Рет қаралды 74,762
मुसळधार पावसामध्ये पकडले डोंगरातील खेकडे आणि बनवली भन्नाट रेसीपी. Mountain Crab catching and cooking.
मित्रानो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गीळंद्या खेकडी पकडणार आहोत. पाहिला पाऊस आला की खेकडे आपली पिल्ले सोडायला बाहेर पकडतात , त्या मुळे ही खेकडे पकडण्याची खूपच सोप्पी पद्धत आहे.
आणि आपण पकडलेल्या खेकड्यांची भन्नाट अशी रेसिपी देखील बनवली आहे.
चला तर मिञांनो व्हिडिओ आवडता तर नक्की आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
आपल्या instagram ला फॉलो करा 👇
kalu_gabhale_93
crab catching video
unique Crabs catching Video dikhao
traditional crab catching technique
unique indian Crabs catching Video
how to catch crabs easy.
crabs Video
crab recipe
#viral #fishing #fishingvideo #kokan #fish #riverfishing #crab #crabcatching
Kalu Gabhale