आहे .
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@AshwiniKhairnar-dy7nz
@AshwiniKhairnar-dy7nz 7 ай бұрын
Rama ❤Akshay is really a beautiful pair . Love all the serial of shashank ketkar. 😊
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@deepaksatham
@deepaksatham 5 ай бұрын
❤❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 5 ай бұрын
👍😊
@snehalsarnobat2368
@snehalsarnobat2368 7 ай бұрын
खरोखर रमा-अक्षय खूप सुंदर जोडी आहे. शशांक केतकरच्या सर्वच मालिका आवडतात. "होणार सून" सारख्या सकारात्मकता असणा-या मालिका पहायला जास्त चांगलं वाटेल. तोच तोचपणा, अवास्तव दाखवून मालिका रटाळ होणार नाही याची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा..... बाकी तुमची मर्जी....👍👍
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@anjalidani2403
@anjalidani2403 6 ай бұрын
शशांक केतकर हा एक मुरलेला कलाकार आहे हे या मुलाखतीवरून स्पष्ट होतंय. किती सहज प्रत्येक गोष्ट पटवून देतोय. काम तर छानच करतो त्यामुळेच घराघरात पोचलांय तो.
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍😍
@AntaraParab-r8b
@AntaraParab-r8b 6 ай бұрын
Khup chàn jodi aahe Shashank Ani rama.
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍👍😊
@pushpabhegade5975
@pushpabhegade5975 Ай бұрын
शशांक खूपच छान कलाकार आहे
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 Ай бұрын
👍👍
@rohitshelke8411
@rohitshelke8411 7 ай бұрын
Shashank is really inspiration 💯
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@alkapendse4483
@alkapendse4483 7 ай бұрын
Yes True
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@smitavinodyelasangikar3611
@smitavinodyelasangikar3611 7 ай бұрын
Rama akshay cutest jodi ahe ❤❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@mangalsonawane3265
@mangalsonawane3265 5 ай бұрын
रमा आणि अक्षय is best jodi
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 5 ай бұрын
👍😍
@dipeshdivekar8693
@dipeshdivekar8693 6 ай бұрын
I love 💞 Shashank ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍😊
@poojasatam203
@poojasatam203 7 ай бұрын
खूप छान
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@bageshreebapat-k6t
@bageshreebapat-k6t 7 ай бұрын
Shashank & Shivani chi bhumika khup chchhan keli aahe.
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@SandhyaKulkarni-w9g
@SandhyaKulkarni-w9g 7 ай бұрын
शशांक ह्यांचा पडद्यावरील अभिनय,आकर्षक व्यक्तिमत्व, आवाज, भाषा व उच्चार तसेच देहबोली - हे एक संपूर्ण package आहे म्हणून ‘शशांक दर्शन’ असा नेहमी उल्लेख करते. प्रेक्षक -चाहते यांचेसमोर व्यक्त होतांना त्यांचा मान ठेवणे,ओघवती भाषा, स्पष्ट विचार, स्वतःचा बडेजाव न करण्याची वृत्ती जाणवली- ‘संपूर्ण शशांक दर्शन’ झाले!!! आता ‘साक्षात योग’ कधी??? शिवानी नवीन असूनदखील अभिनयाची जाण,लोभसपणा, आवाज, दिसण या सर्व बाबतीत शशांकला पूरक वाटली- म्हणूनच रमा-अक्षय सर्वात cutest जोडी ठरले आहेत! एक गोष्ट अतिशय खटकली -मालिका चालू ठेवणे याकरीता प्रसंग तरी काय योजायचे-हा विचार! हा प्रश्न एका मालिकेपुरता असेल कदाचित --पण सगळीकडे हीच अपहार्यता??😢
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😍
@sejaltawde8773
@sejaltawde8773 7 ай бұрын
❤❤👌👌
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@vrishaliraut9052
@vrishaliraut9052 7 ай бұрын
शशांक माझा आवडता नट आहे.
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😍
@anitachougule533
@anitachougule533 7 ай бұрын
रमा ,अक्षय जोडी खूप ,खूप छान आहे .
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😍
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 7 ай бұрын
BMM मधील सर्वच events एक से एक असतात... BMM..2022 जे NJ मधे झालेले आणि मुख्य म्हणजे 'कोरोना' तून सारे जग जरा बाहेर पडत होते....त्या background वर theme song ❤ ११ ते १४ August च्या दरम्यान . energetic !!!
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@dipeshdivekar8693
@dipeshdivekar8693 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍👍
@rohineeohal6292
@rohineeohal6292 7 ай бұрын
🎉❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍😊
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 6 ай бұрын
रमाचा अवतार बदलला पाहिजे. ती आत्ता या व्यासपीठावर बरी दिसते पण मालिकेत ती शशांकला अजिबातच शोभत नाही. शशांकचे लुक्स, एकूण पर्सनॅलीटी, बोलणे आणि फेस एक्सप्रेशन्स खूप छान आहेत. पण त्याला तोडीची नायिकाच नाही.
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍👍
@rupaligawde2670
@rupaligawde2670 5 ай бұрын
Rama akshay chi Jodiala khup aavdt aani akshay he nav shashank la sut hote
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 5 ай бұрын
👍😍
@anjaligadve1307
@anjaligadve1307 7 ай бұрын
Abhishek...Divyala kay fakt basayla bolavle hote ka tikde? Tya doghana kahich vicharle nahi...bolayla lavle nahi...
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pmLRaYCLrqiFodk
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
अभिषेक दिव्याचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे
@anjaligadve1307
@anjaligadve1307 7 ай бұрын
@@siddhitawdevlogs5872 thank u
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 7 ай бұрын
पूर्ण सदाशिव पेठेतील 'पुणेकर' ह्या नात्याने मी पण २ गोष्टी सांगते ज्या realise झाल्या. १) मुंबई- पुणे हे नाते एका मस्त पातळीवर नेले ते 'सतिश राजवाडे सरांनी'... MPM...चक्क 3 भाग...audience अजुनही demand करतच आहे...पुढील भागासाठी. २) या २०.०३ च्या segment मधे अभिषेक रहाळकर सर तर काहीच बोलले नाहीत...दिव्या ही काहीच बोलली नाही... दोघांकडेही छान अनुभव आहे.. अभिषेक सरांचेही interview genuine असतात...informative असतात.... 😊
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
👍👍
@alkapendse4483
@alkapendse4483 7 ай бұрын
Abhishek & Divyacha dusara video banavali aahe
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 7 ай бұрын
😍
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 6 ай бұрын
​@@alkapendse4483 पाहिला.... पण खरं सांगू का? ते दोघेही खूप कमी बोलले.. बोलायला जात होते पण जास्त वावच मिळत नव्हता... दिव्या कडेही अनुभव आहे. अभिषेक रहाळकर सरांकडेही समृध्द अनुभव आहे...प्रत्येक serial मधील role वेगळा....ते अनुभव वेगळे.... down to earth व्यक्तिमत्त्व .... नाही भेटू शकत अशा कलाकारांना.... धाडसच नाही honestly... काय प्रश्न विचारणार?.... त्यातून त्यांची आमची क्षेत्रे खूप वेगळी... असाच मुक्ता बर्वेचाही मधे एक interview ऐकला.....जवळजवळ १ तासाचा...... अप्रतिम.❤❤❤ २४ एप्रिल ला हा कार्यक्रम होता...announce ही केला होता.... पण अशा सर्व कलाकारांचे 'अनुभव ऐकणे' हाही एक अभ्यास असतो.... 🎉
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 6 ай бұрын
हो ..पाहिला video... अभिषेक रहाळकर सर आणि दिव्या याहूनही अधिक बोलू शकले असते... त्यापेक्षा mddjn ही serial सुरु होण्यापुर्वी एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती...त्यावेळी अभिषेक रहाळकर सर कितीतरी अधिक बोलले आहेत... माझी अत्यंत अत्यंत आवडती अभिनेत्री 'मुक्ता बर्वे' जितका mature interview देते ...तिला जितके appreciation मिळते......आदर मिळतो.... तितकाच आदर 'अभिषेक रहाळकर' सरांना मिळालेला आहे..... २४ एप्रिला हा programme होता.. announce ही केला गेलेला.. पण दादर ला होता..... आणि , ईतक्या प्रगल्भ कलाकारांना भेटून नक्की विचारणार तरी काय ? कारण, क्षेत्रं वेगळी असतात.... त्यापेक्षा प्रेक्षक म्हणून बसायला आणि श्रोता म्हणून ऐकायला कधीही छान वाटते.....
@anushakantanavar4705
@anushakantanavar4705 6 ай бұрын
❤❤
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
😍😍
@aparnachavan2123
@aparnachavan2123 6 ай бұрын
Ramakshy hi Jodi khup preshkanA baghai aavdhte tum cha nat prem murlel asta na tum cha serial number poster kadhun navin poster ch banar karun ramakshy nat prem goodhva tya tum cha navin poster disal pahi je mag Ramakshy ch morumba serial nAvin poster chan smile asa goodva poster dhare aata dhkhva aata Ramakshy aaushatun Reva nava ch ghrhan kaim ch dur zal mag tumcha serial nadhnavin poster banar tyar karun tumi aata dhkhvl pahijetumcha serial Ramakshy chan navin poster tya cha navin banar tyar karun starpravavh cha chainal var thev la tar preshk ajun khush zale le PAHAi la miti shshank ketkar ne morumba serial che June Ramakshy poster kadhl pahi je aani navin poster ch banar tyaar karun serial starpravavh la dhakvl pahije Karan Reva nava ch ghrhan aata dur zaly mhnun sasank ne ni reqeat many Karu. Karavi pls👃👃👃👃👃👃👃👃👃
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
👍👍
@sailajamogal4011
@sailajamogal4011 6 ай бұрын
शशांक केतकर एक गोष्ट सारखी बोलत असतो प्रीयंका च्या माहेरी एज्युकेटेड आहे सगळे डाॅक्टर आहेत 😅 &मुरांबा मध्ये नायिका वयाने लहान आहे तेच बोलतो मग काय तेजस्श्री मोठी आहे का 😂 आधी कळलं नाही का 😮😅😊
@siddhitawdevlogs5872
@siddhitawdevlogs5872 6 ай бұрын
😂😊
@SandhyaKulkarni-w9g
@SandhyaKulkarni-w9g 7 ай бұрын
Typo-अपरिहार्यता
Accompanying my daughter to practice dance is so annoying #funny #cute#comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
Exclusive interview with Actor Shashank Ketkar | Mitramhane
43:42
shashank ketkar interview at sakal facebook page
49:18
Shashank ketkar
Рет қаралды 12 М.